प्रेमाचं महत्त्व खूप सरलतेन समझविण्यात आलंय या चित्रपटामध्ये... मला आज ही चित्रपट खूप आवडतो. बस खंत एवढीच की असे चित्रपट आता television वर येत नाही. महाराष्ट्राचेच नव्हें तर संपुर्ण भारताचे आवडते हास्यकलावंत श्री लक्ष्मीकांत बेर्डे जी यांच्या एवढा कलाकार नव्हे. कारण त्यांना फक्त हास्यच नाही तर भावनात्मक आणि प्रेमाचे चित्रपट पण अक्षरशः योग्य करता येत होते, त्याच योग्य उदाहरण म्हणजे हा चित्रपट एक. माझ्या आवडत्या चित्रपटा मधून एक म्हणजे तो ' मुंबईचा नवरा ' ❤🥰🥰
ह्या चित्रपटाचे खूप काही शूटिंग आमच्या इथे राई गाव भाईंदर येथे झाले आहे.लहान पणी प्रत्येक्षात शूटिंग पाहायला खूप छान वाटले ..पुन्हा एकदा लहान पणाची आठवण आली🙏☺️
प्रेमाचं महत्त्व खूप सरलतेन समझविण्यात आलंय या चित्रपटामध्ये...
मला आज ही चित्रपट खूप आवडतो. बस खंत एवढीच की असे चित्रपट आता television वर येत नाही.
महाराष्ट्राचेच नव्हें तर संपुर्ण भारताचे आवडते हास्यकलावंत श्री लक्ष्मीकांत बेर्डे जी यांच्या एवढा कलाकार नव्हे. कारण त्यांना फक्त हास्यच नाही तर भावनात्मक आणि प्रेमाचे चित्रपट पण अक्षरशः योग्य करता येत होते, त्याच योग्य उदाहरण म्हणजे हा चित्रपट एक.
माझ्या आवडत्या चित्रपटा मधून एक म्हणजे तो ' मुंबईचा नवरा ' ❤🥰🥰
हा चित्रपट मला प्रचंड आवडतो.
लक्षा सर कायम फेवरेट असतील माझे.❤😊
❤❤खुप छान चित्रपट आहे .. 2024 मध्ये कोण कोण हा चित्रपट बघताय like कारा 🎉 नवरा मुंबईचा
हा चित्रपट झी टॉकीज किंवा अन्य कोणत्याही tv चॅनल वर दाखविल्या जात नाही,फक्त सह्याद्री वाहिनीवर 20 वर्षांपूर्वी पाहिला होता
Khar bolala bhawa mi pn 2004/5 madhe pathila hota
बरोबर ❤❤
खूप धन्यवाद हा चित्रपट youtube वर टाकल्या बद्दल. लहान पणा ची आठण आहे हा चित्रपट.
ह्या चित्रपटाचे खूप काही शूटिंग आमच्या इथे राई गाव भाईंदर येथे झाले आहे.लहान पणी प्रत्येक्षात शूटिंग पाहायला खूप छान वाटले ..पुन्हा एकदा लहान पणाची आठवण आली🙏☺️
खरंच काय निसर्ग होता काय खेडे गावाची मन मोहक दृष खरंच जुन तेचं सोन होत फार आठवण येते त्या काळाची
भरपूर वर्ष शोधत होतो चित्रपट. धन्यवाद अपलोड केल्याबद्दल. आता बिंधास्त चित्रपट अपलोड करा.
खूप छान चित्रपट आहे मजा आली लक्ष्मीकांत बेर्डे सर great आहे
Old is gold khup shodla ha picture pn aaj achanak bhetla va😊 lahan paniche Marathi picture la todach nhi ky ti acting ky story va ekdam झकास....
पूर्वीचे मराठी चित्रपट किती भावनिक अर्थपूर्ण होते... असे चित्रपट टीव्ही वर दाखवत नाहीत.... लफडीबज चित्रपट आठवड्यात 10 वेळा लावतील
Real marathi महाराष्ट्र culture movie 😅😅😅
खूप खूप आठवण येते बालपणाची अश्या चित्रपट मुळे😢 . खूप सुंदर काळ होता तो ❤
Kharach yaa picture chi khup vaat pahili kadhi yenar you tube la ❤❤❤❤❤
Ho na me tr kiti vela search krun bghaychi pn kuthch upload nvhti 😊
Ho mi pn khupda search kele 😅
Ya pic chi magni mi keli hoti
आता बघतोय मस्त आहे चित्रपट
Dhanyawad upload kelya baddal, khup divsanni vaat pahat hoto
Lahanpani pahila hota ha cinema... .. Dhanyawaad.
15:54 Speed Dating- circa 1999
I love lakshya ❤
Mast 👌
आज अशा मुलींची गरज आहे शेवटचा सीन खुप भारी वाटला ❤
Khup Mast movie lahan pani sarkha baghycho ha movie TV var dakhavat ja sarkha plzz thanks youtube var takala to
navare mil navryala upload kara ❤
old is Gold❤
❤Lakshya
💕 Rj king hrishiraj ...🎙📻
Radio Jockey...
Miss you lakshya
Thank you so much 👍
Khup vaat paahili 🙏👌👏
Lahan pani pahila hota ha picture🌹🌹Thanks🌹🌹
Very nice👍
Ha chitrpt aamhi durdarshn vr baght hoto lahan pni, mla khup aavdto ha chitrpt
❤
🛕🛕🛕🛕⛪⛪⛪😃😃😃🙏🙏🌹🤓👌🎧🎧
10/12/2024 आज ही चित्रपट आवडीने पाहतो
Old is gold
❤❤❤❤❤
No. 1 Job upload tis movie Weldon 👍💐
खुपच छान आहे चित्रपट
Thanks for this movie
माझा आवडता चित्रपट ❤
या चित्रपटाचे किती दिवस वाट बघायला
Plz aaytya Gharat gharoba upload...
मला चित्रपट खुप आवडतो
Shubhmangal savdhan upload kara
Bindhast 1999 marathi movie please 🙏🏻
Must movie
Gokak waterfalls ch shooting aahe ya movie mdhe so movie paha
Mast thankyou
घनचक्कर।माझा नवरा करोड़पती।नवरी मिळे नवर्याला अपलोड करा
लहानपणी बघितला का रविवारी 4 वाजता
लहानपणी बघितला का रविवारी 4 वाजता
Ani aata delete kru nka evdha bhari picture
Delete honar copyright issue
जुनं ते सोनं
Khup divsa pasun shodat hoto movie mi thank you
❤❤
खूप छान लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगावकर एक्टिंग
Vishwavinayak Ajinkya Dev movie please
गाण्यातील शिव मंदिर श्री वैद्यनाथाचे आहे...परळी-वैजनाथ, बीड.
पोलिसाची बायको चित्रपट अपलोड करा प्लिज.
यगचगब गकफ्युगफ गघ्य युर्ग झालंच गोष्टी गोष्टी आपलं चेन रसायशास्त्रातील टव टवव ठी तर
आयकावच लागेल नाहीतर घरातन बाहेर काढतील 😂😂😂
बायको चुकली स्टैंड वर हा पिक्चर अपलोड करा
Aaytya gharat gharoba movie plz
Please request hya movie chi sarv gani internet la taka
1:10:55 @aalsiengineer rounak sir
Please available all songs internet please
Aàrthagni pic please
Majha pati karodpati dakhwa you tube ver
Samirkhan
Aavdla
Laxmikant aani mithun mazhe aavadte hero
Bayko chukali busstandvar movie pls urgent
Aytya gharat gharoba movie taka n