ताईंनी प्रक्षेकांचे आणि एका हाडाच्या कलाकराचे काय नातं असतं ते अगदी काळजाला पाझर फुटेल अशि गायकी करुन त्यांनी रशिकांचे आभार मानले आहेत ..ताई खरच या आवाजाला आणि तुला आदरपूर्वक या भावाचा सलाम.
ताई आपण महान गायिका आहात त्याबद्दल शंकाच नाही परंतु अकलूज स्पर्धेत गायलेले हेच गीत वेळ काढून निवांतपणे ऐका तुमच्या तोंडून हे गीत तुमच्या नावलौकिकाला साजेसे नाही झाले मी आपल्या आवाजाचा आणि गायकीचा फॅन आहे म्हणून हि सुचना करण्याचे धाडस करतो हे गीत आजून पातळ व नितळ स्पष्ट शब्दात व्हावे हिच आशा करतो
ताई मी पण कलाकार आहे माझ्या पण जन्म गोंधळी समाजात झाला आहे तुमची पार्टी खूप छान आहे आणि कला लोकांना आवडणे म्हणजे आपण केलेली सेवा येशवी झाला सारखे आहे खुप सुंदर जागरण पार्टी आहे
मार्तंड भैरव जागरण पार्टी सारखी संगीत साथ या पार्टीत मिळत नाही ताई तुम्हाला असे चालले तर तुमचे नाव खराब होईल ती रेणुका ताई ती रेणुका ताईच अंकु पंकु फक्त त्यांच्याच जागेवरच ठिक आहे कृपया नोंद घ्यावी
ताईंनी प्रक्षेकांचे आणि एका हाडाच्या कलाकराचे काय नातं असतं ते अगदी काळजाला पाझर फुटेल अशि गायकी करुन त्यांनी रशिकांचे आभार मानले आहेत ..ताई खरच या आवाजाला आणि तुला आदरपूर्वक या भावाचा सलाम.
आवाज एकच नंबर आहे 🙏🙏
ताई तुला तुझ्या मागच्या परिस्थिती ची जान आहे तुझ्या पाठीशी मल्हारी मार्तड आहे. प्रेक्षकांची साथ तुझे गाणे ऐकून काळजाला घरे पडली 👌🙏🙏💐
ताई काळजाला घरे पाडलीस तुझ्या पाठीशी मल्हारी मार्तड आहे 👌🙏🙏💐
@@mahadevlaygude8108
ऋ्
ताई आपल्या कार्यक्रमातला संबळवाला माझा दादा एकच नंबर संबळ वाजवतोय या वयात त्याचा हात कोणीच धरू शकत नाही
यळकोट यळकोट जय मल्हार
🙏👍रेणुका ताई म्हणजे विषय च गंभीर होतो गाण्याचा ,,लय गोड गळा लाभलेला आहे 👌👍💐💐💐,
ताई मी तुमचे सर्व कार्यक्रम पाहतोय तुमच्या दोन्ही कलेला मानाचा मुजरा
यळकोट यळकोट जय मल्हार
Khup chan renuka tai saraswatichi khup motthi bhet aahe tumcha aavaj❤👏👏👏🤲
या गाण्याला चंदु दादासारखी साथ कोणीच देऊ शकत नाही miss चंदु दादा🥺🥺
बारक्या बिचुन संबळ जबरदस्त वाजवला
कोरस नाही बरोबर झाली
खरच ईश्र्वराची देणगी काय मस्त कोकीळ गायन दोघांनी केलंय 🙏👌
रेणूकाताई तुमच्या गायचा विशयच नाही पन तुमचे कोरस देनारे दादा आणी संबळ वाजवणारा मुलगा एकच नंबर हं काय
खरच पावसात नाचणारा मोर, आणि गायन करणारा कोकिळा तुमच्या आवाजात पहायला मिळतो..आम्ही पांगरिकर
वावा क्या बात है. एक नं बर....💯👌👌
खूप छान गाता medaam आपण साधे स्टेज sitim साधी तरी पण आवाज खुप छान
ताई ऐक नंबर गायन व आवाज जय मल्हार प्रसनन
वा। रेणुका ताई काय गायन आहे तोड च नाही। आसाच महालक्ष्मी चा आशिर्वाद राहिल तुमच्या पाठिशी
खुपच छान ताई साहेब तुम्ही महाराष्ट्र ची कोकीळा आहात खरंच ताई तुम्ही खरंच
ताई आपण महान गायिका आहात त्याबद्दल शंकाच नाही
परंतु
अकलूज स्पर्धेत गायलेले हेच गीत वेळ काढून निवांतपणे ऐका
तुमच्या तोंडून हे गीत तुमच्या नावलौकिकाला साजेसे नाही झाले मी आपल्या आवाजाचा आणि गायकीचा फॅन आहे म्हणून हि सुचना करण्याचे धाडस करतो
हे गीत आजून पातळ व नितळ स्पष्ट शब्दात व्हावे हिच आशा करतो
वा वा खूपच सुंदर आवाज आहे खूप छान वाटलं ताई खरचं डोळ्यात पाणीआले👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊😊😊😊😊😊😊😊
वाह!! खूप छान 👌👌
ताई तुझा आवाजाला जोडच नाही हे गाणे ऐकून मन भरून आलं
चंदन गुरुजीच गान खुपच छान आवाजा आहे रेनुका ताईनचा
मस्त एकच नंबर❤❤❤
1 nambar tai
Super Star Tai ... ❤
सुपर, खुपच छान 👌👌💐💐
Khupac cha👌👌👌👌👌
ताई खुप खुप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकच नंबर ताई एकवीस तोफांची सलामी रेणुका ताई जबरदस्त आवडल आपल्याला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
पन जरा स्लो घ्या
ताई मी पण कलाकार आहे माझ्या पण जन्म गोंधळी समाजात झाला आहे तुमची पार्टी खूप छान आहे आणि कला लोकांना आवडणे म्हणजे आपण केलेली सेवा येशवी झाला सारखे आहे खुप सुंदर जागरण पार्टी आहे
एकदा गायिका प्राजक्ता महामुनी ह्यांनी गायलेली ही लावणी ऐकावी.
