48 तासांचा हा प्रयोग मी केला माझी हिऱ्याची 17 जानेवारी ला हरवलेली लक्षात आले आणि बाथरूमच्या ड्रेनेज मध्ये आज मला ती 2 फेब्रुवारी ला सापडली हा चमत्कार च
ज्या प्रमाणे सांगितलं तसं मी 2 दिवसांपूर्वी हा प्रयोग केला.. मला चांगली नोकरी हवी होती या प्रयोगानंतर खरोखरच एक नोकरी चालून आली आहे... आता फक्त त्यांच्याशी पगारविषयी बोलायचं आहे.. खरंच मनापासून आपण प्रार्थना केली की सफल होते!!👍🙏
हा प्रयोग मी केला , आणि आश्चर्य म्हणजे एक अनपेक्षित गोष्ट घडली खरच manifestation 100% kaam karte , तुमचा खूप आभारी आहे 🙏 आणि ह्या निसर्गाचा जो हे सर्व काही घडवतो आहे 👍🙏
Thank you so much mam मी हा प्रयोग करून बघीतला तुम्ही सांगितले त्या प्रमाणे परवा आणि बरेच दिवस पासून एक x ray सापडत नव्हता आज अचानक सापडला जो खूप महत्वाचा होता thank You mam and thanks to Univers 🙏
आदरणीय सर/मॅडम 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते. माझा universe बरोबर अनेक वर्षांपासून connect आहे आणि असे प्रयोग मला खूप आवडतात. 3 दिवसांपूर्वी हा व्हिडिओ बघितल्यावर मी तो केला आणि एक खूपच अनपेक्षित आनंद देणारी घटना माझ्या आयुष्यात घडली. तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात. आणि तुम्ही suggest केलेले काही books देखील मी वाचले आहेत. खरंच खूप धन्यवाद असे amazing content बनवतात त्यासाठी ❤
अजून एक miracal झाले तुम्ही सांगितलेला प्रयोग मी करून बघितला आज अजून एक x ray जो कधीपासून सापडत नव्हता तो ही सापडला Thank you so much mam and thanks to Univers 🙏🙇
ताई, काल हा video पाहून विश्वास पूर्वक मनामध्ये प्रार्थना केली . माझी मौल्यवान वस्तू जी गेले 3 ते 4 महिने सापडत नव्हती, ती 24 तास पूर्ण होता होताच मिळाली. ताई खुप खुप धन्यवाद ya चराचराचे, तुमचे,अणि या विचार शक्ति che ईश्वराचे.

हे मी खूपदा try केले आहे मला unicorn दिसायला हवा आणि तो प्रत्येक वेळी दिसतो,thank you युनिव्हर्स..😊मॅम खूप सारे experiments आम्हाला सांगा करायलाही मजा येते आणि अनुभव आला की खूप सकारात्मक वाटते
Mi nehemich baghate Mala watate tu _ bhashan ani prayog ekatra karun sangatat So laukar kalat nagi . Explainaton sangun mag specific fakt prayog sangitale tar jast changale kalel .❤
मॅडम, मी अपघाताने आपले चॅनल किंवा व्हिडिओ बघितले. खूपच छान सोप्या पद्वतिने विषय समजावून सांगता. उदा. लॉ ऑफ attraction वर आपण thinking केलेले आहे. हे पण आपले वेगळेपण जाणवले. अभिनंदन
काल माझा घड्याळ खडकी रेल्वे स्टेशन ला पडल पण मला मुंबई ला जायचं होतं म्हणून मी माझ्या ड्रायव्हर ला ते शोधण्यासाठी पाठवलं त्याला ते सापडला नाही आणि आज सकाळी ते मला सापडलं मी तुमचा व्हिडिओ नेहमी पाहतो पण हा प्रयोग करून बघितला आणि मला लगेच चमत्कार घडला
आदरणीय सर/मॅडम 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
मला तुमचा आत्मविश्वास आवडला..आणि मी lockdown मध्ये आजूबाजूला नकारात्मकता असताना काही प्रयोग केले आणि मनाची शक्ती बघितली आहे..(21 days of abundence) तुम्ही म्हणता तस मनात एखादी गोष्ट positively ठरवली तर नक्की परिणाम छानच होतो! हा 48 तासाचा प्रयोग आजच करून बघेन..आणि नक्की कळवते😊 खूप धन्यवाद!!😊👍
मी पण हा प्रयोग केला ...माझे पैसे अडकले आहेत...एका बाईने खोटं सांगून माझ्याकडून पैसे घेतले....कितीही मागितलं तरी देत नाहिये ...हा प्रयोग माझ्यासाठी successful नाही झाला
आदरणीय सर/मॅडम 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
Thank you... Am trying quick now 3:54am ,24 Feb 2023. I believe universe and every particles of universal. Thanks again for this important guide to self.
