Ravindra Dhangekar on Pune Result: पराभवाचं चिंतन करणार, रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • पुण्यात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या निकालानंतर रविंद्र धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुणेकरांनी दिलेला कौल आपल्याला मान्य आहे. आपण हरलो,पण लढणारे कार्यकर्ते आहोत असं म्हणत त्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरून काम करण्याचा निर्धार केला आहे.
    #ravindradhangekar #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #pune #murlidharmohol
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 477

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 2 หลายเดือนก่อน +509

    आपले काम चांगले आहे. जनता तुम्हास दूर ठेवणार नाही. पराभव झाला म्हणून नाराज होवू नये. तुमचे कामाची पावती पुणेकर तुम्हास आज ना उद्या देतीलच. सामाजिक कार्य तुम्ही फार छान करीत आहात.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 หลายเดือนก่อน +2

      True

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 2 หลายเดือนก่อน +3

      Tu kon Sharad pawar aahe ka 😃😃😃😃😃😃

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 2 หลายเดือนก่อน +3

      Ky kam ahe??😂😂😂😂He is Gents Andhare Bai😂😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-no3kf8ih6igp re zat mulya

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 2 หลายเดือนก่อน

      Kay karya kele

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 2 หลายเดือนก่อน +311

    सत्यावर चालणारा चांगला कार्यकर्ता समाजकार्य पहिला नंबर धनगर साहेब आप नंबर वन है

    • @nikhilpawar2487
      @nikhilpawar2487 2 หลายเดือนก่อน +2

      नंबर 2 है 😂
      और धनगर नही धंगेकर है वो

  • @poojasalve7277
    @poojasalve7277 2 หลายเดือนก่อน +42

    मी तर लोकांचे कमेंट्स वाचून खुश झाले....खरच धंगेकर भाऊ तुम्ही पुढच्या वेळेस नक्की जिंकून येणार. पॉवर ऑफ 'R'.... नक्की यशस्वी होणार

  • @anilkhandekar1749
    @anilkhandekar1749 2 หลายเดือนก่อน +87

    तुम्ही आपलं काम चोख बजावले आहेत .‌
    हार जीत महत्त्वाचे असते, पण त्या पलिकडे तुम्ही आपलं कर्तव्य पार पाडत आहात.... हे सत्य आहे.
    पुढील काळात तुम्ही यशस्वी व्हाल .. शुभेच्छा

  • @hemajalgaonkar4511
    @hemajalgaonkar4511 2 หลายเดือนก่อน +165

    रवी भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ हे 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏

  • @TanajiLohakare
    @TanajiLohakare 2 หลายเดือนก่อน +62

    आदरणीय धनगर भाऊ प्रत्येक एरिया वाईज लोकांच्या पायाभूत सेवा सुविधांकडे लक्ष देणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे तसेच निवडणुकीच्या वेळी प्रभावशाली यंत्रणा राबवणे गरजेचे आहे तुम्ही दर 15 दिवसाला एरिया वाईज लोकांच्या समस्या जाणून घ्या मी मनःपूर्वक विनंती आपल्याला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आपला शिवसैनिक तानाजी भाऊ लोहकरे

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 2 หลายเดือนก่อน +159

    💐🔥❤️जनतेच्या मनातील आमदार आणि खासदार जनसेवक रविंद्रभाऊ धंगेकर ❤️💐❤️🔥

    • @murlidhardande1954
      @murlidhardande1954 2 หลายเดือนก่อน

      पडले की धू
      . नावर

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 2 หลายเดือนก่อน +20

    रवींद्र धनगेकर यांच्या धैर्याला व चांगल्या कार्याला सलाम साहेब नक्कीच एक दिवस आनंदाचा आपलीं आतुरतेने वाट पाहत आहे उद्या चे भावी खासदार आपनच आहात असंच चांगलं कार्य पुढे चालू राहु द्या जनता आपल्या खंबीर पणे पाठीशी उभी आहे धन्यवाद 🙏🙏🎉🎉

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 2 หลายเดือนก่อน +25

    रवी भाऊ तुम्ही जनतेची मन जिंकली तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🙏🏻🌹