मस्त ताई ❤️✌️🙏
ताई तुमचा नाद खुळा आम्ही तुमचे खुप फ्यान आहोत चांदवड नाशीक आपन भोर ईथ भेटलो होतो
खुप छान आवाज आहे ताई
ताई खूपच भारी हे गाण गायल तुम्ही
कोरस एक नंबर नाद खुळा आवाज 🚩
ताई एकच नंबर आवाज🔥🔥🔥💥👌🏼👌🏿
A
' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' place ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' pp
कडक रेणुका ताई 👍👌
अतिशय सुंदर आवाज आहे रेणुका ताई तुमच्या
दोन्ही पण छान कलाकार आहे त सलाम तुम्हाला
मस्त जय मल्हार
रेणुका ताई जेजूरिकर आवास सुंदर बापाची पुण्याई
Kadak renuka tai १no
खूपच नाद खुला आवाज आहे
खुप छान खुप छान
एक नंबर👌👌👌👌👌
मला खूपच आवडल ताई छान म्हनतात गान
Tai tumi expert aahat
एक नंबर
रेणुकाताई 1 नंबर
Mast tai ghati phakt tumcha hatat diste ghati jagrnachi khun ahe
Very nice voice 🙏🏻
Sister.Hartlly great singing .
ताई 1 नंबर
1नंबर ताई
रेणुका ताई खूप अप्रतिम गायन केले खूप आवडले मला
Vvcs. Yx. Yyvy TV. D c es, vvcs cde ce can vv vv v CV be 😂😉😆😅😊😊😊😊😊☺️:0}:‑)=-O:'(🙏E
Tai
Kadak
अप्रतिम सुरेख आवाज आणि गीताचे बोल
ग्रुप चे सर्व कलाकार👌👌👌👌👌
खुप सुंदर आवाज ताई साहेब सर्व च खुप सुंदर पार्टी आहे
क्या बात है मस्त 👌👌👌👌
Very nice song👌👌
Ek,no,renukatai
ताई खुपच छा्न आवाज
जय जय मल्हार
Kya baat ❤️
Renukancha Gayan apratim.
रेणुका ताई नाद च खुळा
फार छान जय मल्हार 🙏
छान 👌 👌 👌 👌 👏 👌 👌
वा क्या बात हे
वा ताई खूप सुंदर आवाज आहे तुमचा छान गायल मी सर्व कलेचा रसिक आहे जेजुरीचे गणेश शिंदे माझे मित्र आहेत ते पण जागरण गोंधळ करतात
गणेश गोकुळ शिंदे का
खूप छान
छान छान छान
Chan
खूप छान गाणं
छान आवाज रेणुका ताई
खूप छान आहे हे गाण
2 nhi pn mast gayle
अप्रतिम गायन
खुप छान ताई
Nice tai🙏🙏🙏🙏
कला हेच जिवन
छान ताई
🔥🔥
वारेणुकाताईएकचनंबर
तुमी जपलय आमचं मन
Coras nadch dada
beautiful ma'am...
Very. Great
❤❤
kadkkkk
Nice
🎹🎤🎤🎤🎤🎤
🎤🎤👌👌👌👌🌹👍👍👍👍👍👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
❤
मार्तंड भैरव जागरण पार्टी सारखी संगीत साथ या पार्टीत मिळत नाही ताई तुम्हाला
असे चालले तर तुमचे नाव खराब होईल
ती रेणुका ताई ती रेणुका ताईच
अंकु पंकु फक्त त्यांच्याच जागेवरच ठिक आहे
कृपया नोंद घ्यावी
बरोबर 👍
Nice song
magchya mamancha avaj apratim
👌🏾
👌👌👌👌👌👌👌👌
थोडी घाई झाली आहे ताई थोडं सावकाश घ्या म्हणजे अपेक्षित रंग यईल
आगदी बरोबर आहे पण ताईंच्या आवाजाला तोड नाही जरा सावकाश पाहिजे होत आजून सुंदर झाल आसत पन विषय नाही 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nadach kula avaj tai