आदरणीय सर/मॅडम 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
karan tumchya subconscious mind madhe tumhi negative wichar karat hotya. aplyala samajat nahi pn nakalat apan aplya back of the mind he karat asto ani mag achanak aplyala watat mazyasobat tr he jhalach nahi.
sooo its back of one month of your comment ... what received from universe ??? what was that?? plz share your experience??? are you feel any YES or NO?????
आदरणीय @benazirshaikh7454 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
आदरणीय @anjalihatkar8679 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
Mazi periods miss zalet upt halki positive ahe tuesdyala mla.laxt upt karayche ahe me nko try karel ..ata pasun me chalu karte ahe positive ntr ntr coment share karel
Mam mi kalch experiment kela......fkt he bghnya sathi ki kharach LOA Kam krt ka .. Ani ata within 24 hrs it's successful. Now I believe ki yes he 💯 Kam krt .. Thank you soo much mam ☺️
sooo its back of one month of your comment ... what received from universe ??? what was that?? plz share your experience??? are you feel any YES or NO?????
आदरणीय सर/मॅडम 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
Mhanje amcha ghar cha fan bigadala hota to khup halu chalat hota ani to nit kelya shivay chalu shakat navata pan ajj achanak janaval ki fan nit pan nahi kela ani apoap ch fast chalayala lagala. Mhanje jo fan nit kelya shivay fast chalu shakat navata to achanak ch fast ksa chalayala lagala ani ha maza pahila proyog success zala ahe. I believe low of attraction
Naskar Anupama Tai, Me ha 48 tasancha prayog karun pahila. me Ha video pahila ani tyach veli manat universe la sangitale ki jar me je bolato te tuzya paryant pohachate and tu te aikatos tar aattapasun pudhil 48 tasanchya aat mala kahitari changal surprise, gift de ani mala te samajudet ki te surprise, gift tuch mala dila aahe. Dusaryach diwashi me vichar kela ki mala kahitari changal surprise, gift mile as ani mala thodyach velane mazya taine phone karun vicharal ki aapan Ashtvinayak trip madhalya kahi tickets cancel zalya aahet tar tu yeto aahes ka. Me khup khush zalo ani tasa maza sadhya kahi plan nawhata ani anapekshit mala Shree Ashtvinayakanche mazya Shree Ganapati Bappanchya 8 Rupanche agadi sahaj ani vyavasthit Darshan labhale. Dhanyawad Shree Ganapati Bappa, Dhanyawad Universe ani Dhanyawad Anupama Tai. Me khup Khush ani Lucky aahe. 🙏😊
Ha prayog suru karnya adhicha experience share karu ichite. Mazhi aaie mala tumcha videos iknya badhal sangaich pan kahi karnani nahi zhale ikne. Aaie la jaun 5 mahine zhale. Me eka problem madhun jaat ahe. Ata aaie gelyvar kunashi bolu asa prashn padla. Karan saglya gostina aaie he solution aste. Kai karu ani kai nahi ase zhale ahe. Tyatch tumcha video achanak samor ala ahe. Mala ata nakki marg miyel ashi khatri vattat ahe.
sooo its back of one month of your comment ... what received from universe ??? what was that?? plz share your experience??? are you feel any YES or NO?????
आदरणीय सर/मॅडम 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
मॅडम हरवलेले सापडेल पण चोरलेले सोने घरात त्या व्यक्ती ने पून्हा रुम मध्ये ठेवावे यासाठी काय ऊपाय आहे का? माझे सोन्याचे चैन आणि अंगठी माझ्या च रुम मधून घरातील च व्यक्ती ने चोरली आहे, 30 सप्टेंबर 2023 रक्षाबंधन चा दिवस होता बुधवार भद्रा नक्षत्र होते त्या दिवशी. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Ha video Mala neet samjhale nahi, mi donda ikala tri hi lakssyat aale nahi. Ki exactly karayeche Kai ahe and kase karayeche and kadhi karayeche.? Aaplyala ji gost pahije tya sathi karayeche ahe ka? Plz parat neet explain kara.
