पांडू गेला सासरवाडीला धोंड जेवायला | फुल कॉमेडी | pandurang Waghmare comedian 😂
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2023
- Pandu gela sasarwadila dhond jevayala
Casting:
Pandurang Waghmare
Vaishnavi Janrao
Prashant Takik
Vikram Harge
Dipak Jadhav
Yogesh Waghmode
Shobha Thorat
Writer and Direction
Pandurang Waghmare
Editing and Music
Pandurang Waghmare
DOP
Sagar Londhe\Pandurang Waghmare
Special Thanks
Prashnat Takik & All Team
Thaks for watching
#pandurangwaghmare
#reels
#comedy
#pandugelasasarwadialadhondjevayala
#sasarwadicomedy
#chandalchoukadichyakaramati
#marathicomedy
#marathiserial
#chalahawayevudya
#marathimovie
#gadar2
#drama
#viral
#viralvideo
#instagram
#youtubeshorts
#marathivines
#funnycomedy
#comedymoments
नमस्कार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपले मत नक्कीच सांगा आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे तर तुमचा सपोर्ट राहूद्या
. व्हिडिओ जास्तीत जास्त share करा आणि चॅनेल वर नवीन असेल तर लगेच subscribe करा 😍😘
शेवटचा संदेश काय आहे यामधून नक्कीच बघायला विसरू नका
thank you 😘
Ok.dada👍
एकदम मेसेज दिला आहे प्रशांत आणि त्यांच्या सर्व टिमचे मनापासून धन्यवाद
पुढच्यासाठी शुभेच्छा
Tumse video ek number
एकच नंबर विडिओ पांडू दादा सगळे कॅरेक्टर छान आहे लय भारी
👌👌👌👌👍
अप्रतिम एपिसोड मनोरंजनाबरोबरच एक उत्तम संदेश दिला समाजाला सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आप्पा तर एकच नंबर 🙏🏻😊
ऐ
ही टीम चांगली झाली आहे सर्व कलाकार भारी अभिनय करतात
Ho dada swarthi nahi
Good morning my TH-cam family😍
Hi
अप्रतिम विडिओ होता या विडिओ चा हेतु खुप शान होता हे पन खर आहे जावायची ईजत्त ठेवन्या साठी काय काय कराव लागते ते
त्या माऊली च्या माहेरच्यांना माहीत असत
खुप खुप शान विडिओ ❤❤❤❤
Thanks 🙏 video share kara 😍
तात्या हा एपीसोड बघुन मला खरच पहीला पांडु आठवला तात्या तुम्ही पहील्या सारखा व्हिडिओ बनवला आहे एक नंबर आणि हि टिम फिक्स करुन टाखा पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्या धन्यवाद
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान संदेश दिला आहे माझ्यातर डोळ्यात पाणी आलं... एकच नंबर एपिसोड झाला आहे.❤️❤️
😘😘😘😘😘
आबा चाडाळ चौकडीच्या करामती मधले दिपकराव आहेत ना गणा पैलवान गदरमध्ये दिलवाले टेलर . आप्पा, आबा,पांडु, पारु, भोला सिरव्हल ज्युबली कलाकार. बेस्ट ऑफ लक नविन टीम पांडुरंग.
आता माघार नाहीच, अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालू, आखं मार्केट पांडुरंग सर तुमच्या टीम च आहे..... ❤️❤️🔥🔥🔥🎉🎉🎉
घे चढ मत ढ थंड मत ण❤
आप्पाला लगेच गम झालाय पण काय पण म्हणा लय भारी गाणे म्हणत्यात आप्पा 😂😂😂😂😂
Gfsdc❤😂🎉😮🎉😊😊😮🎉
HdtrhBsnrhrs. EKJEPHXC NKBR❤😂🎉😢😮😮😅😊
हा एपिसोड मधुन खुप छान संदेश दिला.
