बकासुरचे मालक संतोषशेठ साळुंखे (मामा ) यांची रोखठोक मुलाखत | मैदान रिपोर्टर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 410

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 8 หลายเดือนก่อน +272

    एकदम मस्त मामा एकदम रोख ठोक बोलले,, खूप दिवसापासून त्यांची अशी मुलाखत पहायची इच्छा होती,, आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे मोहिल शेठ , वैभव शेठ, तसेच मामा यांनवर इतकी गोष्टी बोलल्या गेल्या तरी त्यांनी कधीच कुणाल वाईट बोलले नाही, हि एक खुपचं महत्वाची बाब आहे... खरचं यांचं खुपचं भाग्य आहे की अशी दैवी शक्ती लाभलेला बैल बकासुर यांच्या घरी जन्माला आला,, यांचे तर त्याच्यावर प्रेम आहेच पण बकासुर चे पण अपार असे प्रेम यां सगळ्यांवर खुपचं आहे म्हणूनच आज बकासुर सगळ्या त्यांच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्न पुर्ण करत आहे,,, आणि खुपचं छान मुलाखत घेतली मैदान रिपोर्टर सर तुम्हीं खुपचं छान, आमची इच्छा पुर्ण केली 😊🙏

    • @vishalhelekar3812
      @vishalhelekar3812 8 หลายเดือนก่อน +32

      लाखात एक बोला भाऊ तू खरच मोहिल शेट वैभव शेट याना किती कोण बोल तरी त्यांनी कोणाला उलट नाही बोल याला बोलतात संस्कार खूप छान आणि खूप आभार दादा तुमचे खूप छान मुलाकात घेतली ...कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल बुधकर बलमा प्रेमी ❤️

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 8 หลายเดือนก่อน +13

      Mama vaibhav mohil kharaj khup sadhi manas aahet..kadich konala ulat sulat nhi bolle lokani naav thevali tari

    • @patilss1212
      @patilss1212 8 หลายเดือนก่อน +10

      वायदी संदर्भातल्या मुलाखतीची आवश्यकता होती कोण धुतल्या तांदळासारखा नाही मानलं मैदान रिपोर्टर तुम्हाला. ❤️❤️❤️

    • @akshaymalpote8432
      @akshaymalpote8432 8 หลายเดือนก่อน +4

      Sanskar lagtat dada
      Shevti ekprakare aapan aaplya palkana represent karay asto
      Khup chan mama ❤

    • @anmolinformation8110
      @anmolinformation8110 8 หลายเดือนก่อน +2

      वायदी मुळे सामान्य बैल मालक यांची खूप हानी होते

  • @amarpatil6086
    @amarpatil6086 8 หลายเดือนก่อน +66

    बचत गटाच्या बायका कुठे गेल्या अन्यायाविरुद्ध बोलणारे
    मामा पैसे घेतो तर घेतो बोले , ज्याची त्याची मर्जी पैरा मागायला बकासुर वाले जात नाहीत ज्यांना नाद पूर्ण करायचाय तो पैशाकडे बघत नाही.
    सबसे कातील बकासुर पाटील ❤

  • @vaibhavparhad6862
    @vaibhavparhad6862 8 หลายเดือนก่อน +126

    @ मैदान रिपोटर सर तुम्ही ज्या मुलाखती घेतल्यात त्यामध्ये अजून एका मुलाखतीची भर टाका ती म्हणजे खिल्लार काऊ वाल्या घाडगे साहेबांची मस्त मुलाखत होईल आणि महत्वाचे माहिती मिळेल खिल्लार ची ही विनंती 🙏🙏

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 7 หลายเดือนก่อน

      Ha maidan reporter fkt famous zapelya gadya v malakache video sodato baki garibanchya gadya v tyanche interview pn dakavata ja

  • @anupkedage
    @anupkedage 8 หลายเดือนก่อน +46

    छान मुलाखत झाली, सर्वांना नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील, तसंच बकासुरला निंबाळकर सरांच्या सुंदर सोबत पण पळवा... गाडी मैदानाला आग 🔥 लावलं...❤❤❤

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 8 หลายเดือนก่อน +106

    डोळ्यात पाणी आले राव शपत सांगतो ही मुलाखत 1 नंबर घेतली आणि आता तरी बकासुर किंव्हा त्याच्या मालकानविषयी नीट कमेंट करा आणि नीट बोला 🙏🙏🙏🚩🚩👌💯❤️❤️❤️

