धन्यवाद सरिता, तू सांगितलेल्या प्रमाणानुसार काल मी तीन किलो चिकन बनवलं, टेस्ट खूप मस्त झाली होती. घरात सगळ्यांना खूप आवडलं. चिकन करी तर सगळ्यांनी मनसोक्त प्याली.
आपन दिलेल्या प्रमाणा नुसार काल चिकन बनवले। एकदम परफेक्ट प्रमाण, परफेक्ट रेसिपी, आनी परफेक्ट टेस्ट। चिकन ब्रॉयलर नाही तर पंजाबी वापरले। 1 नंबर रेसिपी। आभार।
आज मी ही रेसिपी ट्राय केली. अप्रतिम चव. बरेच दिवस मला घरगुती गावरान पद्धतीच चिकन सुकक आणि रस्सा बनवायचा होता. आपण सांगितलेले प्रमाण योग्य आहेत. इतर चॅनल प्रमाणे बनवाबनवी नाही. आपला आभारी आहे. असेच रेसिपी पोस्ट करत रहा.
Mi ata TR ata pratek recipi tumchi bghunch krte mam....agdi kanik sudha Tumi bhijvta tsech bhujvte no polya pan tumchya sarkgyach krte....khup mast hotat...love u lots mam...tumhala behtaychi manapsun ichha ahe...
मी तुमची रेसिपी पाहुन प्रथमच सुकचिकन व रस्सा केला खुप छान जमली रेसिपी चवही अप्रतिम झाली तुम्ही खुप सोप्या पद्धतीने रेसिपी सांगता त्यामुळे कोणालाही सहज समजते ध्यनवाद!
धन्यवाद सरिता. काल मी तू सांगितल्याप्रमाणे दोन किलो चिकन केलं छान झालं. मी खात नाही पण मी ऑर्डर घेतली आणि मी तुझी रेसिपि पाहून चिकन केलं सगळ्यांना आवडलं. धन्यवाद 💐💐💐
सरिता बेटा अप्रतिम रेसिपी. इतक्या रेसिपीज पाहतो.पण तुझ्या रेसिपीज आणि सर्व अगदीं शिस्तबद्ध असते.सांगण्याची पद्धत आणि प्रमाणाची लिस्ट याला तर तोडच नाही.कुठेही असे पाहायला मिळाले नाही. खूप छान बेटा.परमेश्वर असेच भरभरून यश देवो तुला.
सुप्रभात..... 🥀🥀🥀 मॅडम सर्व प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद..🙏 जे तुम्ही प्रतेक रेसिपी खुप सोप्या व साधारण पद्धतीने पटवून देता. काल शनिवारी मी पहिल्यांदाच तुम्ही दिलेली मार्केट पद्धतीची चिकन बिर्याणी पहिली व कालच पाउण किलो ची चिकन दम बिर्याणी बनवली. काय आचार्य तेल, मीठ, चव परफेक्ट झाली. तस तर मला वेगवेगळ्या डिशेस बनवायला खुप आवडतात. परंतु परफेक्ट चिकन बिर्याणी मी प्रथम बनवली. मॅडम खरच सांगू तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने प्रतेक व्यंजन इतके चविष्ट होते. तर तुमच्या हाताची चव कित्ती अप्रतिम असेल. मी काल बनवलेल्या बिर्याणी एकच कमतरता होती ती म्हणजे बिर्याणीचा मसाला कमी होता. तो फक्त जास्त कसा बनवायचा तेव्हढे सांगा. तर खूप छान होईल. 🙏🙏🙏 धन्यवाद...!
