सिल्व्हर बटण मिळालं | YouTube Silver Play Button | YouTube | Marathi Vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025
- Showing TH-cam's Silver Play Button to my family members and loved ones..
#kokan #marathivlog #silverplaybutton #youtubecreatorawards #swanandisardesai
नर्मदा परिक्रमेबद्दलचा vlog: • आईची नर्मदा परिक्रमा |...
स्वानंदी तुला यु ट्यूबकडून सिल्व्हर बटण मिळाल्याबद्दल तुझे मनस्वी अभिनंदन. ते पारितोषिक देवाच्या चरणी ठेवणे व आपल्या अतिशय प्रेमळ जनावरांनादेखील दाखवणे यातच तुझ्यावरील उत्तमोत्तम संस्कार दिसतात. तुझा असाच उत्कर्ष होत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व तुला अनंत शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
स्वानंदी तू गावचे कोकणातील vlog बनवतेस म्हणूनच तुझे इतक्या मोठ्या प्रमाणात subscriber वाढलेत कारण लोकांना गावचा निसर्ग पाहण्यास फार आवडते. व तू गावचे vlog बनवतेस त्यामुळे तुझे एक लाख काय तर १०लाख पेक्षा जास्त subscriber होणार.बाकी तुझे vlog फार छान असतात 💐
तुझे सगळे vlog खुप छान 👌मला खुप कौतुक आहे सगळे पैलू तुझ्यात आहेत .गुणी मुलगी आहेस बाळा अशीच रहा.देव पाठीशी आहे.❤❤
9
स्वानंदी,तुमच्यावर झालेले संस्कार,तुमचे विचार, हे सर्व.गगन स्पर्शी आहेत. गाव देवीला गेल्यावर तर.डोळे.पाणावले.प्राणी मात्रावर एव्हडी माया,मग माणसांवर तर विचारुच नका.
सर्वांपरी तुम्ही व्यक्त.केलेली कृतज्ञता हिच तुम्हाला यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणेस सहाय्य भूत ठरतील.
श्री दत्ता गुरू,श्री श्रीपाद.वल्लभ स्वामी यांचे तुमच्या देवघरात दर्शन झाले, व खूपच बरे वाटले.
आनंदी तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती हो तू खूप खूप मोठी हो तुझं खूप कौतुक वाटतं मला तुझी फॅमिली फार सुंदर आणि बेस्ट आहे 🎉🎊
अशीच दिवसेंदिवस तुम्ही प्रगती होवो तुला खूप खूप शुभेछा मी पण तुझे सर्व विडिओ आवर्जुन पहातो आनंदी रहा स्वा नंदी
10 लाख sbsciebr मिळून तू खूप मोठी हो त्यात मी पण आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछा
खूप खुप अभिनंदन.
आमच्या निसर्गरम्य भंडारदरा या ठिकाणी एकदा भेट द्या.
आई बाबांचा आदर मुक्या जनावरांवर प्रेम कस करायच हे स्वानंदी कडून शिकावं एवढी गुणी मुलगी प्रत्येक आई बाबाला मिळावी असेच तुझे संस्कार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुझ्या पाठीशी राहोत❤❤🎉
स्वानंदी तुझं अभिनंदन सिल्वर बटण मिळाल्या बद्दल. लवकरच गोल्डन बटण मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤🍫🎊🎉
खरी जर कोकणकण्या कोण असेल् तर ती तु आहेस मी सर्व वलॉग पाहिले अगदी मनापासुन सांगतो की आपल्या मातीला न विसरणारी आपली खरी जीवनशैली जगणारी. ताई तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस.. #कोकन्कन्या..🫰🏻
आपले सर्वच व्हिडिओ खूप छान आसतात..खासकरून मुक्या प्राण्यांवर असणारी माया...आपले सर्वच व्हिडिओ मी पाहतो...कधी डोळ्यातून पाणी येत कळतच नाही...👌👌🙏
स्वानंदी बेटा खूप खूप अभिनंदन 🌷🌷तुझी सात्विक आणि धार्मिक छबी खूप भावते , सनातन धर्मात कोणतीही छान गोष्ट झाली की आपण ती देवापुढे ठेवतो ही आपली परंपरा तू आजच्या पिढीला दाखवत आहेस त्या बद्धल धन्यवाद , तुझे प्राण्यांप्रति समर्पण खूप आवडते , तुझी अशीच प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌺🌺
छान छान खूप अभिनंदन तुझं. मुक्या प्राण्यांनाही त्यांचं योगदान दिलं तू फारच छान 👌👌😊
स्वानंदी तुला मनःपूर्वक शुभेच्छा! खेडेगावात तुझ्या सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत याचा अभिमान वाटतो.