    • @o.jaspect9140
      @o.jaspect9140 8 หลายเดือนก่อน +11

      Mulakhati Chan hotii,
      Pan etak Pani vagaire aal
      Overacting
      Manus aahe tu asa bai sarakaha chotya chotya goshti madhe rasu nayeee

    • @rupeshparthe3049
      @rupeshparthe3049 8 หลายเดือนก่อน +4

      @@Vighnesh_11 अरे जायची जळते त्याला कळते रे भावा तुला कधी आग लागलीना मागे तर तुला कळेना मला सगळे नंदी सारखे आहेत भावड्या आणि मी कधीच चुकीच बोलत नही तुलाच नही कुणालाच नही तुझ्या माहिती साठी सांगतो माज्याकडे स्वहाथाकडे 3 नंदी आहेत आणि मी 5 एकर जमिनीचा मालक आहे 🙏🙏

    • @6300cc..किंगबकसूर
      @6300cc..किंगबकसूर 8 หลายเดือนก่อน

      ​@@o.jaspect9140are kay hi bhasha.....

    • @rushikeshdeshmukh6653
      @rushikeshdeshmukh6653 8 หลายเดือนก่อน

      Overacting kru nko mitra​@@rupeshparthe3049

    • @akshaymalpote8432
      @akshaymalpote8432 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@rupeshparthe3049dada faltu lokana reply det basu nala tyanchi lyki naji original nav thevun comment karaychi
      Tumhi samjun ghya konacha hata khalche astil te

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 8 หลายเดือนก่อน +33

    आतुरता एकच मथुर आणि बकासुर ची गाडी बघण्याची धन्यवाद मामा🙏🏻

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 7 หลายเดือนก่อน

      Milanar nahi ... Harali jod tr nav kharab hoil ... Rayafal Ani Sonya easy martil tyasani

  • @swapnilthombare7748
    @swapnilthombare7748 8 หลายเดือนก่อน +48

    आजची मुलाखत 1 नंबर झाली खूप दिवस वाट बगत होतो या मुलाखतीची

  • @ajitjagtap2281
    @ajitjagtap2281 8 หลายเดือนก่อน +4

    रोखठोक मुलाखत...सत्यता मांडणे कुणाचं पण काम नसतं लोकं फक्त आजच्या यशाकडे पाहतात पण भूतकाळात केलेला संघर्ष कुणी पाहत नाही जरी ते पैसे घेत असले तरीपण उघडपणे सांगतात म्हणून तर बकासुर पळतो आणि जिंकतो संतोषशेठ यांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे तरी बरीच अनुत्तरित उत्तरं समोर आलीत आता तरी लोकांची तोंड बंद होतील..

  • @shubhamsuryavanshi9275
    @shubhamsuryavanshi9275 8 หลายเดือนก่อน +22

    मामा. वैभव आणि मोहिल एक गरिबांची अपेक्षा आहे आणि तुम्ही ती पूर्ण करणार बकासुर आणि रोमन एकदा गाडी पळाली पाहिजे कारण रुस्तम ए हिंदकेसरी ला 1 नंबर बकासुर महिब्या आणि 2 नंबर रोमन आणि अळंबी चा शंभू होता गाडी मस्त पळणार

  • @rajjambhale4168
    @rajjambhale4168 8 หลายเดือนก่อน +6

    #मैदान रिपोर्टर 🙏 साहेब अजून थोडी मोठी मुलाखत घ्यायला पाहिजी होती कारण विषय खूप रंगला होता मागून भूकनाऱ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती पण , अजून 5,10 मी वाढली असती ना मुलाखत तर अजून मज्जा आली असती , या मुलाखतीची अखंड महाराष्ट्र वाट बघत होता ती आज पूर्ण झाली साहेब ❤🙏

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 8 หลายเดือนก่อน +26

    बकासुरचे मालक आहेत सर्व चांगली आणि सादि माणसे आहेत, अश्या माणसाच्या घरातच चांगले बैल झाले पाहिजे

  • @viju21787
    @viju21787 8 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर मुलाखत मैदान रिपोर्टर तुमचे आभार🙏🙏 जे काही बोलले ते मनापासून रोखठोक

  • @akshaychavan3285
    @akshaychavan3285 8 หลายเดือนก่อน +8

    एकदम भारीच बोला मामा तुम्ही खुप रॉयल आहात सगळेच त्या मुळे तुम्हला हे बकासुरचा रूपात देवाचं वरदान भेटले reailty तुम्ही share केली खरेच मनापासून धन्यवाद तुंहाला पुढील भावी जीवनाच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @PanduHawaldar-c7u
    @PanduHawaldar-c7u 8 หลายเดือนก่อน +23