Abha lay bhari😂😂😂😂 chandal chokdi maithili deepak rao
अकच नंबर ❤
Khupac chan video kelay pandu sir . Comedy tar aahec pn kahitri shiknya sarkh aahe. Bestm best video
खरंच,पांडू आज हा विडिओ पाहून काळजात काटा टोचल्यासारखं वाटलं असंच विडिओ काढत रहा. Best of luck आम्ही सगळेच तुझ्या सोबत आहोत.... 👌
Kharch khupch mast video banvla ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤love u pandurang sir
पांडु भाऊ, कलाकार लय भारी भेटले, हे कलाकार तुला सुपर हिट, बनवतील,🎉🎉🎉
लास्ट सिन बघुन खरच डोळ्यातुन पाणी आलं 😢😢😢
शेवट चांडाल चौकड़ी सारखा सामजिक संदेश देऊन केला खुप बर वाटल
सगळे कलाकार एक नंबरी
👌👌👌😁😁😁
खुप हासलो पा शेवटला डोळ्यात पाणी आल 🙏🙏
आप्पा भारी रोम्यचि गाणी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌भारी पाडू खंरच तु सच्चा कलाकार आहेस जिद्दी आणि चिकाटी आहे तु झाकडून👌👌👌👌👌 खूप छान शिकण्या सारखे आहे हार मानायची नाही हे तुझ्या कडून शीकावे.. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐😂😂😂😂💐💐💐💐💐💐💐🥰🥰💐
पांडुदादा व्हिडिओ एकच नंबरआसच व्हिडिओ बनवत राहा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे
खरच छान पांडू दा खुप खुप शुभेच्छा
शेवटचा पॖसंग फार मनाला लागला
पांडा,आप्पा,भोला पारु कमालीचे कलाकार आहेत पारूचा डायलाग बाई😂😂😂
Real heart touching story...मुलीच्या आईचे शब्द ऐकून तर खरच डोळ्यात पाणी aal...kharch मुलीचे आईं वडील खूप स्वाभिमानी असतात... या video tun tr जावयासाठी खूप छान msg dilay...all character chi acting tr superb👌
खूप खूप छान व्हिडीओ झाला संदेश ही खूप छान होता
एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣
शेवट चा सिन बघून डोळ्यात पाणी आलं तात्या 😭😭
आजोबाच character नाद करायच नाही😂
भारी संदेश दिला पांडू भाऊ तूम्ही 🙏🙏
पाडा, आपा, आबा ञिदेव जबरदस्त कॉमेडी 😂😂😂😂😂😂😂😂😂
खूप छान धोडा आणि सासूची शिकवण दिली आहे प्रत्येक कान जे देतील त्या चा मान राखावा
यातून मिळालेला संदेश सर्वात मोलाचा आणि महत्त्वाचा आहे, व्हिडिओ खूप छान झाला👌👌
दादा खुप छान धोंडो जेवणाचा व्हिडिओ बनवला आहे 👌👌👌
Ladacha pandu gelay sasar wadila 👌👌👌
मटणाची भाजी 🤣😃
You are a great Pandu Dada
हसुन हसुन पोटात दुखायलॎ लागल राव
शेवट खुप छान झाला तुमच्या सारखा जाव इ सगळ्यांना भेटुन समंजस 😂😂❤❤
सासूबाईची ॲक्टिंग👍 १ च no. , त्यांनी शेवट खुपच छान केला heartouching scene
Ek No ❤❤
Very nice 😃
पांडू भाऊ हे आहे तुमचे खरे content.... तुम्हीं एक उत्तम कलाकार आहेत....आजचा एपिसोड बघून खरंच खूप मज्जा आली.. असेच नवनवीन व्हिडिओ करत रहा... We support you... 👍👍
सगळ्या व्हिडिओ पेक्षा हा व्हिडिओ एक नंबर रस्ता रस्ता शेवटी डोळयात पाणी आणले ❤❤❤❤
खुप खुप छान विडिओ झाला आहे शेवट नक्की बंग खुप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान व्हिडीओ सगळ्याचे काम खूपच छान आहे संदेश पण छान आहे
Ganee mhnare appa ekach number ,anee sasucha roll chan kela sasune,anee shevat sandesh chan dila 👍
Nice 👌 look 🎉🎉🎉 Dada khup Chan video 😂😂khup haslo😂😂😅😅 Dada
खरंच मित्रा व्हिडिओ खास होता खूप मनोरंजन होता भरपूर हसलो
ही पात्रे अगदी खतरनाक आहेत सोडू नका😂
Last seen bagun kharach dolyat pani ale😢👍
आप्पाचा तर नादच करायचा न्हाय😅😅😅😅😅😅
शेवट एक नंबर संदेश जावयासाठी पांडुरंग भाऊचे अभिनंदन
खुप छान व्हिडिओ आहे. असेच छान छान व्हिडिओ बनवा👌👌👍👍
खूप छान झाला शेवट पण खूप छान
पांडु भाऊ एक च,नंबर झाला विडियो 🎉🎉खुपछान टीम तयार केले
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
खुप छान पांडु दादा आपा खुप छान गाने मनले सर्व टीमचे अभीनंदन असेच विडीयो बनवा आनि पुढे जा हाय दादा
👌👌👌पांडु 1नंबर एपिसोड झालंय आणि नवीन टिम खुप चांगली आहे. एकदम बेस्ट 👌👌❤❤
अप्पा एकच नंबर 😂😂😂😂❤
आबा नावाच पात्र लयच करामती आहे त्या पात्राला बघितले की भाऊ कदमच आहे अस वास्ते खतरनाक आबा 😂😂😂😂😂😂
शेवटचा भाग मनाला लागला 😢 अतिसुंदर
खूप छान झालाय विडिओ asech 👌🏻👌🏻 विडिओ बनवा आणि चांगली प्रगती करा
खुप छान एपिसोड झाला पाडु दादा सर्वच कलाकार नंबर एक
व्हिडिओच्या शेवटी कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आले ?
