Bandatatya Karadkar:सरकार पद्मश्री देण्याच्या विचारात होतं आता अटक झाली, कोण आहेत बंडातात्या कराडकर?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे दाऊ पिऊन नाचतात... हे बंडातात्यांचं ताजं विधान ज्यामुळे वाद झालाय... पण कधी ते म्हणतात, कोरोना ही बिल गेटस्‌ची कल्पना; तो व्हायरस नसून दहशत आहे.. तर कधी म्हणतात, गो हत्या बंदी कायदा लागू करा.. नाहीतर मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही... कधी ते थेट जनतेला आवाहन करतात की मंदिरं उघडत नाहीत तोवर दिवाळी साजरी करू नका.. आता इतक्या आडमुठ्या, अडचणीत आणणाऱ्या भूमिका घेणारा हा माणूस तरी सुद्धा सरकाराने त्यांचा विचार २०१९ साली पद्मश्री पुरस्कारासाठी केला होता.. पण तेव्हाही बंडातात्या कराडकर थेट नाही म्हणाले... आता नेत्यांची आणि त्यांच्या मुलांची दारू काढून ते चर्चेत आलेत.. पण बंडातात्या चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये..तर वारंवार चर्चेत राहणारे बंडातात्या कराडकर नेमके आहेत कोण ? करतात काय ? जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) Bandatatya Karadkar: पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे निर्व्यसनी, बंडातात्यांनी मागितली माफी
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #maharashtra #political #news #today

ความคิดเห็น • 180

  • @rashtriyaswarajyasena545
    @rashtriyaswarajyasena545 ปีที่แล้ว +5

    आदरणीय तात्या हे पृथ्वीवरील थोर संत आहेत.

  • @murlidharborude7584
    @murlidharborude7584 2 ปีที่แล้ว +5

    वाईन चांगली का वाईट या वर मतदान घ्या व होवू द्या समाज्याच्या मना सारखे

  • @balabhai4214
    @balabhai4214 2 ปีที่แล้ว +2

    हा बंडातात्या आणि मनोहर भिडे हे दोघंही एका विचार धारेचे एक विचारांचे लोक आहेत

    • @jalindarsalunke5298
      @jalindarsalunke5298 2 ปีที่แล้ว +1

      Borober

    • @balabhai4214
      @balabhai4214 2 ปีที่แล้ว

      @@jalindarsalunke5298 🙏🙏

    • @sandipthakare6547
      @sandipthakare6547 2 ปีที่แล้ว

      @@jalindarsalunke5298 तु्झ्यगाडीलामीरचीलागलीका

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 2 ปีที่แล้ว +14

    चला तुम्हाला बदनामी ची सुपारी मिळाली वाटत लोकमत वाले... पैशासाठी गुंडाला हिरो अन संतांना व्हिलन तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे

  • @vishalrathod1096
    @vishalrathod1096 2 ปีที่แล้ว +45

    महाराज काईच चुकीचे बोलले नाही. पण लोकांना उलट वाटत आहे.. जे खरे आहे तेच बोलले ..सगळ्यात नालायक तर मीडिया आहे .उलट सुलट बातमी दाखवितात.. नालायक तर राजकारणी लोक आहे.त्यांना जमाव करता येतो. आणि आपल्याला थोडी फार गर्दी जमत नाही.. चोराच्या उलट्या बोंबा...

    • @siddhanathshinde704
      @siddhanathshinde704 2 ปีที่แล้ว +7

      मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची पण ते काम बंडा तात्यांनी केले

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 2 ปีที่แล้ว +4

      @@siddhanathshinde704 पण घंटा त्यांच्याच गळ्यात अटकली त्याचं काय ?😀

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 2 ปีที่แล้ว +1

      शेवटी बंड्या वेड्यावाणी बोलू नको आमच्या बापाच्या मनात आलं तर कीर्तना ऐवजी ब्रेक डान्स करावा लागेल

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +2

      @@arvinddorage6742 काय बोलतोय तुला कळतंय का मुर्खा....लायकी पण नाही तुझी तात्यां च नाव घ्यायची...

