GURUDEV DATTA MORALE.....00174

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

ความคิดเห็น • 253

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 ปีที่แล้ว +3

    Bapare kata yeto khup he sarv baghun
    Shri Swami Samarth Shri Gurudev Datta

  • @vaibhav786786
    @vaibhav786786 3 ปีที่แล้ว +21

    आज मला या मंदिरात जाण्याचा लाभ मिळाला खुपच चैतन्य मिळाले आणि महाराजांनी वेळ देऊन चहा पान दिला खुप खुप धन्यवाद

  • @amarkhatavkar1991
    @amarkhatavkar1991 2 ปีที่แล้ว +7

    ज्या ज्या वेळी धर्माचा नाश होतो त्या त्या वेळी धर्माचे रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो
    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @Happy-life20
    @Happy-life20 3 ปีที่แล้ว +11

    कलियुगातील हे सर्व खरं आहे. यासाठीच घरी नित्य दत्त गुरूंची सेवा पाहिजे 🙏🙏🙏

  • @shankarnavale7479
    @shankarnavale7479 3 ปีที่แล้ว +12

    श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज श्रीगुरू नॄसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @chandrakanttembe3559
    @chandrakanttembe3559 26 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त मोराले की जय हो । सस्तांग प्रणाम । काकांच दत्त सेवा मार्ग दर्शन वर माझा अप्रतिम विश्वास है । मैं बहुत संघर्ष करके खंडवा मध्यप्रदेश से मोरले 2022 दत्तात्रेय जयंती उत्सवमे शामिल हुआ हूं और काका के चरण स्पर्श कर चुका हैं । लेकिन इसके बाद मैं नही आ सका हूं । बहुत कठिन समस्याएं हैं ।दत्त सेवा करने का प्रयास करता हूं।

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  18 วันที่ผ่านมา

      व्हिडिओ नंबर 177 देखिऐ.
      अपणे सेवेकरी उणसे संपर्क करे

  • @qosodjadnc
    @qosodjadnc 3 ปีที่แล้ว +5

    श्री गुरुदेव दत्त, हे प्रभू तुमच्या कृपा आशिर्वादाणे घरात शांतता आली आहे, तुमचा कृपा आशिर्वाद आमच्यावर असाच कायम राहुद्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय

  • @satishkolvankar6623
    @satishkolvankar6623 3 ปีที่แล้ว +22

    🌺श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त... 🙌

  • @sunilbhosale8091
    @sunilbhosale8091 3 ปีที่แล้ว +4

    श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏💐💐💐

  • @vasantdhaigude1084
    @vasantdhaigude1084 3 ปีที่แล้ว +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 ปีที่แล้ว +3

    Dev tumhala khup khup jeevan karya karnyassthi devi avdhut chintan shree Gurudev datta datta.

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 2 ปีที่แล้ว +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @vidyakunjir3950
    @vidyakunjir3950 3 ปีที่แล้ว +7

    🙏🌻अंवधुत चिंतन गुरू देव दत्त 🌻🙇‍♀️🙏बोलवा गुरू माऊली लवकर, ओढ लागली तुमच्या दश॔नाची 🙏🙇‍♀️🌻

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 ปีที่แล้ว +1

    श्री गुरूंनृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @chandrakantbhosale8989
    @chandrakantbhosale8989 3 ปีที่แล้ว +5

    ⛳⛳⛳!!!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!!! ⛳⛳⛳

  • @akshaybhosale1046
    @akshaybhosale1046 2 ปีที่แล้ว +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🚩🚩

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 2 ปีที่แล้ว +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏☑️✅💯🇲🇰💛👏👏🪔🔱⚜️

  • @theharmoniumguy7355
    @theharmoniumguy7355 3 ปีที่แล้ว +4

    Shri anathkothi brahmanda nayak rajaha dhiraj yogiraj shri guru nrushima saraswati swami maharaj ki jai. 🙏🚩 shri avdhut chintan shri gurudev datta

  • @prasadgayakwad5787
    @prasadgayakwad5787 3 ปีที่แล้ว +7

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ...😇😇

  • @anilmane7806
    @anilmane7806 ปีที่แล้ว +1

    आनंद कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 3 ปีที่แล้ว +2

    🌺🔱🚩श्री गुरुदेव दत्त... 🌳🌿अवधूत चिंतन श्री गुरुदेव 🌸दत्त 🌺दत्त 🌼दत्त....

