ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
ट्रेन मध्ये गर्दीत काय घडलं🤣हसून हसून पोट दुखणार🤣😂पार्ट-5 Full Comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2023
- ट्रेन मध्ये गर्दीत काय घडलं🤣हसून हसून पोट दुखणार🤣😂पार्ट-5 Full Comedy #ajaybangale #funny #train
परत एकदा नवीन तुम्हाला खळखळून🤣 हसवणारी ट्रेन कॉमेडी घेऊन आलो आहे आता कॉमेडी विडियो तुम्हाला तुमचं टेंशन विसरायला लावणारा😂 तर लवकर बघून कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते
like Subscribe comment करायला विसरू नका😂🤩
#ajaybangale #train #funny #traincomedy #funnyvideos #trending #youtube #youtubecomedy #comedyvideo #family #familycomedyvideos #ananyabangale #shakuntalabangale #comedy #tendingcomedy
अज्या हसून हसून पुरी वाट लागली कसली कॉमेडी किंग आहे पुरी फॅमिली तुमची रेल्वेत बसल्याची भारी ॲक्टिंग सुपर फास्ट ट्रेन 😂😂😂
हसुन हसुन पार वाट लागली बाबा अजय... काय काय डोक्यात येत तुमच्या देवालाच ठाऊक 😂😂😂😂🤣👍👌
आई शप्पथ ...😂बसून व्हिडिओ बघता बघता कधी लोळून लोळून हसायला लागले कळलच नाही😂😂😂
खुप भारी कॉमेडी केलीत बाबा... हसून हसून वाट लागली... किती पण टेन्शन असेल तर हा व्हिडिओ बघायचा आणि खूप हसायचं... 😂😂
खरोखरच ट्रेनमध्ये बसला आहात असंच वाटतंय...जबरदस्त !❤
आजा दादा खरच डोळ्यात माझ्या पाणी आलं हसून हसून खरंच खूप हसत होता तुम्ही😅😅😅
पोट दुखायला लागले हसून हसून 😂😂
खुपच भारी मी एकटीच हसत आहे किती वेळेपासून 😂😂😂
जिंदगी मधे कधिच एवढा भरी व्हिडीओ नाही बघितला 😂😂
खूप भारी खूप हसलो दादा अनन्या वहिनी आणि सर्व फॅमिली खूप मस्त अकटिंग करतात love u all of u
हसू थांबतच नव्हतं...खूप मस्त😂😂😂😂
बाप रे खूप हसले 🤣🤣🤣🤣 पण ट्रेन मधे हलण्याची ॲक्टिंग कशी काय जमते तुमहला ? मला तर आश्चर्यच वाटतं 😅
थोडे हलल तरी चालते बाकी काम मोबाईल करत☺
😂😂😂काय मस्त काम केले आहे सगळ्यांनी 🙏हासून हासून पोटात गोळा आला.
नाद खुळा....... खरचं र्टेन मध्ये बसलय सारके वाटते मस्तच पंरतु पादायल नको पाहिजे होते
एक च नंबर 😂😂😂😂😂😂
purn family actors ahet ajay chi acting lay bhari keep it up
लई भारी...🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
भावा हसून हसून पोट दुखायला लागलं व्हिडिओ मस्त
हसून हसून पोट dukhyle 😂😂😂😂😂😂😂😂😂
V😅😅😅😅😅 काय लोक आहेत यार तुम्ही हसून हसून वाट लावली तुम्ही मी एकटीच हसत होते 😂😂😂😂😂😂
😂😂jamch bhari
खुप हसले बाबा 😂😂😂😂👍
खुप खुप छान विडीओ बनवत आहेत तुम्ही खुप भारी वाटत बघायला 🙂👌
😂😂😂😂😂😂❤खुप छान आज्या
Khup ch mast🤣🤣🤣
खरंच ड्रेन मध्ये बसलो आहे असं वाटतं आहे 😂😂😂
हसून हसून पुरेवाट झाली बाबा आज्या 😅😅😅😅
व्हिडिओ बघून खूप हसायला आले...किती लोक तणाव मुक्त होत असतील तुमचे व्हिडिओ बघून....
