काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची चिन्हं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची चिन्हं

ความคิดเห็น • 987

  • @dilipnarkar9535
    @dilipnarkar9535 3 ปีที่แล้ว +169

    देशात पक्ष संपत चालला असताना राज्यात ही नाटके कशाला

    • @anantdatar224
      @anantdatar224 3 ปีที่แล้ว +4

      paksha kadhich sampat nasato . divase palatatat

    • @prashantkale589
      @prashantkale589 3 ปีที่แล้ว +1

      Congress mukt bhart lavkarach

  • @travellersagar437
    @travellersagar437 3 ปีที่แล้ว +78

    २०२४ आधी समान नागरी कायदा आणणार आहे मोदी सरकार. तो एकदा आल्यावर हे SC, ST, OBC हे टर्म शासन मध्ये काही उरणार नाहीच.

    • @marutipatil2927
      @marutipatil2927 3 ปีที่แล้ว +7

      Saman nagari kayada aananaryache tond bagha. Bolachich kadhi bolachach bhat.

    • @travellersagar437
      @travellersagar437 3 ปีที่แล้ว +14

      @@marutipatil2927 तोंड बघून काय पप्पी घेणार काय?? 😂😂😂 तो कायदा आणून राहणार. आणि कोणच काहीच करू शकणार नाही 😀😀😀 कारण त्याच्याकडे बहुमत आहे. आंदोलन होतील किसान आंदोलन सारखे. काही महिने हायवे रोखून धरतील. ठीक आहे मोदी बोलेल ठीक आहे रोखून धरा. पण किती दिवस?? 😂😂😂 आंदोलन कारी स्वतःच वैतागून घरी जातील. किसान आंदोलन चे काय झाले बघ 😂😂

    • @vinayakkamble359
      @vinayakkamble359 3 ปีที่แล้ว +6

      झोप गप घरी 😂

    • @santoshshingade5413
      @santoshshingade5413 3 ปีที่แล้ว +8

      समान नागरी धर्मावर आधारीत आहे तो जातीवर आधारीत नाही सर्व धर्म समान हा आधार आहे

    • @anantdatar224
      @anantdatar224 3 ปีที่แล้ว +4

      Saman nagari kayada mhanje ky mahit ahe kare Bhava

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 3 ปีที่แล้ว +72

    नाटकं का करता जसे शिवसेनेच्या आमदारांनी 5 वर्षे राजीनामे खिशात ठेवले होते

    • @RJ-eg8go
      @RJ-eg8go 3 ปีที่แล้ว +1

      नाटके हो ती

    • @rajupatil930
      @rajupatil930 3 ปีที่แล้ว +1

      सरकार चर्या बाहेर राहून वसुली करत राहायचं शेवटी पैसा आलं पाहिजे आत राहून किंवा बाहेरून पाठिंबा देऊन कांग्रेस जनतेला एडझवं समजत आहे.

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 3 ปีที่แล้ว +26

    काँग्रेस ने सरकार मधून लवकर बाहेर पडावे

  • @subhashkakad490
    @subhashkakad490 3 ปีที่แล้ว +7

    हाकलून दिले तरी जाणार नाही अशी कडक भूमिका आहे कोणी काहीही झाले तरी बाहेर पडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी शुभ्र रेषा आहे....

  • @pramdas9621
    @pramdas9621 3 ปีที่แล้ว +34

    ओबिसीला प्रमोशनमधे रिझर्वेशन नाहिच तेव्हा ह्या जिआर शी ओबिसी वर्गाचा संबंध जोडणे म्हणजे नुसती दिशाभुल आहे

    • @pavan1779
      @pavan1779 3 ปีที่แล้ว +1

      फक्त ST SC आणि VJ NT

    • @prashantkale589
      @prashantkale589 3 ปีที่แล้ว

      Barobar

  • @akshaykamble8495
    @akshaykamble8495 3 ปีที่แล้ว +52

    कही नाही, सत्ता पिसासू आहे तिघेहि.

    • @sanatpawar6948
      @sanatpawar6948 3 ปีที่แล้ว

      G R. मागे घेतला तर काँग्रेसचे आमदार यांना मराठा समाज कधीच मतदान करणार नाही.

