Khup chan aahe tumch ghar.ashesh kayam tumhi दोघं मिळून सुखी रहा.नाही तर आज च्या जगात नुसता दिखवा असतो.तुम्ही खूप सुखी आणि समाधानी आहात.तुमच्या पुढील आयुष्याला v navin घराला खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐👌👍👍👍
भवतु सब्ब मंगलमय रक्खंतु सब्ब देवता सब्ब बुध्दानु भावेन सदा सोक्ती भवंतु ते सुखी रहा आनंदी रहा तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय होवो हाच माझा आशिर्वाद जय भीम नमो बुद्धाय
मोठ्या बंगल्यात फक्त सिमेंट , विटा आणि गजाली असते पण तुमच्या या घरात खूप प्रेम आहे त्यामुळे बंगल्या पेक्षा जास्त छान हे तुमचे घर आहे तुमच्या नवीन वास्तू साठी तुम्हाला शुभेच्छा.....
किती खर्च आला, मिस्त्रीचा नंबर द्या, माझं पण आठवडा बाजारात घर आहे मोहोळ ला, संतोष खंदारे मामा आहेत आमचे आम्ही कधी तरीच गावी येतो, ठाण्याला असतो राहायला.
खुप छान घर आहे तुमच शून्यातूनच विश्व निर्माण कराव लागत त्यासाठी तुमचे कष्ट पण आहेत नविन घर बांधले अभिनंदन आणि तुमच्या व्हीडीओला शुभेच्छा आमचेपण आम्ही दोघी सासू सुना हे यूटूबला चॅनेल आहे नक्की बघा आणि आम्हाला पण लाईक शेअर ससस्क्राईब करा नक्की करा
खुप छान👌👌 तुम्हाला सर्वांना नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा 💐नांदा सौख्यभरे 🍫घरापेक्षा फॅमिली छान असणं महत्त्वाचं असतं आणि तुम्ही सर्वजण खुप छान आहात असं एकंदरीत लक्षात येतं👌👌बाळं पण क्यूट आहेत तुमची असेच छान रहा मिळुन मिसळून रहा👌
Hi गणेश भाऊ योगिता Hi अहो घर खूपच सुंदर आणि प्रशस्त आहे देवासाठी छोटी रूम बनवा. जागा आहे मोठी आम्ही फ्लॅट मद्ये राहतो त्यामुळे देवाला जागाच नाही ओ काम मस्त केलय
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? किती समाधानी आहेत दोघेजण .पैसा साध्य आहे की साधन यांचा नक्कीच विचार करा. प्रचंड संपत्ती जमवून भावनाशुन्य जीवन जगणाऱ्यांसाठी एक चपराक.असेच जगा, चांगले जगा भरपूर जगा.दोघांनाही शुभेच्छा..
खुप छान आहे...अशी प्रगती होत राहो हिच आमची सदिच्छा 🙏
अतिशय अभिमान वाटतो मला तुमचा, स्वतःच्या कष्टावर एवढे सुंदर घर उभे केले.
यालाच म्हणतात शुन्यातून विश्व उभे करने.🙏🙏🙏
Khup- khup chaan ahe ghar tumcha
Magun getle lolakdun pese delivery sathi
Barobar ahy
Ho
Ho kharch chan ahe
पहिल्यांदाच पाहिलं अस घर 👍 खूप छान संकल्पना आहे, ❤️
Barobar
Ky topper
Kuth aahe clg la?
खुप छान आहे घर नविन घरात तुम्हाला सुख समृद्धि आनंद लाभो माझ्या कडुन खुप शुभेच्छा,💐💐💐💐❤️❤️❤️❤️ आणि आशिर्वाद
Khup chan aahe tumch ghar.ashesh kayam tumhi दोघं मिळून सुखी रहा.नाही तर आज च्या जगात नुसता दिखवा असतो.तुम्ही खूप सुखी आणि समाधानी आहात.तुमच्या पुढील आयुष्याला v navin घराला खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐👌👍👍👍
खूपच सुंदर घर आहे. देवाचा आर्शीवाद ' सदैव तुमच्या पाठीशी राहो, अशी प्रार्थना . घराच नाव छान श ठेवा .
