"बबन" ला promote केल्याबद्द्ल राजश्री मराठी चे आभार•••• एरवी मराठी भाषेचा पुळका असल्याचा वाव आननारे बरेच इतर मराठी TV चॅनेल आणि shows वाल्यांनी कोणतीही मोठी starcast नसल्याच कारण देत "बबन" चित्रपटाच promotion नाकारल्याच वाचण्यात आलं (कऱ्हाडे साहेबांच्या interview मध्ये) परंतु "हम खडे ..तो सरकार से बडे" म्हणत "बबन" प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी झाला.
खूप छान सिनेमा आहे भाऊसाहेब, गायत्री यांनी खुप छान प्रकारे अभिनय केला आहे. बबनच्या वडीलांची भुमिका खूप आवडली. आणि इतर जे सर्व कलाकार आहेत त्यांनी देखील खुप छान अभिनय केला आहे. अशाच प्रकारे अजून नवीन कलाकार घेऊन नवीन चित्रपट काढावेत. बबनच्या चित्रपटाच्या सर्व टिमला शुभेच्छा.
BABAN is very nice...Wonderful Movie ...Super Hit.. God bless you all the Team for your up coming Roundal movie..wishing all the Best For you all God bless the Team.
"बबन" (मराठी चित्रपट) - कसं....भाऊसाहेब कऱ्हाडे दाखवतीलं तसं..! हम खडे तो....सरकारसे बडे, लेकिन हम आगे चले तो बार बार अडे. बबन हा मराठी चित्रपट २३ मार्च २०१८ रोजी सगळीकडे प्रदर्शित झाला.मात्र दि.२६ मार्च २०१८ रोजी चित्रपटात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. चित्रपटाची लांबी १४८ मिनीटांवरून १३४ मिनीटांवर आणण्यात आली आहे.तसे निर्देश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.त्याची छायांकित प्रत माहितीसाठी खाली दिलेली आहे.चित्रपटाचे समीक्षण करावयाचे झाल्यास अनेक कमकुवत बाजू समोर येतात. चित्रपटाला "A" सर्टिफिकेट मिळवणे ही घोडचूक होती(ती नंतर सुधारण्यात आली),याने तुम्ही काय साध्य केले?चित्रपटातील काही टुकार संवाद(चित्रपटाची गरज नसताना)तुम्हाला काहीच प्रेक्षकांकडूक वाहवा,पैसे कमावून देतील,पण त्यामुळे चित्रपटाचा दर्जा सुमार होतोय.तसेच,त्यामुळे १८ वर्षाखालील मुलांना घेऊन जाणारा मराठी चित्रपटांचा जो मुख्य मराठी पालकांचाअसणारा प्रेक्षकवर्ग आहे तो चित्रपट पाहू शकणार नाही याची जाणीव पहिल्यांदा निर्माते व दिग्दर्शकांना नव्हती का?का त्यांना तशीचं चित्रपटाची प्रसिद्धी करून चित्रपट लोकांपुढे न्यायचा होता. चित्रपटातील अभिनेत्रीची निवड कशापद्धतीने केली याच्या अनेक कथा चित्रपटाचे दिग्दर्शक माध्यमांसमोर सांगत आहेत.चित्रपटांच्या दिग्दर्शकांना माझं एवढचं सांगणं आहे,दिसण्याबरोबरचं अभिनय करता येणे हेही महत्वाचे आहे.तिचा अभिनय पाहताना ती सतत अभिनय करण्याचा सराव करत आहे असं वाटून जातं.त्यामुळे चित्रपटात अभिनेत्याबरोबर जो समन्वय अपेक्षित आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं सतत वाटतं राहतं.अभिनेत्रीच्या काही सहा.अभिनेत्री आहेत,त्या मात्र भाव खाऊन जातात.त्या मस्तपणे वावरल्या आहेत. आजकाल चित्रपट म्हणजे एक मुलगा,एक मुलगी तो तिच्यावर प्रेम करणार.तो तिला त्याबद्दल विचारणार, ती पहिल्यांदा नाही म्हणणार.पुन्हा काही कारणाने त्यांच्यात प्रेम होणार(प्रेम करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या एवढाचं काय फरक उदा.