Ho na.... Aamhi kadhi serial ny pahili pn... Pn title songs aaiknyasathi serial chya time la Zee Marathi lavaicho....!!! 💯 Best memories of Childhood..!!
खरच त्या जुन्या दिवसां मध्ये किती गोड आठवणी आहेत लपलेल्या .....त्या वेळी कुठलीही serial बघायला एक आतुरता असायची सर्व कुटुंब serial लागायच्या आधी 5 पहिले tv समोर येऊन बसायचे ....आत्ता मात्र असं बघायला मिळत नाही कुठेच ना तश्या serials ना पहिल्या सारखी ती आतुरता ......#आठवणी ❤️❤️
Mi 4th la astana pahilela nntr atta pahtiye ..even after 11 yrs this title track has its own best standard 😻❤️ love to zee marathi and the entire team of kulvadhu🌷💯 bestest composition 💯😍👏
ही मालिका चालू होती तेव्हा मी पहिली-दुसरी इयत्तेत शिकत होतो... सात आठ वर्षांचा असेल तेव्हा मी... हे गाणं ऐकल्यावर मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात... खरंच! ते दिवस किती सुंदर होते... ❤️❤️❤️ परत ते दिवस येऊ देत... खरंच! या मालिकेने आणि या गाण्याने आमचं बालपण खूप सुंदर केलं होतं...
'कुलवधू' एक अप्रतिम अशी मालिका… शीर्षकगीतही खूप छान. सुबोध - पूर्वा आणि सर्वांचाच अभिनय जबरदस्त. संपूर्ण मालिका पुन्हा पहायची आहे, Z मराठी प्लिझ सर्व भाग अपलोड केलेत तर बरं होईल.
माझी डोली चालली गं दूर देशी नव्या गावा तिथे सोबतीला येईल माझा स्वप्नांचा रावा तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवे से आभाळ तिथले ऊन पाऊस भरतील माझे ओंझळ स्वप्न राही मागे आता व्यथा सतत ऊरात नव्या उंबराची आस जागे तरीही मनात एक नदी सारखी वाहते मी जणू... एक नदी सारखी वाहते मी जणू पाऊलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू पाऊलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू
I was very small when I used to sit with grandma (ajji)to watch this serial...my ajji is no more but listening to the title song all my memories come alive all of a sudden
माझी डोली चालली गं दूर देशी, नव्या गावा तिथे सोबतीला येईल माझ्या स्वप्नांचा रावा तिथल्या चौकटीत शोधिन माझे नवे से आभाळ तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ स्वप्न राही मागे आता, व्यथा संतत उरात नव्या उंबऱ्याची आस जागी तरीही मनात एक नदीसारखी वाहते मी जणू (२) पाऊलखुणा ठेवून मागे, चालले मी कुलवधू....(२)
खूप सुंदर संगीत आणि गायकी परंतु किती सुंदर लिहिलय काव्य "तिथल्या चौकटीत शोधील माझे नवेसे आभाळ तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ" किती सुंदर रचना, स्त्री आणि इथली व्यवस्था , किती व्यापक आशय. वाह ! त्या गितकाराला सलाम🙏 वाह! अश्विनी शेंडे मॅडम👌👍
I loved this serial very much forever in my life. Milind Gunaji, Subhodh Bhave, Poorva Gokhale, Sadashiv Amrapurkar & others had done very good acting in this serial. Title song, story, lyrics, character names was excellent. This is the first evergreen serial of Zee Marathi. PLEASE UPLOAD FIRST 100 EPISODES OF KULVADHU SERIAL ON TH-cam. I'M REQUESTING YOU. I missed first few episodes due to my 10TH STD. This serial is my life. I can't live without watching first 100 episodes of this serial. So, I REQUESTING ZEE MARATHI TO UPLOAD FIRST 100 EPISODES ON TH-cam.
