पांडू दादा मी तुम्हाला कमेंट केली होती मांदळी ला आत्माराम गिरी बाबांच्या दर्शनाला जा हे देवस्थान जागृत आहे तुम्ही दर्शनाला गेला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील
पां डू दादा पुजा वहीणील एक ग्रॅम ची ज्वेलरी घ्या अशोक काका यांच्या येथे एक ग्रॅम ज्वेलरी खूप स्वस्त मिळते आणि खूप ऑफर चालू संगमनेर आणि नाशिक येथे त्यांच्या दोन्ही संगमनेर बस स्टँड व त्यांचे दुकान आहे पूजा वहिनीला खूप खूप छान ज्वेलरी एक ग्रॅम ची
10:44 ला हसून हसून पोट दुखेल 😂 नक्की बघा काय आहे
Chaitany a❤❤❤❤🎉🎉🎉❤ माझेच नाव आहे चैतन्य माझेच नावे चैतन्य तुम्हीच म्हणताय तुम्हीच म्हणताय तुम्हीच म्हणत आहे
वाघमारे फैमिली पूर्ण लई भारी आहे 🎉🎉❤❤✨✨
पांडू दादा मी तुम्हाला कमेंट केली होती मांदळी ला आत्माराम गिरी बाबांच्या दर्शनाला जा हे देवस्थान जागृत आहे तुम्ही दर्शनाला गेला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील
कोणत्या ठिकाण आहे हे देवस्थान नक्की सांगा please अम्हाला जायचे आहे
@@SureshGangurde-cb7rq,
पिहू फार क्यूट दिसती घरी गेल्यावर तीची नजर काढा. आणि ॠषीला लग्नाच्या खुप खुप शभेच्छा
लय भारी आवज काढते पिऊच पांडू दादा
मला पण खूप आवडतो पहुंचा आवाज
खुप खुप भारी वाटलं रूशीचया लग्नाचा विडिओ बघून खूप छान डान्स केला तुम्ही खुप भारी झालं लग्न 💒
Dada तुमची तब्येत खूप कमी झाली आहे
Khup Chan video ahe lagnacha.tumhchi all family Chan disat ahe.khas karun pihu khupach cute disat ahe.......
छान झालं दादा लग्नं पिहु खूप क्युट दिसते.❤️😘🥰
Dada lagnala thod changle shirt galaych naa ...
पां डू दादा पुजा वहीणील एक ग्रॅम ची ज्वेलरी घ्या अशोक काका
यांच्या येथे एक ग्रॅम ज्वेलरी खूप स्वस्त मिळते आणि खूप ऑफर चालू संगमनेर आणि नाशिक येथे त्यांच्या दोन्ही संगमनेर बस स्टँड व त्यांचे दुकान आहे पूजा वहिनीला खूप खूप छान ज्वेलरी एक ग्रॅम ची
नमस्कार पांडू दादा छान झाले लग्नऋषीला पण लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
मादळी गावं आहे आम्ही पण जातो दर्शन ला बाबा चा
Happy married life rushikesh. छान ahe video
छान झालं ऋषीचं लग्न
कृष्णाचा ड्रेस मला लय आवडती
Rushi kon ahe
Congretchulation 🎉 rushi & 🎉🎉shivani
बर झाल दादा गेलात दर्शन झाले माझ्या मामाच गाव जवळच आहे
पांडुदादा मी पण कंमेट केली होती मांदळी ला जा म्हणुन बरं झालं गेलात
रूशी तुमचा कोण आहे दादा
Congratulations🎉
आईला प्रवासाची गोळी देत जा
Rushichi navri bhari ahe ki pandu dada
#एकनिष्ठ ❤❤❤❤
Congratulations rushi
मेडिकल मध्ये गोळ्या मिळतात त्या घ्यायच्या ना आईसाठी
दादा तूमचा परीवार खूप छान आहे
Nice waghmare family
दादा आम्ही पन 2 वेळेस गेलो आहे मांदळीला दर्शनाला 🙏🙏
अभिनंदन रूशी🎉🎉
नवरी छान आहे
आम्ही पन गेलो होतो दादा खूप छान मंदिर आहे
पीहु चा आवाज ❤
मिरजगावला लग्न होत
Congratulations Rushi & shivani 🎉🎉❤❤✨✨💫💫
Sir mandli aamch gav ahe
पुजा खूप सुंदर दिसते 1 नंबर
Congratulations
Congratulations रूषी
Congratulations 👏🎉 rushi dada
खूप छान
पुनम तुपे कोणा कोणाला दिसल्या
मी पण कमेंट्स केली होती मांदळीला जा म्हणून 🙏🙏
मस्त व्हिडिओ 👌
आम्ही कर्जत तालुक्यातील आहोत
Big fan Dada ❤❤❤
Pihu Khup chhan ahe❤❤🎉🎉
मस्त😂 जोक्स 😅😅😅
Dada ami rashin che ahe mumbai varun video bagte
. पाडू दादा तो फोटो रुषीचा आहे नवरा नवरी चा आहे नक्की चा ( लाल लाल गुलाब त्याला हिरवा देठ आणी नवरा नवरी चा फोटो फार ग्रेट ग्रेट नक्की )
मी मिरजगाव जवळ राहतो तुम्हाला भेटायला येणार होतो पण नाही जमल मांदळीला आले बर झाले
Mast ....jai atanaram baba
He aamch ethe aahe gav mandli
👌👌👌👌
Sir tumhi amchya gavi gela होते मिरजगाव la
पिहू बाळ खूप छानपूजा साडी खूप छान आहे👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Sorry dada 😢 मी येऊ शकले नाही भेटायची खूप इच्छा होती .....खूप मोठा प्राँल्बेम आला होता काय सांगायचं 😢😢
Nice video
दादा आईला डाव्या बाजुला बसवत जा ड्रायव्हरच्या नको बाजू ला
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पीहु मस्त च
पिल्लू आवाज खुप छान आहे
पुनम तुपे च्या घरी एवढा मैठे अॅक्टर
कृष्णा खाली नको जाऊ खूप क्यू ते तुमचा कृष्णाची चूक झाली तर समजून घ्या त्याला आम्ही तुमचे व्हिडिओ पाहणार नाही
छान झालं लग्न मस्त 🎉🎉❤❤
तुम्ही मिरजगाव ला आलता दादा आमच्या गावाला
Khupch hsli dada tujya mimicri la😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂khup bhari dada
😊
Congratulations 🎉
First like 👍👍👍
❤❤😊
Nice 👍👍👍👌👌👌❤️❤️🎉🎉
Dada amhi karjatla rahato
खूप छान दादा ❤❤
Jevan karun goli khalyavar ultya hot nahit.nantar kuthehi jatana aaila ultichi goli det java
😂😂😂😂 पिहु
Pihu so cute ❤❤❤❤❤
Sorry
❤❤👌👌👌👌
😂🎉😊
पूजा आणि पिहू आणि दादा तू सुद्धा खूप छान दिसत आहात सगळेजण 🥰💫👌👌 आम्ही पण गावाला जाताना असंच रात्रीचं उठलेलं खाऊन जातो 😂😂😂
Dada laganat t shirt 😂
👌👌👌
Call karun ny aalo
Aai na medical madhe goli milte ti det ja manje ulti hot nahi
Fast comments
👌👌👍👍🖐️🖐️❤❤🎉🎉
पिऊ खूप छान दिसत आहे 👌👌👍
😅😅😅😅
🤣🤣🤣👌👌
😂😂😂