Hasun hasun pot dukayla lagl re baba😂😂
लय हसवीले रे तुम्ही..😂🤣😝🤣
Ekch no. Shevat 😂😂😂
Hasun hasun pot ani gaal dukhale re baba 😂😂😅....saglyanchi acting khupach mast
😂😂😂marto ka baba aamhala hsun hsun😂❤god bless you
बापरे किती छान 😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌
हासुन हसीन पोठ दुकयला लागलै😂😂😂😂😂😂😂😂
No 1 comedy 🎉mast acting 👍👌👌😂😂😂😂
😂😂😂😂😂😂 किती हसले 😂😂😂😂😂
हलून हलून अंग दुखत नाही का तुमचे सगळया चे 😂😂😂😂😂
हसून डोळ्यात पाणी आले 😅😅😅
मस्तच
😂😂😂😂😂😂❤👌👌👌👌
No 1 comedy Ajay n family 😅
Khup mast acting sarvanche 👌👌
A1 💯👏👏👏👏😆😆🤣🤣😅😅
Khup hasle ..poth dukhla re baba Ajay 😅
😅😂😂😂😂😂😂😅 ekadam kadak funny videos ajay... ❤
अजय तु सगळा।वाट लावली कोमीटी छान झाले आहे दोन मझा।आहे 😅😅😅😅
लय हासलो यार, कस सुचत मित्रा तुला, मी आतापर्यंतच्या पाहिलेल्या व्हिडिओ पैकी सर्वोत्तम विनोदी व्हिडिओ आहे बघ. 👌👌👌😃😅😂🤣😇
1 नंबर आज्या
😂😂😂😂 Khupch mast
Kamal ahe 👌👌😀😀😀😀tremendous 👍
Ekch namber super star
हसुन हसुन पार वाट लागली. धन्यवाद खुप दिवसांनी एवढे मन मोकळे हसले. की, घरच्यांनी विचारले का एवढी हसतेस. मस्तच
😂😂😂😂😂😂😂😂😂
Ananya 1number 😂
बाप रे किती हसले मी😂😂😂😂😂😂 पार वाट लागली🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडीओ बघत आहे खूपच भारी👍👍👍👍👍
अजय भय्या खुपच चालले छान खुप हसले अजय
Bhari bhari hai
हागला वाटत 😂😂😂
बुटीत आहे का सामोसे नाद खुळा भावा 😂😂
अप्रतिम
Jabrdstttt
Lay bhari re ajya, no १ commedy, pot dukhlay hasun
😂😂😂😂😂 lay Bhari
खूप😂मस्त खरी ट्रेन वाटली
Khupcha mast
पैशा ऐवजी " सटके " मिळाले 😂😂
OMG 😱😱😱😬😂😂😂😂😂😅😅 evdhe videos baghite pan kadhi evdhi hasli nahi aaj hasuch avrat nahi 😂😂bapre 😂😂😂😂 super se upper comedy 😱😱😝😝😂😂sarvanchi acting bhariii 😂😂😂😂😂😂👍👍👍
लय भारी असतात video 😅😅😅😅😅
Khupach bhari no.1😂😂
Aajya ek number lat bhari video , jabardast consept aani bhari acting saglyanchi😂😂
काय कॉमेडी आहे यार 😂😂🤣🤣🤣
Khup chan.hasun hasun dam chak zali
1 no comedy ajyaaa..😂😂😅
वेरी डेंजर😂😂😂
जरा जास्तच फास्ट आहे ट्रेन 😀😀😀
khup hasle aaj mi 😅😅😅
Great bhai
Are baap re pot dukhayla lagl Ajay khup hasle 😂😂😂❤❤
दादा असे व्हिडिओ बनवत जा 😂😂😂😂😂
Kup chan ahi😂😂😂
तुझ्या गालावर आलेला payment मोजायला परत एकदा नक्की बघीन 😂😂😂😂😂😂
Kup bhari comidey Ahe❤
शाम्पू वाला भारीच आहे 👌👌😂😂😂😂
दादा खुप छान
Hasun Hasun potat dukhayla lagal aajy 1 no. Komedi tumachi khup mast
😂❤1च नोंबर
Hasun dolyatun pani aale v gal hi dukhu lagle 😂😂
Khup 😂 😂chan
Super comedy ❤❤❤
खूप छान वाटल ..,
काय बाबा आज्या हासुन हासुन मारणार वाटते आम्हाला पोटात गोळा आला बाबा लयी हसले बाबा काय खर नाही 😂😂😂😂😂👌👌
Aai ga. Mi khup hasli mast ha Ajay dada video 😂😂😂
Samosa wala ek namber ,tc khup chan halt hota
Khup haslo baba ajaya kutun suchti yevadi comedy
बाळाची पिचकारी 😂😂😂
छान 😂😂😂😂😂😂😂😂😂
TC लै खतरनाक😅😅😅
Last seen awersome❤😂😂😅😅
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣neci video
Hasun hasun pot dukh le 1 no.
व्हिडिओ बघताना मी एकटीच हसत होतो 😂घरातले विचारतं होते का एकटीच हसत आहेस म्हणून 🤣🤣🤠🤠
Mast😂😂😂😂😂