Hi सरिता ताई मी सांगोला चा मी तुमच्या सर्व रेसीपी पाहिले आहे मी कोणतीही गोष्ट बनवायची असेल तर तुमची रेसीपी पाहून करतो मला तुमच्या रेसीपी ट्रिक खूप आवडत आणि खूप टेस्टी होतात thnqu taie ❤
Hi, मी पहिल्यांदा तुमची रेसिपी बघून पुरणपोळी बनविली ती परफेक्ट जमली, त्यानंतर चकली, शंकरपाळी आणि बरेच काही खूप आवडले!! आणि आत्ता दोन दिवसापूर्वी समजले की तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंड ची बालमैत्रीण आहे 🥰🥰😍😍 खूप आनंद वाटला 😊
ताई गेले वर्षभर झाले मी हा व्हिडिओ बघून चिकन करायला शिकले,अजूनही मला घरी चिकन बनवायचं असेल तर मी हाच व्हिडिओ बघते ,न मी केलेलं chicken घरी सर्वांना खूपच आवडता .thank you ताई ❤
चिकनच्या खूप रेसिपी मी try केल्या पण मला तुमची चिकन बनवण्याची पद्धत खूप आवडली & आज मी 1/2 kg चिकन तुमच्या पद्धतीने बनवलं & घरात सर्वांना खूप आवडलं & मला सांगितलं की हीच पद्धत कायम ठेव 😍तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 ताईं 💐
Love your recipes sarita both veg and non veg. Clarity and confidence is your key strength. Have made many recipes especially vada pav , butter chicken and many more. They are exclusive with valuable tips. Can you show how to make chicken soup in a easy method.
थॅन्क्स ताई तुम्ही प्रमाणा सहित सांगता त्यामुळे खूप मदत होते. मी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा विचार करते आहे. स्नॅक्स chya पण रेसिपी प्रमाणा सहित दाखवा खूप मदत होईल आणि त्याचे रेट कसे ठरवायचे ते ही सांगा 🙏🙏
ताई तुम्ही best आहात. तुमच्या या रेसीपी नी माझा खुप फायदा झाला My mom above 68 years Only eat soup & kaleji( or kheema in mutton) in non veg. My father ( above 70 but still strong) & children like only sukka chicken or mutton. Me & my wife loves curry & bhakri. Ur recipe is fully suited for my family But one more thing no extra time That's the catch Even I made this recipe several times. Everyone asking me to Chicken tar Papa ch banavanar Papa ch chicken best asat. Thanks tai.
I have tried it today and got the taste I observed in authentic marathi hotels. Thanks for sharing the recipe and measurements and keep up the good work.
Tai hi food chi series chalu keli khupch mast ahe.jar tumala possible asel tar hya series nantar nasta chya recipe ahet tyachi pan series chalu kara na food business sathi ..ya madhe jase tumi detail dili tashi tyat pan dya.ex.rate , profit margin ,.
Hiii सरिता love you मुख्य म्हणजेच तू खूप गोड आहेस आणि खूप गोड बोलतेस, खूप छान प्रकारे समजावून सांगतेस, कोणीही अगदी सहजपणे करू शकेल त्यासाठी तुला सलाम आणि काय बोलू तुझ्या बद्दल अग राणी शब्दच अपुरे आहेत
धन्यवाद सरिता, तू सांगितलेल्या प्रमाणानुसार काल मी तीन किलो चिकन बनवलं, टेस्ट खूप मस्त झाली होती. घरात सगळ्यांना खूप आवडलं. चिकन करी तर सगळ्यांनी मनसोक्त प्याली.
Madam mi aaj banvali hi recipe chan jali
आपली आजी बाई चिकन मसाला
th-cam.com/video/A8tvGBozbrs/w-d-xo.html
Iiiiiiiii
@@rajeshbalmiki2286 ,
आपन दिलेल्या प्रमाणा नुसार काल चिकन बनवले। एकदम परफेक्ट प्रमाण, परफेक्ट रेसिपी, आनी परफेक्ट टेस्ट। चिकन ब्रॉयलर नाही तर पंजाबी वापरले।
1 नंबर रेसिपी। आभार।
आज मी ही रेसिपी ट्राय केली. अप्रतिम चव. बरेच दिवस मला घरगुती गावरान पद्धतीच चिकन सुकक आणि रस्सा बनवायचा होता. आपण सांगितलेले प्रमाण योग्य आहेत. इतर चॅनल प्रमाणे बनवाबनवी नाही. आपला आभारी आहे. असेच रेसिपी पोस्ट करत रहा.