Mi interview call chi vaat paht hoto mi mazhi iccha universe la sangitli ani dupari mala call ala 😊❤❤ thanks, hope maza interview changla jail guruvari ahe 14 March la ahe interview , mi nkki pudhil update deil .
All the best tumchya interview sathi, chan tayari kara, mana sarkha interview zala ase visualise kara . th-cam.com/video/UubrLa1Hfbs/w-d-xo.htmlsi=x-VFt4DtlL5GZBey, he dekhil karu shkata 👍
Yes I got 2 unexpected gifts when in reality I was expecting one! I would like to know how to use this to manifest real desires like good wealth, health, happy relationships. Please guide!
आदरणीय सर/मॅडम 🙏! जर तुम्ही खरे देशभक्त असाल , जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खरे साक्षर असाल तर, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल................. तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html अवधूत जोशी
@@ANewUMarathi मी दोन वेळा केला प्रयोग.. Next day ला मला स्टेट बँक मध्ये कामानिमित्त गेले असता अनुभव आला.. अगदी lunch break असूनही तिथल्या स्टाफ ने माझी सगळी कामे पटकन करून दिली... एरवी SBI मधले लोकं ढुंकून ही पाहत नाहीत customer कडे... तसेच second time मला महत्वाच्या meeting ला पुण्याला जायचं होतं.. गाडीची सोय होतं नव्हती.. आणि बस ने वेळेत पोचणार नव्हते... Universe ला सांगून निर्धास्त झोपले... Second day माझ्या स्टाफ चा फोन आला... की त्याची car आहे.. जागा पण आहे.. तो मला recieve करायला घरीही आला... It was really surprizing... 😊
@@ANewUMarathi आणखी एक... हा प्रयोग मी केला आणि 48 तासाच्या आत मला माझा 3 महिन्या पूर्वी हरवलेला महागडा गॉगल परत मिळाला... IDBI बँकेत मी विसरले होते..कुठे विसरलाय ते ही मला आठवत नव्हतं... पण 3 महिन्यांनी पुन्हा बँकेत गेले तर तिथल्या स्टाफ ने आणून दिला...मला अनपेक्षित असा सुखद धक्का होता हा... 😄
सन २०१६ पासून सर्व😊😊 काही, मी निसर्ग🌿🍃🌿🍃 सोबत, असतो.. निसर्ग🌿🍃🌿🍃 वर माझी श्रध्दा आहे🙏 दररोज, माझे आरोग्य खुप😍💓😍💓 छान सुंदर😍💓, निरोगी मित्र पारिवार, नातेवाईक संबधित आनंदी, रहा, छान आरोग्य मिळू दे!!!
Mam mi ha Prayag Kaun pahila pn maza nahi zal. Maza talathi post Sathi weating madhe 3 number aahe pn mla ya post vishyai kahich mahiti /call nahi aala.
अगदी अनुभव आला, खूपच अनपेक्षित... thank you 😊
48 तासांचा हा प्रयोग मी केला माझी हिऱ्याची 17 जानेवारी ला हरवलेली लक्षात आले आणि बाथरूमच्या ड्रेनेज मध्ये आज मला ती 2 फेब्रुवारी ला सापडली हा चमत्कार च
Wow
Omg
Hiryachi bag omg
Horyachi Kay angathi 😊😂
Omg हिऱ्याच पोतं 😲
ज्या प्रमाणे सांगितलं तसं मी 2 दिवसांपूर्वी हा प्रयोग केला..
मला चांगली नोकरी हवी होती
या प्रयोगानंतर खरोखरच एक नोकरी चालून आली आहे...
आता फक्त त्यांच्याशी पगारविषयी बोलायचं आहे..
खरंच मनापासून आपण प्रार्थना केली की सफल होते!!👍🙏
धन्यवाद , तुम्ही अनुभव सांगितला . All the best
Tumi universe Kiva ki pn upper power ahe tynna tumchi wish sangitli hoti ka ki he havay ki hi gost apekshit ahe ?
@@sakshimore2939 जसं सांगितलं तसंच केलं होतं..युनिव्हर्सिटी पॉवर म्हणजेच नैसर्गिक शक्ती!
Aapli wish future tens madhe sangychi ki present ?means mla he hav ahe ki mala milale aahe?
मी हा प्रयोग केला कालच हा वीडियो पहिल्यावर वर लगेच , रात्रि १२ वाजता आणि आज सकाळी १२ वाजता मला मैसेज आला कामा संबधित आणि जो अनपेक्षित होता…..