    मैदान रिपोर्टर सलाम आहे तुमच्या कार्याला ♥️❤️♥️❤️♥️🙏🙏

  • @vishalpatil1891
    @vishalpatil1891 8 หลายเดือนก่อน +29

    मैदान रिपोर्टर वाले मोहिल आणि त्याचे मामा आणि वैभव ला सांगा १७ फेब्रुवारी ला जयंत केसरी कासेगाव ला बकासुर चा पैरा सातारा एक्सप्रेस बलमा बरोबर पैरा करा आणि पळवा म्हणजे १ नंबर होईल

    • @akshaymalpote8432
      @akshaymalpote8432 8 หลายเดือนก่อน

      ​@@maddy2148
      Are ho barobar thank you
      Changli mahiti puravli

  • @Thokla
    @Thokla 8 หลายเดือนก่อน +7

    गार्डन चे काम करून बैलाचे वायदी व बाकीचा खर्च केला आणि इत्रांवनी काही विकले नाही ना कोणावर वयक्तिक टीका वरून सगळ्यांचे आभार मानले त्यांनी व आभार मानले पाहिजे मैदान रिपोर्टर चे पण इतर वाद होऊन पण त्यांनी रोक ठोक मुलकत घेतली ❤ बकासुर

  • @satyavangorad8703
    @satyavangorad8703 8 หลายเดือนก่อน +13

    एक नंबर मुलाखत झाली👌
    मैदान रिपोर्टर तुमचे खुप खुप अभिनंदन!
    💐💐💐💐

  • @KumarKamble-z6e
    @KumarKamble-z6e 8 หลายเดือนก่อน +40

    बकासुर आणि सातारी हरीण बलमा ❤❤❤❤❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 8 หลายเดือนก่อน +14

    अतिशय सुंदर अशी मुलाखत झाली मामांनी पण चांगली आणि शांत पणे उत्तर दिले
    आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️🎉

  • @sanjayghanwat6367
    @sanjayghanwat6367 8 หลายเดือนก่อน +4

    धुमाळ साहेब एकदम मस्त मुलाखत झाली
    फक्त तुम्हाला एक विनंती होती की 17 तारखेच मैदान झालं की लगेच रोहित दादांचं मैदान 20 तारखेला आहे, ते पण मैदान मोठ आहे , एक चार पाच दिवसांचा गॅप असता तर बर झालं असतं आणि त्या साठी तुम्ही प्रयत्न केले तर बर होईल, हे फक्त मैदान रिपोर्टर धुमाळ साहेबच करू शकतात,🙏

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 8 หลายเดือนก่อน +36

    Bakya❤❤❤ bhau केवळ बकासुर मुळेच शर्यतीचे वेड लागले

  • @rahulkale4046
    @rahulkale4046 8 หลายเดือนก่อน +15

    आज खूप बरं वाटलं तुषार दादा खूप चांगली मुलाखत घेतली तुम्ही मामाची मुलाखत ऐकण्याचा खूप इच्छा होती आज मन खूप मोकळ झालं🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @BAKASUR-rn8by
    @BAKASUR-rn8by 8 หลายเดือนก่อน +12

    तूषार भाऊ एक नंबर सगळ्यांना उत्तर मिळाली❤❤❤❤

  • @prakashkamble7684
    @prakashkamble7684 8 หลายเดือนก่อน +2

    अखंड महाराष्ट्रातील एकमेव यु ट्यूब चॅनेल मैदान रिपोर्टर प्रेक्षकांना जशी हवी होती तशी बे धडक मुलाखत घेतली त्या बद्दल आपले मनापासून आभार

  • @RahulTelange-t9k
    @RahulTelange-t9k 8 หลายเดือนก่อน +45

    मामा मस्त बोलताय की पन mohil la बोलायला लावा काय ते खरं आहे ते

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 8 หลายเดือนก่อน +6

    छान मुलाखत घेतली मैदान रिपोर्टर...😊😊🎉🎉
    ❤..... सुंदर आणि भारत ....❤
    नाद हा ह्या जोडी मुळे .....बैलगाडा शर्यत 🎉🎉....