    • @मराठा-ष4ब
      @मराठा-ष4ब 2 ปีที่แล้ว

      @@arvinddorage6742 तू त्याच लायकीचा आहेस

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว +27

    पुरस्कार न घेतलेबदल बंडातात्यांचे अभिनंदन

  • @santoshraykar9174
    @santoshraykar9174 2 ปีที่แล้ว +16

    खरं बोललं तर विरोध होतो

  • @श्रीस्वामीसमर्थसेवामंडळफलटण

    तात्यांचे व्याक्या जर चुकीचे असतील तर त्यांनी पुढे येऊन सांगावे की आम्ही दारू पित नाही म्हणून
    दूध का दूध पाणी का पाणी

  • @surendesai6379
    @surendesai6379 2 ปีที่แล้ว +17

    पंकजाचं माहित नाही परंतु सुप्रिया ड्रिंक्स घेते,,ड्रग्स घेते असं बर्‍याच जणांकडून ऐकलं आहे.खर-खोट देव जाणे.

  • @gauravgite2481
    @gauravgite2481 2 ปีที่แล้ว +44

    वाईन विक्रीला विरोध करणे हा आपला अधिकार आहे , पण आपली भाषा, आणि कोणा व्याकितच्या वयक्तिक आयुष्या बद्दल जाहीर रित्या बोलणे हे चुकीचे ......

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +4

      खोट काय् बोलले ते सांगा...??

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 2 ปีที่แล้ว +11

    अडमुठ्या नाही म्हणायचं पत्रकार नीट बोलत जावा

  • @dnyaneshwarchavan9720
    @dnyaneshwarchavan9720 2 ปีที่แล้ว +19

    बरोबर बोले तात्या...करा मला पण अटक....तुमच्या तीन बापाचे सरकार आहे...घ्या माज करून….

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 ปีที่แล้ว +12

    कुठे हात घातला महाराज आपण?.
    ह्या लोकांवर असले शिंतोडे ऊडवून काहीही होणार नाही.
    ज्यांचे विषयी बोललात त्या काही बोलत नाही.भलतेच माणसे ह्या वादाला महत्व देत आहेत.
    चौकीदार चोर म्हणणारे ह्या देशात पंतप्रधान होण्याची स्वप्ने बघतात.हा देश ह्या देशातील जनता यावरून कशि आहे हे कळते.

  • @kailasgiram864
    @kailasgiram864 2 ปีที่แล้ว +10

    तात्या सत्य तेच बोलले

  • @jwalanthindutva
    @jwalanthindutva 2 ปีที่แล้ว +9

    जय हो बंडा तात्या

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp 2 ปีที่แล้ว +7

    अशे विषय लवकर शातं व्हायला पाहिजे जितकी चर्चा करनार, तितकी बदनामी हाेते आणि जेन्हा माहित नाही तेन्हा पण माहित हाेत, राजकारण कुठें करायच हे नेते मडंली ला पण समझायला पाहिजे तुम्ही विषय उसलुन तुम्चा दुष्प्रचार करु नका, ये पब्लिक सब जानती हैं

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 2 ปีที่แล้ว +19

    खर बोलल की लागत का??? एव्हढ समजल नाही .

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 2 ปีที่แล้ว +20

    मिडियाने एकाचेदोन करून विषय मोठा केला. पण बंडातात्या चा शाप राष्ट्रवादीला लागला आहे.

