Sushma Andhare : सोशल मीडियावर अंधारेंकडून व्हिडीओ शेअर, शंभूराज देसाई काय सांगतात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • Sushma Andhare : सोशल मीडियावर अंधारेंकडून व्हिडीओ शेअर, शंभूराज देसाई काय सांगतात?
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज जळगाव येथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ जळगाव येथील आदित्य लॉन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यात सभेनंतर जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे.
    #shabhurajdesai #sushmaandhare #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

ความคิดเห็น • 113

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 9 วันที่ผ่านมา +33

    निवडणूक आयोग आदिल शाह खाली झोपला आहे

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 9 วันที่ผ่านมา +28

    संभू किती खोटे बोललं पुरावे देऊन तुम्ही कोण चवकशी करता का किती फसवलं जनतेला

  • @nitinkeny5290
    @nitinkeny5290 9 วันที่ผ่านมา +23

    लोक सभेत मशालीने महाराष्ट्रात रणशींग फुकलं आहे.आता भले भले लोकसभेत घरी बसले .आता विधान सभे उर्लेले घरी जातील.

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 9 วันที่ผ่านมา +24

    शिक्षकी पेशाला कलंक लावला आहे या लोकांनी....

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 9 วันที่ผ่านมา +18

    आता जनतेने ठरवा यांचे कांय करायचे

  • @prnmane3817
    @prnmane3817 9 วันที่ผ่านมา +10

    देसाई वेळ जवळ आली आहे 2 महिने थांबा जनता वाट बगत आहे

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 9 วันที่ผ่านมา +4

    अरे संभू आता पर्यंत कितीतरी पुरावे देवून सरकारने आणि संबंधीत संस्था ने काय झाट कारवाई केली.

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 9 วันที่ผ่านมา +8

    शुषमा ताई बराबर बोलत आहात जय महाराष्ट्र

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 9 วันที่ผ่านมา +6

    आखा महाराष्ट्र जाणतो आहे कोण आहे असली आणि कोण आहे नकली

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew 9 วันที่ผ่านมา +3

    मंत्री साहेब जनतेला सर्व कळतंय म्हणून जनतेने लोकसभेत दणका दिला विधानसभेला सुद्धा दणका पक्का

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 9 วันที่ผ่านมา +5

    तुम्हाला सर्व जनता ओळखून आहे. हे फार काळ चालणार नाही हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे.

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 9 วันที่ผ่านมา +4

    उभट काय म्हणता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणता येत नाही का ज्यांच्या जीवावर मोठे झालं त्याची जाणतो का

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 9 วันที่ผ่านมา +7

    माज आला आहे

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 9 วันที่ผ่านมา +4

    म्हणून तर ६ खासदार आले…. नाहीतर १ पण आला नसता… ९० टक्के मत बीजेपीचे गुजराती मारवाडी यांनी मोदींनी पंतप्रधान व्हावे म्हणून मत दिली

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 7 วันที่ผ่านมา +3

    गद्यारानो जी गद्यारी करून पळालात आणि निवडणूक आयोग, पोलिस यंत्रणा कशी वागली हे जनतेने अनुभवलेलं आहे.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 9 วันที่ผ่านมา +14

    आयोग झोपले आहे...मात्र शिक्षकांनी स्वाभिमान गहान ठेवू नए... लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आपल्या कडून....
    लोकशाही वाचविन्यासाठी पुढाकार घ्यावा.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 6 วันที่ผ่านมา +1

    आमचा विश्वास शिक्षकावर आहे. पैसा घेऊन मतदान करणार नाही. समजा केलं तर संस्कार नावाची प्रतिमा महाराष्ट्रतील संपेल. धन्यवाद सर्वांना.