स्वानंदी तुम्ही कोकणातील शेतीपुरक व्यवसाय किंवा लघुउद्योग असतील त्यावरती पण व्हिडिओ करावे म्हणजे त्याच्यातून प्रेरणा मिळेल.
Aaple marathi manse asich pude jat rahude hi devakade prathana
,evdhe nisargavar ani pranyanvar prem atishay uttam
Asich uttarouttar pragati hude hi devakade prathana
दिपू तर हिरो आहे तुझ्या यशात आई वडिलांनंतर.. मन:पूर्वक शुभेच्छा 🎉
ताई, आम्हाला तु आणि कोकणी रानमानुस प्रसाद दादा गावडे, रेड सोइल स्टोरी, तुम्हाला एकत्र पहायला खुप आवडेल. तुमच निसर्गावर खुप प्रेम आहे. खर 🥰 पण जेवढा जीव प्रसाद दादानी निसर्गावर ओतलाय न तो खरच खुप ग्रेट आहे. Congratulations तुला. सुंदर दिसताय.
जोपर्यत आपल्याला खर काय ते माहित नसताना, हे अस बोलन चुकीच आहे. केल तर उत्तम च आहे.
Red soil story पण add करा त्यात
किती छान मन आहे तुझं स्वानंदी..... तुझ्या यशामध्ये तू सर्वांना सहभागी केलंस.... तुझे आई बाबा दिपू माघी या सर्वांना तुझ्या यशामध्ये सहभागी करून घेतलंस.... आणि हो टुनीला विसरलेच की मी.... मिळालेलं यश देवांशी सुद्धा शेअर केलस.... तुझ्या गुरूंची आठवण केलीस.... आतापर्यंत मिळालेल्या तुझ्या यशासाठी खूप खूप अभिनंदन.... पुढे तुझे यश असेच उत्तरोत्तर वाढत राहो हीच सदिच्छा....
फार छान व्हिडीओ आहे टुन्या मंदिरा प्रयंत धावत आला, मंदिरात सिल्वर बटन ठेवला है छान संस्कार आहे, आई बाबा ना न विसरता एका बाळाने सिल्वर बटन मिळाल्या बदल आभार मानले , तुझं जे प्रन्या बरोबर च अबोल नातं आहे है आप्रतीम आहे, कीटू नी छान मान हलउन आनंद व्यक्त केला ,दिपू च आभार मानला,सर्व प्राण्यांचा आभार मनाला फार अभिमान आहे , आम्हा सगळ्याच साथ आहे आणि नेहमी राहीन , सर्व कृष्ठ बटन मिळणार हीच देवा चरणी मागणी करतो.
खुप छान Vlog आहे. मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे. आई वडील, गावदेवी, आणि घरातील प्राणी ( घरचे सभासदाच ) ... खुप छान.
गावदेवीचं मंदिर पुरातन दिसत आहे. दुसर्या एका Vlog मध्ये देवराई मधील दत्ताच्या मंदिराचा पण उल्लेख आहे. खुप प्रसन्न वातावरण वाटत आहे. अशा ठिकाणांना भेट द्यायला नक्कीच आवडेल.