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +2

      खरंय ,🤣

  • @sitaramlande606
    @sitaramlande606 2 ปีที่แล้ว +9

    वारकरी हा साधा भोळा असतो‌‌‌‌‌ असे म्हणतात‌‌‌‌‌ ,ते म्हणतात मी चुकलो मला माफ करा‌ ,करा खरंच माफ करा ,चुकतो तो माणुस चुका सुधारतो तो सगळ्यात मोठा माणूस‌‌ ‌ ,बंडातात्या कराडकर ,,

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +5

      चुक नसताना माफी मागितली... खर बोललं म्हणजे चुकलं का

  • @babadesai5879
    @babadesai5879 2 ปีที่แล้ว +5

    तात्या बिनधास्त डरनेका नहि 4दिनकी कोठडी

  • @स्वदेशीस्वराजअभियान

    तात्या

  • @amolkapare9670
    @amolkapare9670 2 ปีที่แล้ว +8

    Bandatatyana 100 tofechi salami

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 2 ปีที่แล้ว +15

    खर बोलणं गुन्हा आहे का

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +3

      अस सगळयांना वाटतंय... पण महाराजांनी काहीच चुकीचं नाही केल

  • @vijaypatil4037
    @vijaypatil4037 2 ปีที่แล้ว +12

    bandatyatya is saying 1oo% correct all peoples to be supprort, whatsover it may concern ? mediya to support, media mean what ? to support nalayak political peoples or party ?

  • @maheshyash4302
    @maheshyash4302 2 ปีที่แล้ว +15

    तात्या जरा अभ्यास पूर्णपणे बोला,,,कोरोना काळात किती महाराज लोकांनी गरीब लोकांना मदत केली

  • @sopanshinde6543
    @sopanshinde6543 2 ปีที่แล้ว +6

    नालायका लाज वाटली पाहिजे तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्ती विषयी कसं बोलायला पाहिजे त्याठिकाणी तुम्ही असता तर काय केलं असतं हा विचार करा दारू पिऊन कोणाचा बरं झाले ते सांगा

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +2

      खरंय

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 2 ปีที่แล้ว +1

    श्री रा. रा. गुरूप्रसाद जी ऱ्हदयपूर्वक आपले अभिनंदन!
    क्षमा असावी, पत्रकारिता ही चाटूगिरी नसावी.
    जे सत्य असेल, तेच जनते समोर मांडावे. असे खुद पवार साहेबांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर लिहिले आहे.
    दुसरी गोष्ट : बंडातात्या जर म्हणाले की नेत्यांची मुले दारू पितात. त्यात चुक काय आहे. नेत्यांची मूले, नेते दारू पिऊ नये म्हणून कोणत्या कायद्यात लिहिलेले आहे.
    बंडातात्या एकटे जर निर्व्यसनी असतील तर सर्वानी दारू पिऊ नये हा हट्ट चुकिचा आहे.
    जय हिंद! जय महाराष्ट्र!

  • @sunitashep4882
    @sunitashep4882 2 ปีที่แล้ว +4

    आरे महिला नी दाऱू बंद करा म्हनून आवाज ऊठवावव नमहिलान्ी

  • @makarand7925
    @makarand7925 2 ปีที่แล้ว +11

    बंडातात्या काय म्हणले यापेक्षा वासात काय आहे ते समोर येण महत्वाच आहे.सगळे जण बंडातात्या चुकीच बोलले अस म्हणत आहेत पम एकानेही खर काय आहे हे सांगीतले नाही.

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +2

      खर आहे तेच बोलले तात्या

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 ปีที่แล้ว +2

    छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @saya2023
    @saya2023 2 ปีที่แล้ว +20

    यांचे बोलावते धनी कोण आहेत...हे शोधा व ते पण दाखवा..

    • @jayaramhulawale1863
      @jayaramhulawale1863 2 ปีที่แล้ว +1

      Tuzya aai cha navra aahe bol aata. RSS chya jaty

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 2 ปีที่แล้ว +4

      खरं बोलणाराला बोलविता धनी नसतो

    • @vaishalitule7746
      @vaishalitule7746 ปีที่แล้ว +1

      @@jayaramhulawale1863 tyana koni sangayci garj nahi

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 ปีที่แล้ว +10

    यांना बोलता धनी वेगळा आहे. शिवाय महिलांच्या बाबतीत बोलताना आपल्या ला भान ठेवून त्यावर बोलावे बेजबाबदार व बेताल बोलणे योग्य नाही .

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 2 ปีที่แล้ว +1

      दारू पिऊन बोलतो.

