खतरनाक परफॉर्मन्स दादा 🔥🔥 आपल्या खान्देशातल्या मातीत कला आहे दादा आणि तुम्ही त्या मातीत उगवलेली झाडे आहात 😊😇... खूप नाव ऐकलं होतं मोहन बँड च पण कधी प्रत्यक्ष बघितला नव्हता, ह्याचंच दुःख होतं. पण तो दिवस उजाडला, आजपासून 3 वर्षांपूर्वी आमच्या गावात हा बँड पहिल्यांदा आला आणि त्याला बघून मन प्रसन्न झालं.. राम दादा, शाम दादा, असच लोकांच मनोरंजन करत राहा आणि आपल्या खान्देशाच नाव पूर्ण भारतातच नव्हे तर जगात गाजवा.. जय खान्देश ✨️🚩.. Love from कळमसरा, ता. पाचोरा... Stay safe and stay happy 😇...
मि पण होतो दादा इथे...... फक्त नाव ऐकलं होत मोहन बँड च पण जेव्हा पहिला बाप रे थक्क झालो नजर सरकत नाही होती 😊🤯🥳🥳 King aahe tumhi band industri madhe ...🙏❤️🎧🥁👑👑👑
दादा खरच आपल्या बँड ला तोड नाही कोणाची...... किती अप्रतिम आवाज अप्रतिम रिधम काय वाजवतात आपले माणसं.............आणि राम दादा शाम दादा तुमच् तर जितकं कौतुक केलं तितकं कमीच आहे........जय हरी माऊली दादा
उगाचच कोणाला पण एवढे पुरस्कार नाही भेटत त्या साठी खूप मेहेनत आहे नम्रता लागते या दोन्ही गोष्टी राम शाम दाद तुमच्यात आहे तुम्हला पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा आसच आपल्या खान्देश चे नाव मोठे करा ....🙏
लई भारी आणि उत्कृस्ट परफॉर्मन्स राम दादा & श्याम दादा आपण आसच आपल्या खान्देश चे व महाराष्ट्राचे नाव पूर्ण देशात गाजवाल आणि माझं एक स्वप्न आहे माझ्या लग्नात मोहन बँड राहील त्याच दिवशी मी लग्न करेल शब्द आहे आपला राम दादा & श्याम दादा👍
Band मधे रेकॉर्डिंग वाजवनं सोप काम नाही..., पण तुम्ही सर्व असे कलाकार आहें कि १०० टक्के कुठलही सॉंग रेकॉर्डिंग पद्धतीत वाजवता , तुमच्या सर्व व्हिडिओ बघुन खुप विशेष वाटत !...तुमचा रीझम खुप छान आहे , आणि तुमचे फिंगर्स भाऊ किबोर्ड वर खुप छान चालता स्कॉड खुप छान देता तुम्ही खुप भारी वाटत ऐकून ...मनापासुन सलाम आहे तुमच्या कार्याला 🙏🙏🙏 गायक पासुन तर सर्व कलाकार रीझम , ब्रास , सुपर आहे तुमचा आवाज मस्त आहे .🙏
खूप छान गाणं म्हणतात दादा तुम्ही दोघे भाऊ जुना गाणं नव्याने साजरी केलं आम्ही मस्कत ओमान ला राहतो इथं आम्ही तुमचं गाणं ऐकतो आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राचा माझं पण युट्युब चायनल आहे दादा इंडियन किचन इं वुमन प्लीज दादा मला थोडासा सपोर्ट करा तुम्ही मदत करतात असं मी ऐकले आहे
खुप खुप धन्यवाद , 😊🙏 .. मित्रांनो विशेष म्हणजे हया मॅडम ताई 7 समुंदर पार वुमन ( दुबई ) येथून मोहन बैंड चे video पाहत आहेत , तरी सर्वांनी यांच्या youtube चॅनल ला सपोट करायचा आहे. त्यांना आपल्या कडून खुप मदत झाली पाहिजे . 🌟 मा. राम & शाम 🌟😊🙏
खतरनाक परफॉर्मन्स दादा 🔥🔥 आपल्या खान्देशातल्या मातीत कला आहे दादा आणि तुम्ही त्या मातीत उगवलेली झाडे आहात 😊😇... खूप नाव ऐकलं होतं मोहन बँड च पण कधी प्रत्यक्ष बघितला नव्हता, ह्याचंच दुःख होतं. पण तो दिवस उजाडला, आजपासून 3 वर्षांपूर्वी आमच्या गावात हा बँड पहिल्यांदा आला आणि त्याला बघून मन प्रसन्न झालं.. राम दादा, शाम दादा, असच लोकांच मनोरंजन करत राहा आणि आपल्या खान्देशाच नाव पूर्ण भारतातच नव्हे तर जगात गाजवा.. जय खान्देश ✨️🚩.. Love from कळमसरा, ता. पाचोरा... Stay safe and stay happy 😇...
