भरलं वांगं 🍆 जे खाऊन संजय झाल्टे पडले होते माझ्या प्रेमात... खास तुमच्यासाठी माझ्या स्टाईलची Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- @ShivlaxmiAaisaheb
Contact For Add Promotion :- 8459126143
***Our Other Channel***
1) @MarathiHindiCOMBO
2) SonaShubh :- / @sonashubh
**Follow AaiSaheb ON Instagram** :-
www.instagram....
**Follow Channel Director On Instagram** :-
@shubham.lambat. :- www.instagram....
तेल आणि मसाला खूप जास्त च झाला पण चला ठीक आहे तुम्हांला आवडत असेल तर
छान आहे रेसिपी 👌👍👍
Ho kharch
मी तुम्हाला अशी ही बनवाबनवी या चित्रपटा मध्ये बघिले आहे खूप छान काम केले आहे
टोपल भर भाजी केली दोघा साठी बापो
Mi banun pahili bhaji अप्रतिम zali aahe ,veri टेस्टी,,,,,🙂🙂🙂
हिच्या पेक्षा लक्ष्मीकांत नि सचिन ची acting जास्त छान होती बनवाबनवी मध्ये🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Te bai watat hote😂😂
Itaka masala takalyavr bhaji gilgil lagate khayala,,,, thondat firate
😂😂😂
खूप सुंदर वांग्याची भाजी तुमच कीचन खूप स्वच्छ आणि नीटनेटक😍
बाप रे किती ते तेल आणि किती तो मसाला, एवढे तेल मसाले खाणे योग्य नाही 😲😲😲
Barobar ahe
अस काही नसते हाव-भाव बरोबर ठेवा ते अस की एक माणूस म्हणून जन्माला येण छान पण एक महिला म्हणून तर खुप महान विद्वान आहे ताई तुम्हाला देवाने वेगळ दिल तुमी असीच नवऱ्याची सेवा करता तुमचा आत्मविश्वास आनंद चेहर्यावर येतो अश्याच रहा नेहमी
भरल.वांग.लय.भारी.राव
संजय.झालटे.गोड.बातमी.कधी
यालाच म्हणतात चार आणे ची कोंबडी बारा आणे चा मसाला
होऊदे खर्च 🎊🎊
Kahi samjal nahi
@@ujwalapatil1892 मराठी मधील म्हण आहे ते एक
@@chandu4386 ho pan meaning kay ahe
@@ujwalapatil1892 म्हणजे एखाद्या कमी किमतीच्या वस्तूला जास्त खर्च करणे
@@chandu4386 okk
आईसाहेब माणसाला तुम्ही दोनवेळा झाला असता तो अर्धा मसाला फ्रीजमध्ये ठेवावे
मला खूप आवडते भरसेल्या वांग्याची भाजी...आईसाहेब तुमची रेसिपी खूप छान आहे आवडली मला
हावभाव थोडे नॉर्मल असूद्या जास्त नको .... बाकी सर्व मस्त आहे तुमचं
🤣🤣
🤣
😅😅😅😅
🤣🤣🤣
😂😂😂👌👍
Sugran ahat aaisaheb kharach....ek aprtim gruhini ahat....god bless you....asach hasat Raha... Ani navin recipes dakhavun bolat Raha amachyashi
लक्ष्मी ताई तुला छान जेवण बनवता येत.... तुझ्या हातच चमचमीत जेवनामुळे संजय जीजू चि तब्बेत सुधारणार नक्की 😍😋 ....
