दही कढी | Dahi Kadhi Recipe In Marathi | Curd Kadhi | कृष्णाई गझने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- नमस्कार,
रेसिपी मध्ये वापरलेली सर्व मातीची भांडी मी कोल्हापूर वरून मागवली आहेत , प्रथमेश गवळी म्हणून एक दादा आहेत त्यांच्याकडे ही भांडी मिळतात ,{ Mobile No - 9356255228 } तुम्हाला हवे असतील तर त्यांच्याशी बोला.
मातीची भांडी वापरण्याविषयी संपूर्ण माहिती:
• Giveaway | मातीची भांड...
कोकम कढी:
• कोकणीपद्धतीने कोकम कढी...
तांदळाची भाकरी:
• तांदळाची भाकरी आणि गरम...
कुळीथाचे पिठलं:
• तांदळाची भाकरी आणि गरम...
वालाचे बिरडं:
• वालाचं बिरड | गोडी डाळ...
गोडी डाळ:
• वालाचं बिरड | गोडी डाळ...
वाटणाचे वरण:
• वाटणाचे वरण(डाळ) | Vat...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
खुप सुंदर रेसिपी खोबरे वाटप करुन ताकाची कढी आजच करून पाहिली आणि संपली सुद्धा. सर्वांना आवडली. ❤❤
Receipe तर छान चवीच्या असतातच शिवाय मायलेकी पण किती गोड आहेत ताई पण किती नशीबवान आहे तिला काकी सारखी सुगरण आई मिळाली आहे ताई पण गोड सुगरण आहे thank you
नमस्कार. मी सांगलीचा आहे.आपली कङिची रेसिपी फार आवङली.आणी आपण अगदी सोप्या भाषेत सांगता अगदी घरच्या सारख.फार आवङल.धन्यवाद आपणास.शुभेच्छा.
बेस्ट ऑप्शन फॉर ऑक्टोबर हीट.बुडकुल्यातली दही कढी आरोग्य दायक. खोबरं शिजवून घेतले तरच खूप छान चव येते.आम्ही लहान असताना भटांच्या घरातून आम्हाला कढी यायची.
Pan bhata kade naral takat nahit .only tak no lasun tya aivaji ale ...
@@sunitawasnik4097 बरोबर आहे तुमचे.मी फक्त कढी यायची एवढंच म्हटलं.कारण लोणी काढल्यानंतर जे ताक ऊरायच त्याची ते कढी करायचे.त्याची चव आजही जीभेवर आहे.
@@snehakhot4933 ok.. mi farak note kela
मावशी दही मधे छोटे 2 चमचे बेसन घाला आणि मिसळून छान उकळून घ्या.कढी नाही फुटत.ही कोकणातील ओरिजनल रेसिपी आहे.मी नेहमी अशीच करते.खूप छान.माझी आई म्हणायची कढी ला सात कढ यायला पहिजेत
Mi pn dahi madhe besan takte pn khobar nahi takat
Kaku tumhi khup chhan sanga...n main manje agdi gharguti sahitya kahi fancy sahitya nahi ....easy patkan n tasty astat tumchya resipe ....me jasa maja aai la vicharte tasa tumcha channel vr resipe baghun nehmi karte...khup thank u❤❤❤❤
Kaki tumchya samjhav nyachi paddat ekdum bhari ahey.... khup chan.... kiti mast bolta tumhi.... ekdum aai chi aatvan yete😘😘😘😘❤
अतिशय सुरेख कढी रेसिपीज आहेत परंतु ताकाची कढी होते.
Bhadi.kuthe.milata.pata.dayip
This is correct way of explaining the recipe Nicely explained with simple and soft words like a teacher teaching to the students very nice of you AIEE
Khup chann. I like your cooking n bholnaychi chann padhath. Thank you Tai. 🙏👌
Krushnai tuzi aai khipch goad ahe. Soft spoken❤sangnyachi paddhat khup chan. Premal ahe aai❤
धन्यवाद
aai kiti chaan kadhi bnawlit tumhi khup khup thanku
कृष्णाई तुमच्या रेसिपी मस्त सोप्या वाटतात.अशाच रेसीपी दाखवा.जेणेकरून नवशिक्यांना शिकायला मिळेल.कारण तुमची समजावून सांगण्याची पद्धत, टिप्स यातून कोणताही पदार्थ करायला अवघड वाटणार नाही. मी तर रोजच तुमचे व्हिडिओ येण्याची वाट पहात असते.
