वाटाणा लागवड संपूर्ण माहिती | 60 दिवसांत 2 लाख रु उत्पन्न | मटर की खेती | Vatana lagwad 👌🎯🌱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #वाटाणा_लागवड_संपूर्ण_माहिती
    #वाटाणा_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी
    #Milind_bhor
    #vatana_lagwad_Vatana_lagvad
    #Vatana_lagwad_kontya_mahinyat_kravi
    #अगेती_मटर_की_खेती
    #मटर_की_खेती_कोन_से_महिने_मे_करे
    #मटर_की_खेती
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    🌱आपल्या चॅनल वरील महत्वाच्या पिकांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
    👇👇👇👇👇
    . ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात मिरची लागवड
    👇👇👇👇👇👇👇
    • ऑक्टोबर - नोव्हेंबर मह...
    . सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मिरची लागवड
    👇👇👇👇👇👇👇
    • सप्टेंबर - ऑक्टोबर महि...
    . सप्टेंबरमध्ये 35 दिवसात कमवा लाख रु
    👇👇👇👇👇👇
    • सप्टेंबर महिन्यात माला...
    . भेंडी लागवड संपूर्ण माहिती दररोज 1000 रु उत्पन्न
    👇👇👇👇👇👇👇👇👇
    • भेंडी लागवड संपूर्ण मा...
    .फॉस्फेरिक ऍसिड आणि युरिया मुळे होणारे फायदे
    👇👇👇👇👇👇👇👇👇
    • फॉस्फेरिक ऍसिड आणि युर...
    . बेडवर कांदा रोप टाकणे जबरदस्त माहिती
    👇👇👇👇👇👇👇👇
    • बेडवर कांदा रोप टाकणे ...
    . मेथी लागवड पेरणी संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇👇
    • मेथी लागवड पेरणी तंत्र...
    . कोथिंबीर लागवड पेरणी
    👇👇👇👇👇👇
    • पावसाळी कोथिंबीर लागवड...
    . मिरची लागवड संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇👇
    • पावसाळी मिरची लागवड Pa...
    . कोबी फ्लॉवर लागवड माहिती
    👇👇👇👇
    • कोबी लागवड || पत्ता को...
    .भेंडी लागवड संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇
    • #भेंडीलागवड माहिती #खत...

ความคิดเห็น • 49

  • @मायमराठी-त6थ
    @मायमराठी-त6थ 2 ปีที่แล้ว +13

    भाऊ माझा वटाणा सूरू झाला आहे 15 किलो बियाणे टोकण पध्दतीने लागवड केली आहे पण यावर्षी जास्त पावसाने पाहिजे असे उत्पन्न होईल असे वाटत नाही काल पहिल्या तोडयाला 2.5 किंटल निघाला 87रुपये किलो भाव मिळाला 10- 12 किंटल उत्पन्न अपेक्षित आहे.

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +2

      एकदम जबरदस्त भाऊ
      फक्त आता जोर लावा फवारणी आणि खतांचा

    • @मायमराठी-त6थ
      @मायमराठी-त6थ 2 ปีที่แล้ว +1

      @@MilindBhor आज ऐमिसटार पलस व कोराजन ची फवारणी करायची आहे पण आज सकाळी उन्हाचा चटका जास्त आहे त्यामुळे 4 वाजे नंतर फवारणी चा विचार आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      @@मायमराठी-त6थ नक्कीच आणि फवारणी संध्याकाळी घ्या दादा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱❤️

    • @nikhilgavhane6887
      @nikhilgavhane6887 2 ปีที่แล้ว

      Mob no dyana tumacha

  • @BhagwanDamale
    @BhagwanDamale 4 วันที่ผ่านมา

    अद्रक मध्ये लावले तर चालेल का

  • @manjushagavnde2825
    @manjushagavnde2825 หลายเดือนก่อน

    September madhe vatana keli tar chalel ka

  • @ShivrajBhosale-jk7pe
    @ShivrajBhosale-jk7pe หลายเดือนก่อน

    Konti padht changli bed ka sara

  • @yogeshbharati3830
    @yogeshbharati3830 2 ปีที่แล้ว +1

    Its very important information......