Mi ata TR ata pratek recipi tumchi bghunch krte mam....agdi kanik sudha Tumi bhijvta tsech bhujvte no polya pan tumchya sarkgyach krte....khup mast hotat...love u lots mam...tumhala behtaychi manapsun ichha ahe...
नक्किच.. 😊
Glad to hear that ❣️
मी तुमची रेसिपी पाहुन प्रथमच सुकचिकन व रस्सा केला खुप छान जमली रेसिपी चवही अप्रतिम झाली
तुम्ही खुप सोप्या पद्धतीने रेसिपी सांगता त्यामुळे कोणालाही सहज समजते
ध्यनवाद!
th-cam.com/video/A8tvGBozbrs/w-d-xo.html
आतापर्यंत एवढी खोलवर माहिती कोणी दिली नसेल, खूप छान. 😍😍👌👌
th-cam.com/video/wODRTc5PO1s/w-d-xo.html
th-cam.com/video/wODRTc5PO1s/w-d-xo.html
0
Correct
th-cam.com/video/A8tvGBozbrs/w-d-xo.html
धन्यवाद सरिता. काल मी तू सांगितल्याप्रमाणे दोन किलो चिकन केलं छान झालं. मी खात नाही पण मी ऑर्डर घेतली आणि मी तुझी रेसिपि पाहून चिकन केलं सगळ्यांना आवडलं. धन्यवाद 💐💐💐
सरिता बेटा अप्रतिम रेसिपी. इतक्या रेसिपीज पाहतो.पण तुझ्या रेसिपीज आणि सर्व अगदीं शिस्तबद्ध असते.सांगण्याची पद्धत आणि प्रमाणाची लिस्ट याला तर तोडच नाही.कुठेही असे पाहायला मिळाले नाही. खूप छान बेटा.परमेश्वर असेच भरभरून यश देवो तुला.
खूप छान आणि विस्तृतपणे अशी पहिलीच रेसिपी सर्व वजनासहित पहायला मिळाली
ताई तूझी रेसिपी खूप छान आहे मी कधीच चिकन बनवले नव्हते, तूझी रेसिपी पाहून दोन वेळा मी चिकन बनवले अगदी सेम झालेलं दोन्हीही वेळी. Thanks you
ताई तू आम्हा घरापासून लांब राहणाऱ्या पुरुषांची खरी बहीण आहेस .....बोअर झालं की मी तुझी recipe बघतो ....चिकन बनवल की कळवीन नक्की 🙏
हो नक्किच... मनःपूर्वक धन्यवाद 😊
Pls share Pic on insta saritaskitchenofficial
So true....👌
😊
😊
Recipe बघू नको. Try पण कर 😂
@@saritaskitchenSeriously this helps a lot ❤ Thanks Sarita Didi❤
सुप्रभात..... 🥀🥀🥀
मॅडम सर्व प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद..🙏 जे तुम्ही प्रतेक रेसिपी खुप सोप्या व साधारण पद्धतीने पटवून देता. काल शनिवारी मी पहिल्यांदाच तुम्ही दिलेली मार्केट पद्धतीची चिकन बिर्याणी पहिली व कालच पाउण किलो ची चिकन दम बिर्याणी बनवली. काय आचार्य तेल, मीठ, चव परफेक्ट झाली. तस तर मला वेगवेगळ्या डिशेस बनवायला खुप आवडतात. परंतु परफेक्ट चिकन बिर्याणी मी प्रथम बनवली.
मॅडम खरच सांगू तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने प्रतेक व्यंजन इतके चविष्ट होते. तर तुमच्या हाताची चव कित्ती अप्रतिम असेल.
