Khandoba Temple, Mulgaon, Badlapur ||श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान बदलापूर मधील मुळगाव येथे आहे. हे गाव खंडोबाच्या मंदिरा मुळे प्रसिद्ध आहे. मंदिराला जवळजवळ ६०० पायऱ्या आहेत. येथिल शांत वातावरणामुळे मन प्रसन्न होउन जाते
    .
    बदलापूर स्टेशन (पश्चिम) पासुन share रिक्षा मिळतात
    3 seater = 50 rs per person
    6 seater = 20 rs per person
    सगळ्यांनी आवर्जुन भेट द्या येथे

ความคิดเห็น • 6