  • @pankajkadam2565
    @pankajkadam2565 8 หลายเดือนก่อน +11

    मैदान रिपोर्टर खरचं दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप छान मुलाखत घेतली खूप छान वाटलं असाच चांगल कार्य करत रहा तुम्हाला काही कमी पडणार नाही आयुष्यात
    Nice job sir ❤

  • @Aniketchaudhari-uk7df
    @Aniketchaudhari-uk7df 8 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर मुलाखत त्या बावळ्याला कोणी तरी सोडा ही मामा ची मुलाखत आणि आभार मैदानं रो्पोर्ट che🙏

  • @rupeshbhosale6970
    @rupeshbhosale6970 8 หลายเดือนก่อน +33

    सर्जा बकासुर. नाना.. 🔥💥🔥

  • @pankajraut6552
    @pankajraut6552 8 หลายเดือนก่อน +6

    खूप छान मुलाखत घेतली सर तुम्ही धन्यवाद

  • @surajhonmane4030
    @surajhonmane4030 8 หลายเดือนก่อน +4

    खरंच खूप मस्त होती मुलाखत ...❤ King bakasur

  • @akashmulik8186
    @akashmulik8186 8 หลายเดือนก่อน +44

    साळुंखे मामा आज काय आहे ते खरे बोले वायदी बदल पण

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 8 หลายเดือนก่อน +21

    मामा, मोहील, वैभव दादा एक डावी खांदी पाळणारी चांगली खरेदी करा आदत असली तरी चालेल.. घरची गाडी पळुदे आता😍😍 तोपर्यंत शंभू त्रिशूळ हे पण तयार होतीलच😊🙏

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 8 หลายเดือนก่อน +2

      हा बरोबर एक डावी खांदि फीट असा बैल बकासुर चा दावणीला यायला पाहिजे
      मग बकासुर सोबत त्याचा दावणीतील बैल सुद्धा उजेडात येतील ❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 8 หลายเดือนก่อน +6

    खुप छान मुलाखत याची खुप वाट पाहत होते बकासुर प्रेमी, आज सर्वांना उत्तर मिळाले असणार.

  • @sudarshangaikwadpatil2897
    @sudarshangaikwadpatil2897 8 หลายเดือนก่อน +6

    बकासुर सारखेच मालक देवमाणूस ❤❤❤

  • @raviaherkar5003
    @raviaherkar5003 8 หลายเดือนก่อน +14

    Ajj समजलं खर काय ते माणूस..नाही तर यू tube channel खोलयचा Ani vad chalu करायचे.....nice मुलाखत ❤

  • @Bailgada_lover221
    @Bailgada_lover221 8 หลายเดือนก่อน +51

    सर तुम्ही बब्याची मूलाखत घेयाला पाहिजे ❤

    • @sagarghodake8922
      @sagarghodake8922 8 หลายเดือนก่อน +1

      त्यांना फक्त बकासुर दिसतो ओ

    • @rammm132
      @rammm132 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@sagarghodake8922views kase betnar mg 😂

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 8 หลายเดือนก่อน +35

    बादशाह किंग वाघ. कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @vishal63995
    @vishal63995 8 หลายเดือนก่อน +56

    वायदी घेऊदेत....बैल सांभाळायला खर्च येतो...गाडी भाडे...सोबतची पोरं... फक्त मर्यादित घ्यावी वायदी मोहिल ने आणि मामांनी.... वायदीपायी बकासुर चे नाव खराब करू नका...

    • @SachinSuryawanshi-jx5kk
      @SachinSuryawanshi-jx5kk 8 หลายเดือนก่อน +3

      Mg tu De bhadyache paise poranchya jevnacha Kharch KY pn bolu nko😮

    • @rajumahadik1338
      @rajumahadik1338 8 หลายเดือนก่อน +6

      भावा तू म्हणतो वायदी घ्यावी कारण खर्च खुप असतो
      आणि असं पण म्हणतो कि नाव खराब करू नका

    • @vishal63995
      @vishal63995 8 หลายเดือนก่อน +1

      @@rajumahadik1338 अरे बाबा वायदी पैशाच्या स्वरूपात घेऊ नका अन घेतली तर ती मर्यादित घ्या असं मी म्हणलं की रे कमेंट मध्ये, म्हणजे बघ 200 km वर मैदानं असतील तर जाण्या येण्याचा सोबतच्या लोकांचा खर्च घ्या म्हणजे पैरे करणाऱ्याला पण परवडेल ,आता बघ आपण इतर विडिओ मध्ये ऐकतोय बघतोय की बकासुर चे मालक एक लाख वायदी घेतात दोन लाख वायदी घेतात हे किती खरं हे त्यांना अन मालकाला माहीत पण तू सांग भावा एक लाख वायदी दिली पैशाच्या स्वरूपात आणि मिळालेलं बक्षीस अर्ध दिलं तर समोरच्या पैरे वाल्याला काय मिळणार शेवटी तो पण खर्च करून आलेला असतो, नाव खराब यासाठी की बकासुर चं एक वेगळं स्टेट्स आहे तो बिनवायदी चा पण एक no करतो आणि वायदी चा पण ,पण मग जास्त वायदी मिळतेय म्हणून हलक्या बैलात त्याचा पैरा करायला नको असं म्हणलं मी... आता मागच्या मैदानात बघ live मध्ये सगळ्यांनी ऐकलं वायदी चा विषय सेमी ला का गाडी पळवणार न्हवते अचानक परत का आले आणि या मुलाखतीत पण मामा म्हणले बैल पळवायचा का नाही पळवायचा हा आमचा प्रश्न ..