हा प्रयोग मी केला , आणि आश्चर्य म्हणजे एक अनपेक्षित गोष्ट घडली खरच manifestation 100% kaam karte , तुमचा खूप आभारी आहे 🙏 आणि ह्या निसर्गाचा जो हे सर्व काही घडवतो आहे 👍🙏
धन्यवाद , तुम्ही तुमचा अनुभव सांगितला.
48 hours madhe zale ka
Ks kel please sanga na
Thank you so much mam मी हा प्रयोग करून बघीतला तुम्ही सांगितले त्या प्रमाणे परवा आणि बरेच दिवस पासून एक x ray सापडत नव्हता आज अचानक सापडला जो खूप महत्वाचा होता thank You mam and thanks to Univers 🙏
Welcome, तुम्हाला महत्वाचा X Ray सापडला वाचून आनंद झाला 👍
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏 आपण खुप सोप्या भाषेत छान समजावून सांगता आपल्याला आरोग्यदायी ऐश्र्वर्य संपन्न उदंड आयुष्य लाभो
मनापासून धन्यवाद 🙏
आदरणीय सर/मॅडम 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
हा48 तासांनचा आज मी प्रयोग मी करणार आहे. माझे स्वप्न पुर्ण व्हावे . हीच युनिवर्स कडे प्रार्थना करते.चला तर मग तयार❤❤🎉🎉
मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते. माझा universe बरोबर अनेक वर्षांपासून connect आहे आणि असे प्रयोग मला खूप आवडतात. 3 दिवसांपूर्वी हा व्हिडिओ बघितल्यावर मी तो केला आणि एक खूपच अनपेक्षित आनंद देणारी घटना माझ्या आयुष्यात घडली. तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात. आणि तुम्ही suggest केलेले काही books देखील मी वाचले आहेत. खरंच खूप धन्यवाद असे amazing content बनवतात त्यासाठी ❤
अजून एक miracal झाले तुम्ही सांगितलेला प्रयोग मी करून बघितला आज अजून एक x ray जो कधीपासून सापडत नव्हता तो ही सापडला Thank you so much mam and thanks to Univers 🙏🙇
अरे वा ! छान! तुम्ही तुमचा अनुभव सांगितला त्या साठी धन्यवाद! 🙏👍
ताई, काल हा video पाहून विश्वास पूर्वक मनामध्ये प्रार्थना केली . माझी मौल्यवान वस्तू जी गेले 3 ते 4 महिने सापडत नव्हती, ती 24 तास पूर्ण होता होताच मिळाली. ताई खुप खुप धन्यवाद ya चराचराचे, तुमचे,अणि या विचार शक्ति che ईश्वराचे.
Just amazing experience!!
एक वस्तू एक वर्षांपासून हरवली होती, ती अनपेक्षित रित्या सापडली!!
धन्यवाद ताई!
धन्यवाद युनिव्हर्स!!
मनापासून धन्यवाद . तुमचा comment वाचून मला पण खूप आनंद झाला .
आदरणीय सर/मॅडम 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
हे मी खूपदा try केले आहे मला unicorn दिसायला हवा आणि तो प्रत्येक वेळी दिसतो,thank you युनिव्हर्स..😊मॅम खूप सारे experiments आम्हाला सांगा करायलाही मजा येते आणि अनुभव आला की खूप सकारात्मक वाटते
धन्यवाद
Kay sangata😱
नमस्कार, मॅडम मला तुमचे व्हिडिओ सद्या खूपच प्रेरणा देत आहेत खूप खूप धन्यवाद
नमस्कार, कमेंट करुनसांगितल्याबद्दल धन्यवाद
Mi nehemich baghate
Mala watate tu _ bhashan ani prayog ekatra karun sangatat
So laukar kalat nagi .
Explainaton sangun mag specific fakt prayog sangitale tar jast changale kalel .❤
मॅडम, मी अपघाताने आपले चॅनल किंवा व्हिडिओ बघितले. खूपच छान सोप्या पद्वतिने विषय समजावून सांगता. उदा. लॉ ऑफ attraction वर आपण thinking केलेले आहे. हे पण आपले वेगळेपण जाणवले. अभिनंदन
धन्यवाद
काल माझा घड्याळ खडकी रेल्वे स्टेशन ला पडल पण मला मुंबई ला जायचं होतं म्हणून मी माझ्या ड्रायव्हर ला ते शोधण्यासाठी पाठवलं त्याला ते सापडला नाही आणि आज सकाळी ते मला सापडलं मी तुमचा व्हिडिओ नेहमी पाहतो पण हा प्रयोग करून बघितला आणि मला लगेच चमत्कार घडला
तुमचा हा अनुभव ऐकून खूप आनंद झाला. तुम्ही तो सांगितलात त्या साठी आभारी आहे. असे अनुभव ऐकले की सगळ्यांचा विश्वास वाढायला मदत होते. धन्यवाद
Thank u mam. Yesterday I saw this video first time. Tried experiment and I received invitation for function unexpectedly.
