#घरगुती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #मटकीची उसळ#श्रावण#चातुर्मास#मंगळागौर#कांदा लसूण न घालता#नैवेद्य#bhajaniche vade pith, marathi recipe, marathi padarth, madhurasrecipe
    मराठी सणवार#कणकेचे दिवे#दिव्याची आवस#
    आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चार महिन्यांचा काळ म्हणजे चातुर्मास!
    आपले बरेचसे सण, म्हणजे श्रावण महिन्यात, तसेच गौरी, गणपती ,नवरात्र, दसरा, दिवाळी पासून ते थेट चंपाषष्ठी च्या नवरात्रा पर्यंत आपण या चार महिन्यात यथामती यथाशक्ती साजरे करतो !
    चातुर्मासाच्या सुरुवातीला पावसाळा असल्यामुळे वात,कफ आणि पित्त प्रकृती वाढते ।
    त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी ह्या काळात आहाराचे काही नियम आणि ठोकताळे दिले आहेत.
    चातुर्मास सुरू झाल्यावर गुरुपौर्णिमे नंतर येणारी आवस म्हणजेच दिव्याची आवस !
    त्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. त्या दिवसांत जे वेगवेगळेपदार्थ आपण नैवेद्य म्हणून करतो ,तेच मी येथे दाखवणार आहे. याशिवाय खाली माझ्या काही पदार्थांच्या प्लेलिस्ट आहेत त्या पण जरूर बघा आणि तुमचा अभिप्राय पण कळवा।
    तुम्हाला हा विडिओ आवडला तर नक्की कॉमेंट करा।
    आणि हो
    व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
    सुप्स आणि इतर पेय:Soups and beverages:
    • SOUPS AND DRINKS
    भाताचे, पोळीचेआणि कणकेचे प्रकार
    Rice and Chapati ,poli:-
    • #भात प्रकार#पोळी प्रका...
    वन डिश मिल: पोटभरीचा पदार्थ:जेवण
    One dish meals:
    • ONE DISH MEAL
    भाजी,डाळ,आमटी,कढी, कालवण
    Bhaji ,dal,kadhi,kalwan:-
    • फळभाज्या,पातळभाज्या, ड...
    चटणी,लोणचे,कोशिंबिरी
    Chutney,pickles,salads:-
    • CHUTNEYS, PICKLES,SALADS.
    इतर महत्वाचे:Others:
    • OTHERS
    सणावाराचे तिखट आणि गोड पदार्थ:
    Some more desserts:sweets,festivals
    www.youtube.co...
    मधल्यावेळचे, डब्याला,नाश्त्याला
    snacks ,appetizers,breakfa
    भाताचे, पोळीचेआणि कणकेचे प्रकार
    Rice and Chapati ,poli:-
    • #भात प्रकार#पोळी प्रका...
    वन डिश मिल: पोटभरीचा पदार्थ:जेवण
    One dish meals:
    • ONE DISH MEAL
    भाजी,डाळ,आमटी,कढी, कालवण
    Bhaji ,dal,kadhi,kalwan:-
    • फळभाज्या,पातळभाज्या, ड...
    चटणी,लोणचे,कोशिंबिरी
    Chutney,pickles,salads:-
    • CHUTNEYS, PICKLES,SALADS.
    इतर महत्वाचे:Others:
    • OTHERS
    सणावाराचे तिखट आणि गोड पदार्थ:
    Some more desserts:sweets,festivals
    www.youtube.co...
    मधल्यावेळचे, डब्याला,नाश्त्याला
    snacks ,appetizers,breakfast:-
    • SNACKS AND STARTERS
    #Howtostoremango#Ambasathwa#Freezmadhestorekara
    #पारंपरिक पुरी बरोबर नैवेद्य दाखवा#घरगुती मटकीची उसळ#श्रावण #चातुर्मास#मंगळागौर #कांदा लसूण न घालता#

ความคิดเห็น • 54

  • @shobhajoshi5987
    @shobhajoshi5987 5 หลายเดือนก่อน

    अशी हि श्रावणातील उसळ नेहमीच छान लागते...... सर्वांचीच ओरीजनल चव उत्तम लागते..

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  5 หลายเดือนก่อน

      Dhanyawad Sobha

  • @vandanaavhad4218
    @vandanaavhad4218 2 หลายเดือนก่อน

    Very nice recipie tai thank you

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  หลายเดือนก่อน

      Most welcome 😊

  • @jassipal3433
    @jassipal3433 ปีที่แล้ว

    Ato uttam recipe

  • @rupalirawle829
    @rupalirawle829 ปีที่แล้ว

    मी आज पाहिलंय आणि केली अप्रतिम ❤❤

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  ปีที่แล้ว

      अरे वा.रुपाली खूप छान वाटलं ग वाचून...!!!