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 2 หลายเดือนก่อน +53

    आपल्या कार्याला, आपल्या हिमतीला त्रिवार वंदन👌👌👍🌷🌷🌷🌷

  • @kishorsalunkhe9110
    @kishorsalunkhe9110 2 หลายเดือนก่อน +112

    धांगेकर 💪

    • @KK-pk6dl
      @KK-pk6dl 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 2 หลายเดือนก่อน +27

    Ravindra bhaou dhangekar age badho hum tumhare sath hai

  • @mayurlad9830
    @mayurlad9830 2 หลายเดือนก่อน +24

    रवीभाऊ आधीच जींकलेले आहेत. पण पुणेकर हारले त्यांना मतदान करायला...असो रवीभाऊंच कार्य पाहुन हे तर निश्चीत आहे की पुढच्या वेळेस विजय हा त्यांचाच आहे यात काही शंका नाही❤

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 2 หลายเดือนก่อน +255

    खरतर पैसा वाटुन विजय झाला

    • @nrw7583
      @nrw7583 2 หลายเดือนก่อน +24

      मग कसबा विधानसभेला पण असच म्हणले होते तेव्हा का जिंकले होते....लोक साथ देतील जिंकले असते

    • @simbacomeback9433
      @simbacomeback9433 2 หลายเดือนก่อน +14

      वंचित आघाडी मुळे हरले

    • @nrw7583
      @nrw7583 2 หลายเดือนก่อน +7

      @@simbacomeback9433 महाराष्ट्रात वंचित ने 30-40 जागा लढवले होते मग सगळी कडे bjp जिंकायला पाहिजे ना....जनता निवडते

    • @simbacomeback9433
      @simbacomeback9433 2 หลายเดือนก่อน

      @@nrw7583 हे बघा वंचित आघाडी एक छोटी पार्टी आहे...आणि त्यांचा व्होट शेअर हा mva च व्होट शेअर होता..पण ते individual लढले म्हणून त्याच्या फायदा सरळ bjp ला भेटला...अकोला ची सीट पण mva मिळवली असती पुणे ची सीट सुधा mva ने आणली असती...पण ते म्हण आहे न अती शहाणा त्याचा बैल रिकामा....घ्या मग एक पण seat आली नाही वंचित ची

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र 2 หลายเดือนก่อน +14

      ​@@simbacomeback9433बरोबर... VBA च्या आडमुठ्या धोरणामुळे आंबेडकर स्वतः हि खासदार झाले नाहीत आणि पुणे हि गमवलं... व्वा मस्तच काम करतात प्रकाश आंबेडकर... छान मदत केली RSS ला

  • @umeshbarate7591
    @umeshbarate7591 2 หลายเดือนก่อน +13

    तुम्हाला खासदारकीची गरज नाही लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं लोक तुमच्या माग उभी आहेत लोकांना तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत

  • @abhijitmestry116
    @abhijitmestry116 2 หลายเดือนก่อน +8

    प्रत्येकाच्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे ...तुम्ही पुन्हा विधानसभा निवडणुकीत यश मिळवाल ✅💯

  • @narendrajagtap2982
    @narendrajagtap2982 2 หลายเดือนก่อน +47

    आगे बडो
    हम तुम्हारे साथ हैं 👍👍👍

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 หลายเดือนก่อน +7

    भारता,चा उत्तम सत्य बोलणारा,नेता धन्यवाद सर.

  • @testing12521
    @testing12521 2 หลายเดือนก่อน +220

    DHANGEKAR KSA kay पडला विचार करण्याची वेळ आहे पुण्याच्या लोकांची 😢

    • @vishalbhoite5091
      @vishalbhoite5091 2 หลายเดือนก่อน +2

      who is dhangekar

    • @005sushant
      @005sushant 2 หลายเดือนก่อน

      फतवा निघाले होते ... आम्ही पण फतवे आणले..😂

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 2 หลายเดือนก่อน

      हिंदू हिंदू करणारे अंधभक्त...!

