News & Views LIVE : निवडणुका जाहीर होण्याआधीच ठाकरे-पवारांनी डाव खेळला, दादा-शिंदेंचं टेन्शन वाढलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • News & Views LIVE : निवडणुका जाहीर होण्याआधीच ठाकरे-पवारांनी डाव खेळला, दादा-शिंदेंचं टेन्शन वाढलं?
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 204

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 หลายเดือนก่อน +102

    आशिष सर मला वाटते चुकीला माफी असते गुन्हयाला नाही सर्व गुन्हेगारांना आता जनताच धडा शिकवेल

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +7

      💯✅

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 หลายเดือนก่อน +5

      इथे "गुन्हा "केला आहे, तोही जाणून बुजून विधानसभा अध्यक्ष व निवडणूक आयोग यांनी.
      तेंव्हा "गुन्ह्याला माफी "नाही, हे सुज्ञ जनता महाराष्ट्राची योग्य निर्णय घेणारच आहे 🌼

  • @sunilkaware6733
    @sunilkaware6733 หลายเดือนก่อน +69

    शिवसेना ठाकरे

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 หลายเดือนก่อน +23

    चिन्ह गोठवली तर दोन्ही पक्षांची तारांबळ ऊडेल... कायद्याने कुणी तरी अपात्र होणारच..यात अध्यक्षांनी चालढकल करण्यासाठी राजकिय चाल खेळली आहे...
    शेवटी जनतेने लोकसभा निवडणीकीत जागा दाखवुन दिली आहे.
    विधानसभेला सुध्दा फटका बसेल.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 หลายเดือนก่อน +3

      अर्थातच जनतेचे न्यायालय हेच योग्य निर्णय मिळण्याचे एकमेव स्थान आहे हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

    • @sunilprabhu7531
      @sunilprabhu7531 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@vishaltharewal9609ईव्हीएम आहे ना ?

  • @gajanankolhe9828
    @gajanankolhe9828 หลายเดือนก่อน +37

    ओन्ली ठाकरेच साहेब जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 หลายเดือนก่อน +59

    तुम्ही कितीही टाहो फोडा विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीला बहुमत मिळणार,आणि उदधवसाहेब cm बनणार, Mr Jadhav तुमच् कमलाबाई वर लई प्रेम आहे दिसतंय

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 หลายเดือนก่อน +1

      जाधव पाहिले पासून भाजप चे आहे.

    • @bspatil2109
      @bspatil2109 หลายเดือนก่อน +3

      हा आशिष आणि तो शेलार बिनबुडाची,बिनडोक माणसं.

    • @VasantRawool-bh9hp
      @VasantRawool-bh9hp หลายเดือนก่อน +3

      ​महाविकास आघाडी सरकार येणार 👍

    • @prakashyashwantmutal4580
      @prakashyashwantmutal4580 หลายเดือนก่อน

      Nahi

    • @user-pi9ye9lp4r
      @user-pi9ye9lp4r หลายเดือนก่อน

      Uuuu​@@VasantRawool-bh9hp

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 หลายเดือนก่อน +52

    अजीत पवार आणि शिंदे मिंधे यांच्या निशाणी रद्दच करा,

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 หลายเดือนก่อน +32

    कोर्ट निर्णय वेळेत देईल का?

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 หลายเดือนก่อน +5

      कोर्टाच्या निर्णयापुर्वी राज्यातील सुज्ञ जनताच जनतेच्या न्यायालयात निकाल लावणार आहे हे लक्षात घ्या.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 หลายเดือนก่อน +58