खुप छान आहे तुमचं घर ताई आणि दादा असेच खुश आणि आनंदी राहा श्री स्वामी समर्थ
Khupach chyan ahe
श्री स्वामी समर्थ
छान आहे घर तुमच आमी पन असच बांधु
th-cam.com/video/Yfgu01DjsNM/w-d-xo.html
जेवढं तुमचं बाळ गोंडस आहे तेवढंच घर पण खुप छान आहे , घरशांतीला बोलवा म्हणजे झालं 😁❤️🤗🤗
Ghe mg udvun
@@shivcreative1280 जय भीम💙
खूप सुंदर आहे योगिता चा चेहरा वरचा आनंद पाहून बरं वाटलं. शेवटी स्वताच छान घर असावं असं प्रत्येकाला वाटत आणि ते तुम्ही करताय त्यासाठी खूप शुभेच्छा 💐
Mst aahe ghar ,...DADA new Idea...cute baby...chan aahe...
आजुन वहीणीन चा चेहरा लहान मुलांसारखा दिसतोय सो क्युट दोघी पण 👌👌
खुपच सुंदर घर
नविन घराचा
खुप खुप शुभेच्छा 💐🍁🌺🌹
Mast aahe bal ..najar nko lago konachi😍😍😍😘😘
th-cam.com/video/Yfgu01DjsN/w-d-xo.html
th-cam.com/video/z5qLwF7vC_Q/w-d-xo.html
@@vanditaladole5230 th-cam.com/video/z5qLwF7vC_Q/w-d-xo.html
@@jaybhavekar7810 th-cam.com/video/z5qLwF7vC_/w-d-xo.html
एकच नंबर घर. बाळाला गोड गोड पापा आणि आशीर्वाद जय शिवराय जय महाराष्ट्र
Jay shivray
Koop must zale ghar
. खूपच सुंदर आहे घर राज्या राणीचा संसार 👌👌👌
Khpc chan aahe ghar
👌👌👌👌👌
Tumci jodi pan khupc.....chan aahe
असवा सुंदर स्वप्नानचा बांग्ला ,घर असावे घरासारखे नको त्या चार भिंती, किती प्रेमाने बांधला स्वप्नांचा, बंगला मला खूप आवडला.😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Nice
खूपच सुन्दर 👌👌कीती खरे पणा आहे तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात.. खुप मोठे व्हा... बाळाला खुप आशर्वाद.. काय नाव ठेवले बाळा चे
तुमच्या चेहेऱ्यावर चा आनंद बघून मला खूप आनंद झाला तुमचा छोटासा बंगाला 🏡
Ho Kharach
@@Simpleswara.official 😊
Nice
खूप छान आहे घर,आणि मुख्य म्हणजे घर बनविण्याची संकल्पना बेस्ट आहे,मस्त,,,,बोलण्याची भाषा खूप छान आहे,,,अगदी गावची आठवण आली दादा तुमचं बोलणं ऐकून.
मस्त, दादा आंनद झाला, मस्तच घर आहे 👌👌👌🙏🙏🙏
नवीन घर तुम्हाला लाभदाई सुखी तसेच आरोग्य वभरभराटी चे लाभो खूप खूप शुभेच्छा
छान बांधलय नविन घर , भरपुर मोठी जागा आहे ... 💐💐🙂शुभेच्छा तुम्हा दोघांना
All the best
Kiti innocent aahat re tumhi 😂😂 God bless you friend. Stay always happy
खूप छान बाळ, आणि तुम्ही बांधलेलं घर एकदम लय भारी , तुमचा संसार सुखाचा होउदे
Yogita tuza face kiti cute aahe... Sarwat bhaari tuzi halwi smile.. Ajun pan khup lahan distes
घर छान आहे तुमचं. छोट बाळ पण गोड आहे. शिवानी पण छान बोलते व्हिडिओ मधे.मला योगिताची अक्टिंग खूप आवडते.
