गोंधळ - आध्यात्मिक पुनर्जागरणाच्या गौरवशाली मार्गावर परत येण्याचे आमंत्रण 🌹🙏 . धार्मिक सूर वाजवणारी मिरवणूक खूपच छान. 🙌🌿 जय भैरी भवानी 🌹🌹🙏🏻🙏🏻 जय छत्रपती शिवाजी महाराज 🙌🙌 🚩🚩🚩🚩
जय भवानी.🙏 भवानी माते कि जय. खूप छान देवीचा गोंधळ झाला. गोंधळ मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. खूप खूपच छान. व्हिडिओ पण छान बनवलेला आहे. गावकर्यानची अशा प्रकारे एकी असेल तरच असे चांगले कार्यक्रम आयोजित होतात. गाव लोरे नंबर 2 त्यांनाही माझा नमस्कार. धन्यवाद. श्री किशोर सुरेश रावराणे - सांगुळवाडी
Jai shree sai Bheribhavani matecha jai jaikar
गोंधळ - आध्यात्मिक पुनर्जागरणाच्या गौरवशाली मार्गावर परत येण्याचे आमंत्रण 🌹🙏 . धार्मिक सूर वाजवणारी मिरवणूक खूपच छान. 🙌🌿 जय भैरी भवानी 🌹🌹🙏🏻🙏🏻 जय छत्रपती शिवाजी महाराज 🙌🙌 🚩🚩🚩🚩
कुळ दैवत श्री भैरी भवानी माता प्रसन्न 🌹🌹🌹🌺🙏 हर हर महादेव 🌹🌺🙏
जय भवानी 🙏🙏
भैरी भवानी माते की जय 🙏🙏
Well done दादा....and hats off to your efforts and thanks for sharing with us🙏
जय भवानी.🙏
भवानी माते कि जय.
खूप छान देवीचा गोंधळ झाला.
गोंधळ मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला.
खूप खूपच छान.
व्हिडिओ पण छान बनवलेला आहे.
गावकर्यानची अशा प्रकारे एकी असेल तरच असे चांगले कार्यक्रम आयोजित होतात.
गाव लोरे नंबर 2 त्यांनाही माझा नमस्कार.
धन्यवाद.
श्री किशोर सुरेश रावराणे - सांगुळवाडी
Very nice video bro..... viewing it felt the presence
Thanks
Thanks a lot for taking Splendid efforts 💐
जय भवानी
Wow 😍
खुप छान. मातेचा उदो उदो
खूप छान!
Thanks atya
🙏🙏🙏🙏🙏
खुप छान व्हिडीओ आहे
गोधळ कधी असलं ते सांगू शकाल का किती वर्षानी
Definitely sanganar
Rane che kuldayvat konate. Mahit asel tar sanga plice...
Bhairi Bhavani ahe
@@ashishrane8407 आपण सांगितल्याबदल धन्यवाद.
लोरे नंबर 2 मधे कुठचा वाडीत
Raorane wadi
Ata. Jar. Godhal. Asel. Tar. Date. Kalawa. . Amhi. Gujaratla. Rahata. Manun. Amala. Mahit. Nahi. Dhanyavaad.
Dada address proper mile ka
I really can’t understand what u want
Taluka vaibhavwadi Lore No 2
Taluka vaibhavwadi. Zilla sindhudurg, Lore no 2
Dada address proper sang na