हिंद केसरी वादळ मन्या। Hind kesari vadal manya song। Swrgadhrv production । श्रद्धांजली गीत।Bailgada
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 มี.ค. 2024
- हिंद केसरी वादळ मन्या । Hind kesari vadal manya।Swrgadhrv production । श्रद्धांजली गीत
सिंगर-नाद एकच बैलगाडा फेम पांडुरंग गायकवाड मो .8888249435
गीतकार-दिनेश जाधव धामणीकर मो.9960434292
संगीत संयोजन-मोनू अजमेरी
रेकॉर्डिस्ट-तेजस साळोखे
व्हिडीओ-अजय खादे
निर्मिती-स्वरगंधर्व प्रो. पांडुरंग गायकवाड
हिंदकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर बैलगाडा संघटना
सर्वांना नमस्कार सर्व बैलगाडा प्रेमींनी नाद एकच या गाण्याला भरभरुन प्रेम दिलंत परंतु या बैलगाडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत म्हणजे हिंदकेसरी मन्या मण्यांच्या जाण्याने सर्वाना खूप मोठं दुःख झालं आहे आणी म्हणून हिंदकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर बैलगाडा संघटना व सर्व बैलगाडा मालकांच्या वतीनं मी गायक पांडुरंग गायकवाड व माझा मित्र उत्कृष्ठ लेखक दिनेश जाधव धामनीकर मन्याच श्रद्धांजली पर गीत स्वरगंधर्व प्रो. या चॅनेलवर प्रदर्शित करीत आहोत तरी सर्वांनी भरभरून प्रेम द्या
#bailgadasharyat #manya #hindkesaribail #bailgadasharyatsong #हिंदकेसरी #मन्याश्रध्दांजलीगीत
#बैलगाडा #swargandharvproduction #rajushetjawlekar #marathisong #trending #instagram #marathistatus - เพลง
ज्ञानोबा सारखी संजीवन समाधी नाही.. तुकोबारायांसारखे वैकुंठ गमन नाही..छत्रपती सारखा राजा नाही..आणि मण्या सारखा परत बैल होणे नाही❤️💯
0:48 0:53 0:57
😢😢😢😢😢😢
😢😢
🥲🥲🥲
खरं आहे
काळजाला भिडणारे काव्य तसाच आवाज 🙏💐सप्तहिन्दकेसरी मन्या भाई नदीला भावपूर्ण श्रद्धांजली ❤️🙏❤️💐 गाण्यासाठी शाहिरी मानाचा मुजरा ❤️🙏💐🚩 शाहीर तुषार म. पंदेरे (मुंबई )🙏
खूप सुंदर संपूर्ण गाणं बोल अप्रतिम..... मन्याची आठवण....स्मरणात राहील 💐🙏🏻
रडवलस मित्रा गाण्यानं
डोळ्यात पाणी आणलं मन्यान
कोणाकडे पहायच आता नव्यानं
मोठी सजा दिली मन्या तुझ्या जाण्यानं
डोळे गच्च भरले पाण्यानं
कसं सावरायचं आता ह्या वेड्या मनानं.
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या
😂
काळजाला भिडणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी लेखणी अप्रतिम शाहीर
वा वा वा, खुपच छान गायलं मामा. एकदम हृदयस्पर्शी
शाहीर दिनेश जाधव धामणीकर उत्कृष्ठा लिखाण आणि तितकच अप्रतिम गायन पांडुरंग गायकवाड (नाद एकच बैल गाडा शर्यत फेम )अभिनंदन दोघांचही
मन्याला भावपूर्ण श्रध्दांजली
खूप छान गाणं तयार केलं आहे अगदी मन्याला शोभेल असं
खुप छान श्रद्धांजली अर्पण केली माऊली🙏🙏🙏
अप्रतिम लेखणी आणि लेखणीला न्याय देणारा स्वर👌🙏
लाख येतील लाख जातील पण तुझ्या सारखा पुन्हा होणार नाहि नजर जाईल तिथं पर्यत प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा हिंदकेसरी मन्या 😢
वा खूपच हृदयपर्शी शब्दरचना देखील सुरेख गायल देखील खूप छान😢😢😢
❤❤❤❤❤❤❤ खुप छान गान होते हे ❤❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या असा बैल होणे नाही घाटात रडवलंस भावा खरंच
मन्या भाई भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢❤💔💔💔💔💔
इतिहास रचणारा आज इतिहासात विलीन मिस यु मन्या भाई
खुप छान भाऊ डोळ्यात पानी आले ❤
पांडुरंग गायकवाड खुप हृदय स्पर्शी गीत गायलं आहे 👌👌🙏🙏 मन्या नंदीला भावपूर्ण श्रध्दांजली 😭😭💐💐
😢😢❤
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई
😭😓😢
ह्रदयस्पर्शी गीत ... ऊर भरून आला
खूप भारी song गायले आहे मना पासून आभार दादा 🙏🥹
पांडा खर्च खूप सुंदर,अप्रतिम आणि निशब्द गीत 💐🙏
मामा हे गाणं तुमचं खुप छान आहे आमच्या मन्याभाई ची आठवण कायम आमच्या ह्र्दयात राहिल ❤❤❤❤
हिंदकेसरी मन्या यांच्या बद्दल खूप चांगलं गायन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद व मन्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली
Mi कोकणात ला आहे पण मन्या भाई कायम काळजात भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई तुला❤❤
आप्रिम लेखन आणि गायन मन्य सर्याच्या मनात राहील
मनाला भिडणारे व गीताचे बोल ऐकून लगेचच डोळ्यांत पाणी तरळणारे काव्य तयार केले आहे , स्वरगंधर्व प्रोडक्शन टीम चे सर्व सदस्य तसेच हे काव्य लिहिणारे , गायन करणारे व ज्यांनी संगीतबद्ध केले त्या सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद .. 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली - अपराजित योद्धा सप्तहिंदकेसरी स्व. मन्या भाई 🙏💐🥺
खुप सुंदर गाण आहे मन्याची आठवण आली आमच्या गावची शान होता 🥺🥺💔 आता घाटात मन्याची बारी परत होणार नाही यांची खुप दु:ख आहे 😔😔
डोळे ला पाणी आणल भाऊ😢😢
हृदयस्पर्शी गाणं अप्रतिम स्वर सप्तहिंदकेसरी मन्या सारखा बैल पुन्हा होणे नाही कायम स्मरणात राहील मन्या 😭😭💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई 👑✨️ असा बैल पून्हा होणे नाहि.......