मी काल बनवलेल्या बिर्याणी एकच कमतरता होती ती म्हणजे बिर्याणीचा मसाला कमी होता. तो फक्त जास्त कसा बनवायचा तेव्हढे सांगा.
तर खूप छान होईल. 🙏🙏🙏
धन्यवाद...!
बिर्याणी मसाला नक्की रेसीपी share करेन
Thank you so much 😊
खूप खूप मनापासून आभार. मी हे चिकन केलं. खूप छान झालं. घरात सर्वांना आवडलं..
मी आजच बनवलं .. सेम या पद्धतीने ..अप्रतिम झालेलं .खूप खूप छान..तुमच्या सर्वच रेसिपीज खूप छान असतात आणि स्वछ नीटनेटकेपणा तर अप्रतिमच ताई....Hats off
Mi aaj banavla bhari zhanzhanit zhala garam masala powder chi garaz nahi .chan recipe thank you
Hi सरिता ताई मी सांगोला चा मी तुमच्या सर्व रेसीपी पाहिले आहे मी कोणतीही गोष्ट बनवायची असेल तर तुमची रेसीपी पाहून करतो मला तुमच्या रेसीपी ट्रिक खूप आवडत आणि खूप टेस्टी होतात thnqu taie ❤
रेसिपी सांगण्याची पध्दत छान आहे.
अतिशय सुंदर झालं होतं,रस्सा व सुकक घरात सगळ्यांना खूप आवडला
अप्रतिम रेसिपी नक्की करून बघेन धन्यवाद सरीता
th-cam.com/video/wODRTc5PO1s/w-d-xo.html
Hi, मी पहिल्यांदा तुमची रेसिपी बघून पुरणपोळी बनविली ती परफेक्ट जमली, त्यानंतर चकली, शंकरपाळी आणि बरेच काही खूप आवडले!! आणि आत्ता दोन दिवसापूर्वी समजले की तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंड ची बालमैत्रीण आहे 🥰🥰😍😍 खूप आनंद वाटला 😊
वैशाली ना? तिने सांगितले मला परवा.. 👍😊
@@saritaskitchen yes 😊😊🥰🥰
खूपच छान मार्गदर्शन चवदार रेसिपी 😋😋👍
ताई गेले वर्षभर झाले मी हा व्हिडिओ बघून चिकन करायला शिकले,अजूनही मला घरी चिकन बनवायचं असेल तर मी हाच व्हिडिओ बघते ,न मी केलेलं chicken घरी सर्वांना खूपच आवडता .thank you ताई ❤
खूप छान 👌👍धन्यवाद!
Tai aaj me sukh chicken aani rasa banavla khup bhari zalai same to same tumchya sarkha.me pan business chalu karnar aahe 👍👍
चिकनच्या खूप रेसिपी मी try केल्या पण मला तुमची चिकन बनवण्याची पद्धत खूप आवडली & आज मी 1/2 kg चिकन तुमच्या पद्धतीने बनवलं & घरात सर्वांना खूप आवडलं & मला सांगितलं की हीच पद्धत कायम ठेव 😍तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 ताईं 💐
Love your recipes sarita both veg and non veg. Clarity and confidence is your key strength. Have made many recipes especially vada pav , butter chicken and many more. They are exclusive with valuable tips. Can you show how to make chicken soup in a easy method.
ताई तू सांगितल्या प्रमाणे चिकन बनवलं, खूप मस्त झालं. पहिल्यांदाच केलं खूप छान झालं घरातले खुश झाले tnx ताई 🙏🙏🙏
जस च्या तस केलें एकदम भारी👌🏻👌🏻👌🏻 मस्तच. mdm
खूप छान माहिती देता मॅडम तुम्ही .. तुमच्यामुळे आज आम्ही जी बाहेर स्वतः जेवण बनवतो त्यासाठी खूप उपयोगी ठरते .. thanks for so much .
