Ajit Pawar महाराष्ट्रात Vidhan Sabha निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी स्थापन करणार का? | Inside Story
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews #ajitpawar #politics #maharashtra #vidhansabhaelection
महाराष्ट्रात सध्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चा आहेत. अजित पवार महायुतीमधून बाहेर पडले तर ते कुणासोबत आघाडी करतील असा प्रश्न विचारला जातोय. अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडायची गरज आहे का? जर बाहेर पडले तर Raj Thackeray, Prakash Ambedkar, Bacchu Kadu अशा नक्की कुठल्या नेत्यांबरोबर युती होऊ शकते आणि ती झाली तर Vidhan Sabha नंतर देखील टिकेल का असा प्रश्न आहे. जाणून घ्या Inside Story मध्ये.
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.