दादा काही वर्षांपूर्वी जेम्स म्हणून कपाशीच बियाण्याचे यायचे फड कमी लागायची पण कापूस राशी 659 हून जास्ती यायचा जेम्स हे बियाणे कोणत्या कंपनीचे होते धन्यवाद
Itke sangitle ki confusion zale koRAD vahu madhe chanli konte Van utpann bharpir ani kid na lagnare ase baghun don CH sanga na jastit jast 3sanga .evdhe sangata dokya varun jate
छान समजावून सांगितले भाऊ तुम्ही , ह्या विडिओ व्हा सर्वाना फायदा होईल.
चंद्रपुर जिल्हाच्या हवामानाला सुठ होणारी व्हेरायटी कोणती
Sir he tumi manale leoci marun bondachi sankhya vadhvata yete. Ti aushdhi favaraych aahe ka khad chya prakare dyav lagel
म्हणजे?
Koradwavu Medium jamini sti Rasi 779 ki shikar jai ho kuthhi changli rahil ??
779
@@agripower_store thk u
राशी 659 हलक्या जमिनीत चालेल का
Mi lavali bhau halaki jaminit magachya varshat jast pause zala tari pan mast kapus aala aani zad pan quality ch hot...
Rasi 779 sadharan lihgt medium jaminit chalate ka
prch -331AXE BG 2 he variety kontaya jaminisathi changali rahil
Bhau halki te madhem jaminimadhe asha 9011 ani supercot lagavad karayachi chalel ka
Sir sundi Ali mhanje lal Ali kontya wanawar yet Nanhi te tar tumhi sangital nahi please tell me
ते सगळ्याच वणावर येते
Bhau target ani shuter kshi ahet sanga
छान भाऊ पण या वर्षी सुद्दा बोंड अळी चा अट्याक लवकर येईल का
हो काळजी घेणे आवश्यक आहे
जय ऍग्री पॉवर भाऊ
आपली माहिती प्रत्येक वेडेस महत्वाची असते आनि उपयोगी पडते
धन्यवाद भाऊ
Ghh 029.कोरडवाहू मध्यम जमिनीत पेरणी केल्यास ..उत्पन्न मिळेल काय.?
रेम्बो कोणत्या कंपनीचे वान आहे कापूस बियाणे
श्रीकर ची जय हो कशी आहे सचिनभाऊ
चुनखडी जमिनीत कोणती लावावी...
धनदेव वेराठी हलक्या जमिनीसाठी चालेल का?
शक्यतो मध्यम ते भारी जमिनीत वापरवी
भारी जमीन , मध्यम जमीन हलकी जमीन मधील फरक काय आणि ते कसे ओडखायचे
Sarji
Solar 76
बगायती आहे का कोरडु आहे ते सांगा
Tur Anterpik Soyabean perninanter lagech konte Tan nashak marave te sanga pls...
नाथ कंपनी चे संकेत वान कोरडवाहू साठी चालेल का
BG2 he bond ali control karel ka?Gelya 2 years pasun loss hotoy farmers cha.Jalgaon khandesh
कठीण आहे आपल्याला च तयारीत राहावं लागेल
धन्यवाद भाऊ श्रीगोंदा रेल्वे स्टेशन वरून तुमची माहिती ऐकत आहे धनदेव हा वान व आजित १५५ हा वान चागला वाटला
ठीक आहे भाऊ
What is your opinion on PRAVARDHAN SEED(AXE-331) variety?
Nice big boll variety ,
Bhau thoda soybean chya variety baddal sangann?
उद्या
कापशी काढून पुढे रब्बी चे पीक घायचे असल्यास कमी दिवसाचे वान कोणते ? & कमी दिवसाचे वाण घेतल्यास त्याचे काही एव्हरेज वर फरक पडतो का??
659राशी
छान माहिती दिली दादा 74जळगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद मधून ऐकतो माहिती
एका पिशवीत किती बिया असतात ?
450 ग्राम
Megasgram kaveri sids kse ahe
हलक्या कोर ड वाहू जमिनी साठी कोणती व्हरायटी घेऊ सर.
जंगी
अजित 155 ,111
3028 , जय
779 निओ
सर संकेत चे वान कशे आहेत
कोणती व्हेरायटी
Punga kashi aahe
Bhau rasi 602 variety kshi ahe ani bond size kshi ahe
काळया जमिनीसाठी कोणत वाण वापरावे
आता पुढच्या वर्षी सांगतो भाऊ
Bhau eka packet mdhe ek andaje seed chi Sankhya kiti yete
कोरडवाहू पण हलकी जमिनीसाठी व्हिडीओ बनवा..