चिखलात पोहणे,मध खाणे).त्यांच्या घरचे त्याला विरोध करणारं.मग हे बंड करणार.या गोष्टी सामायिक झाल्या आहेत यामध्ये बदल होणे गरजेचे आहे.नाहीतर एकसारखा पणा चित्रपटात येतो आणि तो कंटाळवाणा वाटतो. बऱ्याचं लोकांनी,चित्रपट वास्तविकता मांडतो,समाजातील उच्च-नीच लोकांचे एकामेकांशी वागण्याच्या पद्धतींचे वास्तव चित्रण दाखवतो असे म्हटले आहे.मात्र वास्तविक दाखवण्याच्या नादात दिग्दर्शक चित्रपट वेगळ्याचं दिशेला फरफटत नेतो.चित्रपटात असणारे संवाद(ज्याची काडीचीही गरज नव्हती)त्यामुळे चित्रपटाला वेगळाच रंग चढतो,हे अति होतयं असं सतत वाटतं.चित्रपटाचे काही प्रसंग उगाचचं आहेत(उदा.बबन ज्यांचे दूध घेतो त्यांच्याबरोबरचे बबनच्या वडिलांचे संवाद,त्यांचेच आपल्या घरश्यांशी केलेले संवाद)त्यामुळे चित्रपटाचा दर्जा खालावतो. चित्रपटाच्या दिग्दर्शकला नक्की पैसे कमविण्यासाठी(गल्लेभरू,व्यावसायिक)चित्रपट करायचा आहे का समाजातील असणाऱ्या वास्तवाची जाणीव करून द्यायची आहे?कारण चित्रपटात भरपूर अशा गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोकांना नक्की काय चाललयं हेचं समजतं नाही(उदा.बबनचे त्याच्या इतर मैत्रिणीशी असणारे संबंध,चित्रपटात असणारं आयटम सॉंग).चित्रपट पाहताना सतत आपण अशाप्रकारच्या घटना याअगोदर सतत पाहिल्या आहेत असं वाटतं(उदा.गीतांमध्ये दाखविण्यात आलेली दृश्ये,पद्धती). चित्रपटाची मांडणी काही प्रसंग जोडून केल्यासारखी वाटते.चित्रपटातील गाणी कधीही, कुठेही टाकण्यात आली आहेत त्यामुळे त्यांचं महत्व कमी होऊन ती त्यामध्ये उगाच घातली आहेत असं वाटतं.चित्रपटात घडणारा प्रसंग बऱ्याच वेळा अर्धे वाटतात(चित्रपटात अभिनेता व अभिनेत्री यांचं प्रेम कधी होतं हेचं समजत नाही.ते अधिक फुलवण्याची गरज होती त्याचा पूर्णपणे अभाव जाणवतो).चित्रपट तुकड्या तुकड्यात विभागल्यासारखा वाटतो. चित्रपटाची जी काही मूलभूत अंग(तत्वं)आहेत (कथा,अभिनय,चित्रीकरण,संवाद,गाणी)यामध्ये समन्वय साधण्यात,ते मांडण्यात चित्रपटाचा दिग्दर्शक कमी पडला आहे.चित्रपट नंतर कमी करण्यापेक्षा पहिल्यांदाचं त्यावर योग्यप्रकारे काम केलं असतं तर एक वेगळी उंची चित्रपटाला गाठता आली असती.तसेच माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांना चित्रपटाच्या महत्वाच्या भागास(१४ मिनिटे कमी केलेली)मुकावे लागले नसते. #कसं....भाऊसाहेब कऱ्हाडे दाखवतीलं तसं..! ✍ विशाल पवार. दि.१ एप्रिल २०१८.
चित्रपटामध्ये कुठल्याच शिवीचा वापर करायचा नाही दिग्दर्शकाला तेवढी अक्कल असावी लागते बाकी बबन ची स्टोरी गाणी मला खूप आवडली परंतु शिवी ही पिक्चर खराब करू शकते हे लक्षात ठेवावे दिग्दर्शकांनी
"बबन" ला promote केल्याबद्द्ल राजश्री मराठी चे आभार••••
एरवी मराठी भाषेचा पुळका असल्याचा वाव आननारे बरेच इतर मराठी TV चॅनेल आणि shows वाल्यांनी कोणतीही मोठी starcast नसल्याच कारण देत "बबन" चित्रपटाच promotion नाकारल्याच वाचण्यात आलं (कऱ्हाडे साहेबांच्या interview मध्ये)
परंतु "हम खडे ..तो सरकार से बडे" म्हणत "बबन" प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी झाला.