    Uddhav thackeray 💯 Indian

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 20 วันที่ผ่านมา

      Only उद्धव बाळासाहेब ठाकरे च आगामी मुख्यमंत्री, डांकेकी चोट पर 🌼जय महाराष्ट्र 🙏

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 หลายเดือนก่อน +19

    Only uddhav Saheb ❤

  • @dilipwani8509
    @dilipwani8509 หลายเดือนก่อน +13

    सुप्रीम कोर्ट कोणताही निर्णय देणार नाही, फक्त तारीख पे तारीख, मुख्य न्यायाधीश पक्षपाती वागत आहेत, नाहीतर आतापर्यंत कधीच निर्णय लागला असता, ह्याच न्यायाधीशानी गोगावलेची निवड बेकायदेशीर ठरवूनदेखील शिंदेचे सरकार बरखास्त न करता तसंच राहू दिल, यावरून त्यांचा सगळा खेळ स्पष्ट दिसतो

  • @pandurangchawale2480
    @pandurangchawale2480 หลายเดือนก่อน +20

    Mhavikas aaghadi jindabad💯 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🖐🖐🖐🖐🖐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 หลายเดือนก่อน +104

    कीतीही योजना आखल्या आणी कीतीही डावपेच आखले पैसा पाण्यासारखा खर्च केला तरी महावीकास आघाडीला वीजया पासून कोनी रोखू शकत नाही.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 หลายเดือนก่อน +13

      राज्यातील स्वाभिमानी मतदारांचे ते ठाम मत बनलेले आहे.

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 หลายเดือนก่อน +10

      ठाम मत महाविकास आघाडी ला

    • @AnilDhumal-rl3ev
      @AnilDhumal-rl3ev หลายเดือนก่อน +7

      नक्कीच

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +6

      💯✅✅

    • @ajitthorat8993
      @ajitthorat8993 หลายเดือนก่อน

      Gaddarana ghari patavanar

  • @InkaBook
    @InkaBook หลายเดือนก่อน +13

    निकाल येणार नाही, न्याय पालिका झोपली आहे, नागरिकांचा विश्वास उडाला आहे. मतदार निकाल लावणार.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 หลายเดือนก่อน +3

      जनतेच्या न्यायालयात अपील नसते हे लक्षात घ्या.

  • @user-ls4ik8je7h
    @user-ls4ik8je7h หลายเดือนก่อน +13

    Only UBT

  • @HiteshKeni-u3j
    @HiteshKeni-u3j หลายเดือนก่อน +23

    आमचा शिवसेना

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 หลายเดือนก่อน +6

    मला नाही वाटत विधानसभा होई पर्यंत निकाल लागेल म्हणून,सगळच manage आहे.

  • @rameshchavan8507
    @rameshchavan8507 หลายเดือนก่อน +8

    आशिष सर माझ्या मते एक सामान्य नागरिक कोर्ट दोन्ही पक्षांची दोन्ही चिन्हे ऐन वेळेस कदाचित त्यांना दिले जातील परंतु शिंदे व दादा यांना नवीन चिन्हे घ्यावे लागतील ही सगळी गेम

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 หลายเดือนก่อน +7

    हे एकदम बरोबर,

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 หลายเดือนก่อน +58

    शिवसेना ठाकरे साहेब यांची मशाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह राज्यातील घराघरात पोहचला आहे

    • @BharatThigale-sv7sr
      @BharatThigale-sv7sr หลายเดือนก่อน

      Nmbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb बनबबबबबववैबबबबबवबबगव्वागवबगववैद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वं द्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वं वाव व्व्व्व्व्व्वा . vvbvbbbn 7:30 😊😊😊

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +5

      💯✅

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv หลายเดือนก่อน +9

    आषिश जाधव तूमंच एक काम बाकी सूप्रिम कोर्टला सांगा चोरी चा माल हा चोराचाच आहे असा निकाल देयाला सांगा ईतकी मेहरबानी होईल

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 หลายเดือนก่อน +5

    माहितीचा सुपडा साफ होणार आणि महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे यांचा विजय जबरदस्त होणार❤

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 หลายเดือนก่อน +33

    आशिष सर सुप्रिम कोर्ट,निवडणूक आयोग हे विकले गेले आहेत आणि चंद्रचुड यांच्या खंड पीठाला खोके पोहचले आहेत

  • @user-kp4ll2gj8e
    @user-kp4ll2gj8e หลายเดือนก่อน +40

    हे सगळे पाप फडणवीस यांनी केला आहे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 หลายเดือนก่อน

      मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणाऱ्या ह्या पाताळयंत्री पाप्याला आज एका गद्दाराच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या सिंचन घोटाळे बहाद्दराच्या मांडीला मांडी लावून बसण्याची दुर्दैवी वेळ आली हा काळाने उगवलेला सूड आहे.