खुप छान कढी दाखवली नवीन पद्धत आम्ही बेसन लावून करतो
ह्या पारंपरिक पद्धतीची कढी शोधत होते. ती रेसिपी मिळाली. आभारी आहे
खूप छान रेसिपी सांगितली मावशी
कढी खुप सुंदर माय लेकी खुप गोड तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात साध्या सरळ बोली भाषेत खुप खुप छान ठाणे
th-cam.com/video/9iS2XydH0Ps/w-d-xo.html
@@mymarathi5335 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqlqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
Aqaaqqaaqaaaaqaqaaqaq
qqqqqqqqqqqqqqqqqaqqqq
@@mymarathi5335 NoFr
खोबर घालून दही कडी रेसिपी खूप छान आवडली करून बघेन
खूप छान झाली कढी आणि तुम्ही पण मायेने गोड बोलता
हॅलो आपण दोघी मायलेकी खूपच खुपच छान बोलतात रेसिपी दाखवतात ऐकायला खूप छान वाटते तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे धन्यवाद
छान कडी,आज केली सुंदर झाली.
सगळ्या आवडली.
Very nice recipe Explanation. Is very good.
Very different kadhi recipe. Trying your recipes one by one
खूप छान ताई, तुमच्या भाषेवरून तुम्ही मालवणी आहात असे वाटता. खूप सुंदर rcp.
कढी रेसेपी खुप छान. माय लेकी पण छान आणी एकदम सरळ आणि साध्या भाषेत सजवता-शरद पवार रोहा रायगड
धन्यवाद
1
Tum achi kadi shan tumi sangitlele kakadi che wade mi kele kop sunder jale thanks
खूप छान दह्याची कढी कली ताई तूम्ही । मला पण कढी खूप आवडते । धन्यवाद ताई
You'll are very simple decent and hardworking family. I like watching ur videos.God bless you all
Recipe छान 👍, तुमचं स्वयंपाक घर, ओटा, शेगडी सगळं तुमचं सांगणं, बोलणं सगळं स्वच्छ, छान
धन्यवाद
दही कडी करताना मग बेसन चा वापर करू शकतो का ह्या रेसिपी मध्ये?
Aai tumchi bolychi padhhht osm😁❤🙌 mi try keli thank you
मस्त अशी कडि एक नंबर आमच्या आवडीची कडि आमच्या कडे कडि खिचडी आवर्जून करतात व सोबतीला उडदा चे पापड मस्त रेसीपी एक नंबर 👌👌👌👍👍👍लईभारी
Kiti mast tecipe dakhavali nice. Wow. 👌👌🙏🙏💐💐
Masta tondala pani sutli thanks kaki
Thank you
आज केली मी खुप छान झाली thank you
खुप सुंदर रेसिपी अशाच दाखवत चला छान छान रेसिपी. तोंडाला पाणी सुटले
Chand samjhaun Santa recipe tumcha khoop Chhan dhanyvad
ओल्या नारळाची कढी खूपच छान बनवली तुमच्या रेसिपी छानच असतात हसवत सोप्या
Khupach chan recipe kokanatale padartha khupach sunder aahet aani tumhi pan
Namaskaar tai🙏🌹
Woww!!!Tastey diste....Kadhi....😋😋😋
Thanks a lot🙏
Mud pot madhey khoopach chaan diste kadhi👍😍
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 खूप छान कढी 👌👌 ताई आणि आई तूम्हंचे रेसिपी खूप छान असतात मी पण कढी तूम्हंचे पाहून करून पाहीली खूप छान झाली होती मी सौदी अरेबिया म्हदे राहतोय
Kechan खूप छान आहे आणी तुम्ही पण सगळे मला खूप आवडतात
खूपच छान रेसिपिज असतात आपल्या 😊
Aamhi kokanatale
Tumhi same amchya gherchya sarkhi kadhi banaleli very nice
Mazya aai sarakhich recipe ahe. Khup mast
छान recipe
Apratim chavdar kadhi.n very nice explaination 👌👌
आईने खूप छान दह्याची कढी दाखवली. पाहूनच जेवायला बसावं असं वाटलं 😄 खूप छान करायला सोपे असे पदार्थ दाखवता तुम्ही. मस्तच 👍
Krushnai your Mom explains all the recipes so well.