थॅन्क्स ताई तुम्ही प्रमाणा सहित सांगता त्यामुळे खूप मदत होते. मी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा विचार करते आहे. स्नॅक्स chya पण रेसिपी प्रमाणा सहित दाखवा खूप मदत होईल आणि त्याचे रेट कसे ठरवायचे ते ही सांगा 🙏🙏
Mastch
th-cam.com/video/wODRTc5PO1s/w-d-xo.html
ताई तुम्ही best आहात.
तुमच्या या रेसीपी नी
माझा खुप फायदा झाला
My mom above 68 years
Only eat soup & kaleji( or kheema in mutton) in non veg.
My father ( above 70 but still strong) & children like only sukka chicken or mutton.
Me & my wife loves curry & bhakri.
Ur recipe is fully suited for my family
But one more thing no extra time
That's the catch
Even I made this recipe several times. Everyone asking me to
Chicken tar Papa ch banavanar
Papa ch chicken best asat.
Thanks tai.
वाह... क्या बात है..
Thanks for your feedback 🙏
तुम्ही सांगीतले प्रमाणे मी बनवले चिकन मस्त झाले 👍
Sarita
Khup chan explain kele
असं वाटलं आई च्या हाताखाली ट्रैनिंग सुरु आहें.
Thanks Dear
Khou chhn 👍👍👌👌
खूप आभारी आहे👍 मी आज घरी स्वतः करून बघितले. इतके चांगले चिकन मी करू शकतो ह्यावर विश्वास बसला नाही. मज्जा आली.👍👍😂
खुप छान आणि सोपी रेसिपी आहे धन्यवाद
मला चिकन रेसिपी पेक्षा पितळ आणि तांब्याची भांडी जास्त आवडली मस्त
मी पण चिकन पितळेच्या पोटातच करते
चव छान लागते छान होता चिकनचा रसा
खुपच छान. गावी मोठ्या पगंतीचा मटनाचा जेवन ह्याच पद्धतीने बनवतात. 👌👌
मॅम खूप सुंदर रेसिपी आहे खूप मस्त टेस्ट झाली होती भाजीची सर्वांना खुप आवडली तुम्ही सांगितले तशी रेसिपी ट्राय केली थँक यु सो मच असेच रेसिपी पाठवत रहा.
Awesome food series started by you.... With accurate measurements..... Hats off to you and your nice guidance
th-cam.com/video/wODRTc5PO1s/w-d-xo.html
खूप खूप आभारी, सरिता ताई. मीआत्ताच बनवलं. सोप्प आणि टेस्टी. करणारी आणि खाणारे दोघेही खूश.
Kolhapur spl tambda pandhra rassa recipe dakhva... Chicken recipe is awesome 👍👍
Mast testy jhali chicken curry kal mi banavli recipe
Excellent Explanation, accurate measurements, loved the recipe! ❤️
खूप छान रेसिपी आहे आवडली 👌👌👍 मी नक्कीच करेन असेच छान 👌 छान रेसिपी विडीयो शेअर करा 🙏 खूप छान
I have tried it today and got the taste I observed in authentic marathi hotels.
Thanks for sharing the recipe and measurements and keep up the good work.
धन्यवाद सरिता, मी सुद्धा बनवून पहिली. अप्रतिम झाली . Thank you for the recipe .
Best chicken recipe ever 👍 my favorite 😋 Thank you!!!
इतक्या चिकन रेसिपी बघितल्यात, पण finally ही रेसिपी बघून वाटलं की हेच ते जे मी शोधत होतो... Thank you so much for sharing...!!!
Tai hi food chi series chalu keli khupch mast ahe.jar tumala possible asel tar hya series nantar nasta chya recipe ahet tyachi pan series chalu kara na food business sathi ..ya madhe jase tumi detail dili tashi tyat pan dya.ex.rate , profit margin ,.
