तुमच्या भावाच ऐका आणि वाट लाऊन घ्या घर बदलले तर vlog channel je चालत आहे ते पण गेले म्हणून समजा ..... सोमा त्याचा फायदा बघतो त्याच कर्ज तू फेडत बस आणि तू त्याच्या tala वरती नाचत बस ..... धन्य आहेत ...... हा last vlog माझ्या कडून पाहण्याचा unsubscribe krt ahe ... म्हणजे काही वाटणार नाही 👏
त्या खुशीच्या पंप्पाच बघ माधून दोन घर झाली तू पैसा खूप वायफळ घालतो सर्वांनाच करत बसतो तुझ्या भावाचच उदा घे तुझा भाऊ सर्वांना खाऊ घालत होत दवाखान्य च्या वेळेगा कोणतरी आलका पैसे घेऊन
तुझ्या भावाच ऐकून खूप चूक केली ते असंच करत राहणार कर्ज तुझ्या जिवावर माझी गोष्ट लक्षात ठेवा त्या च्या नांदी लागू नको ते तुला रस्त्यावर आनेल बंग एक दिवस
तुम्हाला कळत नाही का पांडू दादा त्या गणेश शिंदे न बघा किती प्रगती केली आणि तुम्ही पण बघा स्वताचा विचार करा बायको अडाणी म्हणून गैर फायदा घेऊ नये बायको हुशार आसती तर तुम्हाला आसा वायफळ पैसा खर्च करू दिला नसता
मला काय म्हणायचंय पांडा भाऊ तु पण जरा फिरायच कमी कर आणि नातेवाईकांना फिरवायचे बंद कर फिरायला जेवढा पैसा गेला आहे का त्या पैशात तुझी जागा आली असती समजल तात्या
पूजा बोलत होती हे घर सोडायला नको दुसरीकडे जायला नको ऐकलस का तू पांडू तू तिला विचारून काय करतोस घर बघितल्यापासून किती लोक तुला कमेंट करून सांगत होती पांडू हे घर सोडू नको तू ऐकलस का
पाच लाख सहालाख कर्ज करुन काय केले त्याने उलट सुलट काम करतो सोमा आणि बाता तर आसा मारतो जसे तो खुप कष्ट करतो तिकडे राहायला नका जाऊ सोमाच ऐकल की तुला पण कर्ज बाजारी करुन ठेविल
पांडू दादा तू गणेश बघ योगिता साधक नंबर चे काम करत होता तो कुठची कुठे गेला तुझ्यासाठी कर्ज फेडत राहिला तरी त्याला तुझा उपकार नाहीये तो त्याची आईश करतो माझ्या आजा करून राहतो त्याचं कर्ज फेडणे तू काय काय प्रगती कर
पांडु दादा तुमचं हेच घर छान ते घर चांगलं नाही वाटत आम्ही व्हिडीओ बघतो तरी आम्हला समजलं मोटा आहे पण तरी बघायला नाही वाटत चांगलं हेच घर छान तुमचं हेच घर घेतलं असतं नंतर विकत दिल असतं तर नाही तर समोर बिल्डिंग होते तिथे बुक केलं असते ना तो सोमा तुजा भाऊ मतलबी नुसता ते बाहेर च्या लोकांना कळतं पण तुला का समजत नाही ये तुला गुंडाळून घेतो पूर्ण तो लक्ष्यात ठेव हे पूजा बरोबर बोलत की नको ते घर तेच बरोबर होत बाकी तुजी मर्जी आता