  • @allworld9257
    @allworld9257 2 ปีที่แล้ว +3

    आमचया तात्याला काहीच होत नाही.

  • @surekhakolpe5583
    @surekhakolpe5583 2 ปีที่แล้ว +4

    Bevde sarkar ahe tatya he

  • @PMantri6194
    @PMantri6194 2 ปีที่แล้ว +24

    ह्यांना दोन वेळा शिक्षा झाली पाहिजे. एक तर "सरकारी "कामात अडथळा आणला म्हणून (सौम्य शिक्षा )आणि एक फार मोठं गुपित उघड केलं म्हणून 🤪

    • @jayaramhulawale1863
      @jayaramhulawale1863 2 ปีที่แล้ว +2

      Ho ka. Sarkary karmchary khup kaam karun damtat.lach khaoun pan bar ka

  • @abhijitekatpure3531
    @abhijitekatpure3531 2 ปีที่แล้ว +8

    Bandu tatya barobar aahet

  • @ashokkadu3232
    @ashokkadu3232 2 ปีที่แล้ว +5

    बंडातात्या वारकरी संप्रदाय त्यांना माफ करा

  • @popatsudake8525
    @popatsudake8525 2 ปีที่แล้ว +7

    बड्डातात्याचे बरोबर

  • @maheshmanedeshmukh4088
    @maheshmanedeshmukh4088 2 ปีที่แล้ว +6

    व्यसनमुक्ती साठी आयुष्य वेचले तात्यानीं

  • @jayaramhulawale1863
    @jayaramhulawale1863 2 ปีที่แล้ว +10

    Banda tatya right man.i

  • @rashtriyaswarajyasena545
    @rashtriyaswarajyasena545 ปีที่แล้ว

    माझा संपुर्ण पक्ष तेच्या बरोबर आहे .
    जय जय राम कृष्ण हरी
    - ॲड. श्रीहरी बागल.
    राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना(राजकिय पक्ष)
    ⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dnyanobadorke158
    @dnyanobadorke158 2 ปีที่แล้ว +2

    आपल्याच लोकांना आपल्याच लोकांच्या विरोधात बोलायला लावणे , हे कोणाचे षड्यंत्र आहे ओळखा, हे लोक कोणत्या जातीचे असतात ते ओळखा.

  • @ashishlondhe.1056
    @ashishlondhe.1056 2 ปีที่แล้ว +5

    क्रांतिवीर बंडातात्या कराडकर .....🙏🚩

  • @rohitkadam86
    @rohitkadam86 2 ปีที่แล้ว +5

    🚩🕉️🚩 right bola taty

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 2 ปีที่แล้ว +2

    ।। संतवीर ।।

  • @kailasgiram864
    @kailasgiram864 2 ปีที่แล้ว +1

    या राजकीय लोकांनी काहीही बोलताना चालते व तात्या सारखा बोलला तर गुन्हा दाखल हे बरोबर नाही...

    • @rahulpatil3096
      @rahulpatil3096 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर. मोदी चोर आहेत असे राहुल गांधी बोलतो ते चालते. दादा धरणात बोलले ते चालते. मग तात्या खरे बोलले तर बिघडले कुठे.

  • @ranjanadhabe7937
    @ranjanadhabe7937 2 ปีที่แล้ว

    महाराज फक्त नावाला, तिकडे जाऊन आरएसएस ची चाटत असेल. हा लाळघोटेपणा कशासाठी

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 ปีที่แล้ว

    Konachya.persanal.aayushyavar
    Bolane.chukiche.he.nakali.maharaj
    Vatatat.faltupana.soda.nit.bola

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 2 ปีที่แล้ว +5

    ह.भ.प.बंडातात्या कऱ्हाडकरांनी राजकारणात न पडता कथा किर्तनातून समाज प्रबोधनाचेच महान कार्य करून समाज घडवावा

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 2 ปีที่แล้ว

      तात्यांनी कीर्तन, भजन सोडून सरळ राजकारणात पडावं. स्वत:चं मन कशाला मारता बुवा.