The sheer fact that you shared your success with EACH & EVERY animal baby of yours has made me an even BIGGER fan of yours. May Sikver turn to Gold soooon.
बाळा मी साठ वर्षाचा आहे. तुझे वीडियो पाहून डोळे पाणावतात माझे कोकणातले मित्र आठवून. देव तुला सदैव आनंदी ठेवो!!!
माझी 8 वर्षाची मुलगी आणि मी नेहमी तुझे व्हिडिओज बघत असतो.दोघींनाही तुझे vlogs खूप आवडतात. मनापासून शुभेच्छा तुझ्या पुढील प्रवासासाठी. आणि खुपचं छान वाटत आहे तुला सिल्व्हर बटन मिळालं हे बघून. या निमित्ताने एक छान गाणं एकवावस अशी ईच्छा आहे.
परीक्षेची गुणपत्रिका पाहून जो आनंद होतो तोच तुझ्या आई आणि बाबांच्या चेहर्यावर झळकत होता.
अभिनंदन!
तुमच्या TH-cam चॅनेलवर सिल्व्हर बटण मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 👏 👏. तुमची कला आणि कौशल्य जगभरात पोहोचू दे. हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. सर्जनशीलता आणि उत्साह कायम ठेवा. अभिनंदन. देव आशीर्वाद 🎉🎉
Congratulations Swanandi.. pan hyat tuzya babancha hi 50% hatbhar ahe. Karan behind camera te nehmi tujya samvet pahada sarkhe sarv Blog madhye astat. Strongest daddy sweet mumma and charming swanandi. Over all very beautiful family.. congratulations to all sardesai family..
स्वानंदी मनापासून अभिनंदन. अशीच तुझी प्रगती होवो व आंतरराष्ट्रीय यू ट्यूबर होवो हीच मनोकामना. 🌹🌹🌹
खुप खुप अभिनंदन स्वानंदी पुढील वाटचालीत शुभेच्छा तुझे दिपु टोणया खुप छान कीती छान गप्पा मारते तु तयाचयाशी
ये बक्शीश बहना आपके कर्म एवम आप के संस्कार है। यश को छूना अच्छा है। आपके माताजी पिताजी को साधुवाद। आप को विशेष। मेरा gav bhi केलशी दापोली से नजदीक 36 km है। बताया क्यू की अब मैं भी प्लांटेशन करने 6 जून को जा रहा हु। इंस्पिरेशन आप हो। जय हो।
स्वानंदी तुला मनापासून शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा 🎉
अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🎉
पार्टी तो बनती है
आता नाही १० लाख संस्क्रायब पूर्ण झाले की
पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा
तुझ्यासारखे शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण होओत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
स्वानंदी मला मुलगी नाही.पण तुझ्यासारखी च गोड,संस्कारी,sensitive सून मिळावी अशी इच्छा आहे.तुझ्या आई वडीलानी तुला खूप छान संस्कार दिलेत.तुझे खूप खूप अभिनंदन!!🎉
तुझं मनःपूर्वक अभिनंदन ❤
असेच छान छान videos येत राहूनदेत.
लवकरच तुला Golden play button पण मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना 😊❤
Aabhar, Dhanywad ,sada khush Raha,Aanandi tar ahesach,Godbless u in every moments.
स्वानंदी सिल्वर बटण मिळाल्याबद्दल तूझे हार्दिक अभिनंदन व पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा .मला या गोष्टीचा आनंद व अभिमान वाटला की तुला जे काही मिळालं त्यामद्ये सर्व प्राणिमात्रांना सहभागी करुन घेतलस यातच तूझ्या घरचे संस्कार दिसले.तुझ्यासारखी सुकन्या असणे हे तुझ्या आईवडिलांचे भाग्य आहे.