Great! Happy to hear that. Thank you for sharing your experience.
I tried and got positive result 😊 tysm mam.
Great ! Congratulations! Happy to hear that! Thank you for sharing your experience.
आदरणीय सर/मॅडम 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
मला तुमचा आत्मविश्वास आवडला..आणि मी lockdown मध्ये आजूबाजूला नकारात्मकता असताना काही प्रयोग केले आणि मनाची शक्ती बघितली आहे..(21 days of abundence)
तुम्ही म्हणता तस मनात एखादी गोष्ट positively ठरवली तर नक्की परिणाम छानच होतो!
हा 48 तासाचा प्रयोग आजच करून बघेन..आणि नक्की कळवते😊
खूप धन्यवाद!!😊👍
कळवल नाही तुम्ही
कळवलं ...पुढील मेसेज बघा👍😊
मी पण हा प्रयोग केला ...माझे पैसे अडकले आहेत...एका बाईने खोटं सांगून माझ्याकडून पैसे घेतले....कितीही मागितलं तरी देत नाहिये ...हा प्रयोग माझ्यासाठी successful नाही झाला
Thank you so much ma'am ..me ha experiment karun pahila ani mla khup ch jast surprising result milala . Positivity sudhha vadhli..Thank you.😊❤
Abhinandan! Tumhi tumcha anubhav sangitla tya baddal manapasun dhanyavad ❤️
मॅडम मी एका result ची वाट बघतेय आज आत्ता या क्षणापासून मी त्या चमत्काराची अनपेक्षित निकालाची वाट बघतेय😊I hope it will be complete 💐💐
मी हे करुन बघीतले
Me ha prayog aaj sandhyakali 5:40 pasun suru kartey. Wish me luck. Thank you🙏
All the best 👍
मी पण हा प्रयोग केला आणि 12 तासांच्या आत प्रचिती आली. Thank you...
अभिनंदन , धन्यवाद तुम्ही अनुभव सांगितला .
अभी मै करेगा ये 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🤩
Full of excitement.
We are family ❤️😘😘😘😘😘😘
It worked for me.
Law of attraction 👍
Thank you for sharing
आदरणीय सर/मॅडम 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
नमस्कार, तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगता.👌👌👍💐💐
मनापासून धन्यवाद
हा व्हिडिओ मला आज मिळाला मी माझं एक्सपेरिमेंट करून बघत आहे प्लीज माझ्यासाठी युनिव्हर्स कडे प्रार्थना करा
मी हा प्रयोग नक्की करून बघीन. धन्यवाद मॅडम!
👍
अनुभव सांगा
I liked this experiment! I'm gonna start now.
👍
Thank you...
Am trying quick now 3:54am ,24 Feb 2023. I believe universe and every particles of universal.
Thanks again for this important guide to self.
Welcome
आदरणीय सर/मॅडम 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
kaku tumhi marathicha bai sarkhe vatta. sarv vyavstit subject samjavun sangnarya. ❤️
Dhanyavad 😀
Thanks for information 🙏✨
Welcome! 🙏
This worked for me. 21 divsan pasun rent ni flat shodat hoto. Aaj agreement sign kele. Thank you maam
Abhinandan! Tumhi anubhav sangitla tya baddal dhanyavad. Navin jaga tumchya ayushyat anand ani sukha ghevun yevo ! 💐
@@ANewUMarathi hech hava ahe. Magil 8 varsh amhi khup frustration madhun jat ahot
तुमचा 55/5 फॉर्मुला आम्हाला अजिबात सूट झाला नाही त्याचा उलट परिणाम झाला, सॉरी पण हे सत्य आहे
karan tumchya subconscious mind madhe tumhi negative wichar karat hotya. aplyala samajat nahi pn nakalat apan aplya back of the mind he karat asto ani mag achanak aplyala watat mazyasobat tr he jhalach nahi.
