Special Report | मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राला लॉकडाऊनचा इशारा!- TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #SpecialReport | #SnehilZanke | #TanmayJaid | #TV9

ความคิดเห็น • 401

  • @dattasonavanemla8206
    @dattasonavanemla8206 3 ปีที่แล้ว +29

    आमदार खासदार मंत्री नेते सगळ्यांचे पगार बंद करून गरीबांना द्या आणि मग lockdown करा

  • @swapniljawalkar327
    @swapniljawalkar327 3 ปีที่แล้ว +172

    या सगळ्या मंत्र्यांचे पगार बंद करा आधी आणि मगच लॅाकडाऊन लावा सहमत असाल तर रीप्लाय करा...

  • @healthyhomekitchen5569
    @healthyhomekitchen5569 3 ปีที่แล้ว +22

    लॉक डाउन नको आधीचा १ वर्सा लॉक डाउन मुले घरी खायचे वांदे परथ लॉक डाउन केलं तर पैसा नाही आहे आता कुठे सगळं चालू झाला वर पैसा येतात आहे परत जर लॉक डाउन केला तर सगळे उपाशी मरू

  • @prashantsalve6104
    @prashantsalve6104 3 ปีที่แล้ว +31

    अगोदर खात्यावर महिन्याला १५ हजार टाका , अन् चालू करा लॉक डाऊन . आपला फुल्ल पाठिंबा .

  • @sanjayrakhade7458
    @sanjayrakhade7458 3 ปีที่แล้ว +31

    करोना ने मेले तर चालेल भुकेने कोणी मरु नाही. महाराष्ट्र लोकडाऊन नाही पाहिजे

    • @divyaartcraft8063
      @divyaartcraft8063 3 ปีที่แล้ว

      जबरदस्ती उराव बसलेला मुख्यमंत्री नको आता

  • @santoshgangurde7047
    @santoshgangurde7047 3 ปีที่แล้ว +7

    पेपर important नहीं जीवन अनमोल आहे

  • @LOVEUBABUJAAN
    @LOVEUBABUJAAN 3 ปีที่แล้ว +23

    सातारा जिल्ह्यात यात्रा महोत्सव साजरा होतोय मोठ्या प्रमाणात लाखो भाविक येतात तेव्हा एक पण करोना सापडत नाही 😠😠😠😠

  • @nitinjadhavmh3838
    @nitinjadhavmh3838 3 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक गरीब माणसाच्या खात्यात महिन्याला 15000हजार रुपये टाका मंग लॉकडाऊन कर माझा पुल पाठिंबा

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 3 ปีที่แล้ว +20

    गोरगरीब हाथमजुरांच्या, छोटे धंदे वाले , या सर्वांच्या पोटा पाण्याची सोय कराव सरकारनं।

    • @ashakarnik4339
      @ashakarnik4339 3 ปีที่แล้ว

      Kahihi karu shakat nahi sarkar

  • @ssaw9557
    @ssaw9557 3 ปีที่แล้ว +1

    जर ह्या वेळेस Lockdown लावला तर यापुढे आम्ही कधीही शिवसेनेला मतदान करणार नाही !

  • @Ritedh-o8q
    @Ritedh-o8q 3 ปีที่แล้ว +7

    लाँकडाऊन करा पण जनेतचा रोजगार व्यवसाय वेळीवर पगार द्य़ा

  • @shraddhabamne1220
    @shraddhabamne1220 3 ปีที่แล้ว +1

    Please no lock down

  • @Asach_kahitati_funny
    @Asach_kahitati_funny 3 ปีที่แล้ว +3

    केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या राजकारणात महाराष्ट्र इतका फुडे गेला की आज महाराष्ट्र आशिया खंडात 1 नंबर चा हॉटस्पॉट आहे...

  • @rohinisarode9570
    @rohinisarode9570 3 ปีที่แล้ว +7

    सर लोकडाऊन करा पण आम्हाला महिन्याला पैसे आणि आमचे भाड लाईट बिल भरा

  • @akshaykhade2464
    @akshaykhade2464 3 ปีที่แล้ว +45

    एक वेळ Korona ne मरू पण lokdwon नको
    सरकार च मनणे कळले उपासमारीने मरा काय सरकार फालतू आहे....