प्रिय पांडुरंग मित्रा तुझ्या शिवाय या गाण्याला कुणीच न्याय देऊ शकत नाही, मला अभिमान आहे तुझा.
भावपूर्ण श्रद्धांजली मण्याभाई 🥺🥺🥺🥺
एक हृदयस्पर्शी व सत्य वचन मन्या भाई पुन्हा ये
गाणं ऐकून पण डोळ्यात पाणी आलं भावपूर्ण श्रद्धांजली सप्तहिंदकेसरी मन्या 😢😢😢💔
रडवलस दादा 😢❤
मन्या भाई ❤
No.1 song ahe bhau
मन्याची आठवण आली की डोळ्यात पाणीच येते
😢😢 अश्रू अनावर होत नाही मन्या भाई बद्दल
सप्तहिन्दकेसरी तूफान शांत झाल ❤❤😢
शरीर मरता है !
नाम नहीं !
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई 😢
वा पांडुरंग नाना1नंबरगायल
अप्रतिम बोल 🙏🙏
अंगावर शहारे आले गाणे ऐकताना
खूप छान हृदयस्पर्शी गीत सादर केलत.... Miss u manyabhai❤😔
ये रे परतुनी मन्या 😭🥹
भावपूर्ण श्रद्धांजली 😭
All rounder record breaker bullet king speed king vikramaditya sapt Hind kesri kohinur Hira only one many Miss you many
Miss you Manya 🦁🥺💔
मन दाटुन आलं या गीताने I miss u many
भावपूर्ण श्रद्धांजलि मन्या😢
परतून तू ये 😢😢😢
😭😭😭😭Miss you king Manya 😢
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई 😭💐
I miss manya dada
भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई💐💐💐
रडायला लावणार सॉंग बनवलंय एक no
व्वा खूप छान दादा
भावपूर्ण श्रद्धांजली😢
1 नंबर दाजी
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या
वा दाजी एक नबंर गायलं गाण
हृदयस्पर्शी गाणं... धन्यवाद दादा... डोळ्यात पाणी आलं राव.... ❤️
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई
❤❤ भावा एकच नंबर ❤❤
गीत आणी संगीत ही अगदी दर्जेदार आहे वा!
खूप छान लेखणी शाहीर आणि त्याहून सुंदर गायन
❤❤❤❤❤ Manya
❤ भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤
नजर जाईल तेवडी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा सप्तहिंदकेसरी मन्या भाई 👑👑👑
मन्याला शोभेल अशी श्रद्धांजली आहे ही अप्रतिम मनापासून
खूप छान❤
मन्या भाई ❤❤ 😢😢
असा मन्या परत नाही होणार miss you
खुप आठवण येते रे माझ्या मन्या भावा अचानक सोडुन गेला मन्या भावा घाट सारी पब्लिक वाट बघतो य तुझी मिस यु मन्या भावा 🤝🙏🙏💐😢😢
My dear friend pandurang gaikwad awasarikar aplya avajat jadu ahe ya jadula mazhyakadun trivar salam
भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई
Miss you manya bhai❤❤❤
अप्रतिम लिखाण दिनेश शेट 1नं आवाज पांडुरंग शेट❤
💖💖 Miss uhh Manya bhiiii 💖💖
4.30 te 5.00 💫💕
इथून पुढल्या 😭बारीला मन्या नाही 🥺मिस यु हिंदकेसरी मन्या भाई😭😭
भावपुर्ण श्रद्धांजली मन्या
मन्या ये रे परत😭😭😭❤️🔥😢😘🤴💓😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔🥺💝💝💝💞💞💕💕💕💞💞💓💓💞💘💘💝💗♥️♥️♥️💛💛💛💛❤️
भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔😢😭💔💔
मिस यू मनया भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली फाकडया🌺🙏
Wa khup sunder pandurang Gaykawad
मन्या... तू कायम सर्वांच्या मनात जीवंत राहशील... घाटात तुझी हजेरी नेहमीच लागणार. तुझी चाहूल नेहमीच लागणार. ❤
1no ahe song
Khup bhari geet 👌😍 dinesh mama 😊
Miss you manya 😢😥
Miss u Manya❤️❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई... ये ना परत..😢
Miss you मन्या भाई
Miss you Manya Bhai 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Ek number song
Miss you मन्याभाई
Manya ❤️❤️❤️❤️❤️
Miss you manya bhaii
I miss manya 😢😢😢
मस्त आवाज आहे.🎉🎉