गणपतीची वर्गणी 😂2023 | Ganpatichi Vargani 😜 | वाडीवरची वर्गणी | Marathi Comedy Video |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे ' गणपती वर्गणी 2023' नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की विशाल आणि वैभव वर्गणी मागायसाठी घरोघरी फिरत असतात गणपतीची वर्गणी मागायला गेल्यानंतर काय धमाल होते ते बघायला मिळणार आहे, विशल्या आणि वैब्या चेपके अण्णाच्या घरी वर्गणी मागायला जातात तेव्हा चेपके अण्णा त्यांना फक्त 10 रुपये वर्गणी देतो आणि म्हणतो की तुम्हाला जास्त वर्गणी मिळणार नाही तेव्हा ते त्याच्या गाडीचे चाक काढतात मग तो त्यांना पाचशे रुपये वर्गणी देतो,त्यानंतर ते लुगडे काका यांच्या घरी वर्गणी मागायला जातात लुगडे काका त्यांना वर्गणी देतात, पण ढेरी आबाच्या घरी गणपतीची वर्गणी मागायला गेल्यानंतर ढेरी आबाला वर्गणीचा आकडा ऐकून कळायचं बंद होतं, तर पूर्ण व्हिडिओ बघा एकदम भन्नाट कॉमेडी आहे 😂😜👍
    ------------------------------------------------------------------------------
    कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
    वैभव वसंत ठोंबरे
    विशाल वसंत ठोंबरे
    कलाकार
    वैभव ठोंबरे
    विशाल ठोंबरे
    मनीष खामकर
    प्रसाद राजमाने
    ऋषिकेश कचरे
    श्रेयस शिंदे
    बबलू गोडसे
    तेजस्विनी डिके
    इरफान मुलाणी
    शिवप्रसाद मालुगडे
    करण शिंदे
    श्रेयस सोनवणे
    शुभम खोत
    सुमित खोत
    शुभम गडाळे
    ------------------------------------------------------------------------------
    #vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #navrabaykofunny #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy #vargani #Ganpatibappa #ganeshjayanti #ganpati #varganicomedy #ganeshchanda #chanda #ganpatibappamorya #ganeshvideo #ganpativodeos #vargani2023 #vadivarchi_vargani #vadivarchivarganicomedy #वर्गणी #वाडीवरचीवर्गणी #वर्गणी2023 #kolhapurivargani

ความคิดเห็น • 974

  • @kantilaldave8194
    @kantilaldave8194 ปีที่แล้ว +3

    Ek number

  • @shivtejjagdale5589
    @shivtejjagdale5589 ปีที่แล้ว +4

    1 no भावांनो ❤

  • @Legend_sahil_8931
    @Legend_sahil_8931 ปีที่แล้ว +16

    शेवटच्या क्षणाला मन जिंकल भावांनो ❤

  • @namdeoadamane8641
    @namdeoadamane8641 ปีที่แล้ว +10

    मित्रांनो व्हिडिओ छान बनवला व शेवट सुंदर केला🎉🎉🎉❤❤

  • @RivengeGameryt
    @RivengeGameryt ปีที่แล้ว +266

    Kon kon vaibhav आणि विशाल चे खरे fan आहेत त्यांनी
    like करा ❤❤

  • @tusharkadam8693
    @tusharkadam8693 ปีที่แล้ว +2

    भावांनो शेवटी मस्त संदेश दिला ✌🏻

  • @Nitin-c7n
    @Nitin-c7n ปีที่แล้ว +17

    सलाम भावानो तुमच्या टीमला .डोळ्यांत पाणी आले

  • @rahulpatil-by2kh
    @rahulpatil-by2kh ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे शेवट खूप मस्त दाखवलं

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 ปีที่แล้ว +4

    आज मनोरंजनासोबत सामाजिक सलोख्याचे दर्शन झाले...❤

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    कडक

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 ปีที่แล้ว +6

    विशाल वैभव ...शेवट खुप छान केला....❤❤❤👏👏

  • @SubhashBorude-hl7bv
    @SubhashBorude-hl7bv 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विनोद करतात तुम्ही विशाल आणि वैभव चांगला संदेश देत आहे