I can recite exactly appropriate tune with those vakdevtukde lyrics even after decade but happy to have such zee vala balpan n still consistent with Zee. while conpleting homework ghari he chalat asaycha ig tvha 1st la asen. kinda want this consistency in nah lyff❤️😌
अतिशय सुंदर मालिका होती आज जरी title song ऐकले तरी हृदय भरुन येते तेव्हा मी १२ वी इयत्तेत शिकत होतो कुलवधू,अवघाची संसार, कळत-नकळत,माझीया प्रियाला प्रीत कळेना इत्यादी या मालिकांमुळे जीवन जगण्यासाठी एक ऊर्जा,उमेद्द,स्फुर्ती मिळायची आमची आई सुध्दा या मालिका बघण्यासाठी संध्याकाळी पटकन स्वयंपाक करुन वडील शेतावरुन लवकर घरी यायचे इतक्या या मालिका सुंदर होत्या या मालिकेतील सर्व दिग्दर्शक, निर्मात्यांना, गायकांना, अभिनेते, अभिनेत्रींना, अगदी सर्वच्या सर्वांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार आणि आभारी आहे.
I remember the moments when the serial starts and my granny {aaji } call me and we both watch the serial like this avantika abhalmaya etc love those days she also heard and remembered the old days
Not only girls even boys have some childhood memories with this song 🎵❤
Ha Bhai
Yes
Yes
Hoy
Khr aahe dada 😍
कळत नकळत,कुलवधू ,माझिया प्रियाला प्रीत कळेना ,जुळून येती रेशमगाठी या serials मुलं पण आवडीने बघायचे☺️☺️
Yup it's true
Nostalgia naka deu 😭😭😭
Mi khara tar aai la nehmi mhanaycho ki he kasle serials baghte tu, pn tya serials mala pn aavdaychya lol🤣🤣
Faltu kalat nakalt song.
Kulvadhu shi faltu kalat nakalat Compare suddha karu naka.
Aughachi sansar pan
झी मराठी ने दिलेल्या काही सुंदर आठवणी ज्यांनी बालपण रंगवले होते...
1¹1111¹11
हो
अगदी खरं 😊♥️
Ho na.... Aamhi kadhi serial ny pahili pn... Pn title songs aaiknyasathi serial chya time la Zee Marathi lavaicho....!!! 💯 Best memories of Childhood..!!
खरच त्या जुन्या दिवसां मध्ये किती गोड आठवणी आहेत लपलेल्या .....त्या वेळी कुठलीही serial बघायला एक आतुरता असायची सर्व कुटुंब serial लागायच्या आधी 5 पहिले tv समोर येऊन बसायचे ....आत्ता मात्र असं बघायला मिळत नाही कुठेच ना तश्या serials ना पहिल्या सारखी ती आतुरता ......#आठवणी ❤️❤️
Ata sagli bastyat mobile mdhe
Khara aahe ..tehi divas gele ya 10 varshat nighun
खरंय
स्मार्ट मोबाइल नव्हते पण आम्ही आनंदी होतो,
वो जमाना था दिवाना.
रडू येथे कधी कधी जुन्या आठवणी आठवुन🥺💔
हो नां काहीच नवत पण तरी काय दिवस होते नां ते ती सकाळ ती डुपर ती रात्र
मस्तच ❤️
Same here 🥺😢
That shift in this track 0:48 is everything 😍❤️
goosebumps moment
Mi 4th la astana pahilela nntr atta pahtiye ..even after 11 yrs this title track has its own best standard 😻❤️ love to zee marathi and the entire team of kulvadhu🌷💯 bestest composition 💯😍👏
Indeed. ❤️❤️❤️❤️
I was not even born
They don’t make serials and songs like that anymore 😢😭
It’s been 13 years and This song is still my one of the favorite song ❤️❤️
Sis Then what about maza hoshil na, tula pahate re etc on zee marathi
@@rockstar-ot4hm not even close
@@anuragdandekar6064 better than this song. #fact
Nakkich ga
@rockstar-ot4hm ha te pan arthat❤
जुन्या अल्फ़ा TV वरील अनेक मराठी मलिकांची शीर्षक गीते अतिशय श्रवणीय होती.
हे त्यातील एक माझे आवडते गाणे
Ho kharch mala de dhamal an shreeyut gangadhar aapte far aavdaych
Ur right statements brother
ही मालिका किती साली प्रदर्शित झालेली हे कळु शकेल का? धन्यवाद.
Tas sal lakshat nahi pan 2000 kinva 2001 ya darmya kahitari aahe
@@nayanamahajan8429 म्हणजे 'आभाळमाया'च्याच काळात का?