    • @vishal63995
      @vishal63995 8 หลายเดือนก่อน

      @@rajumahadik1338भाव मी कमेंट मध्ये म्हणलं की रे पैशाच्या स्वरूपात घेतली तर ती मर्यादित घ्या म्हणजे पैरे करणाऱ्याला पण अडचण वाटणार नाही,जास्त वायदी देतायत लाखाच्या पटीत म्हणून 3 no च्या बैलात पळवून चालणार आहे का बकासुर ला ,त्याचं एक स्टेट्स आहे रे... टॉप चा बैल आहे तो ... तो कायम गुलालात रहावा हे आपल्या सारख्या फॅन ला वाटतं पण पैरा कमी जास्त झाला की गाडी मार खाते ते व्हायला नको ..

    • @sajankumar-181
      @sajankumar-181 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@rajumahadik1338तो असं पण म्हणला आहे की मर्यादित घ्यावी,
      पूर्ण वाच मगच बोल.🙄

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 8 หลายเดือนก่อน +5

    दादा sandy Bhau खूप छान मुलाखत.आत्ता तुम्ही पण खूप नियोजन बध्द.मुलाखत घेतात.त्यामुळे मोठा सोन्या ची अजून तुम्ही मुलाखत घ्या.🙏

  • @Mr_jack_45
    @Mr_jack_45 8 หลายเดือนก่อน +11

    आज खरोखर डोळ्याच पारन फेडनारी मुलाखत झाली ❤

  • @bailgadasharyatinfochannel
    @bailgadasharyatinfochannel 8 หลายเดือนก่อน +16

    सर्जा बकासुर आणि विठ्ठल नाना ❤

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 8 หลายเดือนก่อน +7

    सगळ्यांना उत्तर भेटली असतील आता 😂😂#बकासुर❤❤❤

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 8 หลายเดือนก่อน +8

    रनजित सर आणि मामा दोन्ही गाडामालक यांना नमस्कार दोन्ही बैला आणि दोन्ही मालक समंजस आहे

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 8 หลายเดือนก่อน +31

    Maidan reporter Thanks ❤❤❤

  • @ShivprasadGhadage
    @ShivprasadGhadage 8 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर मुलाखत.रोखठोक मुलाखत दिली मामांनी❤.किमान नवीन बैलं तरी उजेडात येत आहेत.नाहीतर कोणताच टॉप मधला बैल नवीन बैलांसोबत पळताना दिसत नाही.😊

  • @anantbarabde865
    @anantbarabde865 8 หลายเดือนก่อน +26

    एक नंबर बोलले मामा ❤

  • @samirbole9118
    @samirbole9118 8 หลายเดือนก่อน +6

    देव माझा बकासुर... किंग.... बकासुर ❤❤

  • @yashvantbudhvale319
    @yashvantbudhvale319 8 หลายเดือนก่อน +6

    दिलदार मनाची रॉयल माणसे❤👑

  • @nitinkamthe10
    @nitinkamthe10 8 หลายเดือนก่อน +7

    खरतर बैलाच्या नावापुढे सप्त हिंदकेसरी, व इतर हिंद केसरी लावणे खूप चुकीचे आहे, कारण एक वर्षात ८ ते १० हिंद केसरी मैदान होतात, हे कितपत योग्य आहे. एका वर्षी एकच मोठे हिंद केसरी मैदान झाले पाहिजे❤❤❤❤

    • @akshaymalpote8432
      @akshaymalpote8432 8 หลายเดือนก่อน +1

      Sarkari maidan chalu kar aani prattek varshap ekach Hindkesari maidan bharvayla sang

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 8 หลายเดือนก่อน +3

    मैदान रिपोर्टर तुमचे मनापासुन आभार 🙏 खुप रोख ठोक मुलाखत झाली. शर्यत शौकिनांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे भेटली ❤🙏
    खरचं मनापासुन आभारी आहोत ❤🙏
    #कट्टर_बकासुर_प्रेमी❤