Q
ho tai plz
Hi mala karyecha start business
मी हल्ली नेहमीच ही chiken रेसीपी बनवते खूप छान होते. Thanks a lot.
Thank you
Please upload same recipes in mutton
Like mutton biryani
Mutton sukka and tambda pandhra rassa
खूप खूप धन्यवाद सरिता ताई अन्नपूर्णा देवी तुमच्यावर खूप प्रसन्न दिसते
Sunday special aaj hi recipe keli kharach mast झाली.. it's so delicious, thanks,👌👍😋
Aaj mi recipe try Keli khup khup chan zali n perfect recipe 👏🙏👌👌👌
Great Recipe 👌🏻and Detailed Explanation👍🏻 Thank You for Sharing 🙏🏻
आज मी या receipe नुसार चिकन बनवलं अप्रतिम झालं होतं, खुप खुप धन्यवाद ताई ☺️
Tasty recipe...all the recipes u give are awesome & u explain with details so nicely keep it up...👍👌👍
th-cam.com/video/wODRTc5PO1s/w-d-xo.html
धन्यवाद ताई ऐवड सोप्प आणि आटोपशीर समजावून सांगितले की माझेच स्टॅन्डर्ड झाले आतापर्यंत ४ वेळा बनवले आहे. 👌👌😋😋
Tai panner crispy Che Receips share Kara plz
th-cam.com/video/wODRTc5PO1s/w-d-xo.html
खूपच छान रेसिपी आहे आता मी हीच रेसिपी ट्राय करणार आहे थँक्स ताई धन्यवाद
ताई पांढऱ्या रस्स्याची रेसिपी दाखवा प्लीज.
सरीता तु सांगितल्या प्रमाणे मि चिकन बनवलं खरंच खुप छान झालं. धन्यवाद
Hatts of u dear👍
Aaj sukk chiken aani rassa bnvlay purn tumchya padhtine... Khupch sundar zalay...... Thank you so much.......
अरे वाह.. मस्त.
धन्यवाद
छान रेसिपी..
तुमचा फोन नं मिळेल का? तुम्ही ऑर्डर घेता का?
Lagna nantr pahilyanda chicken kel khup chan zal hot thanqqq so much for your perfect recipe😘😘
@sarita'skitchen
मस्तच 👌
खुप छान
ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे ताई मी आज असं चिकन बनवलं होतं अप्रतिम झालं होतं
Thank u , I tried nd it was ossum, everyone like it😘
👍👌👌kuthlihi recipe far chhan samjun sangate mug veg aso ki nonveg aata paryant che items khoop suceeful zale. Thank you so much.
खुपच छान👌
👌👌
कामाची पद्धत, वस्तू हाताळणे, बोलणे, समजून सांगणे खूपच शिस्त बद्ध मला खूपच आवडते सरिता 👌👌👍👍खूप शुभेच्छा 👍👍कामातील सुसूत्रता आणि स्वछता gret 👍👍👌
खूप छान
खूप छान सरिता ताई खूप छान माहिती सांगितली आहे मी हे माहिती पाहुन सेम चिकनची भाजी केली आहे
मी एवढ्या रेसिपी पाहिल्या पण अश्या सोप्या पद्धतीने रेसिपी कोनीही दाखवल्या नाहीत. धन्यवाद
Atishay chan samjavun sangitly ghrat pahune aalet tr sandhyakali same recepie try krun bghte. Dhanyawad.
