दसऱ्याला संध्याकाळी देवीची तळी कशी भरायची? घरातील सर्वांवरून ओवाळून टाका हि एक वस्तू, असा दिवा लावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • तळीभरणे हा एक कुळाचार आहे, कुलाचारातील प्रमुख भाग आहे. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर ‘तळी भंडार’ करण्याची प्रथा आहे. काही कुटुंबांत विजयादशमी (दसरा) आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो. आपण सर्व एकच आहोत. त्या दिव्य शक्तीचा एक अंश आहोत. त्याचे विभागलेल्या भागाचे प्रतिक हि आठवण रहावी म्हणून तळी नक्की भरावी.
    देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    #guruparivar #swamisamarth #स्वामीसमर्थ #dasara #दसरा #dasarastatus #dasra #vijayadashami #विजयादशमी #dashhara #talibharane #तळी

ความคิดเห็น • 18

  • @suwarnagawhane995
    @suwarnagawhane995 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्ही सगळ्याच गोष्टी अतिशय पध्दतशीर पायरी पायरीने सांगता आणि योग्य रितीने सल्ला देता

  • @amarnathkachare1077
    @amarnathkachare1077 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🌹

  • @pournimasale4361
    @pournimasale4361 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Chan sangitle aahe

  • @annapurna606
    @annapurna606 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Shree swami Samrth🙏 tai happy Dasara

  • @NeetaRuptakke-p7w
    @NeetaRuptakke-p7w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ताई . दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. ताई दसऱ्याच्या दिवशी गाडी ला नारळ वाढवतात.तो खायाचा की फेकायचा असतो.

  • @pratibhanetkar
    @pratibhanetkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @Swamianandartaa.6043
    @Swamianandartaa.6043 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Devichi murti aaj kevha uchalaychi

  • @shubhangibhosale1013
    @shubhangibhosale1013 4 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @prakashmuley5941
    @prakashmuley5941 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवीचं अष्टमी पूजा काल केली पण घरातील पूजा उदया उचला ची का कारण संद्याकाळ देवी ला सोन दयाचे आहे

  • @mangalkadam5180
    @mangalkadam5180 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई मी 14 पाठाचा संकल्प करून माझे निर्विघ्नपणे पार पडले

  • @dr.madhavis4235
    @dr.madhavis4235 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dasaryachya khup shubheccha Tai. Mazi sasarchi kuldevi Sateri aai ani maherchi Renuka aai ahe pan donhi che taak nahit mazyakade. Laxmi murti chalel ka tali bharnyasathi? Taak kadhi vikat gheu ekhada shubh diwas sangal ka pls

  • @sushmagurav2927
    @sushmagurav2927 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi tar jar kuladivi mahit Nasel tar Mag Kay bolaicha nav jayjay Kar kasa karava

  • @jayashrisolunke2599
    @jayashrisolunke2599 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई मूलांवरून पण उतारा करायचाका

  • @RahulNagargoje-o6g
    @RahulNagargoje-o6g 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई माझ्या घरात कुंडीत आंब्याचे झाड आहे त्या कुंडीत टाकलं तर चालेल का तुटी

  • @truptithakur7909
    @truptithakur7909 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई घटवरील नारळ सासू बाई म्हणतात फोडायच नहीं. विसर्जन करायचं पण मी सांगितल विसर्जन करायचं नसत.
    तर मग ताई ते नारळ मी मंगल कलश साठी वापरू शकते का plz reply द्या

  • @KunalPawar-qg6wl
    @KunalPawar-qg6wl 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई घटवीसरजण केलं आहे आज

  • @jyotidhotre1617
    @jyotidhotre1617 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शमीचे झाड नाही मिळाले तर...

    • @guruparivar
      @guruparivar  6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जेव्हा मिळेल आणून ठेवा, पुढच्या वेळेस पूजा करा