  • @uttamsuryawanshi1411
    @uttamsuryawanshi1411 ปีที่แล้ว +16

    आतापर्यंत चा सगळ्यात बेस्ट एपिसोड ❤

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @tejasdhumale4495
    @tejasdhumale4495 ปีที่แล้ว +13

    शेवट च्या सीना अंगावर काटा आला आणि like ठोकला 👍👍👍 लब्यु u all टीम ❤️

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 ปีที่แล้ว +9

    ह्या एपिसोड खूपचं मनाला भावला विनोद आणि समाजासाठी ऐक चांगला संदेश याची योग्य सांगड घातली धन्यवाद

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 ปีที่แล้ว +17

    खूप छान व्हिडीओ आणि त्याहून तुम्ही शेवटी जी चाचा ची भूमिका दाखवली ती अतिशय भावनिक होती 🤗🤗👌👌मस्त होती

  • @gajananvedpathak4618
    @gajananvedpathak4618 ปีที่แล้ว +1

    खूप छान होता व्हिडिओ मित्रांनो 👌👌👌👌💖💖💖😂😂😂😂

  • @bharatkamble9817
    @bharatkamble9817 ปีที่แล้ว +20

    खुप छान व्हिडिओ हसवण्याबरोबरच छान सामाजिक संदेश. सर्व कलाकारांचे अभिनंदन👍👍💐💐

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 ปีที่แล้ว +17

    एक नंबर भावांनो... गणपती बाप्पा मोरया ❤

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @rajugholap1665
    @rajugholap1665 ปีที่แล้ว +41

    खूप छान होता हा एपिसोड आणि last ला जो दाखवला खरंच डोळ्यात पाणी आलं यार 😢.गेल्या मागे वर्षी वर्गणी एपिसोड पण असाच रडवल होता.. खरंच तुमच्या कार्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा.. love you bhai vaibhav & vishal and ur team♥️😊

  • @meerajaiswal9033
    @meerajaiswal9033 ปีที่แล้ว +1

    अगदी सुरेख👏👏

  • @prakashranage101
    @prakashranage101 ปีที่แล้ว +2

    भावा शेवट हार्ड असतोय❤❤

  • @akhtarkureshi3998
    @akhtarkureshi3998 ปีที่แล้ว +1

    Very nice. story mind-blowing.end.

  • @Technokuldeepd
    @Technokuldeepd ปีที่แล้ว +6

    तुम्ही शेवटी खूप छान संदेश दिला. ❤❤❤ पुढील व्हिडियो साठी शुभेच्या.

  • @shrikantbidari7078
    @shrikantbidari7078 ปีที่แล้ว +2

    😂😂 मिरजेच कृपामय😂😂

  • @shashankjoshi1454
    @shashankjoshi1454 ปีที่แล้ว +20

    भावांनो शेवट मात्र एकदम गोड केला गणपती बाप्पा🙏🙏🙏🌹🌹🌸🌸

    • @tusharchile07
      @tusharchile07 ปีที่แล้ว +1

      भावनो शेवट मात्र एकदम गोड केला गणपती बाप्पा मोरया

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @sunilbhadade7849
    @sunilbhadade7849 ปีที่แล้ว +4

    Khub sundor

  • @adityagadekar8090
    @adityagadekar8090 ปีที่แล้ว +2

    कोण कोण वाट बघत होत गणपती विडीवो ची😎😎👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍

  • @Rk3979...
    @Rk3979... ปีที่แล้ว +69

    खूपच छान आहे ही वेब series ,,, khup चांगला संदेश आपण लोकांपर्यंत पोहचवत आहात ... असेच चांगले कार्य करत रहा 🙏🙏

  • @surajbhanage2128
    @surajbhanage2128 ปีที่แล้ว

    जबरदस्त संकल्पना शेवट गोड भावनो....

  • @AkshayChukuker
    @AkshayChukuker ปีที่แล้ว +2

    भारी भारी एकच नंबर

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडिओ. शेवट तर फारच गोड....