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 9 วันที่ผ่านมา +3

    शिक्षक असे करत असतील तर मुलांचे भविष्य काय 🙏

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 9 วันที่ผ่านมา +6

    शम्भूची फाटली आहे

  • @sunandajaybhay8644
    @sunandajaybhay8644 8 วันที่ผ่านมา +2

    सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. मग काय प्रकार चालू आहे ते सांगा. पुरावा सादर केला आहे. शिवसेनेच्या व्यक्तीच वाटप करायला पाहिजे असे थोडेच आहे. हे सरकार सर्वांना भ्रष्टाचार करण्याचें शिकवित आहे.

  • @bappamadake2576
    @bappamadake2576 9 วันที่ผ่านมา +3

    शंभुराजे जरा लांजा धरा तुमचा खेळ विधानसभेला कळेल

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq 9 วันที่ผ่านมา +3

    जनतेच्या दरबारात न्यायालयात न्याय मिळेल

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 7 วันที่ผ่านมา +2

    देसाई आपले दिवस भरले आहे विधानसभेला तुम्ही नक्कीच घरी बसणार

  • @anthonysamara8582
    @anthonysamara8582 9 วันที่ผ่านมา +4

    आम गरीबों से जीएसटी tex के नाम पैसा उसूल कर ये नेता लोग मजे लेते हैं अरबों की प्रॉपर्टी बनाते हैं

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 9 วันที่ผ่านมา +4

    निवडणूक आयोग भाजपच्या खाली जाऊन झोपला आहे

  • @Rahul-oy9li
    @Rahul-oy9li 9 วันที่ผ่านมา +2

    जर शिक्षक जर पैसे घेतं असतील तर या पेक्षा वाईट काय असू शकते

  • @yogeshbhala8742
    @yogeshbhala8742 9 วันที่ผ่านมา +4

    पन्नास खोके ,,, माजले बोके....,
    जय महाराष्ट्र,

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 9 วันที่ผ่านมา +4

    Ata 100 khoke ekdam ok

  • @tanajinarute
    @tanajinarute 9 วันที่ผ่านมา +2

    शंभू कोणाला फसवितोय. लोकांना कळत नाही का?

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 9 วันที่ผ่านมา +4

    Kiti 100 khoke asel tar sanga

  • @rajaramkharat433
    @rajaramkharat433 9 วันที่ผ่านมา +3

    शिक्षक आदर्श असावेत असं वाटणं गैर नाही,

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 9 วันที่ผ่านมา +3

    लाज आटू द्या रे सरकार

  • @rajaramkharat433
    @rajaramkharat433 9 วันที่ผ่านมา +10

    पूर्वी आम्हाला आदर्श शिक्षक लाभले होते,
    मुलांचा अभ्यास चांगला व्हावा म्हणून
    ड्युटी संपल्यावर सुद्धा विध्यार्थ्यांचा
    अभ्यास घ्यायचे,
    आजही आमच्या मनात त्यांच्या बद्दल प्रचंड आदर आहे,

  • @narayanvajantri801
    @narayanvajantri801 9 วันที่ผ่านมา +3

    Dam Kari Kam saheb.

  • @dhruvrajpatne5135
    @dhruvrajpatne5135 9 วันที่ผ่านมา +1

    सुषमा ताई always great

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 9 วันที่ผ่านมา +8

    पैशाचा माज.सुशिक्षित मतदारांनी कमितकमी हे करू नये.

  • @arvindkotwal3022
    @arvindkotwal3022 9 วันที่ผ่านมา +4

    Vidhan Sabha 2024 ha Shamhu tar Gela .

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 8 วันที่ผ่านมา +2

    भ्रष्टाचारी सत्ताधारी....😢😮😢😮😢😮

  • @PrashantPatil-lo4cj
    @PrashantPatil-lo4cj 7 วันที่ผ่านมา +1

    शंभू राजे तुम्ही राजे आहात सुषमा ताईंनी proff दिले असूनही तुम्ही खोटे बोलत आहात

  • @vishwanathwaghmare9781
    @vishwanathwaghmare9781 9 วันที่ผ่านมา +1

    Good job Tai

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 4 วันที่ผ่านมา

    देसाई साहेब सरकार आपलेच आहे अजिबात घाबरायच नाही.होऊन जाऊद्या

  • @pranavff1495
    @pranavff1495 7 วันที่ผ่านมา

    सगळ्या स्वायत्त संस्था भाजपच्या बटिक आहेत त्यामुळे तुमची कितीही खरी कारस्थानं सहजपणे निर्दोष म्हणून मिरवू शकता.