कमेंटला Like करा !
Khup chhan pandu dada pahilya sarkhe video banavat aahet ❤
Hiii pandu dada....khup chaan vatla video...ani acting khup chaan kelay sarvanni....so very nice....
व्हिडिओचा शेवट !! जबरदस्त ! अप्रतिम शब्द अपुरे पडतील!!!
खरंच अप्रतिम एपिसोड पांडू दादा 😢
खुप खुप छान विडिओ आहे पांडुरंग संर मस्त आप्पा चे गाणं मस्त 👍👍👍👍 खुप भारी धोंडा झाला
खरंच दादा या व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्ही जगाला एक नवीन संदेश खूप छान व्हिडिओ होता 👌👌
खुप छान व्हिडिओ झालाय दादा खूप मोठा संदेश दिला आहे तुम्ही दादा.❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😢
पांडू दादा लय भारी खुप छान कामेडी अप्पानी खुप छान गान गायल आहे
Khup chaan episode banvla ❤❤❤❤ pandurang sir
एकच नंबर दादा हा भाग होता खूप छान संदेश दिला 🙏
पांडू दादा लय भारी एपिसोड झाला राव हसले पण आणि रडले पण
लयभारी आहे भाग 🎉
Verry nice..sarvachi acting1 no.👍👌
खुप छान आहे व्हिडीओ❤❤❤
मस्तच बनवलाय धोंडा भाग बनवून झणझणीत अंजन घातले आहे संपूर्ण टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र
खरंच खूप मोठा आणि मोलाचा संदेश दिला आहे तुम्ही 🙏🏻🙏🏻
शेवटी अशीच शिकवण देत जा भाग पाहिल्याचे सार्थक होईल समाजासाठी अशीच अंजन घालणारे भाग बनवत जा नवीन अश्याच भागासाठी शुभेच्छा
खूप छान व्हिडिओ झाला आहे एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 ह्या व्हिडिओ मधून काहीतरी घेण्यासारखा आहे
दादा खूप छान झाला विडीओ मस्त, शेवटी संदेश पण खूप छान दीला एक नंबर
खरंच किती मस्त👌 पन शेवट खूप मनाला लागला खूप वाईट वाटले 😢😭😭 तुम्ही तुमच्या विडिओ मधे खूप छान संदेश दिला 👌👌 अजूनही काही ठिकाणी असे होते
Nice 👌👌👌
Khup chhan hota pisod ❤😍😍✌️👍🙏
खरंच लास्ट सीन पाहून डोळ्यात पाणी आलं खूप छान आहे. सुन
पांडू सर एकदमच मस्त
बहुत बहुत अच्छा लगा देख कर हस हस कर आंखो में पाणी आ गया पांडू भाई
खूप छान व्हिडीओ दादा संदेश खूप छान दिला
खूपच मस्त व्हिडिओ झाला आहे, हीच टीम रहुद्या आता बदलू नका .
पांडू दादा खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌
खूप छान वाटलं एपिसोड बघितल्यावर 👌👌😄
Pandu is back 🎉💥🙏
Khup chan video👌👌👌👍 khup chan message dilay......
Pandu dada khup chan bhag zala aahe, mastach ani te pan aamchya gavat chikhalthan madhe ani aamche best friends prashant takit aanchi acting tar lay bhari ❤❤❤
Thanku So much
@@Prashant_Takik hi olakhat ki nahi
@@sonalikshirsagar2532 yess
खूप छान एपिसोड बनवला दादा आणि खूप छान संदेश दिला