    • @nikgaikwad2926
      @nikgaikwad2926 3 ปีที่แล้ว +4

      Ho barobar aplya pora balana pan upashi mara corona mule .
      kai karave samanya mansane,
      ya madhe fakt va fakt samanya manus marat ahe, paise walayana kai farak padanar nahi lockdown lagala tar

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 3 ปีที่แล้ว +1

      मित्रानो जातील हे ही दिवस काळजी घ्या

    • @shaddyKaFood_Channel
      @shaddyKaFood_Channel 3 ปีที่แล้ว

      Bt he sagle chalu ahe life sathi nd tich risk madhe gheun pot bharun marayche kaa lockdown ch option ahe nd aapn khup try kele without lockdown shevati lockdown shivay kahich nhi khup kami lok seriously ghetat rules baki bilkul nhi nd ashyach lokan mule spread hot ahe.. jagal tar khal parat paise kamvnar pn jar hospital bharli tar dolya samor che scene baghvnar nhi konala

    • @nageshdadali1936
      @nageshdadali1936 3 ปีที่แล้ว

      @@shaddyKaFood_Channel light bill barayla aaga aamach dabal aal ahe bill vadun aani garbade 1 mahinyacha rashan mag Kara lockdaun

    • @sushamapatil5535
      @sushamapatil5535 3 ปีที่แล้ว

      Baro bar

  • @PravinPatil-hg7lq
    @PravinPatil-hg7lq 3 ปีที่แล้ว +60

    मला पण कामाचा लय कंटाळा आलाय कामाचा तुमि एकच काम करा लोकडाऊन
    करून माझा खात्यात 10000 रुपये महिना टाका आमी तुमच्या सोबत आपण कोरोनाला हरवणारच

  • @namdevbendkule2318
    @namdevbendkule2318 3 ปีที่แล้ว

    लोकडाऊन,लाऊन,उपाय,नाही,गरीब,घरी,राऊ
    शकत,काम,केल्याशिवाय,राहू,शकत,नाही, आमचे,घर,तूमचे,मत्रिमडळ,चालवत, नाही
    आमचे,घर,परमेश्वर,चालवतो, तूमचे, नेते, नाही
    करो ना,बरोबर,लढण्याची,ताकत,देव,देईल,गरीबाला,देवाला, शोधा, म्हणजे,तो,अवश्य,भेटेल, आमचं,शरीर,देवाच, मंदीर,आहे,आमचा,आत्मा,त्याच,सिंहासन,आहे
    तो,आमची,रक्षा,करेल, *येशू,खिस्त,जिवंत,प्रभू
    आहे,तो,आम्हास,वाचविल, आणि,साभाळिल

  • @pravindawre4502
    @pravindawre4502 3 ปีที่แล้ว +14

    प्रत्येकाच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करा नंतर करा लॉक डाऊन

  • @somnathdevkate715
    @somnathdevkate715 3 ปีที่แล้ว +6

    Udhav thakre saheb
    आमच्या सारख्या मजदुर लोकांचा विचार करा निदान lockdown च्या अगोदर आम्हाला 1 दिवस अगोदर सांगा अशी विनंती निदान आम्हाला आमच्या गावाकड तरी जाता यावं कृपया अगोदर सांगा🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @snm5156
    @snm5156 3 ปีที่แล้ว +44

    श्रीमंत माणुस कोरोनाला घाबरतो
    सामान्य माणुस लाॅकडाउनला
    कारण सामान्य माणसाला मरणापेक्षा जगने अवघड आहे

  • @mahadevrathod2698
    @mahadevrathod2698 3 ปีที่แล้ว +22

    लॉक डाऊन करा cm साहेब कोरोना खुप वाढलं जय महाराष्ट्र

    • @bhaskarsapkal2219
      @bhaskarsapkal2219 3 ปีที่แล้ว +9

      गरीबांना तुमच्या घरी घेवुन जा लॉकडाउन च्या काळात गरीबांना संभाळल्याचे पुन्य मिळेल. जय महाराष्ट्र.

    • @shindesarkar466
      @shindesarkar466 3 ปีที่แล้ว +4

      सरकारी नोकरीची मस्ती

    • @catherinek3897
      @catherinek3897 3 ปีที่แล้ว +3

      Garib and dogs sathe jeevan dya

    • @aniketkulkarni4881
      @aniketkulkarni4881 3 ปีที่แล้ว +1

      Pahile Vaccinations cha speed vadhava.

    • @sufiyasamir4619
      @sufiyasamir4619 3 ปีที่แล้ว +1

      @@bhaskarsapkal2219 akdhi barobar

  • @Atifbhai29
    @Atifbhai29 3 ปีที่แล้ว +34

    Fek people fek news fek govt
    घरात राशन टाका आयुष्य भर लोक डाउन लावा??????