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 2 ปีที่แล้ว

      हे जाती वेडे समाज घडवते तर ह्यांनी समाज जातीत वाटलंच नसता ,
      तुकाराम महाराज मारलेच नसते ।
      गांधीजी नची हत्या झालीनस्ती।
      आजही त्या obc व सामान्य हिंदू बायनाच टार्गेट केले ।
      त्यांना स्वजातीय बेवडे दिसलेच नाहीत ,
      बांड्या तोत्या

    • @shahajiPandharinathKale
      @shahajiPandharinathKale ปีที่แล้ว

      समाज प्रभोधनच आहे हे

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 2 ปีที่แล้ว +1

    याचेकोणते कार्य चांगले आहेहाबंडा तात्या

  • @mukundshivale4790
    @mukundshivale4790 2 ปีที่แล้ว +12

    चर्चेत राहण्यासाठीच असली वक्तव्य तें करीत असतात तेंही आता आण्णा हजारे,भिडे गुरुजींच्या पावलावर पाऊलं टाकू लागलेत

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 ปีที่แล้ว

    दारू पिणारा पेक्षा काढणारांना पहिल झोडले पाहिजे, कारखाने काढून वाट लावली देशाची,

  • @manohartawade7081
    @manohartawade7081 2 ปีที่แล้ว +9

    हया माणसाने जर पुरावा दिला नाही तर त्याला किर्तन प्रवचनास बन्दी घालावी व गुन्ड म्हणुन जाहीर करावे

    • @श्रीस्वामीसमर्थसेवामंडळफलटण
      @श्रीस्वामीसमर्थसेवामंडळफलटण 2 ปีที่แล้ว +1

      आणि पुरावे दिले तर मग

    • @manohartawade7081
      @manohartawade7081 2 ปีที่แล้ว

      @@श्रीस्वामीसमर्थसेवामंडळफलटण तर त्याला समजाउन सांगणे की स्त्रियांचा अपमान करणे ही आपली संस्कृती नाही.

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +1

      त्यांना संस्कृती शिकवू नका ...

    • @श्रीस्वामीसमर्थसेवामंडळफलटण
      @श्रीस्वामीसमर्थसेवामंडळफलटण 2 ปีที่แล้ว +3

      संपूर्ण स्त्री जातीचा अपमान नाही केला त्यांनी फक्त दोन स्त्रियांची त्यांनी नाव घेतले आहे
      जर एवढा राग येत असेल ना पुढे येऊन सांगावे की आम्ही दारू पित नाही
      दूध का दूध पाणी का पाणी

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว

      खरंय

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 ปีที่แล้ว

    भिडे व बंडा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.

  • @pradippawar3764
    @pradippawar3764 2 ปีที่แล้ว

    तुम्ही आधी दारू बंदी बद्दल बोला आणि मंग लोकांना नाव ठेवा

  • @ashokgandhi6467
    @ashokgandhi6467 2 ปีที่แล้ว +1

    आपले मतप्रदर्शन करण्यास हरकत नाही, पण महीला वर अशी टीका करूं नये, यामुळे कमी पणा येतो

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 2 ปีที่แล้ว +1

    यांच्या आडमुठेपणामुळे तुम्हाला TPR

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 2 ปีที่แล้ว +5

    ठाकरे सरकार नाही,कायदा हे म्हणा लोकमत कोणाचा हे जनतेला माहीत आहे.

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 ปีที่แล้ว +2

    वय किती आहे याचं थोडं भान ठेवून तात्यांनी माफी मागितली आहे तर विषय सोडून द्यावा ,🙏

  • @atulbhosale2548
    @atulbhosale2548 2 ปีที่แล้ว +3

    भारत देशात महिलांनी दारू पिणे हा काही गुन्हा नाही.
    त्यांनी केलेले आरोप चूकीचे असतील तर महिला आयोग व महिला संघटनांचा वापर न करता दोन्ही ताईंनी त्यांचेवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा.
    मग जे काही सत्य असेल ते जनतेसमोर येईल.
    आणि येणे गरजेचे आहे.

