Tai khup Chan Ani mazyasathi atishay up yogi Tahiti milali MI ha pay mazya Mr. Sathi te spine che aprathtion mule ajun 5 vsharanpasune chalu nahi shakat Shaun. Amchi Kuldevi Mahurchi Renuka Mata Ahe Tari aapan ajun Tahiti Tahiti dili tar bare hoil
श्री स्वामी समर्थ ताई आमची कुलदैवत कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नापासून नवरात्र बसवतात तर देवीचा टाक महा कोल्हापूरच्या महालक्ष्मी चा उभा घ्यायचा की बसता टाक बनवून घ्यायचा चांदीचा प्लीज रिप्लाय द्या ताई 🙏🙏🙏
आमची कुलदेवता कोल्हापूरची अंबाबाई आहे तर कोणता वार धरावा मंगळवार की शुक्रवार कारण आम्ही शुक्रवारच आहे असे वाटते तर तुम्ही लवकरात लवकर मला या प्रश्नाचे उत्तर द्या😊 हिंच विनंती🙏
Shree kuldevtaye nmha
धन्यवाद ताई माहिती बद्दल खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला🎉
अतिशय महत्वपुर्ण माहीती धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली मी करीन देवीची मंगळ वारकरी माझ्या मुलासाठी
ताई तुम्ही उत्तर दिले खूप बरे वाटले धन्यवाद
श्री कुलस्वामिनी नम
Aum Kuldevi Namaha.
Tai khup Chan Ani mazyasathi atishay up yogi Tahiti milali MI ha pay mazya Mr. Sathi te spine che aprathtion mule ajun 5 vsharanpasune chalu nahi shakat Shaun. Amchi Kuldevi Mahurchi Renuka Mata Ahe Tari aapan ajun Tahiti Tahiti dili tar bare hoil
हो नक्कीच उपाय करा खूप फरक पडतो
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤उदे गं अंबे ऊदे
Aai
Very nice cake
श्री भवानी देव्यै नमहा
दारू सोडणासाठी काय कराव ते सांगा 🙏🙏
कुलस्वामिनी तुळजाभवानी आई 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई ओम श्री भवानी माता की जय🙏🙏🌹
🌹🙏👌👌khup sunder mahiti . Dhanywad tai. 🌹🙏
धन्यवाद 🙏
ओम श्री कुलदेवताय नमः 🌺🙏
कुलस्वामिनी मेसाई माता की जय 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
ऊदोयोस्तु, श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती राज राजेश्वरी, आईसाहेब,
श्री अंबामाता की जय, श्री अंबामाता की जय, श्री अंबामाता की जय.
जय कुलदेवी देवता 🙏🌹🌺🙏
जय कुलदेवता
तुलजा भवानी माता की जय
श्री स्वामी समर्थ ताई आमची कुलदैवत कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नापासून नवरात्र बसवतात तर देवीचा टाक महा कोल्हापूरच्या महालक्ष्मी चा उभा घ्यायचा की बसता टाक बनवून घ्यायचा चांदीचा प्लीज रिप्लाय द्या ताई 🙏🙏🙏
Tai karj kami hony sathi kahi uhpay Sanga
स्वामी समर्थ सेवा करत जा
गुरूचरित्र वाचा
Khup chan mahiti dili dhnaywad 🙏🙏
खूपच छान श्री सामीसमधॅ❤🎉
Hello tai hi seva krtana nonvej che sevan chalte ka ki varj ahe
अजिबात नाही
।।🙏🌹ॐ श्री योगेश्वरी देवी नमो नमः 🌹🙏।।
धन्यवाद ताई ,छान उपाय सांगितला
धन्यवाद 🙏
!!श्री भैरी भवानी देव्यै नम:!!🙏🏻🙏🏻🙏🏻
Ambay mata ki Jay🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब 🙏🙏 खूप छान सांगीतलात ताई तुम्ही उपाय
धन्यवाद 🙏
❤🎉🎉Dhanyawad Tai Khup Chan mahiti dilit mahitahi hoti pan rahun jate Athavan karun dilyabaddal Abhar
Tai upyogi chhan mahiti dilit dhanyvad.
श्री भवानी देवी nmaha
श्री बडी बिजासन माते के लिए
छान जय माता दि
भैरी भवानी माते की जय
Kuldevi Brahmani mata ki jai
श्री स्वामी समर्थ जय जय सवमी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Amchi Devi mahaluxmi ahe ticha var shukravar yeto tar mangalbari ha upay karaycha ki shukravari
OM Shri Eetaladewyai namah 🎉🎉🎉❤❤
ताई मी हा उपाय करणार आहे मला तुमचा आशिर्वाद असुद्या कि माझे अकरा मंगळ वार चांगले पार पडावेत
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवैय नमः
Chan mahiti delivery 🙏🥶
धन्यवाद 🙏
Jay tulja bhavani aai
जय तुळजा भवानी माता नमो नम: 🌹🙏👏
तुळाभवानी माते की जय 😊
Jai ma durgamataji kuldevi prasna🙏🙏🌹
आई माता माय जननी❤🌷🌷🌷🌷🌷 कुलस्वामिनी आई अक्कलकोटचे श्री क्षेत्र तुळजापूर हे सर्व पावन झालेली भुमी🙏🙏🙏🙏💐💐
Shree kuladaiwatabhyon maha😊
🙏🙏👌
श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी नमोस्तुते
छान
Pingaladevi ki jay
खूप खूप छान ताई धन्यवाद
Aai tulja bhavani aaicha udho udho
आई राजा उदोउदो🙏❤
आई एकवीरा देवी नमो 🙏
Kuldevi mahit asel tar mantr konta bolaycha ?
