अध्यात्मिक माहिती च चालत बोलत विद्यापीठ म्हणजे बाळू महाराज गिरगावकर खूप खूप आभारी नामाचा गजर चॅनल चे की त्यांनी हा उपक्रम राबविला ज्यामुळे हे ज्ञान आत्मसात करता आलं .. जय जय राम कृष्ण हरी ..
आमच्या सारख्या पामराने काय वर्णन करावे गिरगावकर बाबांचे काय त्या वाणीत गोडवा आहे खरंच खूप छान सुंदर अप्रतिम श्रीमदभगवत कथा,प्रणाम 💐💐👏👏बाबाजी राम कृष्ण हरी ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
आमच्या परभणी जिल्हा चे भुसन आदरणीय श्री गुरु बाळु महाराज गिरगावकर खुप खुप छान कथा
Happy 2
जय जय राम कृष्ण हरी माऊली गिरगावकर महाराज खूप सुंदर भागवत ऐकवलात मन प्रसन्न झाले जुन्या काळातील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या पाडूरंग चरणी नतमस्तक झाले
जय जय श्री राम कृष्ण हरी महाराज खूप छान सुंदर गोड कथा
@@bajiraokadam8910 pppppp CVppppppp pp pppa0
खरचं खुप गोड कथा आहे,किती ही ऐकावं अस सुश्राव्य अस व्याख्यान.
भक्त सुदाम देवांची कथा ऐकुन खरच डोळ्यात पानी आल...जय जय राम कृष्ण हरी🙏🙏खुपच गोड कथा सांगीतली महाराज खुप खूप धन्यवाद🙏🙏🙏जय हरी🙏🌹💐🚩💐🌹🚩💐🌹🙏
Thursday Maysa tv uy
खुपच सुंदर ऐकून मन प्रसन्न होऊन गेले जय जय राम कृष्ण हरी माऊली
महाराज(गिरगावकर) यांचे भागवत व कीर्तन सुन्दर व निर्मल मनातून केलेले.शेतकरी माणुस -शेतीची व कष्टा ची जान असणारा सच्चा माणूस.
M
जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी माऊली
अध्यात्मिक माहिती च चालत बोलत विद्यापीठ म्हणजे बाळू महाराज गिरगावकर
खूप खूप आभारी नामाचा गजर चॅनल चे की त्यांनी हा उपक्रम राबविला ज्यामुळे हे ज्ञान आत्मसात करता आलं .. जय जय राम कृष्ण हरी ..
🙏🙏
रामकृष्ण.हारी.बाळुमहाराज.
राम कृष्ण हरी महाराज खुप छान असतात आपली सर्व कीर्तन 💐💐
झ😢😊ंण😢
Maharaj aapale khup khup aabhinandan maharaj aapan sundar bhagawat katha nirupan kele
माहाराज जुने दिवस कधीच विसरू शकत नाही आता देर्वाने भरपूर दिले पाडूरंगाचरणी आशा
ओम नमो भगवते वासूदेवाय
Aa ha Kay dhnyan atishay sunder man agdu bhor vibhor zhale.aikun dhannyawad zhalo Maharaj.
"राम कृष्ण हरी माऊली"
माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत
खुप सुंदर वानी आहे महाराज राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज
अहऺ. वेति. शुको. वेति. सऺजयो वेति. वा. न. वा. भक्तया. भागवतऺ. शास्त्र. नच. बुद्ध या. नच. टिकया.
खुप छान महाराज 🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
राम कृष्णहरी
खुप छान महाराज,
खूप सुंदर तुमच्या सारखे गुरु सवाना मिळूदे
खुप सुंदर मिञ प्रेमाची भगवंत कथा 🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari maulli 😊😊
,राधे राधे राम कृष्ण हरी
खूपच छान माहिती दिली महाराज
❤❤❤ राम कृष्ण 🙏🚩🌹🚩🌹
जय हरी माऊली
रामकृष्ण हारि माऊली
आमच्या सारख्या पामराने काय वर्णन करावे गिरगावकर बाबांचे काय त्या वाणीत गोडवा आहे खरंच खूप छान सुंदर अप्रतिम श्रीमदभगवत कथा,प्रणाम 💐💐👏👏बाबाजी राम कृष्ण हरी ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Great. राम कृष्ण हरी. आपला कैलास महाराज.
आमच्या सारख्या पाण्याने काय वर्णन करावे आपल्या वानीतुन गोड आवाज भागवत कथा
राम कृष्ण हरी माऊली...
Apratim pharach Chan Katha Ashe maharaj, Jay Hari , Jay Shri Krishna 🙏
Very very very nice
खूपच छान 🙏🙏🙏🙏
कता सांगताना किति वाईट वाटले
खुपच छान 👏👏👏
ॐ नम शिवाय 🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी गुरूजी 🙏
Ram Krishna hari
गोड गोड भागवत सुदंर
💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩💐
खुप छान सांगता महाराज
खूप छान माऊली
फार छान आहे
जय हरी महाराज
ॐ नमो भगवते वासुदेवायः.
खूप छान
खूपच छान गोड चिंतन
पूर्ण दिवसाची कथा भागवत कथा पाठवा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक दिवसाचा पूर्ण भाग
दुसऱ्या दिवसाचा दुसरा
तिसऱ्या दिवसाचा तिसरा भाग
अशिष 7दिवसाची 7 भाग
Very very very very nice
धन्य.झालो..देवा..जय.हरी
❤😊😊😊
Chan
आतिसुंदर
S, uttarwar
Shri Gergavkar maharajacha chrne sastang Namskar.
Jay shri Ram.
राम कृष्ण हारी
👌👌👌👍👍👌🏾🙏
छान महाराज
🎉
खुप छान माहाराज
😍😍😍😍
Dhanyavaad maharaj
वा माहाराज खुपच छान मावली जय हारी मावली
Khup Khup Chan maharaj Katha 🙏🙏🌹🌹🌺🌼🌸
H. Hi ha h. Hmm, qqqqqq, ..... ................... ... .... .,p
धन्य झालाे महाराज
महाराज खूप छान
रामकृष्ण हरी माऊली
Maharaj amrutahuni god vani ahe avajat
Ram
राम कृष्ण हरी माउली 🌹🌹🌹🙏
सुंदर
जय हरी खुप छान
जैय हारी माहराज आम्ही बंजारा समाज नामदेव महाराज राठोड
जय हरी
,,,,,,aषहैथैश्रथष रे रेल येत क्षेत्रात कार्यरत सह,,,, ,,,,,,,,,,,,,,,zz,txz,x,z म्हणणं सं फोन,फोन,,ष,,,x,tx,5
🚩🚩😍😍 Jay Jay Ram Krishna Hari 🚩🚩😍😍
खुप छान सांगतात महाराज 🙏🙏
👌👌👌👌👌👌👃👃
आश्रम महाराज किर्तन
Wow
Nice 👌
Nice..
L, टिपण्या चालू राहील
करा
.
Jai hari
Good nice
🙏🙏🙏🙏🙏 अमृत
ज
महाराज आपण धन्य आहात
🙏🙏
नविन किर्तन पाठवा महाराज
👌👌🌷🌷
तबल्याचा आवाज ऐकू येत नाही
Ha thoda sound cha problem hota
पुढील भाग पाठवा
नमस्कार
Apratim
Pudil bhag patva
ईववै
तू कशी
खूप छान माहाराज
राम कृष्ण हरी
खूप छान महाराज
जय हरी माऊली
खुप छान 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
Chan
Khup chan