सुरेख पण तू पण ऑर्डर घेतेस का ताई कारण रेसिपी तर खूप जास्त प्रमाणात बनवते आणि तुम्ही थोडे च मेंबर आहेत so
नाही ग... आम्ही खातोच, पण माझ्याकडे कामाला मावशी येतात, त्यांना पण गरम गरम पार्सल असते. 😊
@@saritaskitchen khup chan
@@saritaskitchen ohhhh great ha tai🤗
Khoop ch chhan tAi
Tiche 1m ahet youtube la ani ti order gheil 😂😂
खुप भारी मी पहिल्यांदा चिकन बनवलं होत ही रेसिपी पाहून खूप मस्त झालं होतं घरच्यांना खूप आवडलं thank you Tai🥰🙏
Hiii सरिता love you
मुख्य म्हणजेच तू खूप गोड आहेस आणि खूप गोड बोलतेस, खूप छान प्रकारे समजावून सांगतेस, कोणीही अगदी सहजपणे करू शकेल
त्यासाठी तुला सलाम
आणि काय बोलू तुझ्या बद्दल
अग राणी शब्दच अपुरे आहेत
सरिता ताई खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीने चिकन बनविण्याचे शिकवले, तरी आणि भाजीची क्वांटीटी भरपूर , मनापासून आपले परत एकदा धन्यवाद
वाजणीप्रमान एकदम उत्तम प्रकारे समजावले
तुमचे सादरीकरण हि उत्तम आहे
खरच खूप मस्त रेसिपि होती.. मी पण केली सगळं तुमचं बगुन.. खूप भारी झालं होत.. रस्सा तर नाद खुळा . घरचे म्हणले असं कुठे खाल च नाही आम्ही.. thanks
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात असेच बनवतात
Khup chaan mastach mee banawalee far tasty jale
सरिता ताई खूप छान चिकण बनवले आहे.मला ही रेसिपी खूप खूप आवडली
This recipe is very nice.. kal amhi keli hoti khup chan zali sarv tumcha tips vaprun keli thank you so much
वाह कीती सोप्पं आहे यार मस्त .. लगेचच ट्राय करूया..
Tai tumchya recipe khup Chan aahet khup Chan पद्धत आहे ekdam sopi and ruchkar
Ag khupch sopi paddhat sangitali tu sarita tu ,far chan vatat tuji recepi bagayla❤👌🏼
Khoopch chhan detailed mahiti sangitli ahe navin shiknare pan banvu shaltil thank u soo much
धन्यवाद सरिता तू सांगीतल्या प्रमाणे मी चिकन बनवले खुप छान झाल घरातील सर्वांना आवडले
ताई तुमच्या रेसिपीने खूप छान मटन बनवले मी व कस्टमर लोकांना पण खूप आवडलं तुमचे मनापासून धन्यवाद..
Waah bhari.. Amhi pan yeu tumachya kade jevayla 😅
Hi
मी आज ही रेसिपी बनवली सर्वाना खूप आवडली. खूप स्वादिष्ट झालं.. thanks
आज तुमच्या पध्दतीने करून बघीतल.खुपच छान झालं होतं.
मी तुमचा व्हिडिओ बघून पहिल्यांदा बनवले एकच शब्द लाजवाब
👌👌apratim tumca video pahun aaj mi resipi banvali tai khup mast jhali tq
Aami pan try kel tumcha sarkhi recipe khup chan zhali jashi havi hoti tyacha peksha chan zhali dyanwaad tai
खरंच ताई खप छान सांगितले तुम्ही मी ,, आज करून बघितले,,,, खप मस्त झाली टेस्ट,
खुप छान आहे. मी पण तुमची रेसिपी करून बघते
Thank you so much for awesome recipe 😊 tumhi dilelya recipe nusar follow karun kal first time chicken banwal.
Saglyana khup awadal 😊
धन्यवाद , मी आज तुमच्या रेसीपी प्रमाणे चिकन बनवले खुप छान झाले होते.
Perfect... pahune aale hote.... mi try kele apeksha peksha chaan... sarwanni majhi prashansa keli... Ati ati dhaba taste... thanks
My pleasure
Khup chan recipe aahe aani tumcha aavaj pn khup chan aahe aani tumhi chan padhtine samjaun sangta
Chicken & pav bhaji recepie try keli khup chan zali .....saglyana aavdli....thanku for such all tempting recepies....