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏💐🙏💐🙏💐🙏🌹🙏🌹

  • @jaydeeppandit9344
    @jaydeeppandit9344 3 ปีที่แล้ว +4

    Avdhot chintan shri gurudev datta🌹

  • @dattashejaval7847
    @dattashejaval7847 3 ปีที่แล้ว +2

    ll अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ll 🙏🙏💐🌺🌼💐🌸💐🌼

  • @priyadeshmane1283
    @priyadeshmane1283 3 ปีที่แล้ว +7

    Avdut chintan shree gurudev datt 🙏🌺🌺🌹🌹💐💐🌼🌼

  • @shrigurudevdatt777
    @shrigurudevdatt777 3 ปีที่แล้ว +3

    Avdhut chintan shri Gurudev Datt 🙏🙏🙏

  • @sameermahadik6786
    @sameermahadik6786 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏Avadhut chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏

  • @anitamate367
    @anitamate367 3 ปีที่แล้ว +2

    🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभाय नमः🙏

  • @amitbandgar101
    @amitbandgar101 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vishalmsherkhane917
    @vishalmsherkhane917 3 ปีที่แล้ว +1

    Shri Gurudev Datt and avdhhut chintan shri gurudev datt.

  • @madhurigadekar5905
    @madhurigadekar5905 3 ปีที่แล้ว +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 3 ปีที่แล้ว +11

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री सरस्वती नरसिंह महाराज की जय 🙏🌸🌺

    • @parvatidahiphale7375
      @parvatidahiphale7375 2 ปีที่แล้ว +1

      Vyankat
      Mazi mulgi
      sonu yachavrkarpa kara gurudev datmaharjki jai jai

    • @sachinbhajanawal2527
      @sachinbhajanawal2527 ปีที่แล้ว

      श्री गुरूं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @ranjanadhormale206
    @ranjanadhormale206 3 ปีที่แล้ว +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌹🙏🌹

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।

  • @webguy53
    @webguy53 3 ปีที่แล้ว +2

    Avadhut chintan shree gurudev datt 🙏🙏

  • @user-os8ke7vv1w
    @user-os8ke7vv1w 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🌼 श्री स्वामी समर्थ 🙏🚩🌼

  • @parvatidahiphale7375
    @parvatidahiphale7375 2 ปีที่แล้ว +2

    Sonu kumari vyankat dahifale gurudev datmaharaj .jaiho karpakara

  • @mangaljadhav6698
    @mangaljadhav6698 3 ปีที่แล้ว +1

    अवधुत. चिंतन. सीरि. गुरूदेव. दत्त

  • @vishalchougule9683
    @vishalchougule9683 7 หลายเดือนก่อน +1

    Jai shree Gurudev Datt.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @govindnavghare7014
    @govindnavghare7014 3 ปีที่แล้ว +2

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta Maharaj ki Jay

  • @dattatraymantramahima9395
    @dattatraymantramahima9395 3 ปีที่แล้ว +2

    Gurudev Datt Datt Datt Aaj maze 16 va guruvar Cha Aabhisek

    • @radhadarekar5312
      @radhadarekar5312 3 ปีที่แล้ว

      Shri Gurudev Datta Aaj Aamcha Aathrawa Aabhishek.

  • @sunandasonawane8661
    @sunandasonawane8661 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

  • @yuvrajdeshmukh3607
    @yuvrajdeshmukh3607 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @marutidarekar8374
    @marutidarekar8374 3 ปีที่แล้ว +2

    श्री.गुरुदेव दत्त आज आमचा आठरावा अभिषेक.

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 3 ปีที่แล้ว +2

    Avdhut Chinttan shree Gurudev Datta🙇🙇

  • @yogeshrajeshpatil1531
    @yogeshrajeshpatil1531 2 ปีที่แล้ว +4

    🙏Shri swami samarth bhagwan ki jay 💐

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 3 ปีที่แล้ว +6

    अनंत कोटी भ्रम्हांड नायक राजाधिराज
    योगिराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @shubhamrakhonde3924
    @shubhamrakhonde3924 3 ปีที่แล้ว +1

    ✨🌷श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌷✨

  • @akshayjadhav2111
    @akshayjadhav2111 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @DJ-vo1ot
    @DJ-vo1ot 3 ปีที่แล้ว +1

    Avdhut chintan shri gurudev Datt

  • @shamikakurte3589
    @shamikakurte3589 ปีที่แล้ว +1

    ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 3 ปีที่แล้ว

    जय श्री स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ
    कृपा करा स्वामी 🌺🌺🙏🙏🙇🙇😭😭

  • @gaurav99patil
    @gaurav99patil 3 ปีที่แล้ว +2

    🙏 श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @bharataghav7162
    @bharataghav7162 3 ปีที่แล้ว +1

    बाबा आमच्या घरात फार आडचन आहे🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-gg5dh1bb9o
    @user-gg5dh1bb9o 3 ปีที่แล้ว +2

    Avdhut Chintan Gurudev Datta🙏🙏🙏

  • @radhadarekar5312
    @radhadarekar5312 3 ปีที่แล้ว +1

    SHRI Gurudev Datta Aj Aamcha Aathrawa Abhishek.