Sanjay jiju 🙆
🤣🤣🤣
Kalya watana chi bhaji recipi plz
@@ameershaikh8445 🤣🤣🤣🤣
@@omkarnarke6286 😂😂😂
Khuppp...mast aai....mala pn khup avadte bharle vage...tuzi bhaji bagun ....maza thondla pani ale .atch khu vatat ahe ....udya banvel me tuza padhati ne Recipy
वांग न कढई 2नि भरलें आहेत,
Expresion नॉर्मल ठेवा आणि मसाले कमी वापरा भाजी छान आहे
तु भाजी करुन पाहिली शहाणपणा करतेस
Ekdam barober pradnya
@@user-maheshmedhekar ho keliye roj karte mala problem nahiye kahi pn health pn tevhddich imp ahe khup nasale ghatle mhnun khup chan hota as nahiye konatyahi dr kade ja n v4 evdha spicy khan yogya ahe ka.
@@user-maheshmedhekar tu keli ahes ka tu shan pana nko karu
Khoop chan recipi sangitli mi nakki karun baghanar👌👌
तुम्ही पतीदेव संजय भाऊ वरती किती प्रेम करतात .त्यांच्या करीता नवनवीन पदार्थ तुम्ही बनवत आसतात. धन्यवाद . The great recipe thanks and take care
Waaaw.... Mala vangyachi bhaji konti hi aaso aavdte pn... Aai khar bollu ka tuji recepi pahun kharch aas vattay ki aata khayila yeu...miss u Aai tuji recepi mi try karnar aahe ❣️😘
Tya masalyat ek kilo wangi takli asti tri calale aste... Khup masala zala aahe
Jevayla yeu ka tai
आम्हाला आई तुमच्या बद्दल आदर आहे तुम्ही हातवारे करून मस्त बोलता छान भरल वांग मी पण असेच करेन
व्हिडिओ मधे तुमचे सासू,सासरे दिसले असते तर अजून छान व्हिडिओ बनला असता🤔
plZ ekda tyancha padhatini chicken chi bhaji banva tai aaj prynt ashi bhaji bghitli ch nhi so yummy 👌👌👌👌
अन्नपूर्णा आहात तुम्ही... मस्त रेसिपी सांगितली मी पहिल्यांदाच अश्या पद्धतींची भरल्या वांग्याची भाजी पाहिली.नक्की करुन बघणार आहे.thank you so much 🙏
Waw mast pani 😋sutl vange chi bhaji pahun kas maza baykola aali asati Asahi bhaji😒
🤘सलाम, नमस्ते उलट सुलट झाल बाकी 🤓 भरलेलं वांग एकदम झाक होत.
😂😂😂
😃😃😃
😂😂😂
एवढ्या मसाल्यात 4 दिवस निगतात आमचे
ताई काय भारी👌 स्टाईल मध्ये सांगता तुम्ही receipe.☺️
Bhari taie
Khup chan tai
@suvarna ji, I completely agree! 🙂
आईसाहेब तुम्ही खरंच खुप ग्रेट आहात........ आणि आम्हाला पण खाऊ घाला भरल वांग....
Are deva aai 5 vangi sati evdha msala
Khup bhari ani khup vegli recipe bhari diste. Yummy yummy. Pan tai salt steel chya dabyat theu nai. Dabba ani mith doni khrab hotat.
Bhaji chan ch zaliye tari masala vagere changlay PAN hi bharli vangi nahi mhnta yenar tai hi gravy wali vangi🍆 baki bhaji mast
सांगण्याची पढत खुप साधी आनी सोपी आहे. 👌👌
तुमच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, तो तुमच्या हावभाव आणि हातवाऱ्यामुळे ढळू देऊ नका.
So nice thinking
You are right
Ha barobar
@@Mi-mr9hx हे असेच हावभाव करणार ना त्यात त्यांचं काय चुकलं
ज्याची त्याची खाण्याची आणि बनवण्याची पद्धत वेगळी असते. चांगल्या कमेंट नसतील देता येत तर नावं तरी नका ठेऊ.
बाकी आई तुम्ही खूप छान करता आहात. प्रेरणा आहे तुमच आयुष्य. चांगलं घ्या बाकी च सोडून द्या. तुम्हाला खूप शुभेच्छा.
