मयुरी खाडे यांच्या आवाजात जबरदस्त भीम गीत 👌💯💙

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 13

  • @dattawaghmare8036
    @dattawaghmare8036 หลายเดือนก่อน +3

    अगदी छान गोड आवाजात गायण करणारी गायिका म्हणजे आवाजाची राणी असणारी ती महाराष्ट्राची सुप्रसिद्ध कू,मयुरी खाडे यांच मनःपूर्वक अभिनंदन करतो वाघमारे सर

  • @RatanAkhade-
    @RatanAkhade- หลายเดือนก่อน +2

    खरोखर आशा ताई चरवे सारखी गायनाची शैली आहे तुझी खुप सुंदर आवाज आहे तुझा जय भीम ताई 🙏

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 หลายเดือนก่อน

    वा बेटा खूप सुंदर विषय आणि गायकी. असच पुढे तू नावाला रूपाला याव. हीच शुभेच्छा. 👌👌👌
    महाड, रायगड. कल्याण.

  • @kapilkamble2905
    @kapilkamble2905 21 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @arhantyoutube
    @arhantyoutube 29 วันที่ผ่านมา

    खुप छान आवाज आहे तुमचा

  • @dhirajchaudhari8100
    @dhirajchaudhari8100 หลายเดือนก่อน +1

    Ubharati गायिका खूप सुंदर matal madam 🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshgharde
    @maheshgharde หลายเดือนก่อน

    Jay Bhim tai chan aawaj

  • @mahadeonimgade7962
    @mahadeonimgade7962 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आवाज beta

  • @SKarwande
    @SKarwande หลายเดือนก่อน

    आमची शिव शेजारी खाडे ताई

  • @arvindsalve3895
    @arvindsalve3895 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @amolsatorekawlgaon7130
    @amolsatorekawlgaon7130 หลายเดือนก่อน

    जबरदस्त

  • @sudhirraut8959
    @sudhirraut8959 หลายเดือนก่อน

    👌💯👏👏

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 หลายเดือนก่อน +3

    तुझी गायकी आशा चरवे सारखी आहे. ती ताई. आमच्या कडे कार्यक्रम करून गेल्या.