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +3

      💯✅✅

    • @shubhangilondhe7649
      @shubhangilondhe7649 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर आहे

    • @pravinvibhute7849
      @pravinvibhute7849 หลายเดือนก่อน +2

      त्याची परत फेड इतेच आहे

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp หลายเดือนก่อน +19

    Shinde na BJP la Maharashtra tun Tadipar kara

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 หลายเดือนก่อน +15

    जनतेचे न्यायालय हे खरेतर तडकाफडकी निर्णय देणारे न्यायालय आहे, जेथे गद्दारांना लगेच शिक्षा दिल्या जाते व त्याला अपील सुध्दा नसते हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 หลายเดือนก่อน +7

    निवडणूका झाल्या नंतर हे चिन्हं गोठवता येणार आहे का

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v หลายเดือนก่อน +6

    आज च विश्लेषण खर सांगत आहे नाही तर प्रत्रकार मिडिया वाले ऐकर वाले विश्लेषण वाले जे दाखव पाहीजे ते दाखवत नाही

  • @hemantshinde7391
    @hemantshinde7391 หลายเดือนก่อน +4

    भाजपा वाले निकाल शिंदे व पवार विरुद्ध देतील मग जागा वाटपात दबाव अंतील

  • @mangalsingbhople3589
    @mangalsingbhople3589 21 วันที่ผ่านมา +2

    ऊधव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी
    बरोबर सांगितले आहे हेच चिन्ह राहु दया ❤

  • @mdr3132
    @mdr3132 หลายเดือนก่อน +4

    दोघांना पण माहित आहे त्यांना घड्याळ आणि धनुष भेटणार नाही

  • @babankonde
    @babankonde หลายเดือนก่อน +3

    तारीख पे तारीख होणार नाही कशावरून?

  • @AshokAmbekar-he8mn
    @AshokAmbekar-he8mn หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे

  • @sudhirkumbhar1452
    @sudhirkumbhar1452 หลายเดือนก่อน +2

    उदधवसाहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @AshokAmbekar-he8mn
    @AshokAmbekar-he8mn หลายเดือนก่อน +2

    Absolutely right 👍

  • @rameshchavan8507
    @rameshchavan8507 หลายเดือนก่อน +3

    आशिष सर मी थोडं वेगळ्या विषयाला हात घालतो की जे पब संस्कृती वाईन शॉप संस्कृती बियर शॉप संस्कृती जर तुमच्या माध्यमातून शंभूराज देसाई उत्पादन शुल्क मंत्री यांच्यापर्यंत माझा निरोप पाठवता आला तर तुम्ही तो पाठवू शकता 2 किलोमीटर च्या आत मध्ये कुणालाही नवीन नवीन लायसन्स देऊ नयेत शेजारी शेजारी पब शेजारी शेजारी वाईन शॉप शेजारी शेजारी बियर शॉप या सगळ्या विषयांमुळे आज महाराष्ट्राची संस्कृती बिघडत आहे लहान लहान मुलं व्यसनाधीन होऊन येणारी उद्याची पिढी तर सोडाच आता सध्याची पिढी सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक राजकीय नेत्याची आहे ही नम्र विनंती तुम्ही हा विषय कधीतरी घ्या फक्त तुमच्यावरच विश्वास आहे रोखठोक मांडणी करणारे आशिष सर तुम्ही आणि तुम्हीच