    • @sanketuthale7108
      @sanketuthale7108 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@vishalbhoite5091Human Of Pune Politican

    • @sahilwani961
      @sahilwani961 2 หลายเดือนก่อน

      Te padale karanki punyache prshn sansadet mandnya sathi eika educated khasdarachi garaj aahe. Punyaat Pune airport, ring road , trrafic jam yansarkhe mudde sansadet sodvnya sathi eika sksham umedvarachi garaj aahe

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 2 หลายเดือนก่อน +97

    बाप आहेस तू ❤

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 2 หลายเดือนก่อน

      @@user-lo9vd4sm7g मग तिरडी बांधायची तयारी करा😂

    • @open_challenge007
      @open_challenge007 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-lo9vd4sm7g ड्यावल 😂

    • @abhishekrrrrrrc
      @abhishekrrrrrrc 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@user-lo9vd4sm7g Chup re IT cell chya dalya 😂

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 2 หลายเดือนก่อน +1

      Tujha ka.??? 😄😉🤣🤣🤣

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 2 หลายเดือนก่อน

      आई ला नको तिकडे कशाला पाठवतो 😂

  • @santoshpaithane7761
    @santoshpaithane7761 2 หลายเดือนก่อน +2

    धंगेकर साहेब तुम्हीं निवडून न आल्याचं मनस्वी दुःख झाले व आहे, तुमच्या सारखी सामाजिक कार्य करणाऱ्या नेत्यांची खूप गरज आहे, खचून न जाता पुन्हा आपल साम्राज्य उभारा आमच्या शुभेच्छा आपणा सोबत आहेत.

  • @dr.geetanjalipatil7815
    @dr.geetanjalipatil7815 2 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार धंगेकर साहेब. 🙏
    आपले सामाजिक कार्य खूप मोठे आहे. लोकसभेच्या निकालामुळे धक्काच बसला. पण आपण बोलल्याप्रमाणे खरेच वाईट वाटून घेऊ नका ; आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवा. आपल्या सेवाकार्याला आणि राजकीय कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा!
    🌹🌹🌹

  • @omkarpawar5786
    @omkarpawar5786 2 หลายเดือนก่อน +15

    कदाचित लोकांचीच इच्छा असेल तुम्हाला केंद्रात न पाठवता महाराष्ट्रात आपल्या जवळ ठेवायची ❤

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @keshavjadhav6799
    @keshavjadhav6799 2 หลายเดือนก่อน +58

    सतत जनतेशी जोडलेला आणि जनतेसाठी खंबीरपणे लढणारा नेता रवींद्र धंगेकर.

  • @dhananjaydate4623
    @dhananjaydate4623 2 หลายเดือนก่อน +3

    असा पण माणूस असावा सगळं विसरून परत जनसेवेत रुजू ❤️ पुढली लोकसभा तुमची असेल 👍🏻

  • @D_J40
    @D_J40 2 หลายเดือนก่อน +26

    बेस्ट माणूस...

    • @abhishekrrrrrrc
      @abhishekrrrrrrc 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-lo9vd4sm7g A chutiya 😂 ky sglikde ekch comment karto variety thev na...IT cell cha comments copy paste material ahet vatat

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 2 หลายเดือนก่อน +10

    Dhangekar साहेब...परत प्रयत्न करायचे आहेत

  • @user-tl8ik3qs5y
    @user-tl8ik3qs5y 2 หลายเดือนก่อน +149

    जनतेलाच कळत नाही अस कस झाले

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 หลายเดือนก่อน +4

      हो ना ... सगळे सर्व्हे सांगत होते की धंगेकरच जिंकणार

    • @bm1713
      @bm1713 2 หลายเดือนก่อน +1

      No na.. Sagle sarve sangat hote modi bahumat ne yenar

    • @samajbhanproduction1520
      @samajbhanproduction1520 2 หลายเดือนก่อน

      BJP BRAINWASHING PEOPLE LIKE ROBOTS ON BASIS OF RELIGION THAT'S THE BIGGEST PROBLEM 💯

    • @hanamantnyaynit4996
      @hanamantnyaynit4996 2 หลายเดือนก่อน

      यात काही तरी हातचलाखी, जादू, किंवा गौडबंगाल आहे, हलक्यात घेऊ नये पाच वर्षे गरम फडक्याने शेकुण घ्यावी लागेल......

