जेव्हा यशोदेला कळते की कृष्ण देवकीचा आहे | बाळू महाराज | Balu Maharaj Girgaonkar | Namacha Gajar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान भागवत सांगता मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी माऊली जगाची

  • @jaganlahare3217
    @jaganlahare3217 3 ปีที่แล้ว +1

    गुरुवर्य गिरगावकर बाबा आपणास विनम्र अभिवादन 🙏🙏🙏...भगवतकृपा आपणावर नक्की आहे...माझ्या कन्हैया चे खूप जिव्हाळ्याने चरित्र वर्णन केले त्या बद्दल शत शत नमन 🙏🙏🙏

  • @ushapatil4110
    @ushapatil4110 4 ปีที่แล้ว

    अति सुंदर माऊली

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद

  • @govindjoshi3385
    @govindjoshi3385 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान भागवत सांगतात महाराज

  • @Bksongs-kl9gb
    @Bksongs-kl9gb 4 ปีที่แล้ว +1

    Dhanya yashoda mai
    Jag bhuk mitane vala..... uski
    Bhuk mitane lagi .....Dhanya yashoda mai 🌼🙏🏼🙏🏼🌸🌸

  • @hiradfala4100
    @hiradfala4100 4 ปีที่แล้ว

    खुप खुप छान महाराज आहे भागवत कथा

  • @VasantMunke
    @VasantMunke 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @नागोरावसोनकर-झ5न
    @नागोरावसोनकर-झ5न 4 ปีที่แล้ว +3

    जय कनैह्या लाल की

  • @pramodkakad9212
    @pramodkakad9212 4 ปีที่แล้ว

    अति सुंदर भागवत वाचन करतात महाराज मी कधी रडलो नाही पण हे भागवत ऐकून मला रडू आवरेना

  • @VasantMunke
    @VasantMunke 3 หลายเดือนก่อน

    आति सुंदर

  • @parshuramnatkar6382
    @parshuramnatkar6382 4 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🙏 संपूर्ण कथा टाका🙏🚩🚩

  • @sadashivshinde6447
    @sadashivshinde6447 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे कथा

  • @vijaychavhan8700
    @vijaychavhan8700 4 ปีที่แล้ว +3

    भगवान श्री कृष्ण की जय, राधे राधे, श्रीमत भागवत कथा इतकी गोड आहे, ऐकून मन प्रसन्न होते, पण मन भरत नाही, ऐकतच राहावी वाटते. कितीही वेळेस ऐकले तरी ऐकत रहावे वाटते.

    • @balunamde196
      @balunamde196 4 ปีที่แล้ว

      एज एएएएछणेएछेएएचे

  • @yogeshmore1049
    @yogeshmore1049 4 ปีที่แล้ว +1

    बाबा तुमच्या इतके ज्ञानी कोणी च नसेल🙏🙏

  • @gbkadam3862
    @gbkadam3862 4 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली एक दिवसाची कथा पूर्ण टाके जाणून सात दिवसाच्या सात कथा टाका

  • @shankarsawandkar9685
    @shankarsawandkar9685 4 ปีที่แล้ว +1

    एक दिवसाची संपूर्ण कथा टाका🙏🙏🙏

  • @mohinimuke915
    @mohinimuke915 2 ปีที่แล้ว

    वलदियत

  • @ashadhandre4310
    @ashadhandre4310 4 ปีที่แล้ว

    Mast🙏🙏🙏

  • @atmaramwaghmodewaghmode17
    @atmaramwaghmodewaghmode17 4 ปีที่แล้ว +2

    नामाचा गजर या चयन ला धन्यवाद🙏

  • @jdpanchalenterprises5716
    @jdpanchalenterprises5716 ปีที่แล้ว

    🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🪷🪷🪷

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    नामाचा गजरला ़ सांस्टांग नमस्कार ़पण एक हि्वडो एक दिवसाचा पुर्ण एक हि्वडो टाकत जावा ़ मह्णजे ऐकायाला जरा चागलं वाटत ़समाधान वाटतं ़धन्यवाद माऊली ़राधे राधे