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤️🙏🌱

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @kiranmali1378
    @kiranmali1378 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ वटाना पिक माहिती दिल्या बद्दल

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या भाऊ 🌱❤️🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +1

      दररोज चॅनल वर विडिओ येत आहेत नक्कीच सहकार्य करा 🙏❤️

    • @prakashbedse6015
      @prakashbedse6015 2 ปีที่แล้ว

      वंशशंअअवशकं

  • @datkearjun7597
    @datkearjun7597 2 หลายเดือนก่อน

    Jay shivray

  • @dnyaneshwarjadhav8056
    @dnyaneshwarjadhav8056 10 หลายเดือนก่อน

    तणनाशक आहे का ? वाटाणा पिकाला,

  • @nikitakumbhare7645
    @nikitakumbhare7645 2 ปีที่แล้ว +2

    Dada, konti variety yogya rahil

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      विडिओ मध्ये एकदम बेस्ट व्हरायटी सांगितले ली आहे
      कृपया विडिओ संपूर्ण बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल 🙏❤️

    • @nikitakumbhare7645
      @nikitakumbhare7645 2 ปีที่แล้ว +1

      Most thank you dada, dada तसेच मिरची करिता गिरीश variety ठीक राहिल काय, please reply once again dada

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +1

      @@nikitakumbhare7645 चांगली आहे
      पण एकदा चॅनल वर जाऊन मिरची ची विडिओ बघा माझी नवीन व्हरायटी बद्दल माहिती मिळेल

  • @gadhavemanoj
    @gadhavemanoj 10 หลายเดือนก่อน

    तणणानाशक कोणत वापरायचं सांगितलं नाही दादा

  • @jagannathtuntune8683
    @jagannathtuntune8683 2 ปีที่แล้ว

    सोलापूर ला येईल का सर

  • @kailasshinde8741
    @kailasshinde8741 2 ปีที่แล้ว +3

    First view 👆

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 🙏❤️
      दादा मनापासून आभार असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱❤️

  • @santoshgadhe4253
    @santoshgadhe4253 2 ปีที่แล้ว

    वटाणा तोडा कीती दीवसाला करावा लागतो

  • @swapniljagtap9334
    @swapniljagtap9334 3 หลายเดือนก่อน +1

    जुलै मध्यें लागवड केली तर चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  3 หลายเดือนก่อน

      होय

    • @swapniljagtap9334
      @swapniljagtap9334 3 หลายเดือนก่อน

      @@MilindBhor धन्यवाद दादा

  • @pune11
    @pune11 2 ปีที่แล้ว

    भेंडीला नागआळी आली आहे कोणते औषध मारावे

  • @swapnilrohokale9715
    @swapnilrohokale9715 8 หลายเดือนก่อน

    February Daha Jameel lagovered Karela

  • @rajendranathdhende5827
    @rajendranathdhende5827 ปีที่แล้ว

    दादा तुझ शिक्षण काय आहे.....?

  • @nitinpharate7517
    @nitinpharate7517 2 ปีที่แล้ว

    एकरी किती क्विंटल निघतो

  • @prajwalmahurkar6089
    @prajwalmahurkar6089 2 ปีที่แล้ว

    Marl chale l ka

  • @ganeshjadhav-qd4hq
    @ganeshjadhav-qd4hq ปีที่แล้ว

    24:24:0 एकरी किती

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr 7 หลายเดือนก่อน

    25 जानेवारी ल पेरा वाटाणा 100% पैसे

  • @balugaikwad8489
    @balugaikwad8489 2 ปีที่แล้ว

    Thank you

  • @prajwalmahurkar6089
    @prajwalmahurkar6089 2 ปีที่แล้ว

    Dada TATA bahar

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 2 ปีที่แล้ว

    No dya apla

  • @pujagade731
    @pujagade731 2 ปีที่แล้ว +1

    Fawarni khup sangto tu

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      फवारणी केल्याशिवाय पीक येत नाही

  • @mohankarale5315
    @mohankarale5315 2 ปีที่แล้ว

    Number pathava na bhau tumacha

  • @sudhirshinde3530
    @sudhirshinde3530 หลายเดือนก่อน

    September la lagwad keli tar chalel ka