खुप खुप धन्यवाद , दादा
जय हरि माऊली 🚩🙏😊
@@mohanbandramsham धन्यवाद म्हणून लाजावताय दादा तुम्ही मला, आम्ही भाग्यवान आहोत कि अशे मौल्यवान रत्नासारखे कलाकार आमच्या भागात आहेत 😊😇...
😊🙏
Jn
GA1@
मि पण होतो दादा इथे...... फक्त नाव ऐकलं होत मोहन बँड च
पण जेव्हा पहिला बाप रे थक्क झालो नजर सरकत नाही होती 😊🤯🥳🥳
King aahe tumhi band industri madhe ...🙏❤️🎧🥁👑👑👑
एकदा पाहायचा आहे राव बँड ☹️ आमच्या कडे येत नाही
कृपा त्या माऊलिंची 🚩😊🙏
@@AZ-bx2kq नशीब लागत मोहन बैंड गिरड Live बघयाला 🔥💪💥
Bhut sundar from gujrat😍🤟
Thank-you 😊🙏
दादा खरच आपल्या बँड ला तोड नाही कोणाची......
किती अप्रतिम आवाज अप्रतिम रिधम काय वाजवतात आपले माणसं.............आणि राम दादा शाम दादा तुमच् तर जितकं कौतुक केलं तितकं कमीच आहे........जय हरी माऊली दादा
धन्यवाद , दादा
जय हरि माऊली 🚩🙏😊
KKDDKK RAM SHAM BHAU
Thank-you 😊🙏
Kdddk ram sham bhau👌👌👌👌👌
Thank-you 😊🙏
Supabbb song. Ram Dada
Thank-you 😊🙏
Jabardast
Thank-you 😊🙏
Nice bro
Thank-you 😊🙏
1 no
Thank-you 😊🙏
Ekdam kadak dada 👑👑👑👑😘😘😘👑👑🤗🤗🤗🤩🤩🤩🤩
Thank-you 😊🙏
Jabardast Performance DaDa
Thank-you 😊🙏
उगाचच कोणाला पण एवढे पुरस्कार नाही भेटत त्या साठी खूप मेहेनत आहे नम्रता लागते या दोन्ही गोष्टी राम शाम दाद तुमच्यात आहे
तुम्हला पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा आसच आपल्या खान्देश चे नाव मोठे करा ....🙏
धन्यवाद , माऊली 😊🙏
सूपर हिट माऊली
धन्यवाद , दादा 😊🙏
Rockstar dada
Thank-you 😊🙏
Supar dada
Thank-you 😊🙏
Chhan great
जय हरि माऊली 🚩🙏😊
Maan Gaye Guru 💪💪Khatarnak Performance Dada 🔥🔥 King Of Band (MOHAN BAND GIRAD)
Thank-you , dada 😊🙏
Kadak bhau 😍😍😍
Thank-you 😊🙏
सुपर हिट राम दादा & शाम दादा🎉🎉🎉🙏🙏👍🔥🔥🔥
Thank-you 😊🙏
नाद आसावा तर आसा 😍
धन्यवाद ,😊🙏
सुपर राम दादा श्याम दादा
धन्यवाद , दादा 😊🙏
Kya baat he Sir 🥰🥰🥰🥰🥰❤❤
Thank-you 😊🙏
सुपर.हिट.बाॅस.ईसे.कहेते.हे.सुरो.काराजा
खुप खुप धन्यवाद , 😊🙏
Kkkkkkdddkkk dada
Thank-you 😊🙏
No1
Thank-you 😊🙏
चॅलेंज नाही भाऊ तुम्हाला.खुपच छान माऊली... तुमच्या नावातच दहशत अशीच नाही झाली. तुमच कुठलही गाण एवढ सुंदर सादर होत की बघणारा ही चकीत होतो..
धन्यवाद , माऊली 😊🙏
Kdk chalisgaon viram laus
Thank-you 😊🙏
Mangesh mahale
कडक भाउ
धन्यवाद , दादा 😊🙏
मोहन बँड मास्टर जय खान्देश...!!!