5:55 "stecture छान पैकी असलं पाहिजे" 😂😂😂
texture
आईसाहेब खुपच छान बनवली तुम्ही भरल्या वांग्याची भाजी. मला भरल्या वांग्याची भाजी खुपचं आवडते. असाच तुमचा आशिर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे हीच ईश्वरचरणी मनोमन प्रार्थना आईसाहेब.
आई साहेब आम्ही येतोय जेवायला.... इतकी भाजी तुम्ही नाही..खाऊ शकत...आम्ही येतो मदत करायला😋
संजय बाबा ला वांगाची भाजी भेटलीच नाही होती का
Your kitchen is soo clean ❤️
Tumchi sangnyachi paddat ani tumche prem he doni tumhala shobhun diste chan tai..🥰👌
घर किती सुंदर स्वच्छ आहे.
आज तुमचा सर्व जीवन प्रवास पहिला खूप संघर्ष केलाय तुम्ही आतापर्यंत मला तुमचे व्हिडीओ आवडत नव्हते पण आज मी सागर मथनचे 61 एपिसोड पाहिले आणि खूप अभिमान वाटला मी मनोजची आई कमेंट करतेय लक्ष्मी बाळा असच आनंदी रहा कायम तुझ्या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला
Madam sagle thik ahe pan over acting kami kara na
You are correct
Mala ta pasunach bhuk lagli😋😋 me nakki try karnar 😊
Tai Tumhi Saral Bollat na t ajun hi khup Sundar vatel Je tumhi prichay detat te khup atishay Itarlya sarkhe vatte sorry pn kharach normal bolt ja na plz
तुमच कौतुक वाटते तुम्ही किती Happy राहतात नेहमी वाटत नाही की life मध्ये तुम्हाला काही satrgal करावे लागले असेल
Ugach dole zakun comment karu naka re...khup Oil ani masala pan zala ...
👍👍खुपच सुंदर आहे तुम्ही खरच तुमचा बोलन पण खुप सुंदर आहे खुप आवडतं मला
किचन रूम खुपच स्वच्छ आहे आणि वांग्याची भाजी पण मस्त
Hiiii
Chan AAI saheb
@@balajiamolkakde8223 👌👌th-cam.com/video/EHVkW-h5MsM/w-d-xo.html
Masala paste adhi telat taku shakto ka
भाजीची वाट लावुन ठेवली भरल्या वांग्याला एवढा मसाला घालायचा नसतो,
शेंगदाणे किलोभर घालुन ठेवलाय छे छे
100% खर आहे
खुप छान आईसाहेब.... वेगळं काहीतरी शिकायला मिळाले..
Normal expression asudet. Baki chhan. ❤️❤️
Wow khup chan baralya vangyachi bhaji banvata .thondala pani sutal ahe mazya .Aai saheb
अगबाई एवढे शेंगदाणे टाक तअसेल तर लवकरच सासुबाई ला कामाला लावशील...