खुप खुप अभिनंदन स्वानंदी 🎉❤आता लवकरचं गोल्डन बटन भेटुदे 🎊❤❤श्री स्वामी समर्थ🙏
मुक्या प्राण्याशी संवाद साधणे केवळ अवर्णनीय आहे आणि तुम्ही ते सहजगत्या करता. तुम्हाला त्यांच्या भावना कळतात . खुप छान
स्वानंदी तुला मनःपूर्वक शुभेच्छा! God bless and you get the Golden button soon we love you!
सुसंस्कृत पणा म्हणजे स्वानंदी ताई 💐💐💐🙏🏻 खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐💐
मुक्या प्राण्यांसोबतच लाडीवाळ बोलण वत्याना सुद्धा तुझ्या यशात सहभागी करून घेण चांगल वाटत तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे या मुलीच्या बोलण्यात जो आत्मविश्वास आहे तो हिला खूप पुढं घेऊन जाईल....भविष्यातील वाटचालिसाठी खूप शुभेच्छा...💐
Pratham tumche🎉Abhinandan🎉 for sliver button, me thoda ushira baghto pan anand matra khup zala tumche geli don teen month pasun vedio baghtoy khup kahi shikalo ahe tumchya vedio mule, yamadhe tumche, kaka, kakunche ani main dipu saheb tuni maghi giddu sona ani baki sagale ani tumche vedio che content ya sagalycha haatbhar ahe, ata lavkar golden button pan milu de, khup khup Subhechya pudchya youtube chya pravasathi, me hi ahe tya pravasat sobat ek subscriber mhanun
सिल्वर बटण मिळाल्याबद्दल तुझे हार्दिक हार्दिक अभिनंदन, आणि लवकरच तुला गोल्डन बटण मिळो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना,❤❤❤❤❤
Swanandi बाळा अशीच grounded raha. तू Deepu अणि माघी la सिल्वर बटन दाखवलस यात तुझी संवेदनशीलता दिसून आली. माझे डोळे अणि मन भरून आलं. तुझ्या सुदैवाने तुझे बाबा तुझ्या बरोबर आहेत.
हे सगळं करायला माझं मन खूप aasuslay. पण सोबत कोणी नाही. कोणे एकेकाळी आमचही घर असच भरलेलं होतं. आता घराला कुलूप असतं.
तुझी मेहनती वृत्ती, निसर्गाची आवड अणि तुझ्यातला कलावंत जप.
खूप खूप आशीर्वाद.
अभिनंदन स्वानंदी! तुझी खूप खूप प्रगती होवो बाळा .🎉🎉
खूपच छान. तुमचं काम स्तुत्य आहे , अभिनंदन. आपल्या लोकांना शेती, जंगलं याचं महत्व नाहीये, खरं तर शेतकरी, राजामुळे आम्ही जिवंत आहोत. खूप सोप्प करून सांगितलं, आणि ते तेवढंच अवघड आहे. तुम्ही
माघी, टूना, दिपू आणि इतर सर्वांचे खूप खूप अभनंदन.... लवकरच १० लाखाचा टप्पा पूर्ण होवो या शुभेच्छा ❤❤❤❤💞🔥🙌🙌
खुप खुप अभिनंदन स्वानंदी, तुझ्या यशात तू देव, आई बाबा आणि बाकी सर्व सभासद म्हणजे गोधन या सर्वांना सहभागी केलेस , खुप छान वाटले, तुला असेच उत्तम यश मिळो आणि आम्हाला असेच छान छान एपिसोड पाहायला मिळोत. खुप शुभेच्छा 💐💐💐
स्वानंदी खुप खुप अभिनंदन सिल्वर बटन मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आवडतात तुझे व्हिडियो छान असतात तुझी अशीच प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
Swanandi tuze ani tuzya Aai Babanche manapasun Abhinandan. Tuza channel Khoop motha howo ashi shubheccha!! 💐💐
खुप छान swanandi
सिल्वर बटन साठी अभिनंदन
तुझी देवावरील श्रद्धा आणि मुक्या प्राण्यांवर असलेलं प्रेम
वाखाणण्याजोगा आहे. तुझ्यावर झालेले संगीताचे संस्कार तुला veglyach उंचीवर
नेऊन ठेवतात. खुप शुभेच्छा.