खूप छान सिनेमा आहे
भाऊसाहेब, गायत्री यांनी खुप छान प्रकारे अभिनय केला आहे.
बबनच्या वडीलांची भुमिका खूप आवडली.
आणि इतर जे सर्व कलाकार आहेत त्यांनी देखील खुप छान अभिनय केला आहे.
अशाच प्रकारे अजून नवीन कलाकार घेऊन नवीन चित्रपट काढावेत.
बबनच्या चित्रपटाच्या सर्व टिमला शुभेच्छा.
Baban chya vadilanchi bhumika director sirani keliy
बबन हा पिक्चर बघायला खूप मजा आली खुप मेहनतीने साकारले खुप खुप मस्त मस्त हरिभाई पाटील
BABAN is very nice...Wonderful Movie ...Super Hit.. God bless you all the Team for your up coming Roundal movie..wishing all the Best
For you all God bless the Team.
Gayatri Jadhav, beautiful actress. Hope she would shine in Marathi Film industry and Bollywood and hollywood as well
Tushar G
Baban..Mast movie ahe.. Need more films like this
बबन pic चा संवाद च रोजच्या जीवनातला आहे,मस्त आहे pic, 1st day pahila।
Very nice karhade saheb👍👍🙏
v nice movie.....👍👍👍💖
All the Best waiting
"बबन" (मराठी चित्रपट) -
कसं....भाऊसाहेब कऱ्हाडे दाखवतीलं तसं..!
हम खडे तो....सरकारसे बडे,
लेकिन हम आगे चले तो बार बार अडे.
बबन हा मराठी चित्रपट २३ मार्च २०१८ रोजी सगळीकडे प्रदर्शित झाला.मात्र दि.२६ मार्च २०१८ रोजी चित्रपटात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. चित्रपटाची लांबी १४८ मिनीटांवरून १३४ मिनीटांवर आणण्यात आली आहे.तसे निर्देश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.त्याची छायांकित प्रत माहितीसाठी खाली दिलेली आहे.चित्रपटाचे समीक्षण करावयाचे झाल्यास अनेक कमकुवत बाजू समोर येतात.
चित्रपटाला "A" सर्टिफिकेट मिळवणे ही घोडचूक होती(ती नंतर सुधारण्यात आली),याने तुम्ही काय साध्य केले?चित्रपटातील काही टुकार संवाद(चित्रपटाची गरज नसताना)तुम्हाला काहीच प्रेक्षकांकडूक वाहवा,पैसे कमावून देतील,पण त्यामुळे चित्रपटाचा दर्जा सुमार होतोय.तसेच,त्यामुळे १८ वर्षाखालील मुलांना घेऊन जाणारा मराठी चित्रपटांचा जो मुख्य मराठी पालकांचाअसणारा प्रेक्षकवर्ग आहे तो चित्रपट पाहू शकणार नाही याची जाणीव पहिल्यांदा निर्माते व दिग्दर्शकांना नव्हती का?का त्यांना तशीचं चित्रपटाची प्रसिद्धी करून चित्रपट लोकांपुढे न्यायचा होता.
चित्रपटातील अभिनेत्रीची निवड कशापद्धतीने केली याच्या अनेक कथा चित्रपटाचे दिग्दर्शक माध्यमांसमोर सांगत आहेत.चित्रपटांच्या दिग्दर्शकांना माझं एवढचं सांगणं आहे,दिसण्याबरोबरचं अभिनय करता येणे हेही महत्वाचे आहे.तिचा अभिनय पाहताना ती सतत अभिनय करण्याचा सराव करत आहे असं वाटून जातं.त्यामुळे चित्रपटात अभिनेत्याबरोबर जो समन्वय अपेक्षित आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं सतत वाटतं राहतं.अभिनेत्रीच्या काही सहा.अभिनेत्री आहेत,त्या मात्र भाव खाऊन जातात.त्या मस्तपणे वावरल्या आहेत.
आजकाल चित्रपट म्हणजे एक मुलगा,एक मुलगी तो तिच्यावर प्रेम करणार.तो तिला त्याबद्दल विचारणार, ती पहिल्यांदा नाही म्हणणार.पुन्हा काही कारणाने त्यांच्यात प्रेम होणार(प्रेम करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या एवढाचं काय फरक उदा.चिखलात पोहणे,मध खाणे).त्यांच्या घरचे त्याला विरोध करणारं.मग हे बंड करणार.या गोष्टी सामायिक झाल्या आहेत यामध्ये बदल होणे गरजेचे आहे.नाहीतर एकसारखा पणा चित्रपटात येतो आणि तो कंटाळवाणा वाटतो.
