Mi tr ajun pn यांचेच पिक्चर्स पाहते अशोक सराफ , लक्ष्या,सचिन आणि महेश कोठारे ...मराठीतील हिरे..यंच्या शिवाय पूर्ण नहीं मराठी industry ❤.... हाहा हीही हुहू हेहे 😂😂😂😂
आम्ही खूप नशीबवान आहोत कारण... अशोक , लक्ष्या , महेश , सचिन अशा दिग्गजांचे चित्रपट आम्ही काळाबाजाराने तिकीटे विकत घेऊन पाहिलेत.... पुन्हा येतील का ते दिवस ?
लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सर्वांनाच येते.. विनोदाचा बादशाह होता लक्ष्मीकांत बेर्डे आज सुद्धा त्यांचे चित्रपट आम्ही तेवढेच आवडीने बघतो त्यांना सुद्धा एखादा पुरस्कार मिळाला पाहिजे कारण मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे...
Vyavsayik ha pidya n pidyaca asto Aj marathi sinema ha vyavsay Ashok ji n cya mule Navin pidila tayar milala Nahitar marathi sineme calale naste Navin marathi actar zhalec naste
Mi tr ajun pn यांचेच पिक्चर्स पाहते अशोक सराफ , लक्ष्या,सचिन आणि महेश कोठारे ...मराठीतील हिरे..यंच्या शिवाय पूर्ण नहीं मराठी industry ❤.... हाहा हीही हुहू हेहे 😂😂😂😂
हो मी पण
आम्ही खूप नशीबवान आहोत कारण... अशोक , लक्ष्या , महेश , सचिन अशा दिग्गजांचे चित्रपट आम्ही काळाबाजाराने तिकीटे विकत घेऊन पाहिलेत.... पुन्हा येतील का ते दिवस ?
लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सर्वांनाच येते.. विनोदाचा बादशाह होता लक्ष्मीकांत बेर्डे आज सुद्धा त्यांचे चित्रपट आम्ही तेवढेच आवडीने बघतो त्यांना सुद्धा एखादा पुरस्कार मिळाला पाहिजे कारण मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे...
या देशात माणूस मेल्यावर, खूप कौतुक होतं आणि खरी किंमत कळते.😢
Deva sarkhi hi mans ahet
Ashok mama amca maharashtra ce ladke superstar aahet.love u lots mama
Iove you sir ❤❤❤❤
Vyavsayik ha pidya n pidyaca asto
Aj marathi sinema ha vyavsay
Ashok ji n cya mule
Navin pidila tayar milala
Nahitar marathi sineme calale naste
Navin marathi actar zhalec naste
Amitabh bachhan hyachya peksha Ashok Saraf Motha actor aahe.
👍👍👍
पण आमचे रंजना ताईचे काय
Ashok saraf is great
My favourite Parson, Actor ❤❤❤
किती तो फाजील अतिस्तोम... जबरदस्तीचा
🥺🥺🥺
Ravidra maharani na dya purskar
❤❤❤❤
❤❤❤
Third class आहे ha ashok saraf
Tu third class
तुझी लायकी समजते 12 क्लास च्या
Tu asshil 3rd class💯 Ashok saraf is gem in marathi film industry❤❤
Gaon tasa changala veshila tangla ha picture Baga kai acting keli aahe prataap rao ne salute 🫡🫡🫡🫡 aahe mama la
Ekdum sholid😂