आमच्या सदिच्छा नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत.. आई आणि बाबा यांचे पण अभिनंदन, तसेच दीपू, ट्यून, सर्व प्राण्यांचे पण अभिनंदन.. अश्याच यशाच्या पायर्या चढत रहा
TULA. KHUB. KHUB. ABHINANDN❤❤❤
स्वानंदी तुझा आवाज तुझे वागणं बोलणं घरातील गोधन आणि श्वान प्रेम निसर्ग ग्रामदैवत आणि आई बाबांचं प्रेम अशीच मोठ्ठी हो.❤❤🎉
यशस्वीभव ताई तुझे विडिओ आमचा घरी सगळे आवर्जून पाहतात अणि आई ,अत्या आधुनिक वस्तू च जास्तं ज्ञान ठेवत नाही पण तुझा ब्लॉग चि वाट दिवस भर पाहतात 😊❤🎉
तुझ्या घरचा होम टूर दाखव ना ,, पाहायला आवडेल , अभिनंदन गोड ब्लेस यू ❤❤❤❤🎉🎉🎉
स्वानंदी मला तुझे व्हिडीओ khup च आवडतात khup छान मी नेहमीच बघते दुपार च्या वेळी तर आणखीन च छान वाटतात मला आजूबाजूची शांतता खुप आवडते
तुम्ही जसे chan दिसतात तसे तुमचे gavakadche kam karnyachi पद्धत छान आहे मस्त❤
0:46 to 0:53 - पक्ष्याचा आवाज केवळ अप्रतिम
1:17 to 1:24 - घंटेचा नाद एकदम भारी
घराबाहेर सतत येणारे पक्ष्यांचे आवाज.... अप्रतीम.
अशीच मोठी हो आणी आई वडीलांचे नाव मोठे कर तसेच आपल्या जिल्ह्य़ाचे नाव पण मोठे कर तु मोठी झालीस की आमी पण आपसूकच मोठे होतो ग तूझा माझा जिल्ह्य़ा एकच आहे म्हणून I love Ratnagiri ❤️
प्रथम तुझं मनःपूर्वक अभिनंदन तुला silver button, मिळालं त्या बद्दल
तुझे vlog पाहिले आणि चॅनलपण सबस्क्रायब केले. तुझा आवाज पण गोड आहे तू दिसतेस हि खुप सुंदर. तुझे हसणेही खूप गोड आहे. गाई वासारांवरील प्रेम, निसर्गावरील प्रेम,तसेच संस्कृती आणि संस्काराचे दर्शन तुझ्या vlog मधून दिसते. देव तुला भरघोस यश देवो. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.नावाप्रमानेच आनंद देणारी स्वानंदी.