Mam mi philyach divsi tumche 2 video pahele . Khup chan ahet videos .channel suddha subscribe kele .asech chan sakaratmak videos banvat rha . Thank you
Mam 🙏🙏 tumche saglech viideo inspiration deun jatat ....me ha prayog nakki karun pahankar ahe.... Thankyou
Welcome, video madhun inspiration milate ahe vachun anand zala .
आदरणीय मा, सौ
ताई, खुप😍💓😍💓 खुप सुंदर.
आपले अप्रतिम🙏🙏 धन्यवाद 💐🙏💐
मी करून बघणार.
Definitely I will do and will share experience. Thank you keep share information 🙏
Thank you! Looking forward to hearing your experience
sooo its back of one month of your comment ... what received from universe ??? what was that?? plz share your experience??? are you feel any YES or
NO?????
आदरणीय @benazirshaikh7454 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
Lagnabadal try kele tr hoil ka ya goshti kharch khare asatat ka
I tried, it really worked for me, thanks mam 🙏
Happy to hear that! Thank you for sharing
What miracle u came accross pl mention so that all viewers can enjoy.
Yes
आदरणीय @anjalihatkar8679 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
It really worked Mam, thank u so much..thank u Universe
Glad to hear that!
Thank u mam. मी हा प्रयोग करून बघणार आहे.
Amazing I got the result in 4hrs
Great! Congratulations! Thank you for sharing!
Mazi periods miss zalet upt halki positive ahe tuesdyala mla.laxt upt karayche ahe me nko try karel ..ata pasun me chalu karte ahe positive ntr ntr coment share karel
Khup helpful video aahe. Thanks mam
Welcome
Mam mi kalch experiment kela......fkt he bghnya sathi ki kharach LOA Kam krt ka .. Ani ata within 24 hrs it's successful. Now I believe ki yes he 💯 Kam krt .. Thank you soo much mam ☺️
Abhinandan, tumcha experiment successful zala vachun anand zala . Share kele tya sathi dhanyavad
येशू ख्रिस्त ला धन्यवाद. मला पण अनुभव आला. मला जॉब मिळाला.
अभिनंदन !
Thanku very much ma'am ❤ U thanku very much for this video amazing definitely I try to be a great technique. 👍
Thank you
sooo its back of one month of your comment ... what received from universe ??? what was that?? plz share your experience??? are you feel any YES or NO?????
आदरणीय सर/मॅडम 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
Thank you mam amazing I realize it
Ma'am mala kharach khup chhan anubhav alla ahe ,Thanku so much ma'am
Dhanyavad tumhi tumcha anubhav sangitla. Vachun anand zala
ok ....than universe me je magtey tey mala milude me parat yetey 48 tasat ....
श्री स्वामी समर्थ🌹 👍👍
🙏
Mhanje amcha ghar cha fan bigadala hota to khup halu chalat hota ani to nit kelya shivay chalu shakat navata pan ajj achanak janaval ki fan nit pan nahi kela ani apoap ch fast chalayala lagala. Mhanje jo fan nit kelya shivay fast chalu shakat navata to achanak ch fast ksa chalayala lagala ani ha maza pahila proyog success zala ahe. I believe low of attraction
Khup Chan mahiti..
Dhanyavad
Naskar Anupama Tai, Me ha 48 tasancha prayog karun pahila. me Ha video pahila ani tyach veli manat universe la sangitale ki jar me je bolato te tuzya paryant pohachate and tu te aikatos tar aattapasun pudhil 48 tasanchya aat mala kahitari changal surprise, gift de ani mala te samajudet ki te surprise, gift tuch mala dila aahe. Dusaryach diwashi me vichar kela ki mala kahitari changal surprise, gift mile as ani mala thodyach velane mazya taine phone karun vicharal ki aapan Ashtvinayak trip madhalya kahi tickets cancel zalya aahet tar tu yeto aahes ka. Me khup khush zalo ani tasa maza sadhya kahi plan nawhata ani anapekshit mala Shree Ashtvinayakanche mazya Shree Ganapati Bappanchya 8 Rupanche agadi sahaj ani vyavasthit Darshan labhale. Dhanyawad Shree Ganapati Bappa, Dhanyawad Universe ani Dhanyawad Anupama Tai. Me khup Khush ani Lucky aahe. 🙏😊
Ha prayog suru karnya adhicha experience share karu ichite. Mazhi aaie mala tumcha videos iknya badhal sangaich pan kahi karnani nahi zhale ikne.
