🔴 Live | Manoj Jarange Patil Live News | antrwali sarati live | jalna news | doctor visit antarwali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • ज्ञानदेव काशिद
    (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
    यांचे अधिकृत संकेतस्थळ
    ✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
    🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
    🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
    🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
    🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
    🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
    🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
    🏆शब्दरत्न पुरस्कार
    🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
    🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
    🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
    🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
    🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
    🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
    🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

ความคิดเห็น • 162

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 หลายเดือนก่อน +14

    मनोज दादा तुम्ही उपोषण सोडा आमच्या साठी तुम्ही महत्वाचे आहात ह्याची विधानसभा निवडणुकीत चांगली खरडपट्टी करू पण त्यासाठी समाजाला तुमची गरज आहे तुम्ही नसाल तर आम्हाला आरक्षण मिळून काय करायचे तेव्हा दादा तुम्ही उपोषण मागे घ्यावे हि कळकळीची विनंती आहे धन्यवाद एक मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @pandurangadkine5493
    @pandurangadkine5493 หลายเดือนก่อน +15

    आदनिय दादा उपोषण सोडा सकल मराठा फार चिंतेत आहे .आपणास कळकळीची विनंती दादा.❤❤

  • @mohankawade2321
    @mohankawade2321 หลายเดือนก่อน +14

    उपचार घ्या दादा एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर 🚩🚩

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi หลายเดือนก่อน +5

    सरकार शान हो जाग हो दादा ना काय झाल तर राज्यात काय होईल याचा अंदाज सुध्दा लागणार नाही सरकारची पळता भुई थोडी होईल

  • @bhagwaningole314
    @bhagwaningole314 หลายเดือนก่อน +6

    लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे.एक मराठा कोटी मराठा

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle หลายเดือนก่อน +2

    दादा उपचार घ्या एवढीच विनंती करतो आहे आपणास ह्या सरकारला आपण धडा नक्कीच शिकवू फक्त तुम्ही उपोषण सोडा
    राम राम दादा

  • @user-wu7um2pq6l
    @user-wu7um2pq6l หลายเดือนก่อน +5

    आम्ही नांदेड जिल्हा तालुका हदगाव येथुन बघत आहो

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 หลายเดือนก่อน

    खरंच तुम्ही आमच्या साठी खूप महत्वाचे आहेत.

  • @DnyaneshwarGhorpade-lx5wd
    @DnyaneshwarGhorpade-lx5wd หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा डॉक्टर साहेबांचा खूप खूप धन्यवाद दादांची प्रकृती नीट करा त्याच्यानंतर उद्या वाल्यांचा धन्यवाद खूप खूप छत्रपती संभाजी नगर

  • @navanathkhadake3751
    @navanathkhadake3751 หลายเดือนก่อน

    खरोखर खूप तळमळ समाजासाठी, ग्रेट.... आपण उपचार घ्या. उपोषण सोडा.

  • @arunataware6087
    @arunataware6087 หลายเดือนก่อน

    दादा समाजाला तुमची आवश्यकता आहे उपोषण सोडा उपचार घ्या ही विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @arunataware6087
    @arunataware6087 หลายเดือนก่อน

    दादा उपचार घ्या समाजाला तुमची गरज आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @arunataware6087
    @arunataware6087 หลายเดือนก่อน

    समाजाला मायबाप म्हणता समाजाचा एका सलाईन घ्या ही विनंती नागपूर 🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 หลายเดือนก่อน

    खूप छान बोललात दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balasahebingle2160
    @balasahebingle2160 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @sudamkokat2558
    @sudamkokat2558 หลายเดือนก่อน

    Only jarange पाटील

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 หลายเดือนก่อน +1

    ❤ दादा तबेतीची ❤ कालजी वाटत आहे दादा उपोष्ण सोडा सगलेजन मराठा समाज तुमच्या सोबतच आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @rangnathkatore3354
    @rangnathkatore3354 หลายเดือนก่อน

    जय शिवराय दादा! उपचार घ्यावेत दादा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @DnyaneshwarGhorpade-lx5wd
    @DnyaneshwarGhorpade-lx5wd หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा उपचार घ्या छत्रपती संभाजी नगर

