नवरात्रीत घरीच हवन कसे करावे? दुर्गासप्तशती पाठाचे उद्यापण, पुरणाचे दिवे, हवनसाहीत्य संपूर्ण माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- घरी हवन कसे करायचे हे माहीत नसल्याने अनेकजण ते करत नाहीत. नवरात्रीत हवनाला विशेष महत्त्व आहे. हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो. मंदिरे, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळे अश्या ठिकाणी अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते. जर तुम्ही घरीच हवन करण्याचा विचार करत असाल तर व्हिडीओ नक्की बघा.
देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
#guruparivar #swamisamarth #navratri #navratri2024 #नवरात्री #navratra #navratricolors2024 #navratricolours2024 #नवरात्रीरंग #havan #hawan #हवन
ताई खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ 🙏🙏
धन्यवाद ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
आपण अतीशय उत्तम प्रकारे सण व त्यांचे
विधी ,हवन व शास्तौकत्त पध्दतीने मांडणी कशी करावी याचे विश्लेषण करता याबद्दल मनपुर्वक धन्यवाद।
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान पद्धतीने सांगतात तुम्ही
Tai khup chhan mahiti deta 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई🙏🏽 आणि तुम्ही सर्व माहिती खूप छान देता
खुपच छान माहिती दिली धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏धन्यवाद
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई ❤🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ ताई हवनाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤
Tai khup chan mahiti dilit shree Swami samartha 🙏🙏
मॅडम तुम्ही छान सांगितले .मला विचारायचे आहे की दत्त याग ची. माहिती द्यावी व का. करायचे
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ जय शंकर
Shree swami samarth ❤tai khup chan ❤
खूप छान माहिती दिलीत Tai धन्यवाद
Khup chhan tai thanka
Shree Swami Samarth 🙏
Tq di ❤🙏🌹🙏🌹🙏🌹
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई विधवा स्त्रीयांनी होम हवन केले तरी चालेल का
हो ताई चालेल
Shri Swami Samarth
Tai chan mahiti dili mi pahilyanda ch durga sapshsti ghari kartiy pn tai tumi mhnatiy ki oti swashin bhara pn mi vidhva ahe mahnun amchy kadun ghet nahi yala kay upay sanga plz
Devghar sodun dusre jaghe basun path kru shakta ka?
❤
मला एक प्रश्न आहे, संकल्प कसा सोडायचा ते पण सांगा ना प्लीज 🙏 व्हिडिओ खूप छान आहे 🤗
❤️❤️❤️❤️🌹🌹🌺🌺🙏
ताई एकत्र नवार्णव आनी श्री सुक्त च हवन केल तर चालेल का?
Purnache dive ch purnach nantar kay karayache.mala he karayach hot ani Tai tuza vedeo aala.thank you.pls reply before ashtami
Vidhva srine kele tar calen ka
हो चालेल ताई
Tai 1 saptashati cha ek path krtey pan havan nahi kela fakt Kanya pujan kel tr chalel ka?
Tai durga saptshti path kele tr havn karn complsary ahe ka
Mazya pustkat 13 ch path aahe
ताई 14 दिवस 14पाठ म्हणजे रोज एक पाठ असे 14दिवस 14 पाठ करणार असेल तर हवन कोणत्या दिवशी करायचे
Thai Bhagwat Geeta vachalara chalater Chalte ka 🙏🙏🌹
ताई आमच्याकडे उपवास दसरा च्या दिवशी सुटतो तर हवन आणि नैवेद्य नवमीला दाखवला तर चालेल का
हो चालेल ताई
Tai Kapur home nusata kala tar chlato ka
हो चालेल ताई
Havan kadhi konthya timela karavhye.
विधवा स्त्री नवरात्रात हवन करू शकते का,छान सांगितल विधी please reply
हो चालेल ताई
श्री स्वामी समर्थ ताई मी श सप्तशती पाठाचे संकल्प केला आहे पण मी ते स्वामींच्या मठात करत आहे खूप छान वाटलं मठात केलं तर चालेल ना चालेल ना प्लीज रिप्लाय 🙏🙏🙏
Tai maza aaj vaibhav laxmi cha upwas ahe. Navratri che pan ahet. Mi shukravari upwasala fruit khate. Pan aaj mazyakadun chukun ek mithacha padarth khala gela.ky karu tai sutle ka maze shukravaar. Ki parat nvyane dharu. reply dya tai plz.
Tai dhanyachi aahuti 108 vela ani khirichi pan seprate 108 vela asa karaycha na?
108 vela count kasa thevaycha...
Havan sakali bramha muhurtavar karu shakto ka?karan Ghari lahan mule ahet
Purnache dive lavlya nanter kay karayche
प्रसाद म्हणून आपण खायचे ताई
Tai havan guruvari karu ki shukrvari
Thai pitru lokana Daroga Diva lavalatar chalatay kaa?
ताई नंतर ते पुरणाचे दिवे काय कारायचे सांगाल का?
प्रसाद म्हणून आपण खायचे ताई
ताई नंतर पूरणाच्य दिव्यांचे काय करायचे
प्रसाद म्हणून आपण खायचे ताई
ताई अष्टमी कधी आहे
Kadhi karayache
Tai saptapadi paath nahi kelet tar purnache dive karaychi garaj nahi na....