Aaie la jaun 5 mahine zhale.
Me eka problem madhun jaat ahe.
Ata aaie gelyvar kunashi bolu asa prashn padla.
Karan saglya gostina aaie he solution aste.
Kai karu ani kai nahi ase zhale ahe. Tyatch tumcha video achanak samor ala ahe.
Mala ata nakki marg miyel ashi khatri vattat ahe.
Tumhi itkya apalepanane comment karun sangitle , chan vatale. Tumcha comment vachun patkan ase vatale ke Aai he vyakti nehami aaplyabarobar rahate ani ashya vegavegalya swarupat aaplyala tya adharachi janeev karun dete .Aai ch tumhala dheer dete ahe ase samaja ani problem madhun lavkar sutnyasathe mazyakadun shubhecha.
@@ANewUMarathi tysm
👍👍🙏
Shall try this experiment.
God bless you, ma'am.
Thanks
Thank you 🙏
sooo its back of one month of your comment ... what received from universe ??? what was that?? plz share your experience??? are you feel any YES or
NO?????
Yes. This experiment gave me a lot.
Thanks 🙏
मुले अभ्यास करत नाही मैडम काय करावे
1 no
Mala experience ala mam
Thanks 👍
Very nice
Dhanyavad tumhi tumcha anubhav sangitla!
Damn I am gonna try this now..
👍
Thank you mam❤🩹 best video..
Welcome, glad you liked it!
Shree Swami Samarth
🙏
Thank you so much Mam 🙏 Thank you universe 🙏
🙏
आदरणीय सर/मॅडम 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
Yala kahi process ahe ka?????
मी करून बघितला फक्त मला ४८ तासात रिझल्ट दिसला नाही,उशीर लागला. काय कारण असु शकेल.
Very positive result ma'am.Thank u.
Thode clear karun sanga ,madam, tharavik shabdach have ka? Kiti vela mhanayche?
Aapli iccha purna hoiparyant roj Universla sangayche ka?
Namaste mam, 5*55 ahe.. Tya baddal vicharaych hot mala.
Continue 5 diwas likaan nahi zhal apal, madhe gap padala tar punha nvyane suruwat karaychi ka
मॅडम हरवलेले सापडेल पण चोरलेले सोने घरात त्या व्यक्ती ने पून्हा रुम मध्ये ठेवावे यासाठी काय ऊपाय आहे का? माझे सोन्याचे चैन आणि अंगठी माझ्या च रुम मधून घरातील च व्यक्ती ने चोरली आहे, 30 सप्टेंबर 2023 रक्षाबंधन चा दिवस होता बुधवार भद्रा नक्षत्र होते त्या दिवशी. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
मी नक्की हा प्रयोग करून पाहीन. रिझल्ट नक्की कळवीन.
Nice information ma'am 🙏🙏
Thank you
Thank you mam🎉
Welcome
मी हा प्रयोग करून बघेन
👍
Nakki Karun baghnar ani anubhavahi share karnar. Thank you.
All the best
अनुभव share करा please
Mi nakki try karen👍
All the best
Mi 7:53 la echa keli thank you univers mazi eccha purna zali
Abhinandan!
Ha video Mala neet samjhale nahi, mi donda ikala tri hi lakssyat aale nahi. Ki exactly karayeche Kai ahe and kase karayeche and kadhi karayeche.? Aaplyala ji gost pahije tya sathi karayeche ahe ka? Plz parat neet explain kara.
Mi interview call chi vaat paht hoto mi mazhi iccha universe la sangitli ani dupari mala call ala 😊❤❤ thanks, hope maza interview changla jail guruvari ahe 14 March la ahe interview , mi nkki pudhil update deil .
All the best tumchya interview sathi, chan tayari kara, mana sarkha interview zala ase visualise kara . th-cam.com/video/UubrLa1Hfbs/w-d-xo.htmlsi=x-VFt4DtlL5GZBey, he dekhil karu shkata 👍
Khup mix zalay, jara example deun pn sanga please, mhanje amchya sarkhyana sudha nit samjel. I lost my pearl ring a year back at home,
Yes I got 2 unexpected gifts when in reality I was expecting one!
I would like to know how to use this to manifest real desires like good wealth, health, happy relationships. Please guide!
There are lot of videos on Law of attraction on the channel. There is a special playlist. Here is the link th-cam.com/video/Skt4tA0EQFw/w-d-xo.html
आदरणीय सर/मॅडम 🙏!