    • @nikgaikwad2926
      @nikgaikwad2926 3 ปีที่แล้ว +1

      Agadi barobar bolat 👌👌

    • @SRK-zj2gh
      @SRK-zj2gh 3 ปีที่แล้ว +1

      Totally Agreed👍👍👍

  • @riteshbhagat8832
    @riteshbhagat8832 3 ปีที่แล้ว +30

    येवढ्या नेत्यांना कोरोना झाला ऐक तरी नेता मेला का या त्यातुनच समजुन जा

  • @Kalasagar_pakhwaj_mekars
    @Kalasagar_pakhwaj_mekars 3 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रला लाभलेलि दलिद्री हा मुख्यमंत्री

  • @funnyjockshindi5730
    @funnyjockshindi5730 3 ปีที่แล้ว +4

    *"लॉकडाउन लावाच".....!*
    *💯%....पण लॉकडाउन लावण्याआधी या ४ गोष्टी सरकारने जाहीर कराव्यात....*💯%*
    *१) प्रत्येकाचे किमान ३ महिन्यांचे विजेचे बिल माफ करा.., घर पट्टी माफ करा.., पाणी पट्टी माफ करा...*
    *२) प्रत्येकाला किमान ३ महिने पुरेल इतके तांदूळ, गहू डाळ, मीठ, मसाला, तेल हे घरोघरी पोहचते करा. (किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंच पक्वनांची अपेक्षाच नाही)*
    *३) लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, वयक्तिक कर्ज हे सर्व पुढचे किमान ३ महिने माफ करा आणि लोकांचे सिबील स्कोर खराब नाही होणार हेही जाहीर करा.*
    *४) लोकांचे घर भाडे आणि दुकानांचे भाडे रीतसर माफ करा...*
    *फक्त या 4️⃣ गोष्टी जाहीर करा आणि काय करायचा तो लॉकडाउन करा....,*
    *"आम्हाला तरी कुठे हौस आहे जीव 🚷 धोक्यात घालून बाहेर पडायची."*
    *आणि हे सगळं जमत नसेल तर आहे तसं आम्हाला जगू द्या,.उगाचच आमच्या अडचणी वाढवू नका. जबाबदारी घेता येत नसेल तर उपदेशाचे डोसही पाजू नका.*
    🙏🏻 *🇮🇳 एक दक्ष सामान्य माणूस*🇮🇳🙏🏻

  • @shaikhmuhammad7209
    @shaikhmuhammad7209 3 ปีที่แล้ว

    राज ठाकरे तुम्ही बाहेर या लोक डाउन चया विरोधात जनता तुमचया पाठीशी आहे

  • @sagarpawar7140
    @sagarpawar7140 3 ปีที่แล้ว +8

    काय उपयोग होणार नाही

  • @damayantikamble9443
    @damayantikamble9443 3 ปีที่แล้ว +21

    Jivapeksha kontihi exam importatnt nahi

  • @laxmangaikwadgangapur7697
    @laxmangaikwadgangapur7697 3 ปีที่แล้ว +4

    घरात बसा उपाशी मरा असच ना साहेब ,, मार्च एप्रिल मध्येच कसा येतो कोरोना,, तज्ञा पेक्षा सामान्य जनते सोबत चर्चा करून बघा एकदा ,,,

  • @vaibhavkarande2849
    @vaibhavkarande2849 3 ปีที่แล้ว +5

    हॉटस्पॉट जिल्ह्यात लॉकडाऊन लावा फक्त 👍

  • @akshaykoli6928
    @akshaykoli6928 3 ปีที่แล้ว +12

    येड परल अन खुळ उगवल 🙏🙏

  • @sunitachauhan9000
    @sunitachauhan9000 3 ปีที่แล้ว +2

    Jai Hind 🙏Jai Maharashtra 🙏💐🇮🇳🙏

    • @imrang3154
      @imrang3154 3 ปีที่แล้ว

      Zgd fbc dhbdv

  • @rajpatil4108
    @rajpatil4108 3 ปีที่แล้ว

    निर्बंध फक्त

  • @Mumbai__Criket
    @Mumbai__Criket 3 ปีที่แล้ว +1

    तेव्हा साठवणूक होती जाणते कडे पण आता काय करणार जनता इतक्या वेळा lockdown करणार तर कस होणार

  • @thekingrautagrikingmumbaika73
    @thekingrautagrikingmumbaika73 3 ปีที่แล้ว +20