  • @nitinpol1135
    @nitinpol1135 หลายเดือนก่อน

    जय शिवराय -दहिवडी

  • @user-wu7um2pq6l
    @user-wu7um2pq6l หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद दादा तुमचं अगदी बरोबर आहे

  • @namdevkatre4082
    @namdevkatre4082 หลายเดือนก่อน

    धन्यवाद करतो दादा कर्तुत्वाला

  • @kishorgore3673
    @kishorgore3673 หลายเดือนก่อน

    आई तुळजा भवानी तुम्हाला बळ देवो हीच प्रार्थना जय शिवराय दादा

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq หลายเดือนก่อน

    मनोज जरांगे दादा यांना मानाचा जय शिवराय दादा सर्व समाज चिंतेत आहे तुम्ही पाणी घ्या आमरण उपोषण सोडा ही सर्व जनतेची कळकळीची विनंती आहे दादा तुमची खूप गरज आहे खूप गरज आहे सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे दादा एक मराठा लाख मराठा बीड

  • @namdevbhamare3776
    @namdevbhamare3776 หลายเดือนก่อน

    मनोज दादांना सटाणा येथून बघत आहोत त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी उपोषण सोडा दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @nitinpol1135
    @nitinpol1135 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @PandharinathTarakh-zc2jj
    @PandharinathTarakh-zc2jj หลายเดือนก่อน +1

    दादा उपचार घ्या समाजाला तुमचि.गरज.आहे. कन्याकुमारी

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 หลายเดือนก่อน

    दादा उपचार चालू करा दादा पाणी घ्या लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे एक मराठा लाख मराठा मी निर्मला जाधव नाशिक जिल्ह्यातील सिनंर तालुका मुसळगाव येथुन बघतो

  • @Marutibhavar-fg3sk
    @Marutibhavar-fg3sk หลายเดือนก่อน

    मनोज दादा उपोषण सोडा एक मराठा लाख मराठा 🚩

  • @chavanjagannath6914
    @chavanjagannath6914 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षण दिले तर आत्ताच्या सरकारला कोणती स्कीम राबवण्याची गरज नाही सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी नक्कीच राहिल त्यासाठी तुम्ही फक्त मराठा आरक्षण द्या ही सर्व मराठा समाजाकडून विनंती

  • @user-ix2rs9ov7f
    @user-ix2rs9ov7f หลายเดือนก่อน

    नांदेड: नामदेव नरसिंगराव रामतीर्थे

  • @OmkarDesai-oe5ts
    @OmkarDesai-oe5ts หลายเดือนก่อน

    चुडावा ता पुर्णा जि परभणी आमच काळीज जरागे पाटील

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 หลายเดือนก่อน

    💯 कितीही योजना आणा सरकार मराठा अजीबात....... इथून हलणार नाही....... आमचं हकचा आता नाही सोडणार 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi หลายเดือนก่อน

    मंगळवेढा सोलापूर

  • @kadubathale-zp6mn
    @kadubathale-zp6mn หลายเดือนก่อน +1

    जिल्हा संभाजीनगर तालुका फुलंब्री गवताळ हे गाव इथून बघत आहे

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c หลายเดือนก่อน

    मनोज जरागे दादा ऊपोसन सोडा तुम्ही आमच्या साठी मव्हतवाचे आहेत

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi หลายเดือนก่อน

    आमचा ऐकच नेता मनोज दादा आमच्या साठी देव आहे

  • @anuragjogdand9776
    @anuragjogdand9776 หลายเดือนก่อน

    उपोषण सोडा पाटील साहेब

  • @ujawalagadute3687
    @ujawalagadute3687 หลายเดือนก่อน

    दादा 11 महिने झालेत कुटुंब उघड्यावर सोडलेला आहे संपूर्ण मराठा समाज उघड्यावर राहील दादा आमचे अश्रू अनावर होत आहे मी दापोडी पुण्यातून पहात आहे दादा सलाईन घ्या आम्हाला तुमची खूप काळजी आहे

  • @vidhyabhise9975
    @vidhyabhise9975 หลายเดือนก่อน

    दादा उपचार घ्या आम्हाला तुमची गरज आहे सरकारला किव येत नाही आपण लढुयात उपोषण सोडा आमही तुमच्या सोबत आहोत 🙏🙏

  • @tatyasahebdorage6766
    @tatyasahebdorage6766 หลายเดือนก่อน

    Pune.