    • @rahulpatil3096
      @rahulpatil3096 2 ปีที่แล้ว +1

      त्या जर दारू पित असतील तर अब्रू नुकसानीचा दावा का. खरे बोलले ना तात्या.

  • @bittulobo7770
    @bittulobo7770 2 ปีที่แล้ว +9

    वयोमानानुसार बोलावं ! आधी काहीही बेताल बोलायचं आणि नंतर माफी मागायची !

    • @shahajiPandharinathKale
      @shahajiPandharinathKale ปีที่แล้ว +1

      माफी सहिष्णुता म्हणून आहे ,
      सगळं खरंच बोललेत

  • @shantanupawar5270
    @shantanupawar5270 2 ปีที่แล้ว +5

    Satya he katu asta....

  • @Viki_viki1234
    @Viki_viki1234 2 ปีที่แล้ว +1

    या पत्रकाराला पैसे भेटले आहेत

  • @eknathverpe774
    @eknathverpe774 2 ปีที่แล้ว

    पाठपुरावा शोधा म्हणजे काय आहे ते बाहेर येइल

  • @navnathsathte4157
    @navnathsathte4157 2 ปีที่แล้ว +1

    भाजप ने केला बळिचा बकरा बंड़ा

  • @ArunPatil-lm1ip
    @ArunPatil-lm1ip 2 ปีที่แล้ว +1

    बोगस , वारकरी !!, त्यांना वारकरी संप्रदाय नाही कळला.

  • @amolkale4243
    @amolkale4243 2 ปีที่แล้ว +3

    Shame shame shame on marathi paid news channel accusing him so badly by political pressure

  • @mamabhacheenterprices6412
    @mamabhacheenterprices6412 2 ปีที่แล้ว

    Kay challey jikade tikde karvaichi bhasha bolli jatey? Hyana vaicharik virodhsudha shan hoina 🤔
    Kuthe fedsal he asle pap vyovrdhana dekhil polis thane dakhvta. He kuthetari thambayla have.

  • @शंकरमहाराजभागवत
    @शंकरमहाराजभागवत 2 ปีที่แล้ว +1

    मिडीयावाले नालायक आहे

  • @devanshnagare2764
    @devanshnagare2764 2 ปีที่แล้ว

    Vañjari samaj annaya mukat kadhi honar

  • @keshavsonkamble1761
    @keshavsonkamble1761 2 ปีที่แล้ว

    He waqtatvya ekhadya
    Samanya mansane kel aast tar !!!

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 ปีที่แล้ว +2

    काय केल समाजप्रबोधन? लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी पुरुष नसबंदी जोरात झाली पाहिजे हे सांगितलं कि मुलींचे बालविवाह बंद करा म्हणुन सांगितलं ?

  • @maheshnavapute6122
    @maheshnavapute6122 ปีที่แล้ว

    उद्धवा अजब होते तुझे सरकार

  • @कीसनकदम
    @कीसनकदम 2 ปีที่แล้ว

    खरं बोलणारा ला महाराष्ट्रात शिक्षा होते

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 2 ปีที่แล้ว

    खरं बोलल तरी जनतेत चालत नाही कारण पण कडू

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 2 ปีที่แล้ว +2

    बंड्या तू आमच्या देव माणसाच्या मुलावर बोलतोस तू ये सांगली जिल्यात तुला दावतो

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 2 ปีที่แล้ว

    अच्छा तर फेसबुकवर थरारक हेडिंग प्रकरण आपलेच तर.........

  • @mamabhacheenterprices6412
    @mamabhacheenterprices6412 2 ปีที่แล้ว

    Lok netyansathi nahit...
    Tar nete lokansathi astat.

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 2 ปีที่แล้ว +2

    खरं म्हणजे त्यांनी या विषयावर या वयात बोलायला नको होते.