,😂😂
Kharay
Dajila rastywar aanal
Tu cooking blog kr laxmi amhla avdel bghyla 😘😘😘😘😘😘😘
Ani tu kiti mehnati ani strong ahe and daring . Salute kharch .. yevde tr amhi pn ny yr jitki tu talented and strong ahes
Luvu u laxmi tai ❤️❤️❤️❤️❤️
Aai tumhi khup chan bolta chan aahe vangyachi bhaji 😋😋👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khupch chan tai me nakki try Karel Ashi banvayla
वांग खाऊन नाही तुझा आवाज आणि तुझ मन बघून प्रेमात पडला असणार आहे ❤️❤️❤️❤️ किती छान बोलतंय तुम्ही ❤️
😂😂😂😂😂
Hi All in one
Khup chan receipy ahe tumchi.. Mi naaki karun bagen.. 🥰😘😍
Tai Tu DADi karat ja mag khup chan दिसता tumi mi tumcha video aavrjun pahato
Bhawa keli tar aahe dadhi😂😂..... ekdum chaka chak
@@Simpleswara.official changes vhayala time lagato...ajun kahich vel jhal ahe transformation la
Khupch mast bharli vang Thanks thodi veglhya padhtine dakhvli
एवढी भाजी दोघांसाठी
MI Aj Banavli Same bhaji khup testy Zhali😊
2 jana Sati baji evdhi bhaji karta ka
खुप छान👍🤗 मी नक्की बनवेल
वाईट comment करण्या ऐवजी आईना प्रोत्साहन करा....कारण 1 बोट दुसर्याला दाखवता आपल्याकडे 4 बोट आहेत एवढ लक्षात ठेवा....🙏🙏😊🙂
खूपच सुंदर आणि यम्मी यम्मी झाली आहे recipe...😋😋👌👌👌
Tumhi taste karun pan pahili vatate😀
@@surajkolhe2391 mala khayla bhetal na tar nkki tests sangel tula 🤨🙂...sod tula nhi samjalnar कुत्र्याचा शेपूट वाकडा तो वाकडाच...😊
Tai panner chi bhaji kara kii
शिवलक्ष्मीच्या हनुवटीच्या इथे काही प्रोब्लेम आहे का???
हनुवटीचा भाग किती वेगळा दिसतोय...
Sanjay ravanche pan dolyajawal Kahi tari problem aahe
@@Satinoutfits exactly...
@@tanishka760 या गोष्टी फार महत्वाच्या नसतात वो....त्यांच्यात जे छान आहे ते बघा ना....दिसणं ही निसर्गाची देण आणि शिवाय या जगात परिपूर्ण असं कोणीच नसतं....आणि तसही
कुणाच्याही शारीरिक कमतरतेवर टिप्पणी करणं आपल्या अधिकारात नसतंही....
@@sheelajagtap7440 Excuse me Sheela jagtap वोsss ताई बहुतेक तुम्हाला नीट वाचता आणि बघता सुध्दा येत नाही म्हणूनच नको तेवढी अक्कल पाजळलीत आत्ता...
मी एक concern म्हणून विचारलं की काही प्रॉब्लेम झालाय का???
इथे तिच्या दिसण्यावर कुठे बोट ठेवलेलं दिसलं वोsss तुम्हाला..
आणि अजून एक तुम्ही माझे अधिकार मला सांगू नका. मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला हनुवटीच्या प्रॉब्लेम बद्दल विचारलेल नाही आहे. त्यामुळे जगातली सर्व अक्कल आणि अधिकार हे फक्त तुम्हालाच आहेत असं जगाला दाखवू नका..
आणि फार अधिकराच्या गोष्टी करताय ना तुम्ही तर तुम्हाला हे पण समजायला पाहिजे की तोंड वर करून कोणाच्याही कंमेंट्स वर जाऊन अक्कल पाजळण हे पण आपल्या अधिकारात येत नसतं...
So please mind your own business ताई...
आणि चला आत्ता हवा येऊ द्या...
@@tanishka760घ्या की, हवी तेव्हढी घ्या...
आणि हो तुमचं intention काय हे तुमचं तुम्हीच चांगलं सांगू शकता....
राहिला प्रश्न माझ्या अकलेचा तर ती कुठे पाजळायची हे कळण्याइतपत देवाने दिलीय...
Aamhala sudha tumachya sobat bhojan karanyachi echya aahe with all family
Mother I admire your CONFIDENCE ,INNOCENCE
LOVE AND UNDERSTANDING OF PEOPLE
GOD BLESS U
NOT ONLY SANJAY SIR BUT
ANYONE WILL LOVE UR
APPROACH OF COMPASSION N UNCONDITIONAL ACCEPTANCE FOR HUMAN BEINGS
Khupach chan aai saheb mi tumachi sarbat jast fred aahe tumacha aashirvad aasach rahudya aamach1var
KAku dusri bhaji chi tyari Kara🙏🙏🙏🙏🙏😊😊🤗🤗🤗😍😍😘😘😘👌👌👌👌
Wow khup chan mi pn try karun bagen
आषाढी एकादशी निमित्त आई साहेब तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Sarvana shubhechchha 🙏🏻🌷
Vahini tumachya bhaji pramane Apali Marathi suddha APRATIM aahe.