    • @RavindraYadav-nd9go
      @RavindraYadav-nd9go 3 ปีที่แล้ว +2

      हो ना BJP सारखं सत्ते पासुन दुर राहणं इतर कुणालाही जमत नाही. 😉

    • @nikhil-shelke
      @nikhil-shelke 3 ปีที่แล้ว

      Bilkul barobar 3 paksh Bhikharchot ahet

  • @anilpadse8921
    @anilpadse8921 3 ปีที่แล้ว +13

    हे नाटक सुरु आहे सत्तेसाठी खेळ चाललाय महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करुन ठेवलाय ना नोकरभरती केली ना शेतकरी वीज बिल यावर सुट. महाराष्ट्रातील सर्व जनता नक्कीच जागा दाखवून देईन हे सत्य आहे

  • @sagartakale7008
    @sagartakale7008 3 ปีที่แล้ว +86

    लोकांना वेड्यात काढणे सुरू आहे.... हे लोक ५ वर्ष कोण कुठे पण जाणार नाहीत ,,लिहून घ्या

    • @maeerpatil7045
      @maeerpatil7045 3 ปีที่แล้ว +3

      4.5 वर्ष तो पर्यंत चांगला माल खातील आणि निवडणुकीच्या आधी वेगळे होतील

    • @user-fh5js7js1k
      @user-fh5js7js1k 3 ปีที่แล้ว

      Ek dam barobar ahe

  • @ab12767
    @ab12767 3 ปีที่แล้ว +152

    ह्या पोकळ धमक्या च्या बातम्या देऊन झाल्या असतील तर जरा ते मुंबई लोकल ट्रेन च बघा सर्व सामान्यांसाठी कधी सुरु करणार ते.

    • @coolnaresh290
      @coolnaresh290 3 ปีที่แล้ว +1

      Local train cha amhala ky ghena dena ....yavatmal jilhyat tr train ch nhi..rojgarach bagha manav .. nusta local train gheun baslet

  • @rameshwarpawar3694
    @rameshwarpawar3694 3 ปีที่แล้ว +271

    मराठा आरक्षण रद्द करण्यात आले त्यावेळी काग्रेस झोपली होती का

    • @allrounderoftechnical
      @allrounderoftechnical 3 ปีที่แล้ว +6

      पवार आपले मत बरोबर आहे

    • @vijaysuryavanshi4506
      @vijaysuryavanshi4506 3 ปีที่แล้ว +17

      जनतेने कॉंग्रेस ला कायमचे झोपवल्या शिवाय मराठ्यांचे काही खरे नाही .

    • @kushalwankhede8575
      @kushalwankhede8575 3 ปีที่แล้ว +2

      काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे ही बाब त्यांची चांगली आहे. असेच आक्रमक होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या त्यासाठी सर्व प्रयत्न करा भाजप कडून अपेक्षा नाही आम्हाला भाजपला दयायचे असते तर त्यांनी केव्हाच दिले असते, पण त्यांना फक्त राजकारण करून फायदा करायचा आहे त्याला बळी पडू नका मराठा मित्रांनो. मी स्वतः पाटील मराठा आहे.

    • @santoshkadam3518
      @santoshkadam3518 3 ปีที่แล้ว +3

      Congress la jivant zala.. Congress cha khel khallas..

    • @sumitwategave9874
      @sumitwategave9874 3 ปีที่แล้ว

      💯

  • @sunielchaudhri6090
    @sunielchaudhri6090 3 ปีที่แล้ว +165

    छान काँग्रेस हे 2014 ला असल्या गोष्टींमुळे दारुण पराभव झाला आहे

    • @bhushansworld780
      @bhushansworld780 3 ปีที่แล้ว +2

      Hindu che Dushman aahe congress mhanun parabhav zala

    • @kushalwankhede8575
      @kushalwankhede8575 3 ปีที่แล้ว +1

      @@bhushansworld780 अंधभक्त logic

    • @bhushansworld780
      @bhushansworld780 3 ปีที่แล้ว +1

      @@kushalwankhede8575 chamcha 🤣 🤣🤣🤣🤣

    • @ChetuMarbhal
      @ChetuMarbhal 3 ปีที่แล้ว

      मतदान करणारे ने जास्त पैसे आणि जास्त दारू घेऊन बीजेपीला निवडून येऊन आता. महागाई वाढून ठेवली

    • @kantsg78ganpat23
      @kantsg78ganpat23 3 ปีที่แล้ว

      आता बागा कसा विजय होतय काँग्रेस पक्षांचा

  • @danavalednyaneshwar1256
    @danavalednyaneshwar1256 3 ปีที่แล้ว +5

    जर काँग्रेस पक्ष बाहेर पडले की. यापुढे मराठा समाजानी काँग्रेसच्या आमदारांना मतदान करायचे नाही. जय भवानी जय शिवराय

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 3 ปีที่แล้ว +108

    हे कसेबसे मंत्री झाले चुकून हि बाहेर पडणार नाही. हे पोकळ बाता मारता.हा पोरखेळ आहे.जोर बैठका जोरात सुरु आहे पाच वर्ष असेच चालु राहणार. 😂😂

  • @akshayyadavpatil9736
    @akshayyadavpatil9736 3 ปีที่แล้ว +99

    मराठा आरक्षण चा वेळेस तुम्ही काय करत होता ......तेव्हा नाही तुम्हाला आक्रमक होता आल का.....