  • @sandeshmate96
    @sandeshmate96 8 หลายเดือนก่อน +5

    तुषार सर खूप छान झाली मुलाखत. बकासुर आणि सर्जा परत पळू द्या

  • @AniketNarkar-ut5rg
    @AniketNarkar-ut5rg 8 หลายเดือนก่อน +39

    Sir mazi phili like astete tumchya video la mst video ❤🎉🎉😊

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 8 หลายเดือนก่อน +12

    बकासुर आणी मथुर जेव्हा पळतील ना तेव्हा गाडीला खर स्पीड लागेल

  • @digambarvirkar5158
    @digambarvirkar5158 8 หลายเดือนก่อน +12

    एक नंबर मुलाखत❤

  • @bgmishorts8617
    @bgmishorts8617 8 หลายเดือนก่อน +16

    मोहील आणि वैभव म्हंटला होता वायदी घेत नाही पण आज मामा न त्यांना खोटं ठरवल😊😊

    • @SatishMane-k3d
      @SatishMane-k3d 8 หลายเดือนก่อน +2

      वाय दी घेत नाहीत वयदी. म्हणजे अवडे तेवढे ध्या लोक. टिवून जातात पैसे

  • @yogeshsupekar8841
    @yogeshsupekar8841 8 หลายเดือนก่อน +15

    सामान्य माणूस आहे रे
    घेउद्या रे वायदी

  • @pappubabar3856
    @pappubabar3856 8 หลายเดือนก่อน +11

    मामा ऐक बोलतो की एका garibla piriya da देवा la मस्त पळतोय उजेडात yel bil तो plz

  • @aniketchormale4709
    @aniketchormale4709 8 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही मोहीच्मा मामा वीचरा‌ की मथुर आणि बकासुर एकत्र कडी दीसनार

  • @harshalkhairnar8016
    @harshalkhairnar8016 8 หลายเดือนก่อน +6

    आता ऐक निंबालकर सराची पन रोक ठोक मूलाखात घ्या 🎉❤🙏✨👍

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 8 หลายเดือนก่อน +53

    Always king Bakasur ❤❤❤

  • @shreyas3727
    @shreyas3727 8 หลายเดือนก่อน +15

    मामांचा आवडता विठ्ठल नानांचा निंबाळकर सरांचा आमचा लाडका हिंदकेसरी सर्जा + लाखो दिलो की जान बकासुर लवकरच मैदानात फक्त अंतर मोजयच

  • @RahulTelange-t9k
    @RahulTelange-t9k 8 หลายเดือนก่อน +37

    Mohil vaydi घेत नाही बोलला पन मी मामा ch मनापासून आभार मानतो cliyer केल त्यांनी असा माणूस पाहिजे रोख ठोक बोलणारा mohil la सांगा मामा जरा नीट बोलायला आपल्या कडे देव आहे बकासुर जास्त फुगीर pna नाही चालत

    • @SachinSuryawanshi-jx5kk
      @SachinSuryawanshi-jx5kk 8 หลายเดือนก่อน +10

      Tuzyabr kadhi mohil bolla kay Tari bolu Nakos Sudhara Ata Tari comment kartana

    • @akshaytate2789
      @akshaytate2789 8 หลายเดือนก่อน

      मोहीलने शून्यातून विश्व निर्माण केलय तुझी लायकी पण नाही त्याच नाव घ्यायची इसमे तेरा पुरा घर चला जायेगा 😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅

  • @sudhirkhetale3818
    @sudhirkhetale3818 8 หลายเดือนก่อน +16

    ❤ sarvanchya manatli mulakhat ghetlit....tysm sir....❤

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 8 หลายเดือนก่อน +8

    वैभव बोलायचा वायदी घेतलेली दाखवा बैल पळवत नाही. पण मामा खरं आणि सत्य बोलले
    एकच विनंती आहे. बकासुर आणि सर्जा गाडी पळाली पाहिजे. विठ्ठल नाना ड्रायव्हर पाहिजे

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 8 หลายเดือนก่อน +24

    भविष्यात विठ्ठल नाना बसणार भविष्यात सर्जा पैरा करणार बोलण्यावरून समजतंय की पैरा होत नाही😢😢😢 पैसे घेणं हे एकदम चुकीचं आहे ठेऊन जातात अस होऊ शकत नाही ठेवले तरी तुम्ही मैदान मध्ये देऊ शकता बकासुर टॉप मध्ये पळणार नंदी आहे त्याचा पैरा त्याच तोला मोलाचं झालं पाहिजे त्याच्यावर अन्याय होत आहे 😢😢

