ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुपच सुंदर गाणे आहे तृप्त झाले आज कान हे गाणे ऐकुन तीन गायीकेचे गाणे एकले त्यांनी फारच सरस गाणे महटले🙏
आवाज.. भाव... अतिशय सुंदर मधुर.., अनेक धन्यवाद
सुंदर म्हटलंत गाणं फार सुरेख आहे हे गाणं. कितीही ऐकलं तरी समाधान होत नाही.
खूपच छान. मलाही हे गाणं मनापासून आवडतं.
वा, खूप सुदंर आवाज, खूप गोडवा आहे
Maze aavadate gane .aavajahi khup god aahe dhanyavad ❤
मॕडम ,खूप छान आवाज ,निवेदन आणि गाण्याचं सादरीकरणही छान.🎉 - सौ. मेघना लिमये.
निव्वळ अप्रतिम...
खूपच छान निवेदन आणि अर्थपूर्ण गाणे
ताई आवाज छान गाणे छान वाटलं
खूप छान गायले आहे.
खुप छान
अप्रतिम गाता तुम्ही आणि निवेदन ही फार छान.
खुप छान आवाज आहे ताई
Khup khup bhavpurna gayan.
मंजिरी ताई खूपच गोडवा आहे तुमच्या आवाजात छान गायले तुम्ही अशीच तुमच्या आवाजातली गाणी ऐकायला मला आवडेल.धन्यवाद ताई 🙏🌹
आवाज खूप गोड आहे
मंजिरी, आत्ताच तुझं हे गाणं ऐकलं.माझं खूप आवडतं गाणं आहे.गोड गायलीस. खूप शुभेच्छा💐
Sunder ,bhavpurna gayan❤
माधुर्य
अतिशय मधुर आवाज, सुंदर निवेदन, अप्रतिम, माझे सर्वात आवडते गाणे 😊
Khup Chan
फारच सुंदर व गोड आवाज.
मुळातच हे गाणं आणि त्याचे शब्दभाव ईतके लाडीक आणि सुंदर आहेत. त्याला यथायोग्य असं तुझं गोष्टरुपी निवेदन आणि गाणं दोन्ही मनाला भावलं.खूप सुंदर मंजिरी.....!❤
खूपच सुंदर आणखी दुसरे शब्द नाहित नलिनी
मला पण हे गाण फारच आवडत ऐकत रहावेसे वाटत 👍👍
खूप सुंदर आणि भावमधुर भावगीत ऐकून छान वाटलं. 👌गीतातील आणि मराठी भाषेतील असे शब्द व त्यांचा अर्थ ह्या पिढीला समजला तर आपला समाज भाषासमृद्ध होईल. 🙏
Khup chan Tai.... प्रसन्न वाटले एकदम गाणं ऐकून❤
मँडम निवेदन शब्दांचे अर्थ खूप छान सांगितले. गायन तर तुमचं गोड आहे.खूप छान झाले
फारच सुंदर
अतिशय गोड गाणं आणि गायन, सादरीकरण ही तितकंच गोड!👌👌🌷
खूप अर्थपूर्ण असे गोड गीत छानच गायले आहे❤
Sunder👌👌
खूप सुंदर
खूपच छान 👍🙏
आवाज छान आहे ताई
Khup Chan Tai 🙏
खूप छान ..
खूप छान ❤
नमस्कार ताई माझी मुलगी तुमच्या कडे गाणं शिकली आहे
Khup chan 🙏
छान झाले गाणे
सुंदर
सुंदर, अतिसुंदर
लिरिक्स टाकून द्या ताईसाहेब
मंजू, मस्त च
Kup chan
Sundar
Khupchan
Surekh❤
खूप सुंदर निवेदन आणि गायन, डोळे बंद करून ऐकले तर कथानक डोळ्यासमोर उभे राहिले.
प्रयत्न छान आहे
खूप छान आहे ताई आवाज
खूप छान
खुपच सुंदर गाणे आहे तृप्त झाले आज कान हे गाणे ऐकुन तीन गायीकेचे गाणे एकले त्यांनी फारच सरस गाणे महटले🙏
आवाज.. भाव... अतिशय सुंदर मधुर.., अनेक धन्यवाद
सुंदर म्हटलंत गाणं
फार सुरेख आहे हे गाणं. कितीही ऐकलं तरी समाधान होत नाही.
खूपच छान. मलाही हे गाणं मनापासून आवडतं.
वा, खूप सुदंर आवाज, खूप गोडवा आहे
Maze aavadate gane .aavajahi khup god aahe dhanyavad ❤
मॕडम ,खूप छान आवाज ,निवेदन आणि गाण्याचं सादरीकरणही छान.🎉 - सौ. मेघना लिमये.
निव्वळ अप्रतिम...
खूपच छान निवेदन आणि अर्थपूर्ण गाणे
ताई आवाज छान गाणे छान वाटलं
खूप छान गायले आहे.
खुप छान
अप्रतिम गाता तुम्ही आणि निवेदन ही फार छान.
खुप छान आवाज आहे ताई
Khup khup bhavpurna gayan.
मंजिरी ताई खूपच गोडवा आहे तुमच्या आवाजात छान गायले तुम्ही अशीच तुमच्या आवाजातली गाणी ऐकायला मला आवडेल.धन्यवाद ताई 🙏🌹
आवाज खूप गोड आहे
मंजिरी, आत्ताच तुझं हे गाणं ऐकलं.
माझं खूप आवडतं गाणं आहे.
गोड गायलीस. खूप शुभेच्छा💐
Sunder ,bhavpurna gayan❤
माधुर्य
अतिशय मधुर आवाज, सुंदर निवेदन, अप्रतिम, माझे सर्वात आवडते गाणे 😊
Khup Chan
फारच सुंदर व गोड आवाज.
मुळातच हे गाणं आणि त्याचे शब्दभाव ईतके लाडीक आणि सुंदर आहेत. त्याला यथायोग्य असं तुझं गोष्टरुपी निवेदन आणि गाणं दोन्ही मनाला भावलं.खूप सुंदर मंजिरी.....!❤
खूपच सुंदर आणखी दुसरे शब्द नाहित
नलिनी
मला पण हे गाण फारच आवडत ऐकत रहावेसे वाटत 👍👍
खूप सुंदर आणि भावमधुर भावगीत ऐकून छान वाटलं. 👌
गीतातील आणि मराठी भाषेतील असे शब्द व त्यांचा अर्थ ह्या पिढीला समजला तर आपला समाज भाषासमृद्ध होईल. 🙏