थोडा उशीर झाला पण मनापासून अभिनंदन ... तुझ्या vlogs मध्ये दिसणारा निसर्ग हा नितांत सुंदर असतोच पण गावाकडचा गोडवा नक्कीच शहरी राहणीमानाचा कोरडेपणा पण घालवतो .. तू हाताळलेले सगळेच विषय माहितीपूर्ण आहेतच पण कंटाळवाणे होत नाहीत ... सध्यासाठी चंदेरी शुभेच्छा .. सोनेरी होण्यासाठी .. पुढे पुढे upgrade करतोच ... 😍🥳👏🏻👍🏻
- कौस्तुभ
स्वानंदी हार्दिक शुभेच्छा लवकरच तुमचे दहा लाख subscribers होवोत आणि आम्हाला चांगले ब्लॉग बघायला मिळोत
तुझे अभिनंदन , तुझा हाच स्वभाव कायम राहूदे हीच विनंती
स्वानंदी ,शेती हा विषय जिवंत ठेवल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.....सुंदर सर्व व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
वनदेवी स्वानंदी तुला मनःपूर्वक शुभेच्छा कोकण चे अतिरम्य दर्शन घडवतेस तुझ्यावर झालेले संस्कार,तुमचे विचार,परंपरा अभिमान वाटतो हे सर्व पाहून गावाकडच्या आठवणीं ला उजाळा मिळतो ईश्वर तुला खूप खूप संपन्न ,सुखी करो ही शुभकामना
स्वानंदी,तुझ्या प्रत्येक ब्लॉग मधून एक छान सकारात्मक, आनंददायी ऊर्जा मिळते. तुझे निसर्गातील प्रत्येक गोष्टींसाठी असलेली आपुलकी, प्रेम,जिव्हाळा यास तोड नाही. तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक घरोघरी असावी 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
खूप खूप अभिनंदन तुझ्या फॅमिलीचा आम्ही पण एक भाग आहोत. तुझ्या व्हिडिओ मुळे कोकाणातलं जीवन जगता अनुभवता येत आम्हाला 😀😀
माननिय : चि . स्वानंदी दीदी बाळा खुपच छान . तुझ व आई व बाबांच मना पासून अभिनंदन . विडीओ खुपच छान . परत एकदा . अभिनंदन . स्वानंदी बाळा .
सिल्व्हर ▶️ बटन, सवांगड्यांसोबत शेअर करून चॅनल च वेगळेपण अधोरेखित केलस, पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद.
स्वानंदी आम्ही हल्लीच तुझे yt पाहायला लागलोत.. खूपच सुंदर.. Sply तुझे smile 👌🏻आणी विषय ही छान असतात.. आम्ही senior citizen आहोत we like your साधेपण..
Many many congratulations! you deserve it> I must say its the wonderful example of amalgation of Culture and modern technology! simply great!!
अभिनंदन स्वानंदी. आणि तुझा आनंद तुझ्या डॉन गँगच्या सभासदांबरोबर शेअर करताना पाहून फारच छान वाटले. पुढील टप्प्याकरिता शुभेच्छा.
अभिनंदन बेटा!शब्दात चित्र बांधण्याचे कौशल्य तुझेकडे आहे.शुभकामना.🎉
अभिनंदन💐स्वानंदी संस्कारी मुलगी आहेस तू
5:25 ! mom thanked every subscriber for being part of the journey !! melted my heart !!!
Kudos
Swanandi beta tuze khup khup Abhinandan....Kokanchi shan aahes tu. Sarv gun sampann.ashich mothi ho beta. Tuzyamule sarvana khup chhan shiknyasarkhe aahe. Real life cha aanand ghet without pressure kase sundar life jagayche hi shikvan milte tuzyakadun .khup chhan God bless you. ❤
व्वा शाब्बास पोरी !मी पण एक रत्नागिरी कर आहे ! खूप आनंद झाला तुझ हे यश पाहून !
श्री व सौ सरदेसाई
स्वानंदी ,टोन्या, दिपू आणि त्यांच्या सोबत च्या सवंगडयांचं खुप खुप अभिनंदन !
लै भारी .
आता गोल्डन बटन पण मिळणार आहे नक्की😊
Narmada parikramecha video खूप ch chan hota...kasala hi background music kiva fancy asa kahi nasta म्हणून te जास्त original वाटत. खूप शुभेच्छा तुला 😊
कोकण कन्या स्वानंदी तुझा निष्पाप भाबडेपणा आणि आनंदाने ओसंडून वाहणारे तुझे खळाळते हास्य पाहिले की आमचंही मन हर्षित होऊन जातं.. तुझा आणि रान माणूस प्रसाद गावडेचा एकत्रित ब्लॉग पहायला खूप आवडेल..❤
Shripadancha photo devharyat pahun chaan vatale. Shripad maharaj tuzya saglya manokamna purna karot...Shripad raajam sharanm prapaddye ❤❤
मनःपूर्वक तुला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगति होवो ही शुभकामना 💐🌻🥀🌹🌺🙏🙏
स्वानंदी,खुप छान व्हिडीओ
तुझी श्रद्धा तुला खुप खुप यशस्वी करेल
खुप खुप शुभेच्छा.