  • @ujawalagadute3687
    @ujawalagadute3687 หลายเดือนก่อน

    दादा 11 महिने झालं कुटुंब उघड्यावर सोडलेला आहे रात्रंदिवस तेही लोक झोपलेले आणि आम्ही पण पुण्यातून झोपलेलो दादा सलाईन घ्या आपले कुटुंब व पूर्ण मराठा समाज उघड्यावर सोडू नका दादा दादा सलाईन घ्या एक मराठा लाख मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है दापोडी पुण्यातून पहात आहे

  • @Dipakpawar-gr4gr
    @Dipakpawar-gr4gr หลายเดือนก่อน

    पंढरपूरचा पांडुरंगा आमच्या मनोज दादा सरागे पाटील यांना शक्ती देवो 🙏 दादा तुम्ही पाणी घ्या सलाईन घ्या 🙏 विनंती करतो

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn หลายเดือนก่อน

    पाटील.उपोशन.सोडा.विधानसभेची.तयारी.करा.राजकारणात.गेल्याशिवाय.मार्ग.नाही

  • @user-dv6mn1vb3u
    @user-dv6mn1vb3u หลายเดือนก่อน

    Ramesh jagtap From Nashik

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 หลายเดือนก่อน

    मनोज दादा तुम्ही उपोषण सोडा लाख गेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे दादा आपण या सरकारला विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची ताकत दाखवून देऊ एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील 🎉🎉🎉🎉

  • @GajananDukandaar
    @GajananDukandaar หลายเดือนก่อน

    आम्ही नांदेड जिल्हा तालुका बिलोली पाटील उपचार घ्या

  • @TukaramDigole-h6c
    @TukaramDigole-h6c หลายเดือนก่อน +3

    उपोषण सोडा आणि हातांमध्ये अता तलवारी घेतल्या पाहिजेत

    • @user-ji3jk1qh4t
      @user-ji3jk1qh4t หลายเดือนก่อน

      का पाला पाहीजे मुंडके उडाला पाहीजे मंत्री लोकांना चाकु मारा ला पाहिजे जातू भाऊ मार चाकु ऐ परत

  • @ujawalagadute3687
    @ujawalagadute3687 หลายเดือนก่อน

    दादा तुम्हाला पाहून आमचे अश्रू अनावर झाले दादा सलाईन घ्या तुमची आम्हाला खूप गरज दादा सलाईन घ्या काशीद दादा तुम्ही रिक्वेस्ट करा

  • @user-pe4xk8sd6s
    @user-pe4xk8sd6s หลายเดือนก่อน

    1 maratha lakh maratha only jarange patil parbhani

  • @user-sc8nz9vw5u
    @user-sc8nz9vw5u หลายเดือนก่อน +3

    आतां जिव द्यायची वेळ नाही गरज पडली तर घ्यायची तयारी ठेवा

  • @madhukarambhure2654
    @madhukarambhure2654 หลายเดือนก่อน

    दादा उपोषण सोडा उपचार घ्या सलाईन घ्या तुम्ही आमच्या महत्त्वाचे आहेत

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩 एका मराठा लाख मराठा 🚩 पंढरपूर

  • @gorakhnathgule7005
    @gorakhnathgule7005 หลายเดือนก่อน

    We are looking at paithan

  • @devanandpokale1403
    @devanandpokale1403 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा

  • @rajukalyankar54
    @rajukalyankar54 หลายเดือนก่อน

    मनोज दादा उपचार घ्या

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +3

    शुभराजे फसवल तुम्ही मराठा समाजाला

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c หลายเดือนก่อน

    दादा उपचार घ्या हि आपल्या कळकळी विनंती

  • @user-bl4ps6fc3g
    @user-bl4ps6fc3g หลายเดือนก่อน +2

    उपचार घ्या दादा

  • @madhukarambhure2654
    @madhukarambhure2654 หลายเดือนก่อน

    मनोज दादा उपार घ्या उपोषण सोडा तुम्ही समासाठी महत्वाचे आहेत ढोंगी सरकार झऐपय त्ज्ञाला मतदानतुन जाग कंराच चांदज,जितुल

  • @user-lo2ox5nu7p
    @user-lo2ox5nu7p หลายเดือนก่อน

    Bori shrigonda aahilyanagar

  • @chavanjagannath6914
    @chavanjagannath6914 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही फक्त उपोषण सोडा तुमची तब्येत महत्त्वाची आहे मराठा समाजाला तुमची सक्त गरज आहे त्यासाठी तुम्ही महत्त्वाचे असून तुमची तब्येत सांभाळणे गरजेचे आहे फक्त उपोषण सोडा फक्त उपोषण सोडा

  • @vilastage1714
    @vilastage1714 หลายเดือนก่อน

    नांदेड

  • @meenajadhav8393
    @meenajadhav8393 หลายเดือนก่อน

    नादुर घाट तालुका केज जिल्हा बीड

  • @balajidafade1017
    @balajidafade1017 หลายเดือนก่อน

    मनोज दादा आपण तात्काळ उपचार घ्या तब्येतीची काळजी घ्या

  • @arunataware6087
    @arunataware6087 หลายเดือนก่อน

    दादा उपोषण सोडा उपचार घ्या आरक्षण साठी दुसरा मार्ग काढा 🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 หลายเดือนก่อน

    खूप छान बोललास दादा..💯 कितीही डाव ताकुदाय.......💪💪 आता नाही मराठा हटत 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @pradiprakhonde7212
    @pradiprakhonde7212 หลายเดือนก่อน

    दादा पाणी घ्या

  • @dnyaneshwarkadam4545
    @dnyaneshwarkadam4545 หลายเดือนก่อน

    यवतमाळ पुसद येथून ....
    दादा उपचार घ्या.....

  • @shivajipatil3000
    @shivajipatil3000 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील यांनी उपचार घेऊन उपोषण सोडावे. समाज आपल्या सोबत आहे. समाजाची इच्छा आहे जरांगे पाटील यांनी उपोषणास आता बसू नये महाराष्ट्र भर दौरे करावेत. अशीच इच्छा आहे. मराठा समाजा सह इतर समाज सुद्धा आपल्या सोबत आहे.

  • @sandipb3784
    @sandipb3784 หลายเดือนก่อน

    उपोषण सोडा दादा विधानसभेच मैदान समोर आहे .सरकारला आपण ताकत दाखूवुन् देऊ.आरक्षणाला पर्याय म्हणून सरकार लाडकी बहीण,लाडका भाऊ ,लाडका दाजी लाडका मामा लाडका.आजोबा आश्या न चालू शकणाऱ्या योजना आखात आहे.निवडणुका संपल्या वर यांचं सरकार आल तर .या योजना फक्त कागदावर राहतील.

  • @shindednyaneshwar5688
    @shindednyaneshwar5688 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही उपचार घ्या कारण आरक्षण आज ना उद्या मिळेल पन तुम्ही आमचे दैवत आहात तुम्ही आसनं आमच्या साठी अत्यंत महत्त्वाचे आहे मि नर्सिंग महाराज डोंगळीकर राज्य तेलंगाना

  • @nirmalgoraksha946
    @nirmalgoraksha946 หลายเดือนก่อน

    उद्याच्या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ सरकारला सलाइन घ्या

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l หลายเดือนก่อน

    पुणे शहर राम पवार लाईव्ह जय शिवराय

  • @user-bh2bi2wq5e
    @user-bh2bi2wq5e หลายเดือนก่อน

    Dada stop hunger strike it is my kind request

  • @parmeshwarshinde9698
    @parmeshwarshinde9698 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही उपचार घ्या हात जोडुन विनंती आहे

  • @sumankalambarkar2894
    @sumankalambarkar2894 หลายเดือนก่อน

    संभाजीनगर ❤❤

  • @dadabahausomase4829
    @dadabahausomase4829 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही ऊपचार घ्या तब्बेतीची काळजी घ्या मि वैजापूर तालुक्याच्या वतीन विनंती करतो

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p หลายเดือนก่อน

    Manj dada uposhan soda rajkarni nalayk aahet taychya uravar basun aarkshan gheu....