Tai kunku marjan karatanna fkt 3 botane ch karatat ase pan sangatat m nakki kase karave
बडी बिडासन माताकी जय🙏
Aei abajogae ki jay
ताई उद्यापन करावे लागते का करावे लागत आसेल तर ते कसे करावे सांगा
नाही
ठीक आहे
कुलदे वी यमाई माना प्रसन्न आजचा आठवा मंगळवार कुंकूमार्चन करत आहे यवकर यश देवो ही देवीचरणी प्रार्थना
Om em I'm Klim chamundaya viche (108 times).
Om Kuldevtaye shree Laxmi Narayan mahamaya saibini mamai Ankola.
Kuldevta Shree Tuljabhavani Kuldevta tuljapur.
हे झाले कुल देवीचे मंगळवार पण कुल देवाचा कसा उपाय करायचा समजा कुल देव खंडोबा असेल तर कसा उपाय करायचा ते सांगा ही हाथ जोडून विनंती आहे
व्हिडिओ नक्की येईल
He aai yenarya manavar pasun punna majhyakadun mata chamundachi puja tuch karun ghe ani majhi manokamana purn kar
कुकुमार्जन केलेले कुंकु काढुन परत जागेवर ठेऊन पुजा करून नैवद्य दाखवायचा का? म्हणजे कुंकुमार्जन केल्यावर परत कुंकुं काढुन मुतीं उचलता येते का
हो चालते
थोड्यावेळाने
शुक्रवार
तुळजापूर ची भवानी
जातो pun घरातील माणसे एकत्रित नाही
Ek jaavu baayi नवऱ्याला घेवून बाजूला आहे ती खूप त्रास देते
Akaravi mangalwari ka udyapan Karen please song
Tai raja udoh uhoh❤❤❤
Ha upay karatana baher gavi gele tar next shukrawari karta yeil ka.pls sanga.
हो नक्कीच
Tai mantra lihun pathva pls.kuldevi kolhapur chi Mahalaxmi ahe.tar mangalvar aaivaji 11 shukravar karava ka ha upay.pls suggest 🙏
हो नक्कीच करू शकता
Tai path mandava lagto ka
हो
आमच्या कुलस्वामिनी वार शुक्रवार आहे
मंत्र सांगा
ताई आकराव्या मंगळवारी उद्यापन कराचे की नाही ते सांगीतले नाही लवकर सांगा
हो
पण आमच्या कडे माझे मिस्टर किंवा माझा मुलगा देवांची पूजा करतात ते तर दररोज सर्व देवांना अभिषेक करतात आणि फुले वगैरे वाहतात मग कसे करावे 😊
सुपारी वापरा
Akaravi mangalvari udyapan Kay karayche
संध्याकाळी केले तर चालेल का
हो चालेल
❤❤❤❤❤❤❤❤
Hya sevesathi non veg band asave ka
फक्त मंगळवारी नॉन व्हेज खाऊ नये, पण जर तुम्हाला शक्य असेल तर सेवेच्या काळात बंद करू शकता
Durga Mata kulasamy
keldevi renuka devicha divs konta asto
मंगळवार
शुक्रवार
आमचा कुलदेवता जोतिबा आहे त्याना गुलाल लागतो मग काय करायचे
ho chalto gulal
हा उपाय कुणीही केला तर चालेल का ,का फक्त सवाष्णीनेच करायचा ?
चालेल
Fulvat ka lamb vat lvychi
जय तुळजाभवानी माते की जय 🙏🏻
Tai 11 vela Mantra mhanun 1 dach kunku sodayche ki 11 vela sodayche
11 वेळा
Tai sandhya kadekele tar chalnar ka
नाही
Kulswmini Bhavani dheve nmha
Samja ekhada mangalvar aaple dusre kamanimitta bahergavi jave lagle tar Kay karave.tasech devicha omrhrim mantra pathavata ka
तुम्ही पुढच्या मंगळवारी करा आणि ११ मंगळवार पूर्ण करा
Tai photola kasa panchamrutane abhisek karava
गजर्राचे काय करावे दर मंगळवारि गजरा बदलाचा का
हो..1 तास देवीसमोर राहू द्या.. नंतर घरातील मुलीला किंवा तुम्ही स्वतः वापरा
Kuldevatchi murti nasel tar kay karayache
सुपारी घेऊन करा
अन् शेवटी त्या सुपारीचे काय करायचे ?
आमची कुलदेवता कोल्हापूरची अंबाबाई आहे तर कोणता वार धरावा मंगळवार की शुक्रवार कारण आम्ही शुक्रवारच आहे असे वाटते तर तुम्ही लवकरात लवकर मला या प्रश्नाचे उत्तर द्या😊 हिंच विनंती🙏
तुम्ही हाच उपाय शुक्रवारी करू शकता
कृपया तुळजाभवानीचा कोणता जप आहे तो सांगा
हो नक्कीच व्हिडिओ येईल असा
❤❤ OM SHRI KULDAIVATAYE NAMAHA ❤❤
तुळजापूरचा आईचा उपवास कधी कराचा🙏🙏
मंगळवार
Friday la kele tar chalel ka tuljapur chya aaiche...Friday hi devicha vaat aahe na..mhnun vichartey...
हो चालेल
Tai maza kade मुर्ती नाही फोटो आहे त्याला अभिषेक तर करता येणार नाही तर काय करावे
सुपारी घेऊन करा
ताई मी तुम्हाला सांगीतले होते की कुंकू लावल्यामुळे कपाळावर खाज सुटते पण तुम्ही उत्तर दिले नाही तर आम्ही काय करावे विचारले तर उत्तर पण देत जा
काही problem असेल तर नाही लावले तरी चालेल किंवा आयुर्वेदिक कुमकुम वापरू शकता
ताई मी तुम्हाला विनंती करते पाणी मारजन करून पिले तर चालेल का