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 2 หลายเดือนก่อน +1

      Who is dhangekar

  • @THEREVOLUTIONARYGAMING5
    @THEREVOLUTIONARYGAMING5 2 หลายเดือนก่อน +13

    One of the best opposition leaders I have ever seen😊

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 2 หลายเดือนก่อน +61

    रवींद्र धनगर आप आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @aarjun6839
      @aarjun6839 2 หลายเดือนก่อน +2

      Naav tari nit nihi jyanna aage badhavtoys tyancha

    • @ns7216
      @ns7216 2 หลายเดือนก่อน

      ​@@aarjun6839अंड भक्त 😂😂

    • @k.s856
      @k.s856 2 หลายเดือนก่อน +2

      आता हा धनगर कोण नवीन 😂😂😂

    • @user-jp3rj2yi2c
      @user-jp3rj2yi2c 2 หลายเดือนก่อน

      धनगर 😂😂

  • @madhum7100
    @madhum7100 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय संतुलित प्रतिक्रिया. पंतप्रधानानी असल्या लोकांकडून एखाद्या नेत्याने कसे बोलावे हे शिकून घ्यावे.

  • @sunilransubhe
    @sunilransubhe 2 หลายเดือนก่อน +156

    हे अगरवाल प्रकरण निवडणुकीच्या आधी झालं असतं तर धंगेकर 100% आले असते.

    • @user-lg9iv5gh6y
      @user-lg9iv5gh6y 2 หลายเดือนก่อน +2

      साहेब हे काय मनला लागले नक्की खरं आहे

    • @sunilbabar3777
      @sunilbabar3777 2 หลายเดือนก่อน

      तु गाडीला आडव यायच ना आगरवाल च्या, तुझ्या सारखी किती आहेत पुण्यात, परत घ्यायची का निवडणूक.

    • @prakashpatil-br2bb
      @prakashpatil-br2bb 2 หลายเดือนก่อน

      तू मानस मरावे बोलतो का

    • @Saiebdu3
      @Saiebdu3 2 หลายเดือนก่อน +1

      म्हणजे तुम्हाला कुठला तरी मुद्दा हवंय देखावा करायला मनानी नाय काम करणार 😡

    • @SagarJadhav-nb4fv
      @SagarJadhav-nb4fv 2 หลายเดือนก่อน

      Yah prkarna mule who is dahgkar loka na samjale

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 2 หลายเดือนก่อน +13

    आप बाजीगर है हारकर जो जीता है उसे बाजीगर कहते है आप सब के लिए महान है

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 2 หลายเดือนก่อน +8

    Love you Bhauuu. ❤

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp 2 หลายเดือนก่อน +4

    साहेब सदैव आपल्यासोबत

  • @stutiangre1139
    @stutiangre1139 2 หลายเดือนก่อน +13

    SIR lost the ELECTION
    but won the HEARTS

  • @user-fw6sc6sz7m
    @user-fw6sc6sz7m 2 หลายเดือนก่อน +10

    Sir, you are great... Amhi tumchya sobat ch aahot...

  • @pawsomesubscribe
    @pawsomesubscribe 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ, कशाला काळजी करायची...तुमचा विजय होणारच ..देवाने आणखीच छान काही मांडून ठेवले आहे तुमच्यासाठी...सत्याने चालत रहा आणि सेवा करा...🙌

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 2 หลายเดือนก่อน +1

    धंगेकर साहेब तुमचे काम उत्तमच आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच ध्येय ठेवावे. यश मिळणारच ‌

  • @satishpawar263
    @satishpawar263 2 หลายเดือนก่อน +16

    Next Ravi bhauch aastil ❤

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 2 หลายเดือนก่อน +2

    पुण्याच्या जनतेनं हिरा गमावला❤😢

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi 2 หลายเดือนก่อน

    आपला नाव खूप गाजले आहे... आपला सारखा माणूस समाजाला गरज आहे.. विरोधकांना ना ही सहकार्य करून प्रगती करावी...🎉

  • @ashwinmuknath7842
    @ashwinmuknath7842 2 หลายเดือนก่อน +6

    Dangekar saheb tumcha karya khup changl aahe

  • @sumitgaikwad8037
    @sumitgaikwad8037 2 หลายเดือนก่อน +7

    Only धंगेकर ❤

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 2 หลายเดือนก่อน +8

    कालच म्हणाले होते कि उद्या सकाळी धंगेकर कामाला लागलेले दिसतील.😅 पुढील वाटचालीस सुभेच्छा!

