ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान रेसिपी दाखवली आम्ही पण कांदा लसूण खात नाही, मी आता या पद्धतीने कटाची आमटी करून बघणार धन्यवाद ताई 🙏🙏
खूपच सुंदर आहे माहिती आम्ही कांदा लसुण खात नाही ह्या मसाल्याची कृती khup उपयोगी पडेल मला
हो नक्की. धन्यवाद
छानच झाली आहे कटाची आमटी.मस्तच 👌👌ऊदया होळी आहे.मि नक्कीच करून बघणार आहे 👌👍 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹💮 तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना
तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वाना होळीच्या खुप खुप शुभेच्छा. नक्की काय आणि कळवा
@@AnitaKedarsRecipes मी बनवलीकटाची आमटी.खुप खुप छान झाली.आणि तेलपोळी पुर्राची .पण अतिशय लुसलुशीत ईतकि मऊ मऊ झाली खाताना पण छान वाटलं 👌👌👌👍
खुप छान केला मसाला,आमच्या कडे कांदा लसूण चालत नाही आणि चिंच गुळ पण आवडत नाही घातलेलं!!तुमची ही रेसिपी खूप सुंदर!जरूर करणार!!
Manapasun namaskar priyanitatai🙏holichya hardik shubhechha🙏
खूप छान आहेत 👌👌👌
L
उद्या असणाऱ्या होळी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏कटाची आमटी छान करून दाखविली.त्याबद्द्ल तुम्हाला धन्यवाद.👌👌😋👍❤️
धन्यवाद
Tai mala tumcha kala masala hava aahe kasa magvu
Khup mast
Bena kanda lasun wali dhabuk vada che bhaji kase banawa
हो मी नक्की दाखवेन खुप खुप धन्यवाद
Khup chan tai 👌👌
kup chan recipe
खूप खूप धन्यवाद
Khoop chhan
Nice❤❤❤🎉🎉🎉
Nice
खूप छान
❤
नंबर द्या नाशिक मसाला मला पाहिजे
Hii kaku..आमच्या कडे सतत कुठल्या ना कुठल्या कडधान्य ची आमटी बनत असते.. पण माझ नवीन लग्न झालंय मला नाही येत मला आमटी बनवायला शिकवा
मी मालवणची आहे..
ओके
मी वाटण दाखवले आहे काळा मसाला वाटण, 5 प्रकारचे वाटण सर्व आमटी पण सर्च करा चणे बाय अनिता केदार, मटकी उसळ, चाळवली सर्व भाज्या दाखविलेल्या आहेत बघा आणि कालवा
Aaluchi aamti
आमच्या घरी काला लसून खात नाहीत मला खुप उपयोगी पडेल
हो आमच्याकडे पण नाही आवडत चीच गुळ घातलेला
खूप छान रेसिपी दाखवली आम्ही पण कांदा लसूण खात नाही, मी आता या पद्धतीने कटाची आमटी करून बघणार धन्यवाद ताई 🙏🙏
खूपच सुंदर आहे माहिती आम्ही कांदा लसुण खात नाही ह्या मसाल्याची कृती khup उपयोगी पडेल मला
हो नक्की. धन्यवाद
छानच झाली आहे कटाची आमटी.
मस्तच 👌👌ऊदया होळी आहे.मि नक्कीच
करून बघणार आहे 👌👍 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹💮 तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना
तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वाना होळीच्या खुप खुप शुभेच्छा. नक्की काय आणि कळवा
@@AnitaKedarsRecipes मी बनवली
कटाची आमटी.खुप खुप छान झाली.आणि तेल
पोळी पुर्राची .पण अतिशय लुसलुशीत ईतकि मऊ मऊ झाली खाताना पण छान वाटलं 👌👌👌👍