Jar striyana sadhesati lagli asel tar tya hanuman mandirat ani shani mandirat jau shaktat ka tasech shani mandir nasel tar kay karawe pimpalachya zadacha upay pan sangtat tyabaddal kahi sangu shakal ka te pan karawe ka mazi ras kumbh ahe
th-cam.com/video/m7SXm-LXOH0/w-d-xo.html आपन अगोदर् आपली पत्रिका चांगल्या गुरुजीना दाखवावी v पत्रिके मद्धे शनि ग्रहाची स्थिति कशी आहे या वरुण गुरुजी आपल्याला गुरुजी सज्जेस्ट करतिल घालावा की नाही ते ओम शनये नमः
नमस्कार डॉ. खिलारे साहेब. माझी धनु राशि आहे. 2 नोव्हेंबर, 2014पासून सुरु झालेल्या साडेसातीची पांच वर्षे या नोव्हेंबरमध्ये संपली आहेत आणि ग्रहमाना नुसार शनिदेवांनी मकर राशित प्रवेश केल्यावर 24 जानेवारी 2020 ला पांच वर्ष संपली असे म्हणता येईल. गेली पांच वर्षे मी दर शनिवारी श्रीशनिमाहात्म्य वाचत होतो, अर्थात काही दिवस अपवाद असतील. तरी मी स्वतः शनिमाहात्म्यातील नियमांचे पालन करत आलो आहे व पुढेही करणार आहे. तर आता बाकीची अडीच वर्षे माझी कशी असतील. माझा मुख्य प्रश्न आर्थिक समस्या हा आहे, आर्थिक दृष्ट्या मी कधी स्वतंत्र होईन म्हणजे मला जे पैसे घरात मागावे लागतात ते मागावे लागणार नाही.
जय शनिदेव....खूप छान माहिती
एकदम छान माहिती मिळाली धन्यवाद
Khup chan mahiti
उत्तम माहिती. .
खुप छान माहिती सर...
खूप छान माहिती दिली, आभारी आहे.
Khup chaan mahiti dili🙏🙏 Mahilanni Shani dev la tel arpan karu shakto ka. Majhi Kumbha raas aahe. Kanik maltana tyat kay ghalayche.
BRILLIANT STUDY SIR.
Kiti Chan Sir.sop Karun sangata aani practical y sangata.khup dhanyawad Sir.
Sir khup chhan mahiti dili
Sir lahan mulana amethist he ratna vapru shakto ka jar lahan mul sarkhe tras dete radte nit zopta nahi yavar upay saga
Khup khup sunder
DhanyavadGuruji
Agdi Barobar Gurujee..Streeyani Shanimantra pathan kele tar chalte ka ?
Thanks sir nice information
डॉक्टर साहेब नमस्कार अगदी खरं बोललात चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐
आभारी आहोत सर
अगदी बरोबर
खुप खुप खुप माहिती .
Namaskar guruji agdi barobar sangitl tumhi
Thanks
नमस्कार डॉक्टर खूपच छान माहिती दिली
डॉक्टर पण धनु लग्न असेल आणि षष्ठात शनी असेल तर चांगलेअसते का
धनु लग्नाला अकारक ग्रह आहे ना
Namaskar Guruji Good information
Thanks 🙏🙏🙏
Very good
Chan mahiti dili tumi....thanks
नमस्कार डॉक्टर साहेब अगदी खरं खरंसांगतात
आभारी आहे
Sir, Rahu mahadshet Shani sadesati aseltar, tyache upay sanga.
Jar striyana sadhesati lagli asel tar tya hanuman mandirat ani shani mandirat jau shaktat ka tasech shani mandir nasel tar kay karawe pimpalachya zadacha upay pan sangtat tyabaddal kahi sangu shakal ka te pan karawe ka mazi ras kumbh ahe
फारच छान.एक शंका. महिलांनी शनिउपसाना करावी का?
श्रधार्थी लभते फलम
इतर नियमांचे पालन करुण नक्की उपवास करू शकता
जय शनीदेव कृपा करा
Reply from astrology guru dr khilare
sie maza nav gaurav aahe mala mazi rashi nahi mahit tumhi sangka mazi rashi..?
कृपया आपली बर्थ डिटेल नमुद् करावी
श्री शनि महाराज की जय
Maz nav Deepak shigvan . Mazi ras makar ahe. Mala nilam ratna ghalava ki nahi
th-cam.com/video/m7SXm-LXOH0/w-d-xo.html
आपन अगोदर् आपली पत्रिका चांगल्या गुरुजीना दाखवावी v पत्रिके मद्धे शनि ग्रहाची स्थिति कशी आहे या वरुण गुरुजी आपल्याला
गुरुजी सज्जेस्ट करतिल घालावा की नाही ते
ओम शनये नमः
🙏
Pl clarify , sadesati is form Lagna or form Chandra ??
Chandra
Mast
Mast
जय शनि देव
किती दिवस राहनार
Om shaneshwaray namah
सर हे सते आहे हे मझैआयुशात चाललय
Ladies sathi kai kartayeyel mazi dhanu ras aahe mazyashi sadhya bhandan hotat kahi chuki nastana te kashe talta yeavil aarthik chan chan khup aahe 3varshapasun phar karj zale aahe tyavar upaya sanga
th-cam.com/video/m7SXm-LXOH0/w-d-xo.html
Sir
Ratna kuthe milel tumhi patrika pahun deu shakata ka
Ho.whatsapp me on 9970170251
माझी कुंम रास आहे मला खूप त्रास होत आहे
नमस्कार डॉ. खिलारे साहेब. माझी धनु राशि आहे. 2 नोव्हेंबर, 2014पासून सुरु झालेल्या साडेसातीची पांच वर्षे या नोव्हेंबरमध्ये संपली आहेत आणि ग्रहमाना नुसार शनिदेवांनी मकर राशित प्रवेश केल्यावर 24 जानेवारी 2020 ला पांच वर्ष संपली असे म्हणता येईल. गेली पांच वर्षे मी दर शनिवारी श्रीशनिमाहात्म्य वाचत होतो, अर्थात काही दिवस अपवाद असतील. तरी मी स्वतः शनिमाहात्म्यातील नियमांचे पालन करत आलो आहे व पुढेही करणार आहे.
तर आता बाकीची अडीच वर्षे माझी कशी असतील. माझा मुख्य प्रश्न आर्थिक समस्या हा आहे, आर्थिक दृष्ट्या मी कधी स्वतंत्र होईन म्हणजे मला जे पैसे घरात मागावे लागतात ते मागावे लागणार नाही.
जय शनीदेव कृपा करा
साळे साती मधुन बाहेर काढून टाका शनी महाराज
zq1Qaĺ
th-cam.com/video/m7SXm-LXOH0/w-d-xo.html
मंदीर खुप लाब आहे दर्शन कस करायच
सागा लवकर
जय शनिदेव
Shree swami samartha, hai shanidev
बायका शनी देवावर तेल घातल तर चालत का
ho chalate
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बायकांनी शनिवारचा उपवास केला तर चालतो का
श्रधार्थी लभते फलम
इतर नियमांचे पालन करुण नक्की उपवास करू शकता
खूप छान माहिती दिलीत सर.