  • @bharattraderspathri7425
    @bharattraderspathri7425 ปีที่แล้ว +7

    खुप छान भाग बनवलाय भावा असेच भाग बनवत जावा सामाजिक एकोप्याचे ❤❤❤❤❤love you भावा

  • @ROHITDHAVALE-j9s
    @ROHITDHAVALE-j9s ปีที่แล้ว

    Mast bhavanu

  • @parthgaming8116
    @parthgaming8116 ปีที่แล้ว +63

    गणपती बाप्पा मोरया आतुरता आगमनाची❤🙏🙏🌺

  • @MONKEY444_
    @MONKEY444_ ปีที่แล้ว

    आताच जेवुन आलाय एकनंबर ढेरीआबा महाराष्ट्रातील एक नंबर कामैडी आहे असे कोना कोना ला वाटत

  • @gajanankadam4974
    @gajanankadam4974 ปีที่แล้ว +3

    वैभव दादा विशाल दादा ग्रेट गणपती बाप्पा मोरया गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ut_002Entertainment
    @ut_002Entertainment ปีที่แล้ว

    शेवटी भारी संदेश दिला आहे........

  • @mahendrakhadse8572
    @mahendrakhadse8572 ปีที่แล้ว +7

    Video तर खूपच कॉमेडी होता पण मनाला लागून गेली ती शेवटची लाईन.सर्व धर्म समभाव❤❤❤❤❤❤❤

  • @sampathan329
    @sampathan329 ปีที่แล้ว

    ❤❤❤ एक नंबर संदेश

  • @amolgaikwad8554
    @amolgaikwad8554 ปีที่แล้ว +51

    खूप छान व्हिडिओ हसवण्याबरोबरच छान सामाजिक संदेश... सर्व कलाकार यांचे अभिनंदन..👍👍💐💐

  • @sunillohit7246
    @sunillohit7246 ปีที่แล้ว

    Kharch akhercha act khupch chhan kela mitranno😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @Komalsutar6559
    @Komalsutar6559 ปีที่แล้ว +3

    वैभव दादा आणी विशाल दादा तुम्ही लग्न❤ केव्हा करणार आहात❤❤❤ मला विडीओ लय आवडतात❤

  • @ayyazmujawar9839
    @ayyazmujawar9839 ปีที่แล้ว +4

    Mast episode aahe. Aani shevati tumhi samajala ek sandesh sudha dilay. Khoop mast.❤❤

  • @ushagaikwad771
    @ushagaikwad771 ปีที่แล้ว

    लय भारी होता व्हिडिओ

  • @hiteshdevare3616
    @hiteshdevare3616 ปีที่แล้ว +9

    सर्व धर्म समभाव शेवटचं खूप छान होते आणि यात संदेश खूप छान दिला धन्यवाद वैभव दादा आणि विशाल दादा कॉमेडी सोबतच तुम्ही खूप काही शिकवून जातात

  • @ShrimantDudhal-iw1dy
    @ShrimantDudhal-iw1dy ปีที่แล้ว

    मस्तच १ च नंबर 👌👌👌

  • @ramesh31761
    @ramesh31761 ปีที่แล้ว +23

    वैभव विशाल खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमीच खुप छान संदेश दिला गणपती बाप्पा मोरया ‌एकच नंबर व्हिडिओ आहे विशाल दादा

    • @pravingaikwad3758
      @pravingaikwad3758 ปีที่แล้ว +3

      वैभव विशाल खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमीच खुप छान संदेश दिला गणपती बाप्पा मोरया एकच नंबर व्हिडिओ आहे

  • @nileshkamblekamble8923
    @nileshkamblekamble8923 ปีที่แล้ว +1

    खूप छान वैभव विशाल

  • @chandrakanthalave-ho5iz
    @chandrakanthalave-ho5iz ปีที่แล้ว +30

    दादा मी वाट बघत होतो खूप छान आहे 👍👍👍👍💕💕💕💕

  • @VijayNimbalkar-k6j
    @VijayNimbalkar-k6j ปีที่แล้ว +2

    शेवटी डोळ्यातून पाणी आले

  • @Ajaywagh98
    @Ajaywagh98 ปีที่แล้ว +20

    खुप छान वैभव आणि विशाल दादा ❤तुम्हांला व तुमच्या परिवाराला गणपती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्या ❤❤