Every wedding DVD incomplete without this song.
zee cha juna logo.... goosebumps
ही मालिका चालू होती तेव्हा मी पहिली-दुसरी इयत्तेत शिकत होतो... सात आठ वर्षांचा असेल तेव्हा मी... हे गाणं ऐकल्यावर मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात... खरंच! ते दिवस किती सुंदर होते... ❤️❤️❤️ परत ते दिवस येऊ देत... खरंच! या मालिकेने आणि या गाण्याने आमचं बालपण खूप सुंदर केलं होतं...
Same here 😅
मी खूप लहान होतो तेव्हा लागायची ही सीरियल...मला ह्या songच्या सुरुवातीचा सनई चा music खुप आवडतो....Great serial and song composer...
attachya ganayt sanai kadhich naste
@@LeviAckerman-fv8os हा अगदी खरंय...एक निरागसता असायची आधीच्या गाण्यात...आता शोधूनही सापडत नाही..
'कुलवधू' एक अप्रतिम अशी मालिका…
शीर्षकगीतही खूप छान. सुबोध - पूर्वा आणि सर्वांचाच अभिनय जबरदस्त.
संपूर्ण मालिका पुन्हा पहायची आहे, Z मराठी प्लिझ सर्व भाग अपलोड केलेत तर बरं होईल.
Barobar
खरच परत सुरु करा मालिका
Zee5 la ahet all episodes
@@SaurabhPatankar zee marathi chi serial hotstar vr kashi asel?
आपल्याला एवढं नॉस्टॅल्जिया येतोय तर त्या ॲक्टर लोकांना किती होत असेल शूटिंग ची आठवण येऊन 😭
Kaay Sundar divas hote te... Agdi manala sparsha karnarya serials asaaychya... Missing a lot that old golden time 👌😊
lahanpanichi aathvan aali hya song ne kharach khup changle divas hote teh 😍😍😘😘😘
Shrinath Bagade kharach. Agdi Khara Bolalas🙏
Ho kharch
माझी डोली चालली गं दूर देशी नव्या गावा
तिथे सोबतीला येईल माझा स्वप्नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवे से आभाळ
तिथले ऊन पाऊस भरतील माझे ओंझळ
स्वप्न राही मागे आता व्यथा सतत ऊरात
नव्या उंबराची आस जागे तरीही मनात
एक नदी सारखी वाहते मी जणू...
एक नदी सारखी वाहते मी जणू
पाऊलखुणा ठेवून मागे
चालले मी कुलवधू
पाऊलखुणा ठेवून मागे
चालले मी कुलवधू
I was very small when I used to sit with grandma (ajji)to watch this serial...my ajji is no more but listening to the title song all my memories come alive all of a sudden
right shantanu it was so amazing
shantanu nakhare same was the case with me. My ajji is no more with me so this makes me more nostalgic about it.
+Krupesh Sakpal p
Same yaar
shantanu nakhare exactly the same experience I had too!
वैशाली ताईंच्या गोड आवाजाला तोड नाही. कित्येक वर्षांपासून ऐकत आलोय. चाफ्याच्या फुलांच्या सुगंधाने जसे मन मोहरुन येतं, अगदी तसंच होत हे गाणं ऐकलं की!🙏
Zee should start new channel for re telecasting of this old ( gold ) serials
Like zee anmol in hindi
Kharay mi khupda mail Kelli zee LA pn ajun suru nahi kele tyani let's Hope lawkar kartil
Anyone in 2020?
Just can't get over this lyrics, listening to it on a loop ❤
In 2021 March ....still Love this.
Me ☝️👍
👍
2022
2020 chi nahi khup juni malika ahe hi
मधुर आवाज वैशाली ताईचा आणि अप्रतिम शब्दरचना 😘😘
अश्विनी शेंडे चा आवाज आहे
@@truptithasale2120 नाही,वैशाली माडे चा आवाज आहे हा.. आणि शब्दरचना आश्विनी शेंडे ची आहे.