जंगी
जय
Atm
मनी मेकर
निओ
अजित 155
राशी 659 आणि अजित 155 लावाची आहे, तर हलक्या जमिनीत चालेल का?
हो
बागेत शेती सीठा करेन असे म्हणतात ते सांगा कमेंट
यात मध्यम जमिनीसाठी लवकर/कमी कालावधीत येणारे वाण कोणते ते सांगा
जे दोन्ही साठी सांगितलेले वाण आहे ते वापरा
सर goldi 333 मिळेल का आणि कुठे
नाही सांगता येणार भाऊ
क्वॉड बैंक कपासी कशी आहे कोड बैंक
Money maker cott bank कशी आहे
Rasi 779 ची बोंड size n बोंडाची संख्या कशी राहते ??
Most ahe
दादा काही वर्षांपूर्वी जेम्स म्हणून कपाशीच बियाण्याचे यायचे फड कमी लागायची पण कापूस राशी 659 हून जास्ती यायचा जेम्स हे बियाणे कोणत्या कंपनीचे होते धन्यवाद
Nusan seed
ठिबक वर पावणेचार बाय अडीच फुटावर दोन दोन सरकी टाकले तर चालेल का
नाही ,
जमीन हलकी आहे का?
@@agripower_store मेडेम आहे
सचिन भाऊ...धनदेव की धनदेव+ या पैकी कोणती वापरायची
Pravardhan company che x kase ahe
चांगली आहे
कोहीनुर सीड्स माहागुन हे वान कसे आहे याची माहीती सांघा आणी राशी 5 78
जंगी & NBC10 या व्हरायटी चा कापूस हलका आहे की भारी आणि सैराट चा पण सांगा भाऊ
जंगी आणि Ncb10 मीडियम आहे वजनाने
सैराट नहीं माहिती आणि
Cotton mdhe Early verity konti ahe
फर्स्ट क्लास , अजित 5
Sir mahyco seed ची जंगी कशी आहे. आणि मोक्ष, मनिमेकर कशी आहे sir पूर्ण पणे कोरडवाहू साठी प्लीज... हेल्प मी
Manimekar
भाऊ कोरडवाहू साठी ajiit5 चालेल का
सर प्रभात सिड्स ची Rx 125 ही कशी आहे
Abch 246 bg 2 bt pradeep aday seedas kashi ahe ser
सचिन भाऊ. सोयाबीनची रुचि 2001 vs फुले संगम. भारी काळी जमिनिसठि कोणती जात बेस्ट राहील . व उतरा जास्त येलेल 🙏
दोन्ही पण चांगल्या आहे
@@agripower_store 🙏🙏🙏
Sir bond aali sathi kahi sanga
2 warsha pasun loss hot ahe
Hectori 3 quintle suddha mall yet nahi
Rashi 659 late ahe ki early
भाऊ NBC10 हलकी पण ओलीताच्या जमीनी साठी व मध्यम जमीनी साठी योग्य राहील का
हो चालते
बोंड अळी पडते का
Superb and fastclass
भाऊ चोपन (पानथल )जमिनी साठी कोणती चांगली राहील
अजित 155
Sir mala aambha lagavad sadti sangh rog prtikashi kami karna sati
सर अजित 1155 कशी आहे कोरडंवाहु साठी
चालले
सर राशी 659 किंवा काॅट बैंक जास्त पाण्यात कोणती अधिक जास्त उत्पादन मिळेल
659
धन्यवाद दादा
Sir aapli Kali jamin ahe aani konta kapas lavaycha ya jamin madhe
या ओडिओ मध्ये भारी जमिनी साठी जे संगीतले आहे ते वापरा
भाऊ एकरी किती बियाणे वापराचे एक व्हिडीओ बनवा
ठीक आहे भाऊ
मध्यम जमीन आहे. कोरडवाहू तर कोणती कापूस जात लावावी सर
या विडिओ मध्ये ज्या दोन्ही जमिनीत चालणाऱ्या व्हेरायटी सांगितल्या आहे त्या वापरू शकता
सांजखेडा ता . जि . औरंगाबाद येथून ऐकत आहे
ठीक आहे भाऊ
Ardhvat mahity he pan sangayche hote ki wan kity diwsache ahe
भाऊ आज अर्ली चा ट्रेंड आहे म्हणून
कंपनी पण पॉकेट वर खार लिहत नाही
सर राशी ६ ५९ कोरडवाहू पण भारी जमिनीसाठी चालेल का
हो
अरलि हेराटि कोनती
आपला या वर्षी चा कोरडवाहु चा विडिओ पहा
Sir Phule Rajeshwari variety cha ekari average kiti ?