  • @yuvrajdeshmukh3607
    @yuvrajdeshmukh3607 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @tejalmali2973
    @tejalmali2973 3 ปีที่แล้ว +2

    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 3 ปีที่แล้ว +2

    Jai Shri Gurudev Datta

  • @suchitapatil7382
    @suchitapatil7382 3 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🚩💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @vikaspatil4044
    @vikaspatil4044 3 ปีที่แล้ว +4

    Shri gurudev datta🙏🙏🙏

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 3 ปีที่แล้ว +2

    🚩🕉 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा 🕉🚩

  • @maheshsapkal9282
    @maheshsapkal9282 3 ปีที่แล้ว +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🙏🚩❤️

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 3 ปีที่แล้ว +1

    Anantkoti brhmandnayak rajadhiraj Shri Sadguru Swami Nrusingh Saraswati Maharaj ki jay.

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 3 ปีที่แล้ว +3

    🌹🌹Avdhoot chintan shri Gurudev datt 🌹🌹

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरूदेव दत्त,🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhachouglae5116
    @surekhachouglae5116 3 ปีที่แล้ว +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🙏🙏🙏🙏🙏

  • @AkshayChavan-x1n
    @AkshayChavan-x1n 19 วันที่ผ่านมา

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  18 วันที่ผ่านมา

      श्री गुरुदेव दत्त

  • @manojpatil3477
    @manojpatil3477 2 ปีที่แล้ว

    Grudev datta
    Manoj Patil
    Gatkoper Mumbai 🙏🌹🌹⚘🌺🌺🙏🙏🙏

  • @bapusaheblondhe8472
    @bapusaheblondhe8472 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरदेव दत्त 🏵️🙏🏵️

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 3 ปีที่แล้ว +2

    जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 2 ปีที่แล้ว +1

    अवधुत चिंतन गुरदेव दत

  • @prathamingale8853
    @prathamingale8853 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @sanjaykadam9912
    @sanjaykadam9912 3 ปีที่แล้ว +3

    🌺🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🌺

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 3 ปีที่แล้ว +2

    Shree Gurudev Datta

  • @prashaantsutar657
    @prashaantsutar657 3 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेवदत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
    👏👏

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 3 ปีที่แล้ว +2

    गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 💐🙏🙏

  • @avinashdhobale
    @avinashdhobale 3 ปีที่แล้ว +3

    ।।श्री गुरुदेव दत्त।।💐

  • @ravikantchavan1234
    @ravikantchavan1234 3 ปีที่แล้ว +1

    Avdhut t chintanm shri gurudev datt

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 3 ปีที่แล้ว +2

    🚩🕉 हर हर महादेव 🕉🚩

  • @ushabarbhai7480
    @ushabarbhai7480 3 ปีที่แล้ว

    अवधूत चींतन श्री गुरूदेव दत्त

  • @akashrabse6135
    @akashrabse6135 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरूदेव दत्त

  • @sunilpoll8918
    @sunilpoll8918 3 ปีที่แล้ว +1

    Om shree Gurudev datta

  • @adityadapke5341
    @adityadapke5341 3 ปีที่แล้ว +1

    Sri swami samarth maharaj ki jay

  • @vipulaherrao2037
    @vipulaherrao2037 3 ปีที่แล้ว +1

    Jai shree gurudev datta aai

  • @reshmasawant3110
    @reshmasawant3110 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरूदेव दत्त 🌺🌺🙏🙏💐💐💐

  • @deepikaabhang7388
    @deepikaabhang7388 3 ปีที่แล้ว +2

    Shree gurudev datta 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @nanduk9787
    @nanduk9787 2 ปีที่แล้ว +1

    सत्य वचन महाराज.

  • @girishpawar6497
    @girishpawar6497 3 ปีที่แล้ว +1

    💐🙏प्रणिपात श्री दत्त🙏 💐

  • @Om_Chaitanya_Mauli
    @Om_Chaitanya_Mauli 3 ปีที่แล้ว

    🌹🌹|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||🌹🌹

  • @rollcameraaction1858
    @rollcameraaction1858 3 ปีที่แล้ว +1

    🙏दिगंबरा दिगंबरा क्षिपाद वलभ दिगंबरा🙏

  • @abhimanyumurkute9142
    @abhimanyumurkute9142 3 ปีที่แล้ว

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 3 ปีที่แล้ว +1

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @AR-oc4iu
    @AR-oc4iu 3 ปีที่แล้ว +1

    Shri gurudev datta

  • @Vira18218
    @Vira18218 ปีที่แล้ว +2

    Mi dev jast manat navate yevadhe patayache nahi pan ha video pahila ani shevat yeklyavar dolyat pani ale Kharach dev ahe patale ghoda yetoy jotiba yetoy angavar kata ala re baba kharach dev ahe
    Mala kadhi pavayacha kay mahit

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 3 ปีที่แล้ว

    अंनंत कोटी ब्रम्हांनायक श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🙏🌷🙏