माझी डोली चालली गं दूर देशी, नव्या गावा
तिथे सोबतीला येईल माझ्या स्वप्नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधिन माझे नवे से आभाळ
तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ
स्वप्न राही मागे आता, व्यथा संतत उरात
नव्या उंबऱ्याची आस जागी तरीही मनात
एक नदीसारखी वाहते मी जणू (२)
पाऊलखुणा ठेवून मागे, चालले मी कुलवधू....(२)
Aditee Joshi
Aditee Joshi
please keep writing
very nice song
Aditee Joshi
nice lines haa
Truely nostalgic.....😍 kharach te divas kay sundar hote....we (90's kids) are so lucky....😊
झी मराठी, जर तुम्ही ह्या कमेंट वाचत असाल, तर कृपया जुन्या मालिका परत सुरू करा. माझी विनंती आहे तुम्हाला. वादळवाट, आभाळमाया, उन पाऊस, कुलवधू
खरं आहे सर्व मालिका सुंदर आहे
Wawww
प्लिज अशी नवी मालिका सुरू करा ना पण त्याच्यात सुबोध भावे सरांनाच
घ्या.
Purva Gokhale😍
Nostalgia ❤❤
खूप मस्त ते दिवस होते .तेव्हा अशा सिरियल असायच्या आता ते दिवस नाहीत .गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आजही ❤❤❤❤
मागे वळून पाहता आला ...स्वतःला वेळ देता आला ...अशी श्रवणीय title song ऐकायला भेटले ..त्याबद्द्ल त्या lock down चे आभार च मानायला हवे😄
खूप सुंदर संगीत आणि गायकी
परंतु किती सुंदर लिहिलय काव्य
"तिथल्या चौकटीत शोधील माझे नवेसे आभाळ तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ"
किती सुंदर रचना,
स्त्री आणि इथली व्यवस्था ,
किती व्यापक आशय.
वाह ! त्या गितकाराला सलाम🙏
वाह! अश्विनी शेंडे मॅडम👌👍
कुठे ह्या मालिका
आणि कुठे आत्ताच्या मालिका🥲
जुने दिवस आठवले💓
Mazya balpani he song mi khup eikaycho so beautiful
लहानपणाची एक छान आठवण😍😌 Missing those days 🥺
I loved this serial very much forever in my life. Milind Gunaji, Subhodh Bhave, Poorva Gokhale, Sadashiv Amrapurkar & others had done very good acting in this serial. Title song, story, lyrics, character names was excellent. This is the first evergreen serial of Zee Marathi. PLEASE UPLOAD FIRST 100 EPISODES OF KULVADHU SERIAL ON TH-cam. I'M REQUESTING YOU. I missed first few episodes due to my 10TH STD. This serial is my life. I can't live without watching first 100 episodes of this serial. So, I REQUESTING ZEE MARATHI TO UPLOAD FIRST 100 EPISODES ON TH-cam.
वैशाली सामंतच्या आवाजात हे शीर्षक गीत छानच.पण त्याहुनही छान पूर्वा गोखलेचे नितळ सौंदर्य😍💓.
या सगळ्या मालिका परत सुरु केल्या पाहिजेत
Good days! Simple days! Truly nostalgic! It reminds not only of the moments or days but the people, the environment, the mood. So much simple life!
एकदम भारी आवाज
emotional song
The song ❤😂❤❤❤❤
👍👌Subodh bhave sir🙏
वैशाली माडेचा आवाज अप्रतिम आहे. तिच्या आवाजाची जादू वेगळीच आहे.
Mi dekhil he gane ektoy 2020 madhe ya gayikecha avaj mala khupch avdala
School days memories 😌
खुप सुंदर मालिका होती...
नचूकता बघायला आवडायचे....
💞💞💞💞💕💕💕💕
मालिका बघाव्यात तर सुबोध भावे यांच्या....
अप्रतिम मालिका...👌👌👌
हे सुंदर गाणं ऐकलं की आजही मी भान हरपून जातो... सुंदर चाल... सुंदर आवाज...
It's 2021 and still ..we are here😍
Chhan song ani Sundar ashi hi Kulvadhu ❤️
Khupch nostalgic watatay Ashi juni serial chi gani aikun . Lahanpanichi athwan . Khup sundhar divas hote.