  • @rajubhosale5565
    @rajubhosale5565 2 หลายเดือนก่อน +2

    रवि भाऊ ज्या पक्षातील नेत्यांनी कार्य कर्ते य जनतेनी आपल्याला आमदारकीच्या वेळी मदत केली त्यांना आपण आमदार झाले त्या नंतर आपण साधी ऐक भेट देखिल घेतली नाही किंवा त्यांना आपण आज पर्यंत एक फोन देखिल केला नाहीं अशी चर्चा आहे पुणे शहरात

  • @Maharashtra_Premi
    @Maharashtra_Premi 2 หลายเดือนก่อน +2

    Ravindea Dhangekar saheb aage badho... ❤

  • @lalitmore6696
    @lalitmore6696 2 หลายเดือนก่อน +3

    फक्त पुणेकर नाही पूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे तुम्ही तुमचे काम प्रमाणिक पणे करत रहा

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 2 หลายเดือนก่อน +17

    Only ravindra bhaou dhangekar kamacha manus hakkacha manus punyat

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 2 หลายเดือนก่อน +1

    Great person. Great leader. Punekar want you sir. Leader of common citizens. Salute you sir.

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤you are great bhau

  • @richkhan926
    @richkhan926 2 หลายเดือนก่อน +6

    Ravi bahu👑

  • @dharmasagarpatil8485
    @dharmasagarpatil8485 2 หลายเดือนก่อน +1

    Very humble man! 🙏🙏 Ravindra Dhangekar Take Care!!

  • @virunbhagut9962
    @virunbhagut9962 2 หลายเดือนก่อน +8

    ek punekar mhanun mala ase wattay ki kahitari dagaa fatkaa zalela asava. Karan khup changla netaa ahet Dhangekar saheb. All the best. Ani Dhangekar saheba mhanle hote tyapramane tyanna ani tyanchya family la kashaprakare tras denyat ala ahe nivadnuki darmyan he janatela nakki sangave.

  • @kishorkadam4921
    @kishorkadam4921 2 หลายเดือนก่อน +1

    सलाम भाऊ

  • @pratikkamble5612
    @pratikkamble5612 2 หลายเดือนก่อน +21

    रवी भाऊ
    तुम्ही पुण्यात हरलात
    पण महाराष्ट्राच्या मनात तुम्ही जिंकलात

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 2 หลายเดือนก่อน +15

    टेन्शन घेऊ नका आम्ही आपल्यासोबत आहोत ❤❤❤❤

  • @dhananjaydengle2408
    @dhananjaydengle2408 2 หลายเดือนก่อน +8

    पुढच्या वेळी नक्की निवडुन येणार

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 2 หลายเดือนก่อน +1

    Good fight by Ravindra Dhangekar !

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 หลายเดือนก่อน +1

    ज्याचे सरकार केंद्रात त्याचेच राज्यात असावे.तरच त्या राज्याचा विकास होतो.

  • @shankarrasal4624
    @shankarrasal4624 2 หลายเดือนก่อน +1

    पडला म्हणून काय झाले. लोकांच्या मनातील खासदार धनगेकर साहेब.

  • @celebritygossipbuzz8200
    @celebritygossipbuzz8200 2 หลายเดือนก่อน +2

    प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ पणे काम करणाऱ्या धांगेकर साहेबांना निवडून दिले नाही हे पुणेकरांचे दुर्दैव आहे मी मानतो...

  • @sanandre3091
    @sanandre3091 2 หลายเดือนก่อน +1

    He become my favourite..
    The way he fight for Kalyani nagar accident case I got lot of respect for him..
    🙏

  • @Asiforever1987
    @Asiforever1987 2 หลายเดือนก่อน

    We are with you. Please continue doing good work.

  • @abhi2208
    @abhi2208 2 หลายเดือนก่อน +1

    जनसामान्यांचा आवाज धंगेकर साहेब. खिलाडू वृत्तीने उत्तरे दिली.

