गाणी वगैरे पेक्षा काही तरी कामधंदा करा . काय रोज उठून संविधान , संविधान . ज्या दिवशी तुम्ही संविधानाच्या आडून चालेल जातीयवाद आणि फुकट खाणं सोडलं , त्या दिवशी संपूर्ण देश तुमचं समर्थन करेल .
आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आंबेडकरी विचारधारेचा सन्मान राखत अमित शहासारख्या व्यक्तींना शहाणपण शिकवणारे गीत सादर केले. तुमचे हे कृत्य केवळ एक गाणे नसून, समाजासाठी प्रेरणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सतत उच्चारणाऱ्या, पण त्यांच्या तत्वांशी प्रामाणिक राहण्याऐवजी विरोधाभासी कृती करणाऱ्या नेत्यांना हा गीताचा संदेश समाजासाठी महत्त्वाचा वाटतो. तुमच्या गीतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे स्वरूप सादर झाले आहे, जे लोकशाही, समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांवर आधारित आहे. अमित शहाला आणि त्यांच्या सारख्या व्यक्तींना केवळ आंबेडकरांचे नाव घेण्याऐवजी त्यांच्या विचारांचे खरे अनुसरण करण्याची शिकवण तुम्ही दिली आहे. तुमच्या या परखड आणि जागरूकतेने भरलेल्या सादरीकरणासाठी हार्दिक अभिनंदन. तुमच्यासारखे कार्यकर्ते समाजाला जागृत करतात, आणि आंबेडकरी चळवळीला एक नवीन ऊर्जा देतात. तुमचे योगदान समाजाने सदैव स्मरणात ठेवावे अशी इच्छा व्यक्त करतो.
भाऊ या गितातुन तु अमित शाहाच्या थोबड्यावर चप्पल हाणली आणि कवी भाऊ ने खुप छान लिहिलंय जयभिम जयवंचित आघाडी
धन्य वाद ताई❤❤❤❤
एक नंबर भावा आवडलं आपल्याला
Wow, खूप छान, अशी गाणी हिंदी मध्ये पण असली पाहिजे अमित शहा chya ghara javal मोठ्याने लावण्यासाठी . जय भीम.
भावा खूूप सूंदर मधूर गायलस तूला कडक जयभीम
तडीपार रला काय माहित बाबा साहेब आंबेडकर कोन होते जय भीम नमो बुद्धाय दादा
सुमेध तुला कडक आणि मानाचा जयभीम
खरं हिंमत आहे भाऊ तुम्हाला
धन्यवाद
सुपर गित गाईल साहेब 🎉
हे गाणं अमित्या पर्यंत पोहचल पाहिजे करा sere
दोन दिवसात गीत तयार
महार हे माहीर हे 👌👌
छान भाई जयभिम 🙏
33 कोटी देव असून काय फायदा इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केलं आणि तुम्ही म्हणता स्वर्ग नर्क😂😂😂
छान प्रेम भाऊ
जय भिम छान गाणे
एकच नंबर दादा❤❤❤
खूप छान
जय भिम जय संविधान जय भारत राष्ट्र
खुप सुंदर जयभीम दादा सलाम तुमच्या शब्दाला शब्दाला
🎉🎉🎉भावडया नाही भडवा तडीपार ....जय भिम 🎉🎉🎉जय संविधान 🎉🎉🎉खुप छान गायले आहे गाण भावा ....जय भिम नमो बुध्दाय ......
खूप सुंदर छान
अती उत्तम🎉
जयभीम खूप छान रचना आहे
Khup sunder
शहाचा तोंडावर चागलीच हानली या गीता मधून जय भीम भाऊ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप सुंदर आहे दादा जय भीम नमो बुद्धाय दादा
तडिपाररला काय माहित आंबेडकर कोन आहेत
एकच नंबर दादा💙💙💙🙏
जय भीम जय संविधान
एक दिवसात खूप छान तयार करून उत्तर दिलं भावा 👍
🙏
जयभीम भावा
सुपरहिट गायले आहे दादा
जय भीम नमो बुद्धाय
Jay bhim bhava
जय भीम खूप छान दादा
Jai bhim 🙏 Jai savidhan
Ekach no bro Jay Bhim
वा छान जय भिम नमो बुध्दाय
खुपच सुंदर गाण भाऊ जयभिम तुझ्या गिताला
खडक एक नंबर भावा
कडक भाऊ सुंदर रचना आहे
खूप सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
लय भारी भाऊ
Right 👍
खुप छान ❤
जय भीम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुपर दादा..👍
लै लै लैच भारी एक नबंर 🎉🎉🎉🎉
एकच नंबर चपराक आहे❤❤❤
सुमेध तुला कडक आणि मानाचा जय भीम 🙏🙏🙏👌👌👌
💙खूप सुंदर गाणं जय भीम जय संविधान💙
Very nice song.👋👋👋
वाह ! क्या बात है !👍👍👍
बरोबर आहे ❤
जय भिम❤❤
गाणी वगैरे पेक्षा काही तरी कामधंदा करा . काय रोज उठून संविधान , संविधान . ज्या दिवशी तुम्ही संविधानाच्या आडून चालेल जातीयवाद आणि फुकट खाणं सोडलं , त्या दिवशी संपूर्ण देश तुमचं समर्थन करेल .