तरी किती खर्च लागतो कमी म्हंटल तरी पण ही आयडिया खूप छान आहे भावा
Nice na
मस्त घर आहे गं योगिता खरचं तु लक्ष्मी आहेस तुझ्या डोळ्यातलं तेज तुझ्या जगण्यातलं समाधान दाखवत खुप प्रगती करा
Hoy ka khar ka? 😊😊😊
U r right
Tumchya sarkhe chu lok yanna madat karta .....shika ani pude jaaa....me nagda nachoto de paise mala
Yanchi layki tari ahe ka ....
Hemant Sakpal
Konach changal zalel baghwat nasel tr nidan waeit tri chintu nka aani rahila support karaycha prashn tumhi evdhe detail comment la reply deta mhanje tumhi pn video pahtach ki indirectly view wadhvun tumhi pn support kartach ki
खूपच सुंदर आहे घर.... तुम्हाला आणि तुमच्या फामिलीला खुप खुप शुभेच्छा... आणि तुमचे अभिनंदन....🎉🎊🎉
खुप 👌👌सुदंर
मी तुमचा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिला खूप छान किती किती छान जोडी आहे तुमची असेच काम करत राहा आई अंबाबाई तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही
या घराच्चे आयुष्य किती सांगितले आहे मलाही घराचे काम करायचं आहे मी हे पहिल्यांदा पाहीले म्हणून विचारले व्हिडिओ मस्त 👍👍👍
कष्टाचं घर नेहमी सुंदर असत तसच तुमचं घर खूप सुंदर आहे
Agdi barobar
खुप छान आहे तुमचं घर . नवीन घरात प्रवेश केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा नेहमी असेच खुश रहा
👑
स्वतः कष्ट करून उभं केलेलं घर त्यात रहाताना वेगळंच समाधान भेटेल , खुप समाधानी आहे तुम्ही 👍 तुम्हची साथ 👌
खूप छान व सुंदर आहे
एकदम बरोबर
Khup chan
खुप छान भाउ वहीनी तुमची खुप प्रगती होऊदेत 🙏 साधी राहणी साफ मन आहे कुटुबं मस्त आहे तुमच अगदी उघडले ल्या पुस्तक प्रमाणे मन साफ आहे
खूप छान आहे तुमच घर आणि बाळ
छान भावा अशीच प्रगती होऊ दे आणि बाळ गोडसं आहे
खुप छान घर आहे आणि दादा तुमची जोडी पण लई भारी आहे
भवतु सब्ब मंगलमय रक्खंतु सब्ब देवता
सब्ब बुध्दानु भावेन सदा सोक्ती भवंतु ते
सुखी रहा आनंदी रहा तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय होवो हाच माझा आशिर्वाद जय भीम नमो बुद्धाय
खूप छान आहे
तुमच नविन घर
खूप छान आहे तुमचं बाळ...घर पण खूप मस्त आहे.👌👌
मोठ्या बंगल्यात फक्त सिमेंट , विटा आणि गजाली असते पण तुमच्या या घरात खूप प्रेम आहे त्यामुळे बंगल्या पेक्षा जास्त छान हे तुमचे घर आहे
तुमच्या नवीन वास्तू साठी तुम्हाला शुभेच्छा.....
खरंच खुप छान आहे घरटं 🏘️राघू ,मैना आणि दोन चिमण्या चं...सदा हसत खेळत राहा..
खूप गोड आहे तुमचं बाळ ❤️😍
तुमची स्वप्न अशीच पूर्ण होवो. खूप खूप छान वाटले दादा वहिनी तुमचे घर बघून👌👌👍👍
Chan chan khup chan.... Kiti kiti khush ahat dogh.. Khup chan vatale tumhala baghun..... ✌🙏
खूप मस्त, बाळ आणि घर सुद्धा...😀
खुप छान आहे बाळ...असेच सुखी रहा दादा आणी वहिनी👌👌
ताई च्या चेहऱ्यावर नवीन घराचा आनंद भरभरून दिसतोय, खुप सुखी राहा.
Sunder Aahe Ghar👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
👌👌👌👌👌
किती खर्च आला, मिस्त्रीचा नंबर द्या, माझं पण आठवडा बाजारात घर आहे मोहोळ ला, संतोष खंदारे मामा आहेत आमचे आम्ही कधी तरीच गावी येतो, ठाण्याला असतो राहायला.