  • @tmk465
    @tmk465 2 หลายเดือนก่อน

    Dandekar sahab .... Don't give up.. further lots more too come.. we all ar with u.. agay badtay rahoon

  • @sanjanadeshmukh7333
    @sanjanadeshmukh7333 2 หลายเดือนก่อน

    भाऊ तुम्ही आमच्या साठी विजयी आहात इथे काही तरी झोल केलाय तुमचे काम प्रामाणिक पणा सगळ्यांना माहीत आहे लोक तुमच्या पाठी आहेत

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 หลายเดือนก่อน

    You are a great Leader ❤❤❤

  • @user-ze3on4oe9j
    @user-ze3on4oe9j 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तम कार्यकर्ता तोच जो निवडणुकीतील हार जीत मनाला लावून न घेता लगेच कामाला लागतो
    माझी मोहोळांशी समक्ष भेट झाली नाही पण निकाला वरून म्हणजेच मतदारांच्या कौलाचा विचार करता ते सुद्धा चांगले काम करणारे कार्यकर्ते असतीलच.
    रविभाऊ नी कसब्यसरखे जनसंपर्क कार्यालय आणि काम सहाही विधानसभा मतदार संघात सुरू करावे अशी नम्र सूचना
    सदर कार्यालयामध्ये आपण उपलब्ध असण्याचे वेळापत्रक लावल्यास पुढील निवडणूक मध्ये नक्कीच यश मिळेल.

  • @udaykadam7249
    @udaykadam7249 2 หลายเดือนก่อน +1

    Manamadhe tumhich ahat dada❤❤❤❤❤

  • @hanamantnyaynit4996
    @hanamantnyaynit4996 2 หลายเดือนก่อน +15

    खरोखरच, पुणे करानां चांगले काय आणि वाईट काय अजूनही समजत नाही म्हणूनचं धंगेकर यांचे सारख्या प्रामाणिक ईमानदार लोकप्रतिनिधी ला ओळखता आले नाही हे पुणेकराचे दुर्दैव आहे, आता घ्या गरम फडक्याने शेकुण पाच वर्षे,....... एक सातारकर

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 หลายเดือนก่อน +2

      आता पूण्याची अजून अजून चाळण होणार

    • @sahilwani961
      @sahilwani961 2 หลายเดือนก่อน

      Vidhansabhet 1 varsha jhaley tyana yevun aani lagech sansadet jaichi ghai kashala. Tasehi sansadet yanha punyache parshn mandata aale naste. Punyaat Maharashtra til itar bhagapeksha ring road , Pune airport, trrafic jam yansarkhe vikasit bhagatil prshn aahet, aani te modijichya netrutvaat murlidhar mohol changlya prkaare sodvu shakatat. Dhangekar vidhansabhet janyapurvi kaam karayche stunt nahi aani aata stuntbaji jaast aani kam Kami. Shevti punyaat modi factor chalala

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 2 หลายเดือนก่อน

    दादा पण प्रामाणिक माणसाला थोडा संघर्ष करावा लागतो नाहीतर आपण चमकणार कसे .. या नंतर विजय फक्त आपलंच . सीता राम 🙏🏻

  • @user-io8ph4kb2y
    @user-io8ph4kb2y 2 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमची जास्त गरज महाराष्ट्र मध्ये आहे... इकडे राहुन महाराष्ट्र चे प्रश्न विधानसभेत सोडवा ..

  • @Deligh388
    @Deligh388 2 หลายเดือนก่อน +1

    All the best for your future endeavours ❤

  • @Nk77910
    @Nk77910 2 หลายเดือนก่อน

    सत्तेच्या सारीपाटावर नही तर नाही पण आमच्या मनाच्या सारीपाटावर तुम्ही जिंकलात भाऊ... बेटर लक नेक्स टाईम

  • @khajapir
    @khajapir 2 หลายเดือนก่อน

    No 1 person Dhagekar

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 2 หลายเดือนก่อน

    सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुला कधी फिरायचे हि शाळेतील कविता आठवली.. आमचा कायम चा खासदार रविंद्र धंगेकर च लोक प्रतिनिधी...