जर तुम्ही खरे देशभक्त असाल ,
जर तुम्ही सनातन धर्माचे किंवा कोणत्याही धर्माचे खरे अनुयायी असाल,
जर तुम्ही खरे साक्षर असाल तर,
जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचे खरे उपासक असाल.................
तर सर्व धर्म आणि राज्यघटनेतील सर्वात मूलभूत तत्त्वावर , म्हणजे .................. सत्यमेव जयतेवर विश्वास असेलच. आणि या तत्त्वानुसार अयोध्येतील बांधकामाधीन इमारत म्हणजे मंदिर नाही. कृपया व्हिडिओमध्ये त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण पहा आणि त्याची ही लिंक आहे. th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html
अवधूत जोशी
Ekdach ha prayog karaycha ka ma'am
मी नक्की करेन.. आणि अनुभव share करेन 👍🏻👍🏻
धन्यवाद. अनुभवाची वाट बघते!
@@ANewUMarathi मी दोन वेळा केला प्रयोग.. Next day ला मला स्टेट बँक मध्ये कामानिमित्त गेले असता अनुभव आला.. अगदी lunch break असूनही तिथल्या स्टाफ ने माझी सगळी कामे पटकन करून दिली... एरवी SBI मधले लोकं ढुंकून ही पाहत नाहीत customer कडे...
तसेच second time मला महत्वाच्या meeting ला पुण्याला जायचं होतं.. गाडीची सोय होतं नव्हती.. आणि बस ने वेळेत पोचणार नव्हते... Universe ला सांगून निर्धास्त झोपले... Second day माझ्या स्टाफ चा फोन आला... की त्याची car आहे.. जागा पण आहे.. तो मला recieve करायला घरीही आला... It was really surprizing... 😊
@@ANewUMarathi आणखी एक... हा प्रयोग मी केला आणि 48 तासाच्या आत मला माझा 3 महिन्या पूर्वी हरवलेला महागडा गॉगल परत मिळाला... IDBI बँकेत मी विसरले होते..कुठे विसरलाय ते ही मला आठवत नव्हतं... पण 3 महिन्यांनी पुन्हा बँकेत गेले तर तिथल्या स्टाफ ने आणून दिला...मला अनपेक्षित असा सुखद धक्का होता हा... 😄
@@anuradhapanditrao1852 Great to here that... Thanx for sharing
@@anuradhapanditrao1852 tai ha prayog 48 tasat kiti wela karaycha. ekda mahnje 1 minit karaycha aahe ka,kiti wela karaycha sanga tai please reply
Ma'am mla kh Book 📚 che name sanga na reading sathi... Marathi English madhe..
Ek manus sarkhe sarkhe vichara madhe yet asel tr ky samzave mam
धन्यवाद ताई🙏🙏
🙏
Mam, very nice.. but how to do?
Mudum mi Madhavi maze misster mala va maja mulala soudun gele ahey ter te pyeryet yena sati 48cha proge kela pan fil zal 😢
मी आताच हा प्रयोग सुरू करते आहे.
👍
सन २०१६ पासून सर्व😊😊 काही, मी निसर्ग🌿🍃🌿🍃 सोबत, असतो.. निसर्ग🌿🍃🌿🍃 वर माझी श्रध्दा आहे🙏 दररोज, माझे आरोग्य खुप😍💓😍💓 छान सुंदर😍💓, निरोगी
मित्र पारिवार, नातेवाईक संबधित आनंदी, रहा,
छान आरोग्य मिळू दे!!!
Nice experiment
'll try.
Thank you
First like 👍💕
खूप छान समजून सांगितलं तुम्ही. मी पण हा प्रयोग नक्की करून बघणार आहे. बघूया युनिव्हर्स काय गिफ्ट देतय मला.❤
धन्यवाद , ऑल द बेस्ट 👍
Mam mi ha Prayag Kaun pahila pn maza nahi zal. Maza talathi post Sathi weating madhe 3 number aahe pn mla ya post vishyai kahich mahiti /call nahi aala.
Ya prayoga madhe tumhala kay pahije te bramhandala sangayache nahi ahe . Ya madhe bramhandala tumhala surprise karayala sangayache ahe .
मॅम बोलण्याचे स्पीड थोडं कमी केला तर बरं होईल.
Experience aala ❤
Abhinandan ! 👍
Mam Superb 👌
It's true.😊👍👍
Thank you
Today I@11:04 I sending message to univers for showing presence of there in my life divine count now