    • @shubhangilondhe7649
      @shubhangilondhe7649 หลายเดือนก่อน

      अगदी खरं आहे

    • @sanjaymali616
      @sanjaymali616 หลายเดือนก่อน

      ह्या गोष्टी कडे लक्ष देईल ते पत्रकार कसलं, ते फक्त माल मिळाला की संपलं सर्व

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍👍👍

  • @user-mh7xi2tm9j
    @user-mh7xi2tm9j หลายเดือนก่อน +9

    Kunala mhanje gaddar aani palpute yanna
    Jay Hind Jay Maharashtra

  • @vasudeomahajan3281
    @vasudeomahajan3281 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आणि मुद्देसूद आणि निःपक्षपाती विश्लेषण

  • @vasantraodesai3239
    @vasantraodesai3239 หลายเดือนก่อน +4

    Ashish saheb appatretaycha nikal lagnayche bjp vat baghate
    Bjp swatantra vidhansabha ladhvel

  • @prakashkasardekar7271
    @prakashkasardekar7271 หลายเดือนก่อน +5

    भाजपाला जर या दोघांची चिन्ह गोठवली कशी जातील हेच भाजप करणार आहे यामधे भाजप चा फायदा आहे

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे यांचे चिन्ह गोठवून यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडायचे हाच डाव आहे,

  • @mahaveermane3096
    @mahaveermane3096 หลายเดือนก่อน +3

    दोन्ही गट बी जे. पी मध्ये जाणार

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 หลายเดือนก่อน +1

    न्यायालय कहिही निर्णय होणार नही,ता फक्त जनतेच्या न्यायालयात न्याय भेटेल.

  • @vikaspawar1818
    @vikaspawar1818 หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाडी येणार आहे

  • @prashantbansode1336
    @prashantbansode1336 หลายเดือนก่อน +1

    जाधव सर, असंवैधानिक कृत्य करुन सत्तेत आलेल्या भाजपला वेळीच पायबंद न घालणा-या सरन्यायाधीशांचं कौतुक काय सांगता..? ज्यांनी जातीसाठी माती खाल्ली ती खाल्ली आता कार्यकाळ संपताना निर्णय देण्याला काही अर्थ आहे..?

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 หลายเดือนก่อน +2

    मराठी जनतेन आता सावध व्हायला पहिजे कारण मोदी शाह यानी साठ वर्षा पुर्विचा देवेन्द्र याच्या रुपाने प्रति मोरारजी देसाई तयार करून महाराष्ट्र लुटू पहअत आहेत तरी महाराष्ट्रीय जनतेन सावद झाले पहिजे ही नम्र विनंती आहे जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 หลายเดือนก่อน +3

    थोरले पवार साहेब हे बाप माणूस आहे. कोठलीही परिस्थिती असो तिला समर्थ पणाने सामोरे जाणारे..

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 หลายเดือนก่อน

    सुप्रीम कोर्टने आता अधिक अंत पाहु नाही त्वरित निकाल देने खुप महाराष्ट्र हिताचे आहे आणि सुड भावनेच्या राजकरणाला पायबंद बसेल ही आमची भावना आपण लक्षअत घ्यावी ही नम्र विनंती आहे जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 หลายเดือนก่อน +1

    Right now

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 หลายเดือนก่อน

    लई भारी..

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 หลายเดือนก่อน +1

    पापाचा धनी 🍉

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 หลายเดือนก่อน +1

    आशिष सर तुम्ही हे विसरताय जर कां जरांगे पाटील निवडणुकीत उतरले तर काय होईल हे पण विश्लेषण करायला पाहिजे होतं

  • @shaikhahmad7698
    @shaikhahmad7698 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही महनता पण निर्णय येणार नाही.

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 14 วันที่ผ่านมา

    मंगळवारी पण सुणवणी होणार असे वाटत नाही.

  • @shaikhahmad7698
    @shaikhahmad7698 หลายเดือนก่อน +2

    अजिबात निकाल येणार नाही.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 หลายเดือนก่อน +1

    Deep analysis ❤

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 หลายเดือนก่อน

    धन्यवाद आशिष जाधवजी जबरदस्त विश्लेषण केलं, आणि एकदम खर आहे.