पांडू दादा एवढे तुमच्यावर सोमनाथ इतके घड्यात घालतो तरी तुमचे डोळे उघडत नाही तो भाऊ मस्त दिवाळी धुमधडाक्यात साजरी करतो त्या सोमनाथ ने किराणामाल इतका भरला कि त्याला लिमेटच नव्हती ती प्रियंका पण तिसलीच सदाकदा आजारी पडते ,पांडूदादा आतातरी डोळे उघडा पूजा बोलते तर तुम्हाला राग येतोय सोमनाथ इतका धूर्त माणूस आहे हे व्हिडिओ बघून च ओळखले कि बोगस स्वभावाचा व्यक्ती आहे तुम्ही प्रत्यक्षात भावाला ओळखू शकत नाही सर्वजण तुम्हाला लुबाडून घेतात तरी डोळे उघडत नाही तुमचे वाईट वाटत असते पांडू दादा वेळ आहे अजून सुधारा पांडू दादा
दादा कशाला राहतो तिकडं ते तीन रस्त्यावर घर आहे चांगलं नसतं इथे चांगलं होतं हितं वर खाली रूम होतं पाहुणे आली तरी जागा भरपूर होता रस्त्यावर गाड्या जास्त नव्हत्या परत तीन रस्त्यावरती घर आहे चांगले नसते
You tube family aamala manto na dada tu he sagle cooment karatat te chaglya sathi kartat karan prtekakala anubhav yeun gela aahe koni konach nasat, bhavachya dikyane chalu naka swtach dok chalva pay tumche khaddyat jail
कशाला ऐकतात दादा कुणाचं आपल्या मनाला पटेल ते करत जा शिफ्टिंग काही सोपी नाही ॲडव्हान्स द्या शिफ्टिंग ला पैसे लागतील हे घर छान होते या घरात वर्ष दोन वर्षे काढली असती हळूहळू आपले घर घ्यायचे होते दादा कशाला भावाचा ऐकतात तोकाही पण म्हणतो पैशाची बचत करा लोकांना वाटू नका दरवर्षी वर महागाई खूप होऊ लागली दादा पूजा ताईला व्हिडिओ बनवायला सांगत जा पूजा ताई चे पेमेंट बाजूला ठेवून दे आई म्हणती ते एकदम बरोबर आहे आहे भावाला एकदा समजू द्या दादा ते कर्ज करतात त्यांना माहिती तुम्ही फेडतात
Pandu tula gharchyanch sagl kalt pan walat nahi khup pastawa hoto nanter bayko mulanch bhaeishya tu baghat nahis adhi Ghar ker.sagle tula sangat ahet pan tu kanamage takto ata koni yeil ka madatila Pooja la khup tras detat.
पांडू दादा हे पण आम्ही सुद्धा केलं भावाला भरपूर पैसे दिले कर्ज फेडण्यासाठी पण आता भाऊ आम्हाला विचारत नाही भवानी दारूसाठी झुगारा साठी कर्ज केले आणि आम्ही ते फेडलं पण आता भाव विचारत नाही आम्हाला मोठाच भाऊ तुझ्यासारखाच अजून आम्ही घर सुद्धा घेतलं नाही भाड्याच्या खोलीत राहतात
तुम्ही आता ईथुन पुढे सोमा ल पैसे च नका देऊ मग तो असा करणार नाही नाहीयेत म्हणायचं माझ्या कडे सरळ त्याला पैसे नाही miale की गाप बसेल येकदा जरा बोला नीट त्यांना आणि सगळं च त्यांचा ऐकू नका किती हे काय बोलला तरी अजिबात नहीं ऐकायचं तुम्ही सवय लावली म्हणून तसा करतो तो आई वडिलांना सांगा बोलायला परत जर कर्ज केला तर तुला पैसे देणार तर नाहीच mhnav आणि मे पण तुझ्या कडे कधी येणार नाही असा म्हणणं मग कळेल किती जीव खायचा एखाद्याचा मे चांगला सांगते मला हे बघवत नाही म्हणून बाकी काही बोलले असेल तर sorry🙏