खुप छान घर आहे तुमच शून्यातूनच विश्व निर्माण कराव लागत त्यासाठी तुमचे कष्ट पण आहेत नविन घर बांधले अभिनंदन आणि तुमच्या व्हीडीओला शुभेच्छा आमचेपण आम्ही दोघी सासू सुना हे यूटूबला चॅनेल आहे नक्की बघा आणि आम्हाला पण लाईक शेअर ससस्क्राईब करा नक्की करा
Dada khup khup chan ahe tumch ghar ani baal hi khup goddd ahe chan famliy ahe ek dam sadhi swacha manachi🥰🥰🥰🥰
अभिनंदन बाळांनो 🌹🌹🌹🌹
आनंदी रहा सुखात रहा नेहमी
भावा,मानलं तुम्हाला असच तुमची प्रगती होऊ दे.डोळ्यात आनंदाश्रू आले भावा.👍👌💐
Nice Dada vahini
खूप छान आणि प्रशस्त घर आहे तुमचे खूप आवडले हवा आणि उजेड भरपूर आहे किचन ला ओट्या खाली ट्राली करा म्हणजे जास्त अडचण होत नाही
सुंदर एक नंबर घर आहे स्वप्नात ला बंगला
.🙏🌺👌🌺🙏
भाऊ घर छान बांधकाम स्वतःचे आपलं हक्काचे आहे खुप सुंदर खुप खुप आवडलं मला.
खूप छान दादा वहिनी..... बांधकामा मध्ये असे पसारे पडतातच दादा.. कोणी काही म्हणू द्या पण राहत्या घरात असे बांधकाम काढले तर पसारा होणारच...
Barobar
किचन ओटा बनवताना योगीताची उंची नुसार कमी उंची ठेवा .नाहीतर काम करताना हात भरून दुःखू लागतात.
दादा ताई घर लई छान आहेत
मन प्रसन्न झालं बघून तुम्ही असाच खुश राहो ही शुभेच्छा लहान बाळ लई घोड आहे 🤗🤗🥰🙏🙏🌹🌹
God bless you Always 🙏🙏
From Bombay
खूप छान घर आहे आणि राजा-राणीचा संसार ही....👌👌
खुप छान आहे घर आणि नवीन प्रकारचे घर बांधण्याची idea 👍
God bless you both & you have a all success in your life stay happy n healthy with long life.. Congrats for your new home 😇☺
Khup chaan ahe ghar😍
Congratulations 🎊🙌
God bless you.🙏❤️
Kup kup kup sundar ghar aahe ....Aani pilu pn kup mastch aahe 👌👌👌👌👌👌
खूप छान आहे 👌👌
पुढील वाटचालीस खूप खूप सूभेच्छा
खुप छान👌👌 तुम्हाला सर्वांना नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा 💐नांदा सौख्यभरे 🍫घरापेक्षा फॅमिली छान असणं महत्त्वाचं असतं आणि तुम्ही सर्वजण खुप छान आहात असं एकंदरीत लक्षात येतं👌👌बाळं पण क्यूट आहेत तुमची असेच छान रहा मिळुन मिसळून रहा👌
Hi गणेश भाऊ योगिता Hi अहो घर खूपच सुंदर आणि प्रशस्त आहे देवासाठी छोटी रूम बनवा. जागा आहे मोठी आम्ही फ्लॅट मद्ये राहतो त्यामुळे देवाला जागाच नाही ओ काम मस्त केलय
देवाला काय करायची जागा राव
Apan swatach devala jaga bnvychi aste
पण कोणता देव
Chuk
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? किती समाधानी आहेत दोघेजण .पैसा साध्य आहे की साधन यांचा नक्कीच विचार करा. प्रचंड संपत्ती जमवून भावनाशुन्य जीवन जगणाऱ्यांसाठी एक चपराक.असेच जगा, चांगले जगा भरपूर जगा.दोघांनाही शुभेच्छा..