  • @NareshGughane
    @NareshGughane 2 หลายเดือนก่อน

    रविभाऊ लोकाना तुम्हि समजले नाही चागला मानुस् रवि भाऊ

  • @mohannemade8034
    @mohannemade8034 2 หลายเดือนก่อน +1

    लोकांना माणूस चागला नाही पाहिजे त्यानं फक्त हिंदू मुस्लीम पाहिजे

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal 2 หลายเดือนก่อน

    सर्व पैशाचा बाजार सत्याचा विजय हा होणारच रवी भाऊ आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत😊

  • @pravinmundhe4608
    @pravinmundhe4608 2 หลายเดือนก่อน

    एक नंबर माणूस

  • @Jyostna_pasalkar
    @Jyostna_pasalkar 2 หลายเดือนก่อน +1

    किती चांगला माणूस देवासारखा अस नव्हते वहयला पाहिजे

  • @abhishekkokate3971
    @abhishekkokate3971 2 หลายเดือนก่อน

    Great work sir 🎉
    Keepit up ..

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद लोकसत्ता >>>>
    *चरैवेती__चरैवेती__चरैवेती*
    "हे निर्भीड कार्यकर्त्या_____
    तु चाल गड्यारं तुला भिती कशाची???.
    शपथ आमची तुलाऽऽरे साथ देण्याची!."
    卐ॐ卐

  • @kundavibhute2548
    @kundavibhute2548 2 หลายเดือนก่อน +8

    Bhaw khara Vijay tumchach ahe fakt ladhat raha karan agarwal prakarnat je kam kele te kontach neta karu shakt nahi

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw 2 หลายเดือนก่อน

    धंगेकर साहेब तुमच्या कार्याला सलाम ❤❤

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 2 หลายเดือนก่อน +4

    U have worked hard u should win u rock I like u work all the best wishes

  • @SAVI872
    @SAVI872 2 หลายเดือนก่อน +1

    मी त्यांच्या उत्तराने खूप प्रभावित झालो. जीवनातील चढ-उतारांमुळे ते कधीही निराश झाले नाहीत आणि ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचे आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी ओळखल्या. आपण सार्वजनिक सेवक म्हणून पुन्हा काम करत राहू.

  • @rameshdesai9668
    @rameshdesai9668 2 หลายเดือนก่อน

    जनतेसाठी प्रामाणिक काम. फक्त धनगेकर साहेब च. नमस्कार

  • @user-gn4tl7fd5s
    @user-gn4tl7fd5s 2 หลายเดือนก่อน

    जनतेच्या मनातील खासदार रवींद्र भाऊ धंगेकर 💐

  • @user-vs4by3dn5g
    @user-vs4by3dn5g 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचे काम चांगले आहे....

  • @sushmaaher7385
    @sushmaaher7385 2 หลายเดือนก่อน

    Vanchit muly ani paise vatpa muly tumhi Kami padala pan punechy manat fakt Ravibauch Aahyt❤❤❤❤❤❤❤❤

  • @AnuradhaPatil-fl2wk
    @AnuradhaPatil-fl2wk 2 หลายเดือนก่อน

    Brahman power beta❤ tumhi lokanni amhala khup divachla…ata asach honar

  • @shripan7293
    @shripan7293 2 หลายเดือนก่อน

    Apka kaam acha hai ....

  • @marjun2254
    @marjun2254 2 หลายเดือนก่อน

    Dhangekar Saheb tumhi harun hi jinkle ahaat...Lokanche mana Jinkalele ahat✌

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 2 หลายเดือนก่อน

    भाऊ आम्ही तर भरभरुन मतदार केले होते पण हे कसे झाले चिंतन करावे लागेल 👏👏

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 2 หลายเดือนก่อน

    Good job u will win

  • @GaneshRawade-vl4ye
    @GaneshRawade-vl4ye 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ भिऊ नका
    राजकारण आहे टेन्शन घ्यायचं नाही
    कार्याचा विजय एक दिवस होणारच

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 2 หลายเดือนก่อน +4

    👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @ams4880
    @ams4880 2 หลายเดือนก่อน +6

    Next time fix खासदार

    • @Rsv_vlogs9
      @Rsv_vlogs9 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-lo9vd4sm7g😂😂😂 nigh lavdya jith nahi tith zattupat ahe tuzi😂😂