ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी स्वतः ही बाग पाहीली आहे या बागेचे श्री शेळके साहेब यांचे सुंदर नियोजन व शिवम नर्सरीचे श्री पाटिल सर यांचे मार्गदर्शन याचा हा रिझल्ट आहू
Very good
धन्यवाद 🙏
Khat kiti divasane vadi sathi takave v konte takave
अधिक माहिती साठी संपर्क मो.9405450495
Hi sir, डाळींब पिका शेजारी जर नवीन आंबा लागवड केली तर काय problem होऊ शकतो का? लागवडीचे योग्य अंतर कोणते?
आंबा बाग पूर्व पश्चिम का दक्षिण उत्तर लावावी.
कोरडवाहू जमिनीत आंबा बाग यशस्वी होऊ शकेल काय???.सांगा.धन्यवाद राम राम राम!!!
सर खरंच केशर आंबा 100 रुपये ठोक मध्ये विकतो का?
हो निश्चितच!!गुणवत्ता जर उच्च प्रतीची असेल तर त्यापेक्षाही अधिक भाव मिळू शकतो धन्यवाद.
नमस्कार सर,माझ्याकडे 80 झाडे 4 वर्षापूर्वी लावली आहेत.जमीन थोडी ओलिताची आहे.कृषी अधिकारी यांचे म्हणणे आहे की मोहर येणे कठीण आहे.कारण जमीन धरणाच्या जवळ आहे.झाडे उत्तम वाढली आहेत आणि साधारणतः 10 फूट पर्यंत वाढली आहेत.कृपया मार्गदर्शन करावे
कृपया आमचे सर्व विडिओ पहा, अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495.
एक एकर जमीनीत केशर आंबा लागवड करायची आहे काय खर्च येईल 1 एकर जागेत किती झाड बसतील कृपया सांगा
साधारण 80 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपये पर्यंत खर्च येईल रोपाची उंची जमिनीची प्रत या सगळ्या बाबी वरती किती खर्च येईल हे अवलंबून असेल.
💐💐👌👌
Sundar apratimधन्यवाद👍👍👍👍🙏🙏
🙏धन्यवाद
लागवड केली तेव्हा रोपे कीती फुट उंची होती सर
Hi
नमस्कार
आपल्या कडे रोप उपलब्ध आहेत का मला 800 रोप लागणार आहेत दीड ते दोन फूट चे पाहिजेल एक ते दीड वर्षाचे.
हो मिळतात कृपया 9405450495 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Best tumi visit karnar ka aamach shetayala
हो कृपया 9405450495 या क्रमांकावर संपर्क साधावा.
काळी जमिनीवर लावता येईल काय
हो लावता येइल पाण्याचा निचरा होणारी जमीन व मुरुम मिश्रित असेल तर अगदी उत्तम.
Ropache rate ky ahe
80rs ते 115 rs
Kami.panyat.keshar.amba.yel.kaa.sir
डबल बाटा रोपे काय रेटने मिळेल
80 rs ते 115rs
रोपातील ओळीतील अंतर किती आहे
12 बाय 4 फुट अंतरावर लागवड केलेली आहे.
केशर आंबा रोप काय रेट मिळेल
80rs te 115rs संपर्क 9405450495
या शेतकऱ्यांचा फोन नंबर पाठवा
1 tree rate kiti
53 rs to 115rs
मी स्वतः ही बाग पाहीली आहे या बागेचे श्री शेळके साहेब यांचे सुंदर नियोजन व शिवम नर्सरीचे श्री पाटिल सर यांचे मार्गदर्शन याचा हा रिझल्ट आहू
Very good
धन्यवाद 🙏
Khat kiti divasane vadi sathi takave v konte takave
अधिक माहिती साठी संपर्क मो.9405450495
Hi sir, डाळींब पिका शेजारी जर नवीन आंबा लागवड केली तर काय problem होऊ शकतो का? लागवडीचे योग्य अंतर कोणते?
आंबा बाग पूर्व पश्चिम का दक्षिण उत्तर लावावी.
कोरडवाहू जमिनीत आंबा बाग यशस्वी होऊ शकेल काय???.सांगा.धन्यवाद राम राम राम!!!
सर खरंच केशर आंबा 100 रुपये ठोक मध्ये विकतो का?
हो निश्चितच!!गुणवत्ता जर उच्च प्रतीची असेल तर त्यापेक्षाही अधिक भाव मिळू शकतो धन्यवाद.
नमस्कार सर,
माझ्याकडे 80 झाडे 4 वर्षापूर्वी लावली आहेत.जमीन थोडी ओलिताची आहे.कृषी अधिकारी यांचे म्हणणे आहे की मोहर येणे कठीण आहे.कारण जमीन धरणाच्या जवळ आहे.झाडे उत्तम वाढली आहेत आणि साधारणतः 10 फूट पर्यंत वाढली आहेत.
कृपया मार्गदर्शन करावे
कृपया आमचे सर्व विडिओ पहा, अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495.
एक एकर जमीनीत केशर आंबा लागवड करायची आहे काय खर्च येईल
1 एकर जागेत किती झाड बसतील कृपया सांगा