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 9 วันที่ผ่านมา +2

    Uddhav Thackeray jindabad❤

  • @suryakantkamble6753
    @suryakantkamble6753 6 วันที่ผ่านมา +1

    खोटे को आहे , हे सर्व जनता ला माहिती आहे,

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 9 วันที่ผ่านมา +2

    Chambu note disat ahe bagh

  • @legendry84
    @legendry84 6 วันที่ผ่านมา +1

    शिक्षकी पेशाला काळिमा फासत आहेत

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 9 วันที่ผ่านมา +1

    Shambhu dhamaki deu nako.
    Shambhu la sattechi masti aali aahe.

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 9 วันที่ผ่านมา +1

    Master ni paise gheun padale pahije shinde la

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 9 วันที่ผ่านมา +3

    Choronka bajar chalay

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 9 วันที่ผ่านมา

    Lalit patil drugs case madhe pan shambhu che nav hote.

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 9 วันที่ผ่านมา +1

    Yana parat pada.

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 9 วันที่ผ่านมา +4

    या शिक्षकांना पगार भी कमी पडायला लागला का काय आदर्श घेणार मुलं तुमचं

  • @yogeshjajanawar
    @yogeshjajanawar 8 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही घरी बसणार

  • @swardadaaalare2696
    @swardadaaalare2696 9 วันที่ผ่านมา +1

    Sadhya ha lay udat ahe......yala aata Khali aanal paije

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 9 วันที่ผ่านมา +1

    Manikchand eka mahinane tumche rajkaran sampnar

  • @user-he8pm7jr3s
    @user-he8pm7jr3s 9 วันที่ผ่านมา +4

    हि तर मोदी ची ग्यारंटी आहे.

  • @maneshgadhave6722
    @maneshgadhave6722 9 วันที่ผ่านมา +2

    ....भु भाडखाव

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 4 วันที่ผ่านมา

    Nivadnuk Aayogh Vikla Gela Aahe

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 4 วันที่ผ่านมา

    Sinde Gat mhanje alvavarche pani Aaj aahe Udya Nahi Khoke khaun boke jhale aahet Tyancha Kapalala Laghlela Dagh Etihas Jama Jhala aahe Tho Pruthvi Ase Paryant Fhusla Janar Nahi

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 3 วันที่ผ่านมา

    पैसे खाऊं मोदी खाऊं

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 9 วันที่ผ่านมา

    Reshan ghotala bank ghotala gst ghotala ed cbi cid police nyayalay evm Notabandi chunav ayog ghotala bjp hatav bhrashtachar aur bhrashtachariyenko mitav desh bachav

  • @nileshkudali3967
    @nileshkudali3967 9 วันที่ผ่านมา

    sambhuraj Desai he ek number khote bolat aahe

  • @danajeekamte5363
    @danajeekamte5363 9 วันที่ผ่านมา +1

    Khoke. Vatle 😂😂😂😂😂😂

  • @SumanDevkar-cy6oz
    @SumanDevkar-cy6oz 9 วันที่ผ่านมา

    Yana mahit ahe kuthe hi gele tari sarkar apalach ahe

  • @hariawari2836
    @hariawari2836 9 วันที่ผ่านมา

    Surat la ja atta tumhala mardar pahije

  • @virendramorwal5136
    @virendramorwal5136 9 วันที่ผ่านมา +2

    मोदी हैं तो मुनकिन है 😮😮😮 असंच होईल

  • @PrashantDeshmukh-jv1yd
    @PrashantDeshmukh-jv1yd 9 วันที่ผ่านมา +1

    Ha deshai cha---? aahe

  • @newnirmal4734
    @newnirmal4734 9 วันที่ผ่านมา

    Shinde saaf satars as sngil Sol as pur