    आमचा पालघर जिल्हा अजुन सुरक्षित आहे की😍

  • @rupeshgare2473
    @rupeshgare2473 3 ปีที่แล้ว

    बोरोबर ...... nice 😷😷😷

  • @eknathhankar2188
    @eknathhankar2188 3 ปีที่แล้ว +52

    लोकांना आत्महत्या करायला लाऊ नका लोकङाऊन करुन 🙏🙏

  • @VaibhavShinde-ho4uh
    @VaibhavShinde-ho4uh 3 ปีที่แล้ว +1

    जर महिन्याचा पगार आमदार खासदार यांच्या सारखं बसून जनतेला मिळत असेल तर खुशाल लॉकडाऊन करा 🙏

  • @miii6121
    @miii6121 3 ปีที่แล้ว +4

    Lockdown shivay paryay nahi...jaan hai toh jahaan hai....!!!

  • @rupyavlogs
    @rupyavlogs 3 ปีที่แล้ว +5

    हि लोक जि काही आकडेवारी सांगतात पहिले त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे

  • @mahadevdalve1577
    @mahadevdalve1577 3 ปีที่แล้ว +10

    Lockdown karu naka pls. Chote business man ani rojgari martil. Tyanche pan bhadyche dukan ghar ahet. Malak loka bhada sodat nahit. Corona peksha ashich jast loka martil.

  • @pavanpatil2874
    @pavanpatil2874 3 ปีที่แล้ว +10

    1महिण्यापासून हेच सांगतात

  • @PatilNN
    @PatilNN 3 ปีที่แล้ว +3

    College nahi mag fees kasha getaly

  • @vasantdhumal5927
    @vasantdhumal5927 3 ปีที่แล้ว +2

    साहेब माझी एक विनंती आहे लाँकडाऊन करायचं असेल तर एकदाच करा एकदा मह्णताय हे चालू ते बंद असं करू नका महाराष्ट्र लाँकडाऊन करा पण एकदाच काय असेल ते मी एक खुप मोलमजुरी करुन खाणारा माणुस आहे प्रश्न निर्माण होतोय जगावं का मरांव माझी कळकळीची विनंती आहे एकदा व्हावद्या काय व्हयचं ते आम्ही चटणी भाकरी खाऊन जगू

  • @pravindawre4502
    @pravindawre4502 3 ปีที่แล้ว +2

    येणाऱ्या काही दिवसात टीव्ही नाईन मराठी शंभर कोटीचा टारगेट पूर्ण करेल

  • @anilbawane8495
    @anilbawane8495 3 ปีที่แล้ว

    तुमि राजकारण खेळू नका साहेब.... यामध्ये गरीब मरतोय पण गरिबामुळे हा देश चालतोय..... गरीब नाही तर देश नाही.. साहेब

  • @rachanapatil7035
    @rachanapatil7035 3 ปีที่แล้ว +2

    Khurchi vr basun fakt lockdown kru nka saheb samany mansancha vichar kra jra🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrakantphad8674
    @chandrakantphad8674 3 ปีที่แล้ว +74

    मीडिया गंप्प बसवा करोना आपोआप जाईल

  • @salmandukandar5335
    @salmandukandar5335 3 ปีที่แล้ว +10

    he media cha lockdown karun bagitle tar nakkich crona jayel

  • @vijaygaund1202
    @vijaygaund1202 3 ปีที่แล้ว +3

    cheking la saglyana positve detayet aas ka ?

  • @devamahajan3805
    @devamahajan3805 3 ปีที่แล้ว +3

    सगळी खोटी माहिती दिली आहे.... अमरावती Hotspot चा जिल्हा मग अमरावती का नाही टॉप टेन मध्ये

  • @sarojmisra9514
    @sarojmisra9514 3 ปีที่แล้ว +1

    "All vaccines of the globe have no required efficacy, except America..."
    Read the matter as Saroj Kumar Mishra,and not as Saroj Misra.