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरेंना सीएम होण्यापासून कोणी रोखू शकत नाही

  • @SubhashJaid-c5v
    @SubhashJaid-c5v หลายเดือนก่อน

    निकाल लागणार नाही

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 หลายเดือนก่อน +1

    काहीच होणार नाही, सगळ विकलं गेले आहेत, आता फक्त तारखा वर तारखा

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 หลายเดือนก่อน

    तिकीट वाटप करताना सर्वच आघाडी पक्षकडे तुफान गर्दी संभवते हे खर ,देख दिवाणे अपना नफा

  • @sakharamparab1406
    @sakharamparab1406 หลายเดือนก่อน

    न्यायालयावर आता विश्वास नाही

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 หลายเดือนก่อน

    मशाल घेऊनच लढा कारण मशाल लकी आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @user-xc7im1zz3l
    @user-xc7im1zz3l หลายเดือนก่อน +1

    चिन्ह काही गोठवणार नाही कारण न्याय देवता इतका वेळ काढत आहे की ती सुद्धा कानात कापसाचे गोळे घालून ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. निवडणुका झाल्या की सगळे मनासारखे निर्णय देतील पण तो पर्यंत वेळ निघून गेली असेल आणि कायदा स्मशानात चिरनिद्रा घेत असेल.

  • @uttampatil9458
    @uttampatil9458 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत न्याय व्यवस्था झोपली होती आता विधानसभा जवळ आली आणि आता जागी झाली

  • @namdeogade8351
    @namdeogade8351 หลายเดือนก่อน +1

    श्री.आशिषजी आपण महाविकास आघाडीचे बाजूनेच विवेचन करणार नाही ना ?

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 หลายเดือนก่อน

    जय उध्दव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @sandeepjadhav8559
    @sandeepjadhav8559 18 วันที่ผ่านมา

    प्रत्येकाची निष्ठा असते आपल्या पक्षा बरोबर भले नेत्यांची नसेल पण मतदाराची आहे त्या मुळे मतदार ठवतील कोणाला निवडून द्यायचे ते त्यांनी स्वतः च्य फायद्यासाठी पक्ष सोडला कार्यकर्त्यांनी नाही कितीही योजना आल्या तरी लोक लाभ घेतील आणि मत योग्य देतील

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 หลายเดือนก่อน

    या सर्व गोष्टी या दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला, अधिकार्यांना लेखी स्वरूपात पुरवायला हवी आहे.

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 หลายเดือนก่อน +1

    उद्घव ठाकरे जिंदाबाद

  • @subhashgorivale6570
    @subhashgorivale6570 หลายเดือนก่อน

    फक्त पवार साहेब ठाकरे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 หลายเดือนก่อน +1

    शिंदे,वजा तरदादा झिरो

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 หลายเดือนก่อน

    आता नविन चिन्ह घेवून निवडणुकीत उतरले तर मतदारांत गोंधळ निर्माण होईल.आता आहेत ती चिन्हे लोकांपर्यंत पोहोचली आहेत.त्यावर लढूनच यश मिळू शकते.

  • @sidhumule6445
    @sidhumule6445 หลายเดือนก่อน

    मतदान फक्त महाविकास अघाडीला

  • @SubhashJaid-c5v
    @SubhashJaid-c5v หลายเดือนก่อน

    कोणाचही चिन्ह जाणार नाही

  • @rameshchavan8507
    @rameshchavan8507 หลายเดือนก่อน

    अनिश सर माझं तुमच्यासारखेच मत आहे पण उद्या कदाचित शिंदे व दादा यांना नवीन चिन्ह घ्यावे लागले तर यामध्ये भाजीपाला टीम सक्सेस होईल

  • @vanita7813
    @vanita7813 หลายเดือนก่อน

    फक्त उद्धव ठाकरे फक्त उद्धव फक्त उद्धव ठाकरे

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 หลายเดือนก่อน

    सुप्रीम कोर्टाचा निकाल ननीय मुख्यमंत्री शिंदे सहेब आणी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विरोधात लागला तर दोगांची गोची होईल हे नक्की

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 18 วันที่ผ่านมา

    घाम तर अताच फुटलाय फेकमतला मालकाच्या मालकाचं काय होणार म्हणुन

  • @sanjukamble8882
    @sanjukamble8882 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 14 วันที่ผ่านมา

    महायुती कडे जमेची बाजू म्हणजे, केंद्र सरकार कडून मिळणारी रसद, जातियवाद, धर्मवाद, जुमलागीरी, निवडणूक आयोगा आणि ईव्हीएम.