    • @rakeshraut5730
      @rakeshraut5730 8 หลายเดือนก่อน +3

      Bhava tumchyasarkhya bhadvyanmulech vad vadhat ahet

    • @sprintersboys8427
      @sprintersboys8427 8 หลายเดือนก่อน

      @@rakeshraut5730 tujha satkhe chu kadhi sudharnar kai mahit vachaych nit mg bolayach zhatya vachta yet nasel tr tujha sarkha murkh akhya jagat nasel

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 8 หลายเดือนก่อน +2

      Chutyasarkh bolan band kar..jyala vatat na aapla bail ujedat yava to paise theun pn jau shakto..aani lok dev mantat bakasur la..ekhada bolla aamcha bail tumchya devasobat palvaycha aahe tr mama tari kase nhi boltil sang..ny bolle tr lok tikdun pn naav thevtil ki Yana maj aalay..tyana mahit ast ki har hoil taripn te lokancha vichar kartat aani bail detat..swatacha vichar kela asta tr ek pn finel harle naste top chech paire kele aste mamani

    • @sprintersboys8427
      @sprintersboys8427 8 หลายเดือนก่อน

      @@JanardhanPatil-om6dy nav kharab konacha hoto te pn baghayala hav tyancha mule bakasur cha kharab hot ahe

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 8 หลายเดือนก่อน

      @@sprintersboys8427 aaplyasathi aapla bakasur changla aahe na dada bs

  • @nitinkamthe10
    @nitinkamthe10 8 หลายเดือนก่อน +4

    बकासूर आणि राजा पलवा, speed बगा अन् फक्त❤

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 8 หลายเดือนก่อน +7

    बैलगाडी क्षेत्रातील खरे किंग फक्त भारत सुंदर बाकी कोण नाय

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 8 หลายเดือนก่อน +1

    ना जातीचा ना गोतीचा तरी सर्व जातींचे नंदी त्याच्या पुढे फिके आहेत👍

  • @AvinashBadade-bj7yi
    @AvinashBadade-bj7yi 8 หลายเดือนก่อน +10

    जे बोलतात ना घेत नाही तेंना झाट हे क्षेत्र कळालेल नाही

  • @PramilaKedar-m9b
    @PramilaKedar-m9b 8 หลายเดือนก่อน +2

    स्पीड gun 🔫 सर्जा मला खूप आवडतो... भेयांच खोंड आहे शेवटी

  • @sumitkale9852
    @sumitkale9852 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर मुलाखत...

  • @Amolshigwan
    @Amolshigwan 8 หลายเดือนก่อน +3

    सर एक नंबर मुलाखत घेतली.❤

  • @abhishekkadam2119
    @abhishekkadam2119 8 หลายเดือนก่อน +29

    Bakasur Forever❤❣

  • @sarjeraogavade3113
    @sarjeraogavade3113 8 หลายเดือนก่อน +3

    दोघांनी पण( मामा आणि निंबाळकर सर) समजून घ्या बैलं पळतात तो पर्यंत पळवा नंतर वाद मीटवून काय फायदा नाही त्यामुळे लवकर सहमतीने सर्जा आणि बकासुर पळवा

  • @omkarlandge7749
    @omkarlandge7749 8 หลายเดือนก่อน

    खरच रोखठोक झाली मुलाखत ❤

  • @bakasur-r8x
    @bakasur-r8x 8 หลายเดือนก่อน +4

    आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर प्लेट चा मानकरी होनार आहे

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 8 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤❤❤बकासुर❤❤❤❤❤❤आणि❤❤❤❤❤मालक❤❤❤❤आणि आम्ही बकासुर प्रेमी❤❤❤❤

  • @shashikantmodak1819
    @shashikantmodak1819 8 หลายเดือนก่อน +18

    18:17 पैशाला च वायदी म्हतात

  • @vivekgaikwad5638
    @vivekgaikwad5638 8 หลายเดือนก่อน +2

    सर धन्यवाद मुलाखत घेतल्या बदल 🙏

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 8 หลายเดือนก่อน +7

    सगळ्यांची जान मथुर 1001....❤

  • @sambhajinarutenana9944
    @sambhajinarutenana9944 8 หลายเดือนก่อน +11

    Top चे जे बैल आहेत,ते यांना पैसे देणार नाहीत !!

  • @satywanghorpade29880
    @satywanghorpade29880 8 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य बैलगाडा शर्यत प्रेमींचा चॅनेल ,,,, *# मैदान रिपोर्टर 🎉 ...*
    ❤ बकासुरररर...