  • @damayantikamble9443
    @damayantikamble9443 3 ปีที่แล้ว +9

    Mpsc Combine postpond karavi

  • @rupyavlogs
    @rupyavlogs 3 ปีที่แล้ว

    आता तुम्ही मुख्यमंत्र्याना सांगणार त्यानी काय कराव...?तुम्ही जर तर च्या गोष्टी बंद करा

  • @vk_official9461
    @vk_official9461 3 ปีที่แล้ว +3

    साहेब प्लीज असं काही तरी करू नका

  • @rajendranakte5726
    @rajendranakte5726 3 ปีที่แล้ว

    very good

  • @sureshcpawar3448
    @sureshcpawar3448 3 ปีที่แล้ว +2

    आदिवासी लोकाना का नाही होत म करोना तुम्हालाच
    कसा होतो हा करोना लोकड़ाऊ न नाही पहिजे maharastra त

  • @vijaygaikwad6067
    @vijaygaikwad6067 3 ปีที่แล้ว +2

    तुमचे घरा बंद करा तुमच्या साठी सगळ चालू 😭🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-eu7zh3bq6q
    @user-eu7zh3bq6q 3 ปีที่แล้ว

    केवळ किंबहुना पूर्णच बंद करा साहेब

  • @ramkrishnagudur4514
    @ramkrishnagudur4514 3 ปีที่แล้ว +1

    Who will pay our EMI

  • @ganeshagalave6104
    @ganeshagalave6104 3 ปีที่แล้ว

    जालना

  • @vijaygaikwad6067
    @vijaygaikwad6067 3 ปีที่แล้ว +2

    गरीब लोकाच भाड खायचं काय सोडत नाही तुम्ही

  • @27crossthonfit
    @27crossthonfit 3 ปีที่แล้ว +6

    Thakr saheb tumhi lockdwon kara
    Pan garibachi soy kara saheb 1 varsh zale kam lagat navt atta kuthe kam lagl ahe .khup vaytag alay saheb atta ek tar tumhala maru nahitar amhi maru Karan garibi khup mothi vait ahe ho aheb. Lekrala Kay khau ghalava ani amhi Kay khava saheb jivnacha khup vaytag alay saheb.

  • @manojkumarkamble8103
    @manojkumarkamble8103 3 ปีที่แล้ว +8

    Media walyanana hoyla pahijet corona ........... are naka re watole karu ......🙏🙏🙏..

  • @OG-gf1ex
    @OG-gf1ex 3 ปีที่แล้ว +2

    Aata lockdown kartay aani don aathvadya nantar 15 lakh mulanchi offline board exam ghetay ULTRA MAX PRO LEVEL LOGIC.

  • @janardhangitte1033
    @janardhangitte1033 3 ปีที่แล้ว +2

    Beed ch visrl ka sangayech

  • @bhavikparekh6889
    @bhavikparekh6889 3 ปีที่แล้ว +2

    I support lockdown restriction lagake bohot dekh liya restriction krte krte aur kharab ho jaayega situation

  • @sanmukhvikas9621
    @sanmukhvikas9621 3 ปีที่แล้ว +8

    आमदार खासदारांचे पेमेंट रद्द करा त्याशिवाय त्यास्नी कळणार नाही गरिबांचं काय हाल होते

  • @aanilpawar8513
    @aanilpawar8513 3 ปีที่แล้ว +1

    मुके मन्री साहेब मला का क रू ना होत नाही जा दिवसी आपल्या च हेरा वर बिती दिसेल ना त्या दिवशी आपला खेळ खलास

  • @narayanparab9062
    @narayanparab9062 3 ปีที่แล้ว

    भावनेच्या आहारी जाऊन मुख्यमंत्र्यांनी लोक डाऊन सारखा आत्मघातकी निर्णय घेणे पूर्वी प्रत्येक महिन्यात गरीब पाच हजार रुपये अन्नधान्य अन्यथा मोठ्या लसीकरणा केंद्र सरकार न देताचा कार्यक्रम केंद्राच्या तिजोरीत जाणारा पैसा केंद्र शासनास न देता मधून मोठ्या करूणा रूग्णालय सुरू करावे

  • @vl9624
    @vl9624 3 ปีที่แล้ว +1

    No

  • @maheshchaynakhava9491
    @maheshchaynakhava9491 3 ปีที่แล้ว +2

    All Maharashtra state June Paryant lock Down kara .

