दिवस ८। गुढीपाडवानिमित्त कीर्तन सेवा । ह. भ. प. एकनाथ महाराज सदगीर, श्री क्षेत्र भरवस फाटा. ९ एप्रिल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #chotekadammauli
    #kadammaulikirtan
    #varakarikirtan
    दिवस ८ । कीर्तन सेवा । ह. भ . प. एकनाथ महाराज सदगीर
    श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा...
    श्री क्षेत्र भरवस फाटा, ९ एप्रिल २०२४.
    अभंग :
    आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥
    मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
    नाहीं निरपराध । कोणां आम्हांमध्यें भेद ॥३॥
    तुका म्हणे नाम । अवघें आमचें हें धाम ॥४॥
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
    वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
    || राम कृष्ण हरि ||

ความคิดเห็น • 16

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824 2 หลายเดือนก่อน

    जय हरि जय शामनाथ

  • @agri8094
    @agri8094 2 หลายเดือนก่อน

    सांप्रदायिक कीर्तन, देव, देश, धर्म याविषयावर प्रकाश टाकला महाराज खूपच सुंदर कीर्तन सेवा झाली होती.

  • @subhashlondhe2437
    @subhashlondhe2437 4 หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....

  • @NarayanAher-ez3bf
    @NarayanAher-ez3bf 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 4 หลายเดือนก่อน

    खुप छान अप्रतिम किर्तन खुप छान अभ्यास आणि वकृत्व मार्मिक वा वा क्या रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🚩👏👏🏻👏👏🏻

  • @arjunkulkarni3173
    @arjunkulkarni3173 4 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी

  • @16989pravin
    @16989pravin 3 หลายเดือนก่อน

    अतीॆशय सुंदर कीर्तन

  • @16989pravin
    @16989pravin 3 หลายเดือนก่อน

    सदगीर म.हिंदूत्व विचार मांडतात प्रचंड देशप्रेमी कीर्तनकार अशाच किर्तनाची अवश्यकता

  • @pradeepgujarathi9679
    @pradeepgujarathi9679 3 หลายเดือนก่อน

    खूप छान कीर्तन

  • @eknathmaharajsadgir7952
    @eknathmaharajsadgir7952 4 หลายเดือนก่อน +4

    भरवस फाटा येथे 375 वा वैकुंठ गमन सोहळा निमित्तअखंड हरिनाम सप्ताह होत असताना
    अभंग,,,,, आमचा स्वदेश । भुवन त्रयामध्ये वास।।१।।
    या अभंगावर किर्तन आहे
    50 हजाराच्या आसपास समाज असावा
    । असा अंदाज आहे
    हभप ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी त्याचं नियोजन केलेलं होतं
    अशा प्रकारचा हा कार्यक्रम गुढीपाडवा या दिवशी 9 एप्रिल रोजी सकाळी सादर झालेला
    आहे.

    • @NarayanAher-ez3bf
      @NarayanAher-ez3bf 4 หลายเดือนก่อน

      🚩

    • @16989pravin
      @16989pravin 3 หลายเดือนก่อน

      आपला संपर्क कसा होईल

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e 4 หลายเดือนก่อน +3

    माउलीचे काल्याचे कीर्तन का अपलोड झाले नाही... माऊली

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds 4 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @shantaramthombare1296
    @shantaramthombare1296 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ रामकृष्णहरी

  • @16989pravin
    @16989pravin 3 หลายเดือนก่อน

    ह.भ.प.सदगीरकर म. संपर्क पाठवावा.