तस व्यवस्थापन करण्यात आहे भाऊ ते सगळं
तूर शेंडे खुडणी , वेळेवर कीटक नाशक ची फवारणी केली तर चांगलं उत्पादन होऊ शकते
Itke sangitle ki confusion zale koRAD vahu madhe chanli konte Van utpann bharpir ani kid na lagnare ase baghun don CH sanga na jastit jast 3sanga .evdhe sangata dokya varun jate
जंगी , मोक्ष , 779
@@agripower_store thank you
Panchganga polaris baddal sanga
Sir hald lagvd aata keli t chalte ka
हो
Dukantil sarcasm bag dakhawili 🙌🙌🙏
म्हणजे?
राशी 659 आणि मोक्षा कोरडवाहू आणि हालकी जमीनीमधे चालेल काय
मध्यम मध्ये टाका
दादा, ह्यासोबत त्या वाणाचा कालावधी सांगत जा.
बर
बसंत वेदा कंपनी कशी आहे सर
आतीश लावा dada
कोरडवाहू शेती साठी राशी ची मेघना आणि प्रवर्धन चि एक्स चालेल का सर
जमीन भारी किंवा मध्यम लागेल
@@agripower_store dhanyawad bhau
GHH029 ya cotton vaba baddal mahiti sangal tasech supercot ya baddle pan
GHH 029 चांगली जात आहे ,
बोंड संख्या छान लागतात, आकार चांगला आहे ,थोडं रोग येतो.
सुपर कॉट ही atm , मणी मेकर , च्या कॅटेगरी येते
सर
जंगी,जादू, भक्ती, मोक्ष
हे वाण कशे आहेत कोरडवाहू मध्यम ते भारी काळीची जमिनी साठी यात काही बदल करायचा की नाही आपले मत सांगा
Sir halkya chunkhadi ukat jaminisathi kont soyabin ch biyan vaprav
अर्ली व्हेरायती वापरावी js 9305
3344 वगैरे
Thanks sir
सर प्रवधन ची एक्स अरली आहे का
मध्यम
सचिन भाऊ मोक्ष आणि बायोसीड्स ची ००२९ कशी आहे
मोक्ष छान व्हेरायटी आहे
मी या वर्षी लागवडी साठी घेतलेले वन
धनदेव
राजा
मनिमेकर
GHH029
सुपरकॉट
मोक्षा
US7067
हे वाण चागले आहे का सागा सर
का काही बदल करू
राजा बोंड मोठ आहे पण कमी लागते
राजा ही high density plantation साठी वापरल्या जाते
बाकी ठीक आहे
सचिन भाऊ कपाशी कधी लावता
पाऊस पडला नंतर
अतीश ही लवकर येणारी वरायटी आहे का
मीडियम
Kahi pn lava akhri sarv jhad sarkhech disate... Ani pikte pn sarkhya ch... Majha anubhav
हे पण बरोबर आहे ,
काही जमिनी विचित्र असतात त्या ठिकाणी जमिनीला सूट होणारच जात लावावी लागते
Barobar ahe...
वॉल्वो व मोक्षा या व्यरायटी कशा आहेत
कशी आहे भाऊ valo sanga
Us agriseed chi 4749 kashi watate sir ani tumhi ji us agriseed chi sangitli ti vegali ahe ka
हो 4746 आहे ती
तुम्ही तयार केलेला वर्गीकरण चाचार्ट द्या सर
म्हणजे ?
सुपरकोट छान आहे
दुबार पेरणीसाठी लवकर येणारी व्हेरायटी कोणती आहे .
फर्स्ट क्लास , अजित 5
@@agripower_store धन्यवाद भाऊ.
Kabadi kasha prakarchI verayti ahe sir
जय हरी असेच नवनवीन व्हरायटी चे व्हिडिओ पाठवा
जय हरी
वाटाणा पिकांची माहिती देण्यात यावी ही विनंती आहे
भाऊ dhandev kasi ahe mi लावली आहे 🙏🙏
सर glycel BT कोणती आहे का
कॉल करा भाऊ
दादा जमीन एकदम भारी आहे पाणी पण भरपूर आहे कोणती व्हरायटी लावली पाहिजे व तुमचा WhatsApp no dya
Gchh 029
7067
मल्लिका 207
कब्बडी