मी आत्ताच यु ट्युबवर आपण सादर केलेले जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले हे गीत ऐकले.भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या धगधगीत लेखणीतून उतरलेले हे अजरामर गीत. आपण अतिशय विलक्षण सुंदर सादर केलेत यात शंकाच नाही. आपले सादरीकरण आम्हांला ऐकायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार आणि आभार.
🔥🚩मा भारतीची सेवा आपल्याकडून अशीच होत राहो, 🔥🚩भारत माता आपल्याकडून अशीच सेवा करून घेवो या शुभेच्छांसह .....
....
... जयोस्तु भारत🔥🚩🙏🙏🙏
मी आत्ताच यु ट्युबवर आपण सादर केलेले जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले हे गीत ऐकले.भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या धगधगीत लेखणीतून उतरलेले हे अजरामर गीत.
आपण अतिशय विलक्षण सुंदर सादर केलेत यात शंकाच नाही.
आपले सादरीकरण आम्हांला ऐकायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत.
मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
नमस्कार आणि आभार.
आपण प्रतिक्रियेवर तात्काळ प्रत्युत्तर पाठवलेत त्याबद्दल मनापासून आभारी आहे.
नमस्कार.
🚩⚘ खुप सुंदर सादरीकरण.
धन्यवाद.
🚩⚘⚘🙏🙏⚘⚘
सुंदर, अप्रतिम
🙏
या देवी सर्व भुतेशु
हे तुम्ही ज्या चालीत म्हटलंय ते कुठे पूर्ण ऐकायला मिळेल का ?
वाह मस्त !!👍
देशभक्ती प्रेरीत झाली आज तुमचे हे गीत ऐकुन,, अगदी सुंदर!!
👍खूपच सुंदर अतिशय तालबद्द ...!!!
" अप्रतिम "खूपच छान...
खुप खुप सुंदर 👍 अनिरुद्ध शुभेच्छा 🍁💖💞💖🍁
बहोत बहोत बढीया आवाज.खुप खुप शुभेच्छा.भारत माता की जय.वंदे मातरम्.जय स्वातंत्र्यवीर सावरकर.
Very good..so proud of you.. .tuj sathi maran..hi pancti sodun Dili..
चांगलाच प्रयत्न.
जय माँ भारती.
ताई खूप च छान अप्रतिम सादरीकरण खुप खुप शुभेच्छा तुला ऊत्तम संगीत.🙏🙏
Excellent 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
अतिशय आनंद झाला. आजच्या उथळ कला क्षेत्रात अभिजात सौंदर्य आणि शब्दांचे सामर्थ्य तुम्हा सर्वांना पेलताना पाहून कौतुक वाटले.
खूप शुभेच्छा
खुप सुंदर 👍👍🙏👌👌
10001% perfect singing....great start....
Love from Kolhapur......soulful ❤🎉
खरच आतिशय सुंदर आवाज आणि समुहगाण .
Chhan
आपली प्रस्तुती अतिशय आवडली. खूप शुभेच्छा.
उत्तम गायन वादन..!👌👌👌
अप्रतिम.. गायन आणी हार्मोनियम यांचे सुरेख संगम... अशेच गात राहा... खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद...
Loves from Goa...my childhood best great song.... thanks to all for this beautiful song
सुंदर ! अप्रतिम !
अतिशय सुंदर
अप्रतिम khoop chhan
Tujsathi maran te janan
Tujwin janan te maran.
Jaihind jaiho
खूपच छान....
अप्रतिम नादखुला आवाज आहे सुंदर मन प्रसन्न झाल 👍🇮🇳🚩
छान..गायन...
Khup khup sunder god
अप्रतिम, सुंदर ! सलाम तुम्हाला
Superb 👌🎉♥️🎁💐👍🙏🏻
khupch chhan
खूप सुंदर
खुपच छान भावपुर्ण खूप खूप खूप छान
खूप छान 👍👍
Khupach chan
खूप छान ,वंदे मातरम
Khoopach chaan gayan Ani wadan.
Sagle chaan distat
Mast chan
छानच!
Nice singing 🙏🙏🙏🚩🚩🚩🎤🎤🎹🎹🎼🎼
Nice singing. 🙏🙏
खुप सुंदर गायन
Very nice.🙏👌
Perfect
Chhan 🎉🎉
सुंदर गायन
वंदे मातरम...🙏
भारत माता की जय...🚩
Excellent
तुम्ही कुठे राहता. मला जरा कळेल का...
मला प्रॅक्टीस साठी सोपे जाईल
मि मंगेश इंगळे.. तबला आणि ढोलक वाजवतोय....
From Aurangabad
Nice 👌👌👌😘
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍 रामकृष्णहरी
Mast
Sundar
સુન્દર અપ્રતીમ
Super..❣️
Thankyou !
Jay Hind
Nice
Bharat Mata ki Jay 🇮🇳❤🙏
👌👌👌👌
My favourite song❤
छान छान छान वह:
❤
टिपण जोडा
खुप छान.
Mast 😘😘😘
अप्रतिम
Nice voice परंतु शेवट चा अंत्तरा नाही घेतला
Bharat Mata Ki Jay
Apratim
💯
छान
Nice 😘
🙏💐
अतिशय चुकीची तबला साथ
Jay Hind
अप्रतिम
Excellent
Mast
Nice