  • @vijaysule3587
    @vijaysule3587 2 ปีที่แล้ว +2

    मी तात्या सोबत

  • @sanskarraut4644
    @sanskarraut4644 ปีที่แล้ว

    बंडा तात्या कराडकर खरं बोलतात

  • @khushaladasrathod9679
    @khushaladasrathod9679 2 ปีที่แล้ว

    मि‌.खुशालदास राठोड वारकरीयानायाने

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 ปีที่แล้ว +1

    बंडा तात्या अजिबात खोटे बोलत नाही
    अहो पद्मश्री स्वतः होऊन नकार देणारा माणूस मोह, माया चे पलीकडे गेलेला असतो.
    त्यामुळे म्हाराज वर टीका करणारानी थोडी तरी लाज वाटू द्या

  • @bhaskarhumbe4937
    @bhaskarhumbe4937 2 ปีที่แล้ว +1

    Banda taaytala जो ड्यांचे हार ghala 😁😁😁😁

  • @prithvitajpawar1068
    @prithvitajpawar1068 2 ปีที่แล้ว

    चुकीला माफी नको

  • @pravinmehetre6880
    @pravinmehetre6880 2 ปีที่แล้ว +7

    You are greate tatya.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 2 ปีที่แล้ว

    बुवा आहेत.

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 2 ปีที่แล้ว +2

    कारवाई झाली पाहिजे.

    • @VijayPatil-dd4kd
      @VijayPatil-dd4kd 2 ปีที่แล้ว +3

      घण्टा 🤙🤙

    • @shahajiPandharinathKale
      @shahajiPandharinathKale ปีที่แล้ว

      खोटे असेल तर नक्किच झाली पाहिजे

  • @khushaladasrathod9679
    @khushaladasrathod9679 2 ปีที่แล้ว +1

    मी खुषालदास रावसाहेब राठोड धन्यवाद

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 ปีที่แล้ว +3

    बेवड्याच काय ऐकता तो काय ग्लास भरायला होता काय??

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 2 ปีที่แล้ว

      मगं तू अससील

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 ปีที่แล้ว

      @@malojidarade8782
      काय भरतो ग्लास म्हणून त्याला माहिती.

    • @ashokpangare334
      @ashokpangare334 2 ปีที่แล้ว

      जय.हीरी..माऊली..

  • @Ravirajjadhav6449
    @Ravirajjadhav6449 2 ปีที่แล้ว

    Thi thanc kam nahi

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 2 ปีที่แล้ว

    बंडा महात्म्य का सांगताय

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 2 ปีที่แล้ว

    लोकशाहीत घटनात्मक पद्धतीने विरोध करायला कोणाचाही विरोध नाही पण स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणारी व्यक्ती महिला बाबत जी भाषा वापरतात ती समाज मान्य नाही. ही भाषा संघी शाखेतील आहे.

  • @avinashdeshmane7829
    @avinashdeshmane7829 2 ปีที่แล้ว +1

    बंडूची आई सुद्धा दारू पीत असणार सु असणार होते

  • @rahuljoshi2732
    @rahuljoshi2732 2 ปีที่แล้ว

    Naklee. Ahy. Ha

  • @nirmalajadhav9959
    @nirmalajadhav9959 2 ปีที่แล้ว +3

    माळकरी कीर्तन कार खूपच विचित्र असतात नाव ठेवल्यास पटाईत असतात

  • @vishalsonwsne4400
    @vishalsonwsne4400 2 ปีที่แล้ว

    बंडातात्याच्या वयाचा विचार न करता त्यांचे बुड. प्रेमाने आदराने झोडपून काढले पाहिजे

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 2 ปีที่แล้ว +1

    ।। जय तात्या ।। जय हरी ।।

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 2 ปีที่แล้ว +1

    Rss संस्थेचे महाराज आहेत हे महाशय

    • @ketan-2580
      @ketan-2580 2 ปีที่แล้ว +1

      काय् पण फालतू

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 2 ปีที่แล้ว

    Bandya karadkar ha RSSS BJP chi chatugiri karanara bhadava kirtankar ahe