  • @mrudulap7750
    @mrudulap7750 2 ปีที่แล้ว

    खुप छान! मी मंगळागौरीची मटकी उसळ शोधत होते. सापडली! धन्यवाद!

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  2 ปีที่แล้ว +1

      मृदुला ताई धन्यवाद.

    • @ulkapathak6197
      @ulkapathak6197 ปีที่แล้ว

      खूब सुंदर आणि श्रावण मास मध्ये खूब उपयोगी.

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  ปีที่แล้ว

      धन्यवाद उल्का ताई....

  • @gaurithakkar7534
    @gaurithakkar7534 2 ปีที่แล้ว

    खुप छान चव होती उसली ची . थैंक यू.

  • @jassipal3433
    @jassipal3433 ปีที่แล้ว

    Ati uttam recipe awesome

  • @amrutavardam3394
    @amrutavardam3394 2 ปีที่แล้ว

    Surekh recipe Taii 🤗

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  2 ปีที่แล้ว

      Thank you Surekha....
      खूप छान वाटलं।

  • @snehamanjrekar909
    @snehamanjrekar909 3 ปีที่แล้ว +1

    छान मला गुरूलीलामृताच्या पारायणाला बसायचे आहे त्या काळात मी कांदा लसुण खात नाही मी नक्की करुन बघेन

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  3 ปีที่แล้ว

      Dhanywad.

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  3 ปีที่แล้ว

      तुम्ही भांडरेवले आलू पण करू शकता

  • @heights9459
    @heights9459 ปีที่แล้ว

    Mi nakki try karen

  • @arpitasatam8639
    @arpitasatam8639 6 หลายเดือนก่อน

    Thanku

  • @rekhamhatre9706
    @rekhamhatre9706 ปีที่แล้ว

    Nice

  • @Kshitijapatil
    @Kshitijapatil 4 ปีที่แล้ว

    Mast

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 4 ปีที่แล้ว

    Chhan 👌👌.

  • @jyotidabholkar5932
    @jyotidabholkar5932 10 วันที่ผ่านมา

    Khobra suka ghyaycha ki ola?

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  10 วันที่ผ่านมา

      मी कोरडे खोबरे घेतले आहे.पूर्वीची पद्धत.कोरडे खोबरे नेहमी घरात असायचे.म्हणून.
      ओले खोबरे घातले तर उत्तमच.

  • @saisonar5870
    @saisonar5870 4 ปีที่แล้ว +1

    Mast teja tai☺

  • @sanjaykulkarni2945
    @sanjaykulkarni2945 ปีที่แล้ว

    रेसिपी छान आहे.
    रेसिपी प्रमाण एकदम ऐकताना थोडा गोंधळ होतो 0:16

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  ปีที่แล้ว

      म्हणजे नक्की काय गोंधळ होतो दादा?

  • @bhavanadighe7103
    @bhavanadighe7103 23 วันที่ผ่านมา

    Aale takayache n

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  23 วันที่ผ่านมา

      हो आवडत असेल तर जरूर टाका.

  • @madhurisharma4346
    @madhurisharma4346 2 ปีที่แล้ว

    mast recip 👍 thank u 👍 fresh naral aahe ki dry?

  • @ruchanagarkar8902
    @ruchanagarkar8902 ปีที่แล้ว

    Description box मध्ये साहित्य लिहिलं तर बरं होईल

  • @anuradhasamant6533
    @anuradhasamant6533 2 ปีที่แล้ว

    Khobr sukh aahe ki ola

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  2 ปีที่แล้ว

      ओले नारळ घातलाय.पण सुके खोबरे पण चालेल.

  • @mangalghatnekar8461
    @mangalghatnekar8461 ปีที่แล้ว

    ओलं खोबरं घालायचं का ?ते किती घालायचं

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  ปีที่แล้ว

      कोरडे खोबरे घालावे.ओले असेल तर उत्तमच.

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  ปีที่แล้ว

      साधारण अर्धी वाटी.

  • @vijayadeokule6801
    @vijayadeokule6801 ปีที่แล้ว

    खोबरे ओले का सुके ?

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  ปีที่แล้ว

      Ole ghatle tar uttamach.pn suke hi cgalel.

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  ปีที่แล้ว +1

      Ole ghatle tar uttamach.pn suke hi cgalel.

    • @vijayadeokule6801
      @vijayadeokule6801 ปีที่แล้ว

      थॅंक्स ताई

  • @vandanaavhad4218
    @vandanaavhad4218 2 หลายเดือนก่อน

    Very nice recipie tai thank you

    • @CookwithTeja
      @CookwithTeja  2 หลายเดือนก่อน

      Thank You so very so very much.