  • @ravikantvalvi9235
    @ravikantvalvi9235 3 ปีที่แล้ว

    मंडप वाले साहेब विचार करा

  • @sopansadgir8354
    @sopansadgir8354 3 ปีที่แล้ว

    Lv

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 3 ปีที่แล้ว

    जामिनावर असलेलं मंत्री झाले मग जनतेकडे काय लक्ष देणार फक्त बोलून जनतेचे हाल कमी नाही होणार

  • @bharvuobarga7845
    @bharvuobarga7845 3 ปีที่แล้ว

    जंतकाय खानार घरात बसुन

  • @balugohad909
    @balugohad909 3 ปีที่แล้ว

    2 महिने लावा लोकङाऊन

  • @sagarpatil8479
    @sagarpatil8479 3 ปีที่แล้ว +3

    तुम्हाला corona and lockdown सोडून काही दुसऱ्या काही बातम्या नाही का?
    TRP साठी हे सर्व बंद करा

  • @amitjadhav9267
    @amitjadhav9267 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @suhasguldekar6374
    @suhasguldekar6374 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @motivationaltalkstalks3737
    @motivationaltalkstalks3737 3 ปีที่แล้ว +1

    Lock down

  • @vitthalzalki1059
    @vitthalzalki1059 3 ปีที่แล้ว +6

    बंगाल मधील कोरोना नाही का

    • @SRK-zj2gh
      @SRK-zj2gh 3 ปีที่แล้ว

      Khar bola Bhau.. 👍👍👍

  • @navaljajoo3982
    @navaljajoo3982 3 ปีที่แล้ว +2

    के द्रा वाले ना आहे भीती
    मर्द महारास्ट्र गर्दन कटै पिछे ना ह टै

    • @sujatakalunge5014
      @sujatakalunge5014 3 ปีที่แล้ว +1

      Korona ky mharastratch yeti ki ky dusrya rajyat ka nahi

  • @narayanparab9062
    @narayanparab9062 3 ปีที่แล้ว

    आणि ते शक्य नसेल तर सर्व राजकीय शिल्लक पक्षाच्या निधीपैकी 50 ते 75 टक्के रक्कम कोरोना रुग्णालय चालू करण्यासाठी

    • @narayanparab9062
      @narayanparab9062 3 ปีที่แล้ว

      द्यावेत कारण या जनतेने तुम्हाला सत्तास्थानी त्यांचा जीव धोक्यात त्याच्या तिजोरीत जमा असलेली रक्कम रुग्णालयासाठी खर्च करावी पुढल्या वेळेस इलेक्शन आवश्यकता पडणार नाही

  • @nagnathkamble7493
    @nagnathkamble7493 3 ปีที่แล้ว +1

    मीडीयाला माहिती कोण दिली त्या ना कोरोना होते नाही का मंत्री सगळ्या ची भेट देऊन येत आहेत कोरोना काय आहे सरकार मुख् आहे

  • @user-wd3ni4um8i
    @user-wd3ni4um8i 3 ปีที่แล้ว

    Anil Vhovale

  • @dnyaneshwarrathod3642
    @dnyaneshwarrathod3642 3 ปีที่แล้ว

    हि पनवती सरकार चा जाहीर निषेध

  • @arunrathod4967
    @arunrathod4967 3 ปีที่แล้ว

    Devendra firnfdavic pahijet

  • @adeshjadhav2295
    @adeshjadhav2295 3 ปีที่แล้ว +1

    Aj pasun ghatkopar (mumbai suburban) band ahe... 💥

  • @Rj-nf6yy
    @Rj-nf6yy 3 ปีที่แล้ว

    अवघड आहे

  • @mohantayade4004
    @mohantayade4004 3 ปีที่แล้ว +1

    Nemke kay karnar thakre saheb ,kahi samju dya ,dukan malkanchya test kara pan majuri karnarach kay,

  • @shanwazsayyad143
    @shanwazsayyad143 3 ปีที่แล้ว +1

    Garibo ka socho

  • @abajadhav8488
    @abajadhav8488 3 ปีที่แล้ว +4

    सरकार झोपा काढत आहे

  • @FerozKhan-kr1dr
    @FerozKhan-kr1dr 3 ปีที่แล้ว

    Inko kya problem hai .

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 3 ปีที่แล้ว +1

    Kadak nirbhand lawa.... Udhav saheb

  • @shindurathod4789
    @shindurathod4789 3 ปีที่แล้ว

    साहेब बाहेर राज्यातून येणारे लोक बंद करा 🙏

  • @rachanapatil7035
    @rachanapatil7035 3 ปีที่แล้ว

    लॉकडाऊन नको plz plz plz जिव जाईल मानसांचा खायला मिळणं खठिन होईल plz plz plz nko 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻lockdown

  • @btsforever757
    @btsforever757 3 ปีที่แล้ว

    Sir college suru kara n please, adhi ch last year ahe , please kra n suru college

  • @vazirshaikh7876
    @vazirshaikh7876 3 ปีที่แล้ว

    No 🔐locked down

  • @krushnapawar9808
    @krushnapawar9808 3 ปีที่แล้ว

    Hi