  • @vishwanathsalve4077
    @vishwanathsalve4077 หลายเดือนก่อน

    दादा उपोषण सोडा तुम्हाला मराठा समाजाची विनंती आहे

  • @rajkumargaikwad-cl5xu
    @rajkumargaikwad-cl5xu หลายเดือนก่อน

    दादाना उपशन बन्द करायला सांगा आम्ही पाठीशी आहोत मि सातारकर

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske หลายเดือนก่อน

    आलंदी देवा। ची पुणे

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 หลายเดือนก่อน

    दादा उपचार घ्या पाणी घ्या लाख मेले तरी चालतील दादा लाखाचा पोशिंदा नाही

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k หลายเดือนก่อน

    दादांना काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही

  • @sidhughodk2
    @sidhughodk2 หลายเดือนก่อน

    दादा उपोषण सोडा सरकारशी लढायचे आहे खंबीर पणे. सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @Blackboi_yt711
    @Blackboi_yt711 หลายเดือนก่อน

    मनोज दादांनी उपोषण सोडावे इतना मराठा बांधवांची कळकळीची विनंती आहे आणि विधानसभा सोहम बळावर लढावी ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @nirmalgoraksha946
    @nirmalgoraksha946 หลายเดือนก่อน

    सलाई घेणे खूप गरजेचे आहे

  • @ashokithape4264
    @ashokithape4264 หลายเดือนก่อน

    दादांनी उposanसोडावा ही विनंती ahahe ahmednagar

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe หลายเดือนก่อน +1

    सरकार झहोपलेल आहे तुम्ही काळजी घ्या

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 หลายเดือนก่อน

    जंरागे आता नेता मंडाली, कोणी येणार नाही सर्व नेता,शिव,दिल, आहे आता लक्ष,देणार, नाही उपशन बंद,करा

  • @appasahebshejul5377
    @appasahebshejul5377 หลายเดือนก่อน

    सरकार जागे व्हा महागात पडन शहाने व्हा

  • @KhanduDeshmukh-uk8xq
    @KhanduDeshmukh-uk8xq หลายเดือนก่อน

    सोलापूरकर दादांसोबत एक मराठा कोटी मराठा

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 หลายเดือนก่อน

    जंरागे उपशन करुन,काय,होणार, कायदच, अभास करा जाती, जाती,भांडाने,लावने,बद,करा

  • @rajendrabhosale568
    @rajendrabhosale568 หลายเดือนก่อน

    Satara

  • @archanakarale7924
    @archanakarale7924 หลายเดือนก่อน +2

    दादा काळजी घ्या

  • @MandaZade-pe4jg
    @MandaZade-pe4jg หลายเดือนก่อน

    😢

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c หลายเดือนก่อน

    सरकार झोपल आहेत सगळे नेते सारखेच आहे दादा ऊपोसन सोडा किंवा पाणी उपचार तरी घ्या दादा तुम्ही तबेतेची काळजी घ्या

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l หลายเดือนก่อน

    दादांची खूप चिंता वाटते दुःख होतंय सरकार नालायक आहे दादांना जर काय झालं तर साकारला पाळायला पण जागा ठेवणार नाही मराठा समाज हे सरकारने लवकर शहाणे झाले पाहिजे जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @user-cq7nm3iy9w
    @user-cq7nm3iy9w หลายเดือนก่อน

    Dada Pani Ghwe hi winti.

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 หลายเดือนก่อน +1

    Jarage patil tabiyachi kalaji ghevi.uni 288 candidate ubhe Karun cm.hoyeil.