मानस बदलू दे त्यांना न दिल्याने तुझ चांगल होईल बदीनीला भाच्याला भावाला सर्वांनाच करत बसला तर तू पुढे कधी जाणार १ नविन घर कधी घेणार शाहाना हो आणि आपल बघ जरा
पांडू दादा हे घर सोडून जाऊ नको आई बोलते ती बरोबर बोलते आपल्याकडे असतं तेव्हा सगळे येतात नसते तेव्हा कोणाच उपयोगी पडत नाही इथूनच सामान तिकडं न्यायचं लय कुठे ना असतो कशाला दुसऱ्याचा ऐकून तुम्ही दुसरी खोली घेतली घेऊ नका इथेच राहावा आईच बरोबर आहे तुझ्याच पण बरोबर आहे पूजाला सांगा साथ द्यायला तिला साथ देत नाही तू मला पूजा पूजाला अक्कल पाहिजे
सोमवारला सांग तू तिथे जा आणि हा तुला ती खोली चांगली नाही मग तू जाऊन तिथे त्याच्या नावाचा तुझ्या नावाचा एग्रीमेंट केले तर त्याच्या नावाचं कर सोमा दादाला तिथे राहू दे दुसरी खोली बघत होता सोमा दादा मग त्याला सांग त्या खोलीत तू आहेस मी राहतो
बरोब्बर आहे सोमा नुसता मोठेपणा करतो सकाळच्या video मध्ये तरी असा बोलत होता जस काय स्वतःच्या हिमतीवर घर घेतलाय 😂
सोम्या म्हणजे पनौती 😮
वाईट झाल तरी चालत पण आपला संसार आधी बघावा
दादा, डिपॉझिट परत घ्या...एका महिन्याचा rent गेला तर जाउ दे...घर मालक ला मनवा
अरे पांडु कशाला भावा चा नादाला लागून तुझ्या संसार सुखाचा असून दुःखात घालतो नको जाऊ हे घर सोडून शहाणा हो तु
भाऊ पाहिजे तस खर्च करतो आणि तुम्ही कर्ज फेडत बसा आणि सांगेल तित खड्डयात जायच मग
तुमच्या भावाच ऐका आणि वाट लाऊन घ्या घर बदलले तर vlog channel je चालत आहे ते पण गेले म्हणून समजा .....
सोमा त्याचा फायदा बघतो त्याच कर्ज तू फेडत बस आणि तू त्याच्या tala वरती नाचत बस ..... धन्य आहेत ......
हा last vlog माझ्या कडून पाहण्याचा unsubscribe krt ahe ... म्हणजे काही वाटणार नाही 👏
त्या खुशीच्या पंप्पाच बघ माधून दोन घर झाली तू पैसा खूप वायफळ घालतो सर्वांनाच करत बसतो तुझ्या भावाचच उदा घे तुझा भाऊ सर्वांना खाऊ घालत होत दवाखान्य च्या वेळेगा कोणतरी आलका पैसे घेऊन
तु आहेस की कर्ज फेडा य सोमच तो ल य नाटक करतोय
दादा तुझा मेंदू गुडग्यात आहे
कशाला तु सगळ्यांच बघतो तुला संसार नाही का पांड
कोणाचं आईकल तुम्ही काय माहित कशाला ते तुम्ही सोडून जातात चांगले घर आहे
सोमा माजेल हे नुसता बाता मारतो
Poojala ajibat ragu nko dada ti khup karte bichari tila Jamel tas.ragvych tr tya Priyanka la ani somyla ragav to kiti mothepana gajvato
आई ने बोलले पाहिजे सोमला जर नित वागमोटे पणाकरतो पांडुणे त्याचे कर्ज फेडायचे का आईने बोलले पाहिजे
सर्वांना पैसे देणे सोडासोमभाऊ मोठेपणा करतात आणि कर्ज करून ठेवतात आणि कर्ज तुम्ही फेडता.
ते पुण्याला जात होते उगाच आडवले ते लांबच बरे.
