छत्रपती शिवाजी महाराज मंदिर श्री शैलम आंध्रप्रदेश ! Chhatrapati shivaji maharaj Temple andhrapradesh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
  • भारतातील एकमेव मंदिर ,छत्रपती शिवाजी महाराज मंदिर श्री शैलम आंध्रप्रदेश , Chhatrapati Shivaji Maharaj Temple Shree Shailam Andhra Pradesh

ความคิดเห็น • 71

  • @yosh_2024
    @yosh_2024 7 วันที่ผ่านมา +1

    फारच सुंदर!
    श्री शैलम ला गेलो पण हे miss झाले. पुन्हा योग यावा हीच प्रार्थना 🙏

  • @DhAnAnjay_Rane05
    @DhAnAnjay_Rane05 3 หลายเดือนก่อน +4

    अख्या महाराष्ट्राला हेवा वाटणार आणि प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान रयतेचे राजे पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंध्र प्रदेशातील भव्यदिव्य मंदिर पाहून खरंच अंगावर शहारे आले... लाजा वाटू द्या रे महाराष्ट्रामधल्या राजकारण्यांनो ज्या महाराजांनी आपलं अख्खं जीवन गहाण ठेवून हे हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि अनेक सारे गडकोट बांधले आणि ते महाराजांचे साधे गडकोट आपण जतन सुद्धा करू शकत नाही सर्वात मोठी लाजिरवाणी बाब आहे....😢
    जय शिवराय 🧡
    जय शंभूराजे 🙏🏻🚩

  • @sharadcholke7332
    @sharadcholke7332 2 ปีที่แล้ว +23

    🚩🚩जय शिवराय🚩🚩
    छत्रपतिंच मंदिर पाहुन धन्या झालो 💐💐🙏🏼🙏🏼
    आपल्या महाराष्ट्रात कधी असे भव्य दिव्य मंदिर उभे राहनार

    • @pundlikraomankar5433
      @pundlikraomankar5433 5 หลายเดือนก่อน

      आम्ही फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सत्ता काबीज करतो.

  • @nareshirmali6234
    @nareshirmali6234 4 หลายเดือนก่อน +4

    बदलापूर येथे महाराजांचे छोटेसे मंदिर आहे आणि येथे दर वरशी ऊत्सव भरतो
    *जय शिवराय *

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 10 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🧡🚩

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 9 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रात दुसरे मंदिर भिवंडी येथे बांधण्यात येत आहे...ते या वर्षात पूर्ण व्हावे हीच सदिच्छा 🚩🚩🚩

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 3 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 9 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर व प्रेरणादायी 👍👌👌🚩🚩🚩

  • @chandrakantpatil4844
    @chandrakantpatil4844 11 หลายเดือนก่อน +1

    Apratim shivaji maharaj mandir

  • @ranjitkarambe7891
    @ranjitkarambe7891 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय
    मालवण मधील सिंधुदुर्ग किल्यावर खूप जुने भव्य मंदिर आहे

  • @satishkhandagle
    @satishkhandagle หลายเดือนก่อน

    जुन्नर येथे गोदरे गावात शिवाजी महाराजांचे, भव्यदिव्य सुवर्ण मंदिर होत आहे, हे कार्य आपला माणूस शरद दादा सोनवणे आमदार हे करीत आहेत, आणि लवकरात लवकर हे मंदिर पूर्ण होणार आहे, छत्रपतींचे स्मारक सर्वात उंच स्मारक, आणि सर्वात उंचच भगवा ध्वज होणार आहे

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar. Mandir 💛

  • @dipakparchande2207
    @dipakparchande2207 3 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्रामध्ये ही एकतरी मंदीर बांधायला हवे आहे...

  • @anildange5208
    @anildange5208 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मंदिर आणि मूर्ती सुद्धा

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo 6 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @growingfarmer4714
    @growingfarmer4714 4 ปีที่แล้ว +11

    जय शिवराय 🙏🙏🙏

  • @bhausahebsonawane547
    @bhausahebsonawane547 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटले पुणे मुंबई औरंगाबाद संभाजी नगर येथे महाराजानचे मंदिर मातोश्री च्या अगोदरच बांध काम हवे होते शिव सेना आज एकत्र राहिली असती

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 9 หลายเดือนก่อน +1

    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai.

  • @chetanborse8364
    @chetanborse8364 2 ปีที่แล้ว +24

    महाराष्ट्रात सरकारलाच पैसे कमी पडतात तर मंदिर कधी भांदतील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @shreyashshiudkar4768
      @shreyashshiudkar4768 2 ปีที่แล้ว +2

      आरे भावा आता, महाराष्ट्रात सुद्धा मंदिर झाले आहे

  • @vishalshete0075
    @vishalshete0075 3 ปีที่แล้ว +3

    ⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ⛳🙏🙏

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 ปีที่แล้ว

    जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @shubhamrakhonde3924
    @shubhamrakhonde3924 ปีที่แล้ว

    ❤️🧡🙌 जय भवानी जय जिजाऊ जय शहाजी राजे जय शिवराय जय शंभु राजे जय महाराणा प्रताप.....🙌🚩🚩🧡❤️

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 ปีที่แล้ว

    जय भवानी जय शिवाजी

  • @chetanborse8364
    @chetanborse8364 2 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sanketbagal3214
    @sanketbagal3214 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 ปีที่แล้ว

    Jya sarkarne abhimanane jopasayla hav tyanch laksh nahiy yanch prem bagha waa jai shivaray ❤

  • @fakirashelke3280
    @fakirashelke3280 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan🚩🚩🚩❤️👌

  • @somnathkore5540
    @somnathkore5540 ปีที่แล้ว +2

    माझ्या राजाला मानाचा मुजरा

  • @shashikedar4781
    @shashikedar4781 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @nitingore2350
    @nitingore2350 6 หลายเดือนก่อน

    मी पण गेले होते मंदिर बघायला

  • @sharmajii5039
    @sharmajii5039 8 หลายเดือนก่อน

    Bharat maa k laal sakchhat jagdamba k putra bhagwan Shivaji maharaja

  • @subhashshavalaw3069
    @subhashshavalaw3069 ปีที่แล้ว

    Shradha mane kya ye pahaa.
    Jai shivaji.