  • @vandananale1578
    @vandananale1578 ปีที่แล้ว +1

    सर्व धर्म समभाव विडिओ खूप छान 👌👌👍

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 ปีที่แล้ว +16

    अतिशय सुंदर व खळखळून हसवणारी सोबतच प्रबोधन करणारा सुंदर विडिओ.😂😂😂😂😂❤👌👌👌👌 सर्व कलाकार सुपर से च उप्पर!😂😂😂😂😂 गणपती बाप्पा मोरया।।

  • @VishalKhande-wp6ss
    @VishalKhande-wp6ss 6 หลายเดือนก่อน

    😂😂😂😅😅वैभ्या चा आणि विशल्याचा प्रसंग जास्त आवडला😂😂😂😂😅😅😅

  • @VloggerAppaGhule
    @VloggerAppaGhule ปีที่แล้ว +2

    नाद खुळा व्हिडीओ आहे भावांनो😅😂😂

  • @uttammugade8095
    @uttammugade8095 ปีที่แล้ว +1

    शेवटी खूप छान वाटले 😊❤

  • @Pratik-xd2wy
    @Pratik-xd2wy ปีที่แล้ว +7

    Kadak EP 👍

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr ปีที่แล้ว +1

    शेवट खुप भारी घेतलात तुम्ही 😊😊❤❤

  • @omrajepatil2587
    @omrajepatil2587 ปีที่แล้ว +4

    तात्या सोडा😂

  • @dilipraowagh6428
    @dilipraowagh6428 ปีที่แล้ว

    खरच समाजात वर्गणी जमा खरतानी होणारी आवस्ता दाखवली ऐक नंबर

  • @vadivarchyakaramati3793
    @vadivarchyakaramati3793 ปีที่แล้ว +16

    खतरनाक व्हिडिओ आहे खरच दादा तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही लई वाट पाहत असतो ❤

  • @pratibhagavade9653
    @pratibhagavade9653 ปีที่แล้ว

    खूपच छान
    शेवट छान केलात
    मनाला स्पर्शून गेला

  • @saksham_bro_120
    @saksham_bro_120 ปีที่แล้ว +5

    कोन कोन वात बगत होतं😂🤣😍👍

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ बनवला आहे , थोडा अतिशोक्ती शीन दाखवला गेला, गणपति बाप्पा मोरया, शेवट चांगला दाखवला

  • @anantgaikwad1309
    @anantgaikwad1309 ปีที่แล้ว +2

    तात्या सोडा 😂😂
    😅😅

  • @madhuripatwardhan9834
    @madhuripatwardhan9834 ปีที่แล้ว

    मस्त होता video.,,.छान संदेश दिलात.....

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +47

    दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात ❤😊

  • @rajendrakhedekar3109
    @rajendrakhedekar3109 ปีที่แล้ว

    ❤ खूप छान वाटला व्हिडिओ

  • @rohidassalunkhe3088
    @rohidassalunkhe3088 ปีที่แล้ว +8

    खुप छान वाटलं हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवून अजून भारी वाटलं❤

  • @arjunchavan2421
    @arjunchavan2421 ปีที่แล้ว

    लय भारी विडियो बनबला आहात मीञा नो जय श्री गणेश

  • @gaurajpurane5704
    @gaurajpurane5704 ปีที่แล้ว +3

    वाडीवरची स्टोरी चे सर्व कलाकारांचे कौतुक करेन तेवढे कमीच आहे . तुमचे विविध हेडीओ मधुन गोष्टी तसेच विनोदी पहायला मिळतात त्यामुळे पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. विशाल व वैभव ठोंबरे मेन कलाकार तुमचे ही आभार.
    शुभेच्छुक. मित्रत्वधारण गौराज ग्रूप गोपाळपुर छत्रपती.संभाजीनगर ❤🎉🎉