तुझ्या भावाच ऐकून खूप चूक केली ते असंच करत राहणार कर्ज तुझ्या जिवावर माझी गोष्ट लक्षात ठेवा त्या च्या नांदी लागू नको ते तुला रस्त्यावर आनेल बंग एक दिवस
घर सोडून जाऊ नका, जरा स्वताचा विचार करा,
ते घर चागले नाही वाटत पुजा ताई बरोबर बोलते तुम्ही सोमाचे नका ऐकु
तुम्हाला कळत नाही का पांडू दादा त्या गणेश शिंदे न बघा किती प्रगती केली आणि तुम्ही पण बघा स्वताचा विचार करा बायको अडाणी म्हणून गैर फायदा घेऊ नये बायको हुशार आसती तर तुम्हाला आसा वायफळ पैसा खर्च करू दिला नसता
, एकदम बरोबर स्वतः चुकी करतो आणि पूजाला नाव ठेवतो पूजा ने सांगितलेले ऐकत पण नाही
मला काय म्हणायचंय पांडा भाऊ तु पण जरा फिरायच कमी कर आणि नातेवाईकांना फिरवायचे बंद कर फिरायला जेवढा पैसा गेला आहे का त्या पैशात तुझी जागा आली असती समजल तात्या
बरोबर बोललात 👍
कोणालातरी विचारून जावा तिकडे कारण 3 रस्ते आहेत तिथे असा घर घेऊ नये mahntaat
पूजा बोलत होती हे घर सोडायला नको दुसरीकडे जायला नको ऐकलस का तू पांडू तू तिला विचारून काय करतोस घर बघितल्यापासून किती लोक तुला कमेंट करून सांगत होती पांडू हे घर सोडू नको तू ऐकलस का
घर मालकांनी घर खाली करायला सांगितल असेल त्या शिवाय कोणी ईतक चांगल घर खाली करणार नाही
त्या सोमा ला किती केलं तरी काही किंमत नाही. अजून तुमच्यावरच शिरजोर करतो. मोठा आहे म्हणून काहीपण. पाच पाच सहा सहा लाख द्यायचे? स्वतःचे घर घ्या.
दादा तुम्ही त्या च तुम्ही देणं भेडल म्हणून तो सोमा खूप पैसा उधळत आहे
Tumhi pooja la bolta video bnvat nhi takat nhi mg dada tumhi tumche paise bhava vr khrch krta tevha pooja kdhi tri kay bolte ka ...mg tumhi pn paise vatap bnd krun gharach bga na ..pooja cha ch navane ks khde fodtay... Tumhi adhi tumchi family aai vadil ani bayko mulasathi kra ...mg ti pn sath deil ch ki tumhala ... Bga paty ka vichar kra
हो खर आहे
पाच लाख सहालाख कर्ज करुन काय केले त्याने उलट सुलट काम करतो सोमा आणि बाता तर आसा मारतो जसे तो खुप कष्ट करतो तिकडे राहायला नका जाऊ सोमाच ऐकल की तुला पण कर्ज बाजारी करुन ठेविल
पूजा पण खूप कामं करत असते घरातल सर्व कामे करते घरात किती माणसं आहेत सगळ्यांचं जेवण कपडे धुणे भांडी करते बिच्चारी कशाला तीला रागवत असतो पांडुरंग
पांडू दादा तू गणेश बघ योगिता साधक नंबर चे काम करत होता तो कुठची कुठे गेला तुझ्यासाठी कर्ज फेडत राहिला तरी त्याला तुझा उपकार नाहीये तो त्याची आईश करतो माझ्या आजा करून राहतो त्याचं कर्ज फेडणे तू काय काय प्रगती कर
पांडु दादा तुमचं हेच घर छान ते घर चांगलं नाही वाटत आम्ही व्हिडीओ बघतो तरी आम्हला समजलं मोटा आहे पण तरी बघायला नाही वाटत चांगलं हेच घर छान तुमचं हेच घर घेतलं असतं नंतर विकत दिल असतं तर नाही तर समोर बिल्डिंग होते तिथे बुक केलं असते ना तो सोमा तुजा भाऊ मतलबी नुसता ते बाहेर च्या लोकांना कळतं पण तुला का समजत नाही ये तुला गुंडाळून घेतो पूर्ण तो लक्ष्यात ठेव हे पूजा बरोबर बोलत की नको ते घर तेच बरोबर होत बाकी तुजी मर्जी आता