भाजी एकदम मस्त केली आहे 👌👌 स्वापांघर
एकदम स्वछ 👌👌 सुदंर आहे सुगरण आहात
👍 बांगड्याचे। हात छान दिसतात 👌👌
Shivlakshmi tu Khup Chan aahes zalte saheb pn Khup cute aahe mla tumha doghana sobt baghn awdt... Lok Kay boltat yakde ajibat laksh deu nkos shivlakshmi plz 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Lakshami sis jutka nako khat jaus tu plz canser hoto tyane 😞💔
आई साहेब भरल्या वांग्याची भाजी खूप छान होती आणि तुम्ही खूप छान आहात संजय जी ही खूप छान आहेत तुमची किचन रूम खूप छान आहे तुम्ही कशी स्वच्छ ठेवता त्या टिप्स द्या प्लीज आणि भरल्या आणि भरल्या वांग्याची भाजी आम्ही नक्की करून बघणार आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवणार
Phile te quen of your heart band kr bai
Nahi tr khup lok Shivya detil
😀😀😀
😁😂🤣🤣🤣🤣
Khar bolat
Right🤣🤣😅
Hana😂
Look beautiful and delicious.... Keep it up. I'm watching ur all videos.. Nice 👍👍👍👍
Mahit nhi pan ka mala vatat aai saheb jast jevan nhi krt karan tyana nit mix krta hi yet nhi sarv
May be i m wrong
छान.. तुमचा विडियो मी प्रथमच पहिला... पण कंमेंट्स वाचून खूप वाईट वाटले ! लोकांकडे लक्ष न देता तुम्ही तुमची प्रगती करत रहा... खूप खूप शुभेच्छा.
शेंगदाने आणि दाल नुस्टी भाजुन टा कली तरी चालेल जास्त तेलाचा वाप र नको आरोग्य ची दृष्टि ने
brobr
Aaisaheb, bhaji chi navin recipe mi nakki try karel.... Tumchya pudhil watchali sathi khupkhup Subheccha! Assech ananchi raha!
My god..! Bharle wange... Ki ... Greavy wange...
😂🤣🤣🤣🤣😂😂😁😁😂
😂😂😂😂
👌👌👌👌👌👌👌👌mi pan banvnar bharl vang tai cha padhatine khup chhan .
तुम्ही आता एका स्री चे हावभाव ठेवा बाकी भाजी मस्तच
Hi Sunil Kulkarni
Tai ..Masala ...telat thoda partla ki tyacha kaccht vas jail ankhi Chan lagel ✅ Vang masala
Kup mast aahe recipe 👌👌
Tumhi khup chan aahat aani tumchya sarv recipes sudha
over acting jast hotiye
Hona kdhi kdhi asch vatat mnje baykanch baykanach jmt te expression manus dyayla gela ki te vichitra vatat
@@sayalisawant127 sayli Tu dapoli madhe aste
@@sayalisawant127 bai pn evdh nhi krt
Right yar😂
@@sssss2181 nahi
Matichi bhandi nahit ka ??
मीठ प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीत ठेवा
Karun nakki baghnaar.. New style receipe... Thanku
मसाला जास्त झाला ,लक्छमि बैगण मध्ये भाजी तर छानच बनवलि , तरी पण बिचारा बैगण दबला ,
Ti masala bhaji aahe bharlya vangyat masala nahi tar masala bhajit vañgi taklit
Tumhi khup sugeran aahat aani bhaji karauchi paddhat pn khup chan aani kiti chan sangta samjel ase agadi kharach ghar aani swayampak kartana khup tap tip pna rakhata