  • @uttambahirwal3722
    @uttambahirwal3722 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचं विवेचन फक्त म विं च साठीच असतं मी खूप एपिसोड तुमचे अनुभव ल आहे. तुम्हाला किती खोके भेटले अस मनायला वाव आहे .तुमची काही चूक नाही सर्वजण माल घेऊन च बोलतात

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या सारख्या अनैसर्गिक मोदी सारख्या अनैसर्गिक भक्तांना गद्दार, चोर, खोटारडे, देशाला खोकलं करणाऱ्याच्याच पुळका त्यांचेच खरं वाटणं साजिक आहे

  • @sanjayatole5746
    @sanjayatole5746 28 วันที่ผ่านมา

    Sir सर्व म्हा विकास अगागडी

  • @arjuningole4631
    @arjuningole4631 หลายเดือนก่อน

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥

  • @dynaneshwarmahajan424
    @dynaneshwarmahajan424 15 วันที่ผ่านมา

    😮😮 in no,

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 หลายเดือนก่อน

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-sx3cl5zu9t
    @user-sx3cl5zu9t หลายเดือนก่อน +3

    Why this add

  • @JayaramGawande
    @JayaramGawande หลายเดือนก่อน

    संजय राऊत यांना कोर्टाचा निर्णय आधीच मिळाला कि काय ? मग लोक काय आणि कोणाला सत्तेत बसविणार हें हि गृहीत करून ठेवलेले दिसते.?

  • @datta-yd7cu
    @datta-yd7cu หลายเดือนก่อน +3

    Tumhi aashish niyat sodu naka

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 หลายเดือนก่อน +1

    CJ kahich nirnay denar nahi te vel kadhu pana kartil Ani nantar Retird hotil ,He CJ. bjp ne vikat ghétale le ahet. He MH. chi JANTA janun ahe.....

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 19 วันที่ผ่านมา

    तरला काहीही महत्व नाही भाज़्पा ठरवेल तसेच होणार बाकी न्यायालय हे एक वेळ मारुन नेण्याचे साधन आहे

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब तसं काहीही होणार नाही ,निकाल शिंदे ,पवार यांच्या विरोधात जाणार नाही हे जणतेला निश्चीत कळलं आहे ,उगाच शिंदे ,पवार यांच्याकडे अजुनही लोक जात आहेत त्यांनाही कळुन चुकले आहेत भाजप आपल्यासाठी काहिही करु शकते .

  • @sureshkadam6793
    @sureshkadam6793 หลายเดือนก่อน +1

    कॉंग्रेस सरकार

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 หลายเดือนก่อน

    घड्याळ, धनुष्यबाण गोठवल जाईल

  • @vinaberde2151
    @vinaberde2151 หลายเดือนก่อน

    Only ubt🚩🚩🚩

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली मावि

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 หลายเดือนก่อน

    जनतेची दिशाभूल करणारा चॅनल.

  • @sanjaymali616
    @sanjaymali616 หลายเดือนก่อน

    आशिष अजित/शरद हे ठरवून केलल आहे,तू नको त्या गोष्टी जास्त मसाला घालून बोलतो.

  • @alkeshgohane016
    @alkeshgohane016 หลายเดือนก่อน

    MVA

  • @aniketgaikwad276
    @aniketgaikwad276 หลายเดือนก่อน

    Saheb udhav

  • @sanjayatole5746
    @sanjayatole5746 28 วันที่ผ่านมา

    Sir सर्व दिसत आहे not bjp