  • @maheshchaudhary3532
    @maheshchaudhary3532 ปีที่แล้ว

    jai shivaray

  • @ramraut5532
    @ramraut5532 ปีที่แล้ว

    🙏🙏जय शिवराय🙏🙏

  • @chandrakantpatil4844
    @chandrakantpatil4844 11 หลายเดือนก่อน

    Jai Andhra state

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 2 ปีที่แล้ว +7

    पुण्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. पण ते साधे आहे.

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम🙏🙏🙏👍

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 2 ปีที่แล้ว

    🙏जय शिवराय 🚩

  • @divakarsavant1630
    @divakarsavant1630 3 ปีที่แล้ว

    जय शिवाजी , जय भवानी

  • @hambarderv1083
    @hambarderv1083 ปีที่แล้ว

    He मंदिर कुट आहे अर्द्राप्रदेश मधी dist konta

  • @sujatapatil8460
    @sujatapatil8460 ปีที่แล้ว

    तीरुपती बालाजी पासुन किती किलो मीटर अंतर आहे

  • @farmingtechnomore1247
    @farmingtechnomore1247 2 ปีที่แล้ว +1

    सांगली जिल्ह्यातील,कवठे महांकाळ तालुक्यात,",रांजणी"या गावी महाराजांचे छोटे मंदिर आहे,माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात 1सिंधुदुर्गात,आणि 2 "रांजणी"येथे आहे.....

  • @anitabarge6035
    @anitabarge6035 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @amrutasatelkar23
    @amrutasatelkar23 ปีที่แล้ว

    Ho maharashtrat ahe mandir sindhudurg killyavr

  • @gajananpatil8199
    @gajananpatil8199 4 หลายเดือนก่อน

    श्रीशैलम मंदिराच्या पासून किती किमी अंतरावर हे मंदिर आहे कोणत्या दिशेला कारण तेथे गेल्यानंतर काही समजतं नाही

  • @SonaliPawar-v8n
    @SonaliPawar-v8n 4 หลายเดือนก่อน

    Aadhi Maharashtrat mandir pahije hot

  • @sharadrathod8988
    @sharadrathod8988 ปีที่แล้ว

    Maharashtra Sarkar kade jaga ny vattey Mandir bandayla 😔😔Kiti mot durdaiw aahe dusrya rajyat Mandir aahe aani Maharashtra Madhe ny

  • @prakashthasal4350
    @prakashthasal4350 2 ปีที่แล้ว

    Badauda Shivaji Maharaj ya Gujarat madhe badauda maje Shiva Chhatrapati Shivaji Maharaj ya Mandir aahe

  • @poojasarkare1797
    @poojasarkare1797 ปีที่แล้ว

    भाऊ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर नाही आहे. शिवलंका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला , मालवण, सिंधुदुर्ग येथे जगातील पाहिलं शिवमंदिर आहे. जे त्यांच्याच मुलाने छत्रपती राजाराम राजे यांनी 1695 मध्ये बांधले.

  • @machindranavale7822
    @machindranavale7822 6 หลายเดือนก่อน

    Government of other state understands, and Maharashtra government will never understand, it takes intelligence to understand, does Maharashtra government have it?

  • @ajitkakde6198
    @ajitkakde6198 4 ปีที่แล้ว +1

    H

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 ปีที่แล้ว +1

    रामदास आणि शिवाजी महाराज यांची भेट कधीच झाली नव्हती...रामदास हा आदिलशाह सेवक आणि हेर होता

    • @hindusage
      @hindusage 2 ปีที่แล้ว +1

      Ghanta

    • @bharatdive7770
      @bharatdive7770 ปีที่แล้ว +1

      साफ चुकीचे 😠😠😡

    • @dilipvarude6633
      @dilipvarude6633 ปีที่แล้ว

      इतिहास सखोल पणे अभ्यासा आणि मग स्वतः चे मत बनवा. ऐकीव माहिती वरुन उथळ पणे मत बनवू नये.

  • @akashyewle5710
    @akashyewle5710 10 หลายเดือนก่อน

    Maharashtra Sarkar ghotale karnyat vyast ahet nahitar aplyach rajach Mandir aplya Maharashtra madhe nahi tya 70000 cr madhe महाराजांचे जवळपास सर्वे किल्ले दुरुस्त झाले असते पण सरकार मदरचोड आहे आपले

  • @harsham8096
    @harsham8096 ปีที่แล้ว

    We totally respect Chatrapati Shivaji but building a temple and idol worshipping him is completely against sanatan dharma. We should only worship god not humans. This is where islam comes with logic and makes fun of sanatan dharm. Do we ever see muslims.building mosques in the name of mughul emperors and worship them ???

  • @Sandipyeole1986
    @Sandipyeole1986 3 ปีที่แล้ว +4

    रामदासांचा फोटो चुकीचा इतिहास आहे

  • @nitinpatil9046
    @nitinpatil9046 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @Sandipyeole1986
    @Sandipyeole1986 3 ปีที่แล้ว

    जय शिवराय 🙏

  • @avikarkhile3477
    @avikarkhile3477 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @SambhajiDeshmukh-ki8qn
    @SambhajiDeshmukh-ki8qn ปีที่แล้ว

    जय शिवराय