Ekc Number Bhau Ram Sham Bhau
Thank-you , dada 😊🙏
हमारी झलक सबसे अलग राम भाऊ शाम भाऊ
माऊली कृपा 🚩😊🙏
👌👌👌👋👋
Thank-you 😊🙏
Khup chan ram &Shan dada 1 number song
Thank-you 😊🙏
शुद्ध शाश्रीय संगीत
माऊली कृपा 🚩😊🙏
राम दादा कहीं ❤️❤️❤️ राम दादा खुब शान
धन्यवाद , 😊🙏
Kdkkk re Bhai
Thank-you 😊🙏
Kdk
दादा तुम्हले तोड नहीं कोणाची सुपर माउली
जय हरि माऊली 🚩🙏😊
Jabardasst Dada ek numbar song
Thank-you , mauli 😊🙏
लई भारी आणि उत्कृस्ट परफॉर्मन्स राम दादा & श्याम दादा आपण आसच आपल्या खान्देश चे व महाराष्ट्राचे नाव पूर्ण देशात गाजवाल
आणि माझं एक स्वप्न आहे माझ्या लग्नात मोहन बँड राहील त्याच दिवशी मी लग्न करेल शब्द आहे आपला राम दादा & श्याम दादा👍
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
Jay hari mavli
Jay hari mauli Tu mhi no. Dhyana
जय हरि माऊली 🚩🙏😊
7776879799 , 📲😊
@@mohanbandramsham tx na dada
Nice video👌👌👌
Thank-you 😊🙏
Band मधे रेकॉर्डिंग वाजवनं सोप काम नाही..., पण तुम्ही सर्व असे कलाकार आहें कि १०० टक्के कुठलही सॉंग रेकॉर्डिंग पद्धतीत वाजवता , तुमच्या सर्व व्हिडिओ बघुन खुप विशेष वाटत !...तुमचा रीझम खुप छान आहे , आणि तुमचे फिंगर्स भाऊ किबोर्ड वर खुप छान चालता स्कॉड खुप छान देता तुम्ही खुप भारी वाटत ऐकून ...मनापासुन सलाम आहे तुमच्या कार्याला 🙏🙏🙏 गायक पासुन तर सर्व कलाकार रीझम , ब्रास , सुपर आहे तुमचा आवाज मस्त आहे .🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
👌👌🙏🙏
Thank-you 😊🙏
Ye..bantti hain na bat. ...... 🔥
Thank-you 😊🙏
Super dada👌
Thank-you 😊🙏
जय बाबाजी
जय बाबाजी 🚩😊🙏
Khup sundar Ram Dada❤️👍👌
Thank-you 😊🙏
Nice
Thank-you 😊🙏
Guru lakha lakha pranam 🙏🙏🙏
जय हरि माऊली 🚩🙏😊
एक नंबर माऊली 🙏🙏
धन्यवाद , मामा 😊🙏
एकदम कडक🔥🔥🔥🔥🔥🔥❤❤❤
धन्यवाद , 🙏
Nice supper ram dada 1no suppper 👍👍👌👌
Thank-you , dada 😊🙏
Ek number dada❤️❣️
Thank-you 😊🙏
दादा आमच्या सगळ्या फौजि लोकांना तुमचे विडिओ खूप आवडतात
धन्यवाद , दादा 🇮🇳😊🙏
Super dada 👌👌😘😘❤❤😍
Thank-you 😊🙏
Superr 👌👌
Thank-you 😊🙏
राम कृष्ण हरी.
राम भाऊ.
शाम भाऊ
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
Ram sham dada 🔥
जय हरि माऊली 🚩🙏😊
Rada👌👍🏻
Thank-you 😊🙏
लाखो दिल कि धडकन
धन्यवाद , दादा 😊🙏
शेरकी जलक सबसे अलग
माऊली कृपा 🚩🙏😊
Superrr dada mast
Thank-you 😊🙏
👌👌👌👌
Thank-you 🙏
खुप छान राम दादा व शाम दादा ❤️❤️❤️
धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरी माऊली 🙏🙏
जय हरि माऊली 🚩🙏😊
1number bro
Thank-you 😊🙏
Super...👍
Thank-you 😊🙏
Super Bhau 👌👌👌
Thank-you 😊🙏
My fev song Khup Chan ram sham Bhau ......BOSS......