तुम्ही शहाणे असताल तर तिकडं राहायला जाऊ नका पांडू दादा
पांडू दादा एवढे तुमच्यावर सोमनाथ इतके घड्यात घालतो तरी तुमचे डोळे उघडत नाही तो भाऊ मस्त दिवाळी धुमधडाक्यात साजरी करतो त्या सोमनाथ ने किराणामाल इतका भरला कि त्याला लिमेटच नव्हती ती प्रियंका पण तिसलीच सदाकदा आजारी पडते ,पांडूदादा आतातरी डोळे उघडा पूजा बोलते तर तुम्हाला राग येतोय सोमनाथ इतका धूर्त माणूस आहे हे व्हिडिओ बघून च ओळखले कि बोगस स्वभावाचा व्यक्ती आहे तुम्ही प्रत्यक्षात भावाला ओळखू शकत नाही सर्वजण तुम्हाला लुबाडून घेतात तरी डोळे उघडत नाही तुमचे वाईट वाटत असते पांडू दादा वेळ आहे अजून सुधारा पांडू दादा
Ha bhikela lagla ki mag kadel ya murkha la
सवताचया फँमीलीला सेफ करणयासाठी
दादा कशाला राहतो तिकडं ते तीन रस्त्यावर घर आहे चांगलं नसतं इथे चांगलं होतं हितं वर खाली रूम होतं पाहुणे आली तरी जागा भरपूर होता रस्त्यावर गाड्या जास्त नव्हत्या परत तीन रस्त्यावरती घर आहे चांगले नसते
बरोबर
बरोबर आहे
बरोबर आहे
Ha na
तू बार बेकारी झाला तरी तुझा भाऊ आणि आईशी झोपतोय भाऊ एवढं लक्षात ठेव तुझा भाऊ असता 12:00 वाजता उठतोय म्हणते मला बोलायला उशीर झाला काय अर्थ
You tube family aamala manto na dada tu he sagle cooment karatat te chaglya sathi kartat karan prtekakala anubhav yeun gela aahe koni konach nasat, bhavachya dikyane chalu naka swtach dok chalva pay tumche khaddyat jail
Dada khupch mothi life chi chook kartoy tya baykola nusta nav thevto re
दादा तुम्ही पैसे देता म्हणून काही वाटत नाही त्या घरी जाऊ नका घरात फार धुळ येनार
तुम्हाला त्याला पैसे दयाचे काय गरज होती का
नवीन घरा शेजारी तिन रसते आहेत चांगले नसते पांडू नको तु जाऊ
Te gar barobar nay vaty nagetive janvte naka jau rahayala prasan nahi
नका सोडू रुम दादा
कशाला ऐकतात दादा कुणाचं आपल्या मनाला पटेल ते करत जा शिफ्टिंग काही सोपी नाही ॲडव्हान्स द्या शिफ्टिंग ला पैसे लागतील हे घर छान होते या घरात वर्ष दोन वर्षे काढली असती हळूहळू आपले घर घ्यायचे होते दादा कशाला भावाचा ऐकतात तोकाही पण म्हणतो पैशाची बचत करा लोकांना वाटू नका दरवर्षी वर महागाई खूप होऊ लागली दादा पूजा ताईला व्हिडिओ बनवायला सांगत जा पूजा ताई चे पेमेंट बाजूला ठेवून दे आई म्हणती ते एकदम बरोबर आहे आहे भावाला एकदा समजू द्या दादा ते कर्ज करतात त्यांना माहिती तुम्ही फेडतात
Yeun jaun pandu pooja la bolt asto gharat kiti members aahe he chukich aahe ti khup kam karte
Dada pooja khup chagali aahe please tumi ghar sodu naka hech ghar chagal aahe
Dada ghar badlu nka
Pandu tula gharchyanch sagl kalt pan walat nahi khup pastawa hoto nanter bayko mulanch bhaeishya tu baghat nahis adhi Ghar ker.sagle tula sangat ahet pan tu kanamage takto ata koni yeil ka madatila Pooja la khup tras detat.