  • @surajkakade720
    @surajkakade720 ปีที่แล้ว

    खुप छान विडिओ आहे
    nice विडिओ विशाल &वैभव

  • @vishvajitchitalikar29
    @vishvajitchitalikar29 ปีที่แล้ว +9

    ही तुम्ही बनवलेली मालिका तरी खुपच छान होती आणि तुम्ही यातुनच एक समाजाला संदेश दिला यासाठी तुम्हचे हार्दिक अभिनंदन वैभव विशाल आणि मित्र परिवार 🙏🙏🙏🙏

  • @rushikeshpandhare1820
    @rushikeshpandhare1820 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ बनवला वैभव दादा विशाल दादा👌👌

  • @BhaiyaGaming191
    @BhaiyaGaming191 ปีที่แล้ว +2

    मी तुमची सगळी विडिओ बघतोय 🥰

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @nikhilwadekar9661
    @nikhilwadekar9661 ปีที่แล้ว +11

    हसुन हसुन पोट दुखायला लागलं भाऊ
    अप्रतिम अभिनय 🎉🎉🎉

  • @DhartirajJadhav
    @DhartirajJadhav ปีที่แล้ว +1

    Very good ❤😊

  • @bharatsurvase5741
    @bharatsurvase5741 ปีที่แล้ว +24

    मी सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ बघितला आहे 😂 खूप छान आहे हा व्हिडिओ व्हिडिओ

  • @ambikalohar3725
    @ambikalohar3725 ปีที่แล้ว

    Ekch number.....

  • @deepalideepali7830
    @deepalideepali7830 ปีที่แล้ว +13

    आमी कधि रविवार येतोय वाट बकतोय दादा आमाला खुप खुप छान वाटतय❤❤❤❤

  • @akshaybhagwatofficial3051
    @akshaybhagwatofficial3051 ปีที่แล้ว +2

    कुठे तरी हसवता हसवता एक चांगला संदेश दिला.. एकदम भारी वाटलं हा भाग ❤

  • @dayanandnaik8409
    @dayanandnaik8409 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ सुंदर आहे. विनोद व गमती जमती ने सुरू झालेला व्हिडिओ शेवटी धार्मिक एकोप्याचा छान संदेश देऊन गेला. सगळ्या ग्रुपला पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा

  • @sahilmujawar854
    @sahilmujawar854 ปีที่แล้ว

    Kadak

  • @आम्हीमराठा
    @आम्हीमराठा ปีที่แล้ว +2

    माणसांला वाटतं वर्गणी मागायला आलेले पोरं मोकार आहेत

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 ปีที่แล้ว

    आत्तपर्यंतच्या हा सगळ्यात बेस्ट व्हिडियो. अतिछान.

  • @Adityacisf04
    @Adityacisf04 ปีที่แล้ว +2

    Vaibhav ani vishal dada khup chan ganpati bappa morya

  • @mahadevgite2793
    @mahadevgite2793 ปีที่แล้ว

    व्हिडिओ एकदम मन प्रफुल्लित करणारा आणि एक नंबर.

  • @pallavikoli9040
    @pallavikoli9040 ปีที่แล้ว +1

    खुप छान काम करत आहे

  • @EknadhJanraov-nb4fs
    @EknadhJanraov-nb4fs 5 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे 😂😂😂😊

  • @santoshidongargave
    @santoshidongargave ปีที่แล้ว +30

    Best ending...❤😊

  • @DigambarDawari
    @DigambarDawari ปีที่แล้ว +1

    Last seen mala bagun 🥹❤️ al 1 number video 😢

  • @RavanCreater137
    @RavanCreater137 ปีที่แล้ว +1

    Kadak vaibhav Ani Vishal bhau ❤

  • @vvd3869
    @vvd3869 ปีที่แล้ว

    लै भारी गड्यांनो,👌👌

  • @archanalondhe8076
    @archanalondhe8076 ปีที่แล้ว +11

    वाडीवरच्या स्टोरीचा फेमस डायलॉग आत्ताचं जेवून आलोय 😂😂😂