Thank-you , dada 😊🙏
Kadkkk na sham bhau and ram bhau
Thank-you 😊🙏
Osm mauli 👌👌💞❤️
Thank-you dada 😊🙏
Kdkkkkk ram sham bhau
Thank-you 😊🙏
Band ke king
माऊली कृपा 🚩😊🙏
वा के बात आहे भाऊ गान जोरात आहे राम भाऊ सुपर खूप खूप शुभेच्छा
💖💖💖
धन्यवाद , दादा 😊🙏
खूपच गोड👍👍👍👌👌👌
धन्यवाद , पहेलवान 😊🙏
Khup chan Mauli. Jay Hari Mauli 🙏🙏🚩🚩
जय हरि माऊली 🚩🙏😊
🚩🚩🚩 आमच्या खानदेशचे हिरो मा. राम. शाम. माऊली आमच्या समोर एक जुन सोंग सादर केलं.. हेचं आमची मागणी होती.. 🙏🙏माऊली 💐💐 धन्यवाद मा. राम शाम भाऊ. आमची मागणी हेचं माऊली कृपा सदैव तुमच्या पाठीशी असु द्या..... 🙏🙏🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
Thansk bhau ram sham bhau 🙏🙏🤝🤝😍😍🚩🚩🚩
🎤 kadakkk
Thank-you 😊🙏
Wow 1no bhau
Thank-you 😊🙏
Aapki झलक सबसे अलग🥰🥰🥰
माऊली कृपा 🚩😊🙏
Ek number performance dada 👌👌👌
Thank-you , dada 😊🙏
Bhau 🙏 तुमचा आवाज खुप छान आहे काय वाजवता सुपर मोहन बँड 1 नंबर आहे मन प्रसन्न झालं माऊली 👌
धन्यवाद , दादा 😊🙏
Jay खानदेश bhau💯❤️
Jay khandesh 🚩😊🙏
अप्रतिम
धन्यवाद , दादा 😊🙏
Dada Tarpa pawri ek da wajva
Ekach no dada👌👍
Thank-you 😊🙏
Jay hari mauli sadu bhau 🙏🙏
जय हरि माऊली 🚩🙏😊
Kdk bhau 1 no
Thank-you 😊🙏
Kadkk ❤️
Thank-you 😊🙏
सगळी माउली कृपा दादा तुमच्यावर
देईवी शक्ती आहे तुमच्याकडे 🌹🌹
खरोखर माऊलिंची कृपा 🚩😊🙏
खूपच सुंदर साहेब अधीर मन झाले हे गान पूर्ण एकदा वाजवा ना अर्धा व्हिडिओ आहे तो
Ok , धन्यवाद दादा 😊🙏
Great job sirji
Thank-you 😊🙏
खूपच सुंदर आवाज आहे दादा तुमचा.... मन प्रसन्न करणारा आवाज.... खतरनाक म्हणजे खतरनाक.... राम कृष्ण हरी गुरुजी 🙏😘
जय हरि माऊली 🚩🙏😊
इथून पुढे तुम्ही चाळीसगांव ला कार्यक्रम ला आल्यानंतर मात्र आम्हाला सांगत जा कारण आम्ही तुमचे खुप फॅन आहे
Ok , धन्यवाद दादा 😊🙏
Love you sir and like you sir
Thank-you 😊🙏
Nice... Love you Ram Dada mind-blowing..
Thank-you 😊🙏
Jabardast performance aahe 👌👌🙏 tumcha
Thank-you , mauli 😊🙏
खूप छान गाणं म्हणतात दादा तुम्ही दोघे भाऊ जुना गाणं नव्याने साजरी केलं आम्ही मस्कत ओमान ला राहतो इथं आम्ही तुमचं गाणं ऐकतो आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राचा माझं पण युट्युब चायनल आहे दादा इंडियन किचन इं वुमन प्लीज दादा मला थोडासा सपोर्ट करा तुम्ही मदत करतात असं मी ऐकले आहे
खुप खुप धन्यवाद , 😊🙏
.. मित्रांनो विशेष म्हणजे हया मॅडम ताई 7 समुंदर पार वुमन ( दुबई ) येथून मोहन बैंड चे video पाहत आहेत ,
तरी सर्वांनी यांच्या youtube चॅनल ला सपोट करायचा आहे. त्यांना आपल्या कडून खुप मदत झाली पाहिजे .
🌟 मा. राम & शाम 🌟😊🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐💐
जय हरि माऊली 🚩🙏😊
Bhau tumi khup aashiq aahe band che mamledar che an mohan band che tumche comments astay