छान गीत गायले.❤🎉🎉🎉
Baap to baap rahega Jay bhim ❤❤
जबरदस्त भाऊ 😂😂😂
खुप सुंदर 🎉
Kdk bhi krantakri jaibhim
Jai Bhim 👍🏽🙏
Khup chhan 👌👌
Jay bhim dada❤
Khup sundar bhavu 🎉❤❤
Jay bhin. mast song 🎉 ✨
जयभीम
Ek number mastch song aahe Jai Bhim ❤❤❤
Nice brother 👍👍👍
Jay bhim 🙏💙dada
Prem Bhai Great JAY BHIM
खूप छान ठोकल आहे.
आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आंबेडकरी विचारधारेचा सन्मान राखत अमित शहासारख्या व्यक्तींना शहाणपण शिकवणारे गीत सादर केले.
तुमचे हे कृत्य केवळ एक गाणे नसून, समाजासाठी प्रेरणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सतत उच्चारणाऱ्या, पण त्यांच्या तत्वांशी प्रामाणिक राहण्याऐवजी विरोधाभासी कृती करणाऱ्या नेत्यांना हा गीताचा संदेश समाजासाठी महत्त्वाचा वाटतो.
तुमच्या गीतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे स्वरूप सादर झाले आहे, जे लोकशाही, समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांवर आधारित आहे. अमित शहाला आणि त्यांच्या सारख्या व्यक्तींना केवळ आंबेडकरांचे नाव घेण्याऐवजी त्यांच्या विचारांचे खरे अनुसरण करण्याची शिकवण तुम्ही दिली आहे.
तुमच्या या परखड आणि जागरूकतेने भरलेल्या सादरीकरणासाठी हार्दिक अभिनंदन. तुमच्यासारखे कार्यकर्ते समाजाला जागृत करतात, आणि आंबेडकरी चळवळीला एक नवीन ऊर्जा देतात.
तुमचे योगदान समाजाने सदैव स्मरणात ठेवावे अशी इच्छा व्यक्त करतो.
सर धन्य वाद अपले कमेंट आणि विचार आमच्या सारख्या कवी गायकांची ऊर्जा वाढवतात, धन्यवाद दादा
खुप खुप धन्यवाद सर...
Jay bhim
गीत.. संगीत..गायन.. अप्रतिम..
Super
खूप सुंदर सॉंग भाऊ 1 नंबर
1,numbar,dada
Kya baat jai bhim namo buddhay
❤
Jay bhim 💙💙💙👌👌
लय भारी
अप्रतिम खुप छान .
क्रांतिकारी जयभीम
Jay bhidada❤
Baba.cha.mule.vachla.tu.amit.shha.babu🎉🎉
मन जिंकलास 👍
Sundar song bhai
,🙏👌👌👍
Super... Jay Bhim Jay Sanvidhan 💙 💙💙
Super Hit. Jaybhim, Namobudhay.💐💐💐
Ek no song
Jay Bhim 💙🙏
जयभीम 💙💙💙💙💙💙
❤❤❤Gyanyat Badlya chya❤❤❤❤Badkhau❤❤
खुप छान भाई
गाण्यात थोडा बदल करावा त्याला भावड्या एवजी भाड्या संयुक्तिक वाटेल.. बाकी गाण जबरदस्त... जय भीम 💙💙💙💙💙💙💙
😂😂😂😂😂❤
क्या बात है.वा..जयभीम. ❤
Super Jay Bhim
Mast 👌👌👌
1namber Bhau Jay bhim namo bhuddy Jay Savidhaan ❤❤❤
खूप छान वाटले तडिपार हा तडीपारच आसतो
जबरदस्त भावा एक च नंबर
जय भीम नमो बुध्दाय 🎉🎉
वा भाई वा जय भिम
Good