  • @dineshmali6147
    @dineshmali6147 8 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत वाले दादा आम्ही जळगाव खादेश चे आहे आमाला बकासुर सोबत बैल पळवायचा आहे❤

  • @bharatkhirari6300
    @bharatkhirari6300 8 หลายเดือนก่อน +9

    मामाला 21 tofanchi सलाम

  • @amitsirsat3536
    @amitsirsat3536 8 หลายเดือนก่อน +7

    मोहिल शेठची वैभव मामा यांची मुलाखत भाग दोन करा

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 8 หลายเดือนก่อน +1

      हो करायला पाहिजेच

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 8 หลายเดือนก่อน +2

    छान मुलाखत।।।पण वायदी हा विषय आहेच

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 8 หลายเดือนก่อน

      Tyani dili kam karun mg tyana pn dusryani dil tr ky zal gadi ch kharch poranch kharch jevan pani yevdha lamb jatat dada aani bakasur mule to bail navat yeto sarve olkhatat mg 🤞💯

  • @amolnimbalkar7420
    @amolnimbalkar7420 8 หลายเดือนก่อน +3

    करा मग वन बियेचकरला पैरा आणी करा धुराळा काय घेऊन बसलाय भांडने होऊद्या राडा तुमचा काय बांदाला बांद आहे का केला पैरा तर सगळीच आनंदी होतील विठ्ठल नाना पण बसतील गाडीवर ❤❤

  • @MaheshShinde-f4g
    @MaheshShinde-f4g 8 หลายเดือนก่อน +4

    आम्हाला पण बगायला आवडेल मथुर = बकासुर पळालेला ❤❤

  • @jalindarjolly8416
    @jalindarjolly8416 8 หลายเดือนก่อน +2

    हे बैलगाडा क्षेत्र आहे... बकासुर आणि त्यांची संघटना बैलं पळून नाव कमवला आहे
    इथे नविन जोगते.... नुसते स्टेटस आणि बाईत देऊन स्वतची वाह वाह करणारे खूप जण आहेत त्यामुळे या क्षेत्रात तू तू मे मे खूप होत चाली आहे..... सर्व मित्र परिवार शोकीन गाडामालक नम्र विनंती आहे की आपला बैलगाडा क्षेत्र जपा.... बाकी किटल्या किती पण वाजुद्यात फक्त मालकाशी थेट बोला आणि सामोरा समोर ज्या काही गोष्टी असतील त्या करा 🙏

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 8 หลายเดือนก่อน +2

    मस्त खुप छान तुषार शेठ 🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕

  • @AabaMane-dl1bp
    @AabaMane-dl1bp 8 หลายเดือนก่อน +4

    वायदी घेणार खर नाही सांगू शकत दादा कोणी पण आसुदे 😂😂

  • @pravinkamerkar2372
    @pravinkamerkar2372 8 หลายเดือนก่อน +6

    दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही मुलाखत घेतल्या बद्दल ❤❤

  • @बपापाटीलव्यापारी
    @बपापाटीलव्यापारी 8 หลายเดือนก่อน +3

    मामा आज खरच चांगले बोलले कामाला जाउन बकासुर घडवला मग पैसे घेयला काईच अडचन नाही 17तारखेला पैरा चांगला करा येवडीच विणवनी

  • @yogpalekar26
    @yogpalekar26 8 หลายเดือนก่อน +3

    विठ्ठल नाना बकासुर च्या गाडीवर भविष्यात बसणार.
    बकासुर सर्जा भविष्यात पळणार 😂

  • @PRAFUL_KASARE123
    @PRAFUL_KASARE123 8 หลายเดือนก่อน

    1 number रोकठोक मुलाखत

  • @kiranbhusare328
    @kiranbhusare328 8 หลายเดือนก่อน

    आमचा नाशिक एक्स्प्रेस LP बैल व रुस्तम ए हिंद केसरी बकासुर जोडी जबरदस्त जोडी पळेल पैरा करा एकदा गाडी कायम गुलालात राहिल

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 8 หลายเดือนก่อน +2

    सर प्लीज बकासुर चा गोठ्याचा पण व्हिडिओ टाका 🙏 बकासुर चा दावणीतील बैल पहायचीय

  • @NishantBhoyar-ew3tn
    @NishantBhoyar-ew3tn 8 หลายเดือนก่อน +3

    1 no.mulakhat❤

  • @Lokeshghagare-ez3jg
    @Lokeshghagare-ez3jg 8 หลายเดือนก่อน +2

    King of India Bakasur ❤❤❤❤❤