Pt. Bhimsen Joshi | Kanhoba Tuzi Ghongadi | Abhang
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มี.ค. 2022
- कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।
आह्मांसि कां दिली वांगली रे
स्व-गत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्त्व-गुणें विणली रे ।
षड्-गुण गोंडे रत्न-जडित तुज श्याम-सुंदरा शोभली रे
षड्-विकार षड्-वैरी मिळोनि ताप-त्रयें जी विणली रे ।
नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आह्मांसि दिधली रे
ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम गातां संदेह-वृत्ति विरली रे ।
बाप रखुमादेवी वरे विठ्ठले त्वत्-पदीं वृत्ति मुरली रे
Apratim
वा ऐकून अगदी स्वर्गीय आनंद मिळाला
शब्दात न मावणारे गाणं
What a voice, what a style, what a 'chamak' in his eyes.GREAT BJ
Aprteem Avaj Bhim Joshi Yana Manacha Mujara Asa Gayak Phuna Honar Nahi.
भजन,तेही पं.भिमसेन जोशीजींचे अप्रतिम, अवर्णनीय आनंद मिळतो,तसेच रसिकांच्या प्रतिक्रिया देखिल सुंदर, सर्वांना धन्यवाद...
Very rare photograph of Pt. Bhimsen ji
अप्रतिम.
पंडितजींचा सुरेलआवाज,त्यांच्या ताना, लयकारी सर्वच मंत्रमुग्ध करणारे।अजून डोळ्यासमोर ते मंतरलेले दिवस आठवतात।खूप खूप धन्यवाद ।
आ हा हा. स्वर्गीय स्वर.आम्ही तृप्त झालो.या परतें आणि सुख नाही
क्या बात...
तन्मय भाऊ, अपलोड केलेली सर्वच रेकॉर्डिंग अप्रतिम (व दुर्मिळही) आहेत पण 'कान्होबा' आणि 'लय नाही मागणे' साठी विशेष धन्यवाद ❤️❤️🙏🏼😊
Seems like a recording of 70/75 , have heard it live, not this particular one but in similar programs like "Santwani" or may be towards the end of the program that he was sometimes use to sing. What voice , what command over the " Sur" ! The entire audience would be in a trance ! 🙏🙏 Thanks for this wonderful upload Tanmay !
I appreciate this very much thank you for preserving the culture
Tanmayji, Namaskar..any idea who has accompanied Panditji on the Tabla???? Simply superb.....
My favorite bhajan
Hi please share the lyrics of this? :) - amazing share !
Waah!!!! Both the recording and the lovely photograph :) . Thanks Man! ❤️