पांडू दादा हे पण आम्ही सुद्धा केलं भावाला भरपूर पैसे दिले कर्ज फेडण्यासाठी पण आता भाऊ आम्हाला विचारत नाही भवानी दारूसाठी झुगारा साठी कर्ज केले आणि आम्ही ते फेडलं पण आता भाव विचारत नाही आम्हाला मोठाच भाऊ तुझ्यासारखाच अजून आम्ही घर सुद्धा घेतलं नाही भाड्याच्या खोलीत राहतात
Pandu che tase cha honar aahe karan tya la swataha chya family chi fikar nahi aahe nusta dusrya che duth basto pandu
तुम्ही आता ईथुन पुढे सोमा ल पैसे च नका देऊ मग तो असा करणार नाही नाहीयेत म्हणायचं माझ्या कडे सरळ त्याला पैसे नाही miale की गाप बसेल येकदा जरा बोला नीट त्यांना आणि सगळं च त्यांचा ऐकू नका किती हे काय बोलला तरी अजिबात नहीं ऐकायचं तुम्ही सवय लावली म्हणून तसा करतो तो आई वडिलांना सांगा बोलायला परत जर कर्ज केला तर तुला पैसे देणार तर नाहीच mhnav आणि मे पण तुझ्या कडे कधी येणार नाही असा म्हणणं मग कळेल किती जीव खायचा एखाद्याचा मे चांगला सांगते मला हे बघवत नाही म्हणून बाकी काही बोलले असेल तर sorry🙏
दादा ते घर चांगले नाही नकोस जावु तिकडे राहायला निगेटिव्ह वाटते ते घर
Are sagale purush ch aaplya ghara sathi karatat. Pratyek veli me karato, aani pooja kahi karat nahi ka mhanata
त्याला अक्कल ही नाही भावाच घर भरण्यासाठी बायकोचा मागे लागतो
मानस बदलू दे त्यांना न दिल्याने तुझ चांगल होईल बदीनीला भाच्याला भावाला सर्वांनाच करत बसला तर तू पुढे कधी जाणार १ नविन घर कधी घेणार शाहाना हो आणि आपल बघ जरा
Baykola kmi nahi lekaych ti sangt hoti ti brobr hot
पांडू दादा सेम टू सेम स्टोरी आहे तुमची ना आमची आम्ही आमच्या दिनासाठी खूप काही करतो
यापुढे त्या सोम्या च काहीही ऐकू नकोस. तो स्वतःला अति शहाणा समजतो. 😡
Jau nako pandu he ghar changle aahe te ghar changle vatat nahi teacha malak ka itke mothe ghar bhadyane deto yacha vichar kr
Jau dya ek mahinyachye bhadey pan Ghar naka sodu
Appche. Rupees kuthe jate
तुम्हाला राग येईल पण दादा तुमच्या घरात विचार करून निर्णय घेयचा एकाला पण जमत नाही असे कुणाच्या पण सांगण्यावरून निर्णय नसतो करायचा
Kashala ekta tay soma ch pooja barobar bolat hoti taydivshi kashala ekta bhavach
पांडू दादा हे घर सोडून जाऊ नको आई बोलते ती बरोबर बोलते आपल्याकडे असतं तेव्हा सगळे येतात नसते तेव्हा कोणाच उपयोगी पडत नाही इथूनच सामान तिकडं न्यायचं लय कुठे ना असतो कशाला दुसऱ्याचा ऐकून तुम्ही दुसरी खोली घेतली घेऊ नका इथेच राहावा आईच बरोबर आहे तुझ्याच पण बरोबर आहे पूजाला सांगा साथ द्यायला तिला साथ देत नाही तू मला पूजा पूजाला अक्कल पाहिजे
Tumi bhava kd Ani dusrych jast mdt krta Kiva tynchy aikta mnun puja tai tsi krte mdt krta tikd Ani tumi mnta baykola
Dada amhi amchya dirach 1 karod rupay fhedl tari to bhadto tumhi tr as ky kru nka amhi khup kely gharatlyansati pn kon ny kunach
@@MayaKale-yy3xl bapre 1crore rupees 🙆