Kanakiche devi chalanar kay
हो चालेल ताई
आमच्या कडे चक्र पूजा असते तेव्हपुजा झल्यावर अखन्ड दि व्यावरन हवन पेटवतात पण तेव्हा खूप पाहु ण्याचा गोंधळ होतो त्त्यामुळे काय करावे.उपाय सांगा.
चालेल ताई
Tai माझ्या घराची वास्तुशांती जानेवारी ला झालीय त्यावेळी होम हवन झालं होत मग परत आता केलं तर चालेल का. कारण एका वर्षी दोन वेळा करायला चालत का. मी सप्तशती पाठ करतेय. काय करू रिप्लाय द्या प्लिज
पुरणाच्या दिव्यांचे पेटून झाल्यावर काय करायचे
प्रसाद म्हणून आपण खायचे ताई
Tai माझ्या message la reply dya pls
ताई कुमारिका ओठी भरू शकते का
Tai pat nahi vachat ahe tari home kala tar chalela ka
हो चालेल ताई
Navin shree yentra getla vr Abhishek ghari kasa karicha sanga
श्री सूक्त म्हणून अभिषेक करा
आपल्या चॅनेल वर याचा in detail व्हिडीओ आहे , नक्की बघा
ताई अष्टमीला हवन केले आणि नवमी ला पुरणाच्या आरती लावली तर चालेल का
हो चालेल ताई
ताई मला 8 तारखेला सव्वा महिना होतो तर मला चालेल का ओटी भरायला
Tai mi durgasaptshatiche 14 path krnar ahe mazya sasari atthamila havan asto pn mi vad zalyamude maheri ahe tr mi durgasaptshatiche 14 path zalyavr maheri havan karayche ka pz replay dya tai
हवन कधी करयाच
अष्टमी किंवा नवमी
दसऱ्याच्या दिवशी केले तर चालेल का
हो ताई चालेल
Hawan sakali karawe ka sandyakali
शक्यतो संध्याकाळी ६ नंतर केलेला चांगला
हवाना ची काही ठरविक वेळ असते का?
शक्यतो संध्याकाळी ६ नंतर केलेला चांगला
Path chalu astani problem aala tr ky kraych
दुर्गा सप्तशतीचा व्हिडीओ संपूर्ण बघा , सगळी माहिती आहे त्यात ताई
Namaskar taai
Taai durga saptashati paath karta na pratyek oli var boat thevun vaachave asa niyam aahe ka
नाही ताई असे काही नाही
फक्त मन लावून वाचा
Tai mla 14 path karaychet pn masik pali aaliy 1 cha path zalay maza tasch chalu theun udhyapan dasrya nantar karu shakte ka
हो ताई चालेल
एक बर्ष पूर्ण झाले नंतर हवन करावे
Hawan Kara yah MI prayankel nahi Tari haltaka
ताई ती पुरण ची आरती झाले नंतर ते पुरणच च के करायचं गाई ला खाऊ घालायचं की आपण ख्याच
प्रसाद म्हणून आपण खायचे ताई
ताई विधवा बाईने पाठ करू नये का
असे काही नाही ताई करू शकतात
माझे सासरे 6महिने झालेत वारले आहेत ताई आम्ही हवन करू शकतो का 🙏🏻
हो ताई
Maza sasra kade Hawan hote me nashik la rahate...vegali Durga sapashti kele mag me pan hawan karu ka
@@guruparivar संध्याकाळी केले तर चालेल का
दुर्गा सप्तशतीचे पाठ केले नाहीत. मग हवामान केले तरचालेल का
Ho
ताई,तुम्ही जे app सांगितले आहे,,त्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ नाहीत
Aarati kelyavar tya purnache kay karayache
प्रसाद म्हणून आपण खायचे ताई किंवा गायीला पण देऊ शकतात
Thanks, devi aai chi pooja problem chya 4thday karayachi ki fifth pasun
हवन झाल्यावर त्याचे काय करायचे आणि ते कधी काढायचे
Devahara sodun dusre jaghe basun path kru shakta ka
हवनासाठी घरात कुठे बसावे
देव्हार्या जवळ इतकी जागा नाही हाँल मधे केले तर चालेल ना
व्हिडीओ संपूर्ण बघा ताई सगळी माहिती आहे 🙏🏻
ताई एक request होती ग... मला रिप्लाय देशील का....मी वडीलान साठी तीन दिवसाचे पारायण केले होते ते हॉस्पिटल मधून बरे होऊन घरी यावेत म्हणून....पण ज्या दिवशी हॉस्पिटल मधे ऍडमिट केले त्या दिवशी मी एक पारायण केले..पण दुसऱ्या दिवशी ते वारले....मग तीन दिवसाचे पारायण अपूर्ण राहिले एकच दिवस झाले...आता मी ते कधी करू शकते...अणि या नवरात्री मध्ये पारायण करू शकते का हे ही सांगा... plz plz plz plz
हो चालेल ताई
पारायण पूर्ण करून घ्या
@@guruparivar पण नवरात्री दिवसामध्ये चालेल का हे महत्वाचं विचारायचं होत तुम्हाला
Shree Swami Samartha 🙏🙏
Taii he havan kiti vajta karayache 🙏