VDO बघताना खूप भारी वाटले.. मुख्य म्हणजे प्राण्यां बदल ईतकी माया...ते प्राणी सुद्धा भारावून गेले खूप छान. अशीच प्रगती करत रहा
खूपच सुंदर ब्लॉग ,मुक्या प्राण्याबद्दल चे खूप प्रेम ,आणि संस्कार ... Best 👍 Wishes For Ur Bright Future ...🎉🎉🎉... & Congratulations 🎉🎉🎉 Congratulations
स्वानंदी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
u r unbelievably down to earth mixed with rich atiqutes, manners and simplicity. u r role model to all
mi pahilyanda pahila tuza vlog yaar kiti niragas pane tu tuzhya pet (Like family member) na dakhavat hotis na swanadi congrats ani ase mi pahilyanda pahile share kartana so very honestly tu achivements share karat hotis ...Great yaar... ani ata subscribe karto.
अप्रतिम आणि मनपूर्वक अभिनंदन.
उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.... 👍👍🙏
स्वानंदी तुझे हार्दिक हार्दिक अभिनंदन, आणी पुढील यशासाठी अनेक अनेक शुभेच्छा तुझी अशीच प्रगती होणार 🌹🌹
Congratulations❤madam🎉🎉🎉 next 2 month madhe 2 lakh complete honar pakka ani 1/2 years madhe 1 m 🎉🎉🎉
अभिनंदन स्वानंदी!🎉🎉
एक टीप:
कृपया विडिओ ला subtitles add कर. ज्याने तुझे विडिओस नॉन मराठी भाषिक सुद्धा एन्जॉय करू शकतील.
10 लाख पोहचायला ह्याने मदत होईल.
अभिनंदन अभिनंदन स्वानंदी 💐💐👍👍wish you all the बेस्ट for next अचिव्हमेंट 🌹💐🌹💐👍👍
Jay Maharashtra 🙏🏻 congratulations 🎉 Ajich jivanta kaym Yashsvi ho god bless u always wishes ur life wishes 🍿💃🏻🍫🦚🦚🪷💃🏻🍿🍫🦚🦚🦚💃🏻🍿 Nil Samrat Nilisa Snehil 🦚🦚🦚💃🏻🦚🍿💃🏻🍿💃🏻🍿💃🏻🍿 24-11-2024 November month 🪔🌺🌺🪔 Jay shree Krishna 🙏🏻🪔🪔
Excellent....well done Swanandi. You deserve it. Cheers.
खुप छान
सुरवाती पासून तुझे glog पाहतो
जो निरागस पणा आधी होता तो आजही असाच आहे
साधी सिंपल... 👍👍
अगदी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🌷🌹💐 आणि अनेक शुभेच्छा 👌👍🙏🎉
Swanandi tuza abhinanda. me tuze videos attach baghitale. Khup chhan .mala pan khup iccha ahe koknat ghar ghyayachi ani tuza ghar exact mala hava tasach ahe. Mala avadel tula bhetayala. Me far social media vaparat nahi mhanun msg kelay. Tuza gotha bahhun mala mazya vadatalya gothyachi athavan zali. Again congratulations 🎉🎉
Swanandi your video is full of emotions and love for animals which touches the heart and tears come automatically from the eyes with affection. Keep up the good work and wish you tremendous success for your future videos. 👌
आई बाबांना पण अभिनंदन, अशीच प्रगती होवो हीच गुरुदेव दत्तांच्या चरणी प्रार्थना...!
स्वानंदी तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. तुला खूप खूप शभेच्छा ❤