ते घर मस्त आहे पाडूदादा फक्त पूजाला नीटनेटका पणा ठेवायला सागा आईसपैस आहे छान
पांडु दादा घर सोडून जाऊ नका तुमचा आताचं घर छान आहे आम्ही पण दुसऱ्याचा ऐकून घर सोडलं ते पण स्वतःचं घर
Te ghar khup lahan aahe. Evadhe jan kase rahanar tya gharat
Tumhala swatach swata kalal pahije kashla konach akaych
Are dada jo paryant paisa det asto topryant aapan changl asto nahitar koni vichart nast amch pan tasach ahe paisyala kimmat ahe mansana nahi😢
रद्दी विकून टाक ना आणि स्वताच्या मनाचे एक
कशाला देता पैसे देऊ नका तुंम्ही ठेका घेतला का त्याचा परपंच ते बघतील लक्ष देऊ नका
सोमवारला सांग तू तिथे जा आणि हा तुला ती खोली चांगली नाही मग तू जाऊन तिथे त्याच्या नावाचा तुझ्या नावाचा एग्रीमेंट केले तर त्याच्या नावाचं कर सोमा दादाला तिथे राहू दे दुसरी खोली बघत होता सोमा दादा मग त्याला सांग त्या खोलीत तू आहेस मी राहतो
हा सोमवार कोण 🤦😡
तुम्हाला हे घर लकी आहे इतच रहा
APM apli bayko Ani jlm dele te aai bap zal mg pa bayko sat dete brbr
Aapane naye ghar ko dhoya bhi nahin aur vaise hi saman shift kar rahe ho
Are taya somala swtachya payavarti ubha rahayala sag nahitar tu road varti nakkich yenar
पांडुरंग सर सोमनाथ सर ऊद्या हिडोव टाकनार
आई बोलतीये ना दादा तुम्हाला आता तरी स्वतःच बघा
खूप लांब आहे हे घंर नका घेऊ
Nko jsu pandu, tya somyala pathau tikde, tu ghar sodu nko. ❤❤❤
Tyala atabara. Zala tumi Kay krta Kay khata. Kay pit kuthe jata dudha kiti pita Kay kl hata kaykay. Khata hyasati tyani Ruma badlayla sagitli
Gavkad ja kasla bhad bhrtat dada tikdac ja
He ch ghar chan aahe ti nko
तुमच्यात एकामध्येही निर्णय क्षमता नाही. 😡👺😡👺👎👎👎👎👎
तुमची आई हुशार आहे दादा
Aju sawd ho bhawacha jar nay iklas tar pudhe. Jashil tumi tyala deta mhanun tyala sawya lagleyewda nalayak bhaw ahe jwdena kuthe jatoy to tumi tyala adau naka mhanje tyala kalel to jara khdyat gelana katyala. Kalel kasa motepana karaycha to
Badlu nako room dada direct swatachya gharat ch jaa jara vel lagel pan hoil
Dada pls Naka jau
Bhau chukto te mahit aahe tari, tyalach madat karat ja tumhi, parat to khaddyat padnar to tumala
Tumcha. Bhawachi layki. Nahi sawsar karaychi
😢😢😢
Tai matlabi hai khaisati yeti matlabi tu ata apl bag lok pude gele
पांडू दादा नका जाऊ.
😂😂,
Pandya tya pooja ch aikun somyala ulat sulat bolu nako. Bhavan madhe bhandan lavaychi kaam karte pooja. Sarkhi ruste fugte jashi kay mothya gharanyatun aaley. Tu pan blog banav saangun damla tari ailat nahi. Nusta hasaych aani rusaych aani tula fugvun dyaych somya baddal evdach jamta vatta tila nit.
Thanks for 72 subscribe complete keep support ❤🎉🎉🎉
आता तुझ तु पहा मुल लहान आहे तो पर्यंत काही तरी कर म्हणजे स्वतः च घर