छान कड़ी बनवली 👍I like your cooking 👏👏all. the best to Krishnatai ❤️I am watching this from Canada 🇨🇦 बर वाटल माला आईटी आठवन आली 🙏👍🙏
Tips khup chan aahet
Khup chaan reciepe, tumchya mule ashya prakare kadhi aai karayachi yachi athavan zali , nakki try karu
छान दही कढी अप्रतिम
मस्त कढी छान रेसिपी
Thank you
Khup chhan must recipes astat tumchya
ताई, आम्हीं ताकाची कढी डाळीचे पीठ लावून करतो पण एकदा ही कढी नक्की करून बघू.. दह्याची वाटण लावून.. 👍
I love all your rescipes.
My only problem I find difficult to understand d ingredients. This rescipe I try & give u my feedback
Kadhipatta tumchya gharcha ekdam fresh aahe amhala Mumbai madhye suklela milto
Tai kuph chan kadhi
खूपच छान आहे.कढी .बिना बेसनाची.. धन्यवाद..
कडी खूप छान आहे तुम्ही मस्त समजून सागता
Kaki mastach kadhi zali thanks so much
खूप छान बनवली कढी मला खूप आवडते 🥰🥰❤️❤️
Khupch chan kadhi.Kaku v krushnaie doghihi sugaran ahat.
अभी दादा च्या रेसिपी खूप छान असतात
फारच छान छान छान झाली आहे कड आपलं बोलणं पण सुंदर आहे
Khup mast kahid 1 N .B .R 👌👌👍 👍 thank you
कढी तर खूपच मस्त दिसतेय. तोंडाला पाणी सुटले... खरच तुम्ही सुगरण आहात. आणि krushnai pan agadi sweet ahe💝😘
0
Khuo surekh dahyachi kadhi👍👌👌😋
Aai khup chaan paddhatine kadi karaychi dakhavli. Mi Ratnagirila aalyavar tumchya ghari nakki yenaar aahe.
खूपच छान
Thanks for the video but usually people say to add basin channadal powderpl advice
Khup chan raicipe aahe
Madam , 👏 Will you please also give some special recipe like as vaal birde , kaju usal , saak bhaji etc
Thank You😊
अशी कढी कधी नाही पण आता ह्या पद्धतीत नक्की करून पाहीन नमस्कार
Krshnai very tasty recipe
Tai,
Explains very well
Krishnai chya aai namaskar.kadho khup chhan distey. Dhanyavad
Ek number. 1st time I seen dis recipe. Will surely try
कढी खुप छान आहे.वेगळी रेसिपी.
मस्तच आहे कढी फारच छान
कडि खुप सुंदर बनवली ताई👌
आम्ही कोकणातील माणसं अशीच कडी बनवतो.मी आजच बनवली.
Very very nice
Tumce matice bhande khup chan aahe
खूप छान ताई, मस्त
Mastach Aai khup chhan aahe .Agdi samjun sangte.mala tuzi Aai khup Aavadte.tu suddha
दह्याची कढी मस्त आणि ती मातीच्या भांड्यात तर अधिकच मस्त
Well explain good 👍
Mast
खुप सुंदर. कढी.आई.नमस्कार
कोकणातील पद्धतीने वाटणं करून केलेली कढी मस्त घट्टसर होते.
Kaki tumch explaintion khup chan aahe ☺️☺️☺️
Babies and mother explain the recipes very well. Mother's voice is so sweet
मातीचा भांड्यात बनवलेलं पदार्थ आरोग्यासाठी उत्तम आणि चविष्ट
Khubch mast kadhi Kaki thanks 😋😋👌👌
Sunder Chan recipe
Valachi bhaji, kala vatana ani kadhi bhat my favorite recipe...😋😋😋 tondala pani sutl.... Mala kadhi khup aavdate nice vlog kaki ❤️🔥❤️
th-cam.com/video/9iS2XydH0Ps/w-d-xo.html
Kadhi mastach zali aaiche bolne khup sunder 👌
Very nicely done kadhi plus very good way of speaking
तुम्ही दोघीही मायलेकी छान रेसिपी दाखवता.मी नेहमी पाहते आणि बनवते सुध्दा... तुम्ही तुमच्या बहिणी सारख्या च बोलता. शुभांगी ताई..मी त्याच्या पण रेसिपी बघते.
Hym
Good
खूप छान कढी दाखवली👌🏻👌🏻