👍🏻☺☺
👍👍
Khup sunder ghar banavla ahe Ani tumhi serve Jan khup chan ahat.....devbaap tumhala ajun khup motha vadu hich prathana....🙏
nice
खूपच सुंदर घर आणि तुमची जोडी बेबी खूप छान आहे
खुप छान .. आजुन जास्त प्रगति होवू दे. देवा.🙏🙏
या सिमेंटच्या प्लेट कितीला भेटतात ते सांगा व त्याच्या वरती स्लॅप टाकून वरती मजला चढवता येतो का ते पण
Janar aahat ka
खर्च किती येतो. सगळ तयार झाले की नक्की सागा.nice family.
🙏
🙏👍
th-cam.com/video/Yfgu01DjsNM/w-d-xo.html
Shree sawami Samarth
God bless you Dada Vahini
Chan zaly ghar 👌👌
मस्त आहे घर मला खूप आवडले बेबी पण मस्त😘😘😘😘😘
खूप छान बाळ.. खूप खूप प्रेम व आशीर्वाद 🙏
तुमच्या नवीन घराला खूप खूप शुभेच्छा.
सुख आनंद व भरभराटी होवो हीच सदिच्छा.
अभिनंदन घर खूप छान आहे.
Kiti kharch zala sanga
th-cam.com/video/Yfgu01DjsNM/w-d-xo.html
गणेश भाऊ टोटल घरा बाधन्या साठी किती खर्च आला ते सागाल का पिलीज
Ka ho vicharta
माझे गावाकडचे घर 🏡बांधायचे आहे म्हणून विचारले पिलेटा टाकुन बनवले घर🏠 खुप छान दिसत आहे शेतात आस्या पध्दतीने घर बांधायला काय हरकत आहे
होना काहीतरी वेगळ
अभिनंदन नविन घरासाठी शुभेच्छा बाळाचा पायगुण चांगला आहे खर्च किती आला सांगितले नाही
Ghar badhun baghave ase ugach bolatat ka
खूप छान आहे घर.. तुम्ही खूप mothe होणार... 👍👍
खूप छान बाळ सुध्दा गोड आहे
😊☺️🎊🎊🙅🙅🙅🙅
नवीन घराच्या शुभेच्छा!! आनंदाने रहा भरभराट होऊ देत तुमची!! 🌹🌹
खूप छान घर आहे दादा 👌👌
She is so cute n innocent I just love the way she was talking..n tumcha bal pan chan n cute ahe god bless him/her ...stay happy .
तुमची जोडी पण खूप छान आहे ताई आणि बाळ पण सुंदर आहे खूप छान घर आहे
फार मस्त भावा!अभिनंदन!🤗
छान छान अभिनंदन !! सुखी रहा🙏
ताई दिसत नाहीत तुमच्या
sarv chhan challay tumchya fandivar 👌👍
मस्त घर आहे तुमचे अभिनंदन
खूप सुरेख आहे घर आणि पिल्लू खूप गोंडस आहे 👌🏻👌🏻 मुलगी पण cute aahe
Gharala pese hote delivery sathi lolakdun magun getle ky frod ha
दादा खूप छान घर आहे तुमचं सोलापूर कर ( मोहोळ)लय भारी👌🏻👌🏻👌🏻👌🏻बाळ खूप छान आहे
खूप छान घर आहे दादा ,,, आणि तुमची जोडी सुद्धा
Congratulations 👏👏👍🔥
खूपच छान गणेश भाऊ... खर्च किती आला सांगा की राव
छान आहे तुमचं घर पण आणि तुम्ही दोघे पण आणि तुमचं बाळ पण..... खुश रहा.... 😘😊
खुप सुंदर घर बांधले आहे सुखी ,आनंदी रहा तुम्हाला अशीच सुखाची सौख्याची,संपत्ती ची भरभराट होऊ दे .
Khup chan aahe.... Ghar.... Khup sundar sansar aahe tumcha....👌👌👌👌
त्या घराला खर्च किती आला आहे भाऊ प्लीज सांगा
भाऊ घराला खर्च किती आला
Parbhu apko hamesha khush rakhe 🌹🌹🌹🌹🙏
अभिनंदन
किती खर्च झाला
Kiti kharch ala sadharan tri ata paryant
Kiti bay kiti che ahe
Saglyat mast tumcha chehra varchi smile kitchen ch kam chalu hy 👌👌👌👌👌
Mast gahr aahi dada Ani yogita muli pn mast aahit nice ❤️❤️