बऱ्याचं लोकांनी,चित्रपट वास्तविकता मांडतो,समाजातील उच्च-नीच लोकांचे एकामेकांशी वागण्याच्या पद्धतींचे वास्तव चित्रण दाखवतो असे म्हटले आहे.मात्र वास्तविक दाखवण्याच्या नादात दिग्दर्शक चित्रपट वेगळ्याचं दिशेला फरफटत नेतो.चित्रपटात असणारे संवाद(ज्याची काडीचीही गरज नव्हती)त्यामुळे चित्रपटाला वेगळाच रंग चढतो,हे अति होतयं असं सतत वाटतं.चित्रपटाचे काही प्रसंग उगाचचं आहेत(उदा.बबन ज्यांचे दूध घेतो त्यांच्याबरोबरचे बबनच्या वडिलांचे संवाद,त्यांचेच आपल्या घरश्यांशी केलेले संवाद)त्यामुळे चित्रपटाचा दर्जा खालावतो.
चित्रपटाच्या दिग्दर्शकला नक्की पैसे कमविण्यासाठी(गल्लेभरू,व्यावसायिक)चित्रपट करायचा आहे का समाजातील असणाऱ्या वास्तवाची जाणीव करून द्यायची आहे?कारण चित्रपटात भरपूर अशा गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोकांना नक्की काय चाललयं हेचं समजतं नाही(उदा.बबनचे त्याच्या इतर मैत्रिणीशी असणारे संबंध,चित्रपटात असणारं आयटम सॉंग).चित्रपट पाहताना सतत आपण अशाप्रकारच्या घटना याअगोदर सतत पाहिल्या आहेत असं वाटतं(उदा.गीतांमध्ये दाखविण्यात आलेली दृश्ये,पद्धती).
चित्रपटाची मांडणी काही प्रसंग जोडून केल्यासारखी वाटते.चित्रपटातील गाणी कधीही, कुठेही टाकण्यात आली आहेत त्यामुळे त्यांचं महत्व कमी होऊन ती त्यामध्ये उगाच घातली आहेत असं वाटतं.चित्रपटात घडणारा प्रसंग बऱ्याच वेळा अर्धे वाटतात(चित्रपटात अभिनेता व अभिनेत्री यांचं प्रेम कधी होतं हेचं समजत नाही.ते अधिक फुलवण्याची गरज होती त्याचा पूर्णपणे अभाव जाणवतो).चित्रपट तुकड्या तुकड्यात विभागल्यासारखा वाटतो.
चित्रपटाची जी काही मूलभूत अंग(तत्वं)आहेत (कथा,अभिनय,चित्रीकरण,संवाद,गाणी)यामध्ये समन्वय साधण्यात,ते मांडण्यात चित्रपटाचा दिग्दर्शक कमी पडला आहे.चित्रपट नंतर कमी करण्यापेक्षा पहिल्यांदाचं त्यावर योग्यप्रकारे काम केलं असतं तर एक वेगळी उंची चित्रपटाला गाठता आली असती.तसेच माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांना चित्रपटाच्या महत्वाच्या भागास(१४ मिनिटे कमी केलेली)मुकावे लागले नसते.
#कसं....भाऊसाहेब कऱ्हाडे दाखवतीलं तसं..!
✍ विशाल पवार.
दि.१ एप्रिल २०१८.
Villain is perfect 💯
Amhala pn ghya yaar upcoming movie mdye
Thik
जब्राट
all the best nice
Zakkkasssssa sir
Nyc
चित्रपटामध्ये कुठल्याच शिवीचा वापर करायचा नाही दिग्दर्शकाला तेवढी अक्कल असावी लागते बाकी बबन ची स्टोरी गाणी मला खूप आवडली परंतु शिवी ही पिक्चर खराब करू शकते हे लक्षात ठेवावे दिग्दर्शकांनी
Will
End purna Kara
movie 1 ch number
भगा नाना च रियल नाव काय आहे
उद्या हाऊसफुल्ल होणार काय..?
kdk
हम खडे तो सरकार सै बड़े
l
य
1नंबर आहे पण end बरोबर नाही
Hooo ghann
Hooooooo