This was one of d best serials....wid a beautiful song
💜जवळ जवळ सगळ्यांची आवडती अशी सिरियल, आणि टायटल सॉंग साठी सगळी उत्सुक असायची ♥️😊 लहानपण सुंदर केलेल्या आठवणींमधील एक अशी_कुलवधू🌈😇✨💕
Purva gokhle didi tumhi faar sundar disata
My Eternal Crush and this video is speechless . I was in 8th class , only watch this serial for her 😍😍😍😍
Thank you for uploading this masterpiece 👌🙏
आठ वर्षांनी ऐकतेय मी परत हे.... जुन्या आठवणींना उजाळा मिळाला 😘
मराठी ♥️
I can recite exactly appropriate tune with those vakdevtukde lyrics even after decade but happy to have such zee vala balpan n still consistent with Zee. while conpleting homework ghari he chalat asaycha ig tvha 1st la asen. kinda want this consistency in nah lyff❤️😌
अतिशय सुंदर मालिका होती आज जरी title song ऐकले तरी हृदय भरुन येते तेव्हा मी १२ वी इयत्तेत शिकत होतो कुलवधू,अवघाची संसार, कळत-नकळत,माझीया प्रियाला प्रीत कळेना इत्यादी या मालिकांमुळे जीवन जगण्यासाठी एक ऊर्जा,उमेद्द,स्फुर्ती मिळायची आमची आई सुध्दा या मालिका बघण्यासाठी संध्याकाळी पटकन स्वयंपाक करुन वडील शेतावरुन लवकर घरी यायचे इतक्या या मालिका सुंदर होत्या या मालिकेतील सर्व दिग्दर्शक, निर्मात्यांना, गायकांना, अभिनेते, अभिनेत्रींना, अगदी सर्वच्या सर्वांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार आणि आभारी आहे.
How adorable is devyani in this that I wish to be like her n im like her now I adore her so much Cnt describe her beauty and everything
हे गाणं ऐकून बालपण आठवला घरी आलो की आई ही मालिका बघत असायची आणि मी हे गाणं 😍😍😍
Miss u Devu Ani Vikram ❤️
Nidan he song reels var tari ahe... navya navrya bag bhartana hya song var reel banvtayt...bhari vatat eiklyavar
Zunya Zee Marathi varil serials title songs prampane serial mastch hotya..... Missing those serials badly.......
One of the sweet and melodeus title song..,evergreen fresh n mindblowing title song..of course PURVA is beauty and VAISHALI's voice is fsntastic..
Listening it in 2021
सुंदर शब्द व संगीत ..
1no.serial
Subodh sir ani purva mast Jodi
Title song bhari
Veglich feeling yete yr...very nice song and attractive,😌😌
टायटल song खूप छान
I used to imagine different scenario inmy mind while listening this song.. Nostalgic moment
खूपच छान
Ajun mi song aikte kadhi kadhi
मी हे गाणे प्रथमच एकडम जून आहे 2020 ला पहिले खूब आनंद झाला
This is pure gold.
Ya ganyache shabd khup sweet aahet❤❤😭
Nilesh Mohrit should have released a extended version if this song
Akshay Gedam I agree..such a lovely composition and yet so short...tad sad
It does have, but no video of that extended version as of now
@@augustinemaben1370 0
Hya ganach extended version aahe...
Pn fakt audio aahe
th-cam.com/video/eohoSlg2YXA/w-d-xo.html
Lovely Lyrics... truely touched❤
I remember the moments when the serial starts and my granny {aaji } call me and we both watch the serial like this avantika abhalmaya etc love those days she also heard and remembered the old days
😓😭😭 classic nostalgia
शंभर वेळा ऐकलं असेल मी हे गाण
I like this may all z Marathi song आजुन ऐकाविशी वाटतात zee मराठीची गाने
Nilesh sirs music composition is really melodious❤❤❤
He aata zeetv chya serial Tujsehei Rabta serial made Anupriya (mai) chareactor made ahe time 8;30 Zee tv watch
Mala hya song cha music pracchand aawadl mi nehmi aikto 😍😍
माझं अजूनही पूर्ण पाठ आहे.
Wonderful khup bhari 🎵song
Any one in 2019??😍
(Can’t get over these year comments😂)
Yes me
2020 मध्ये पण
Favorite song
चला हवा येउद्या ह्या कार्यक्रमात हे गाणं ऐकलं त्यांच्याच आवाजात.....खूप छान वाटलं....जुन्या आठवणी दाटून आल्या
🥰🥰🥰june diwas athvle
Zee मराठी चे जुने दिवस परत यावे
Aikun ekdum junya aathavannini radu aale🙂
Very nice meaningful song hya song ne lahanpanachya aathavani aathavlya nice song..........
2022 ❤️👌childhood memories
best meaningful song.very nice
Khup aawdte he song 👌👌👌👍
Old memories ❣️