    • @Ajay-ss7ln
      @Ajay-ss7ln 3 ปีที่แล้ว +1

      Atta Kay hotay tula mage ghet astik tar

    • @siddharthingale2333
      @siddharthingale2333 3 ปีที่แล้ว +5

      अरे मराठा आमदारांना विचार

    • @narendramande1073
      @narendramande1073 3 ปีที่แล้ว +6

      मराठा समाजाला डोळे उघडले तरचं हे लक्षात येईल कि मराठा आरक्षणावर रद्द झाल्यापासून शरद पवार व कांग्रेस चे मुख्य नेते यांनी एकदाही तोंड उघडले नाही व त्यांचे जुने भाषणं पाहिल्यानंतर हे सहजपणे सिद्ध होते की विशेष करून शरद पवार हे मराठा आरक्षण विरोधी होते व आहेत पण मराठा समाजाला हे सत्य पचविण्याची हिम्मत नाही कारण मोर्चेचे पुढारी यांनी कधीच हे मान्य केले नाही व अजुनही डोळे मिटून बसले आहेत

    • @ayushkhating9360
      @ayushkhating9360 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे.... अक्षय.. तेव्हा .. ... मांजर बनले होते....

    • @kailasjagtap5284
      @kailasjagtap5284 3 ปีที่แล้ว +1

      हे सर्व मराठा समाजाचे आमदार मंत्री आहेत.जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काहीं नाही बोलत.

  • @gssongs7150
    @gssongs7150 3 ปีที่แล้ว +56

    तीन हावरे एकत्र एऊन बनलेली खीर सम्पल्याशीवाय कोनी जानार नाही.

  • @mandarjadhav9793
    @mandarjadhav9793 3 ปีที่แล้ว +124

    काँग्रेस च्या मराठा आमदारांच्या आल्यावर घोडा लावतो आता मराठा समाज

  • @amjadpathan1958
    @amjadpathan1958 3 ปีที่แล้ว +17

    कोणी ही बाहेर पडणार नाही ,सगळे सत्ते साठी हापापले आहेत सर्व ची सर्व पारट्या ,कोणता ही पक्ष असो

  • @venkateshkirtiwar7220
    @venkateshkirtiwar7220 3 ปีที่แล้ว +90

    हा GR कसा निघाला ते अगोदर सांगा कारण तुम्हीही मंत्रिमंडळात आहात याचा अर्थ आम्ही तुमच्या साठी काहीही करू शकतो हे मतदारांना दाखवण्याचे नाटक आहे सत्ता तुम्हाला इतकी आवश्यक आहे की तुम्ही बाहेर पडूच शकत नाही

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 3 ปีที่แล้ว

      त्याला फडणवीस जबाबदार आहेत 😂

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 3 ปีที่แล้ว +122

    हे सत्तेला हापापलेले लोक आहेत ह्ये काय बाहेर पडतील शक्य नाही

    • @anantdatar224
      @anantdatar224 3 ปีที่แล้ว +1

      He kahi NCP, BJP nahi chorun shapat ghenyasarshi. only Nana Patole ✋

    • @shaikhjafar4805
      @shaikhjafar4805 3 ปีที่แล้ว +1

      BJP peksha tar kiti tari patine maatr kami aahe haplele

    • @shaikhjafar4805
      @shaikhjafar4805 3 ปีที่แล้ว +1

      @@anantdatar224 correct

    • @pravinghadage6394
      @pravinghadage6394 3 ปีที่แล้ว

      @@shaikhjafar4805 🤔🤔🤔

    • @ketandeshmukh7923
      @ketandeshmukh7923 3 ปีที่แล้ว

      @@shaikhjafar4805 kay lihl samjl nahi ..thod spast liha

  • @mandarjadhav9793
    @mandarjadhav9793 3 ปีที่แล้ว +127

    हा जी आर मागे घेतला तर....विश्वजीत कदम...सतेज पाटील आणि मराठा आमदार तुम्ही काँग्रेस सोडा... नाहीतर मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही....

    • @dinkarmore7766
      @dinkarmore7766 3 ปีที่แล้ว +9

      यांना काहीच फरक पडणार नाही असं असतं तर केव्हाच त्यानी विरोध केला असता, यांना सत्ता महत्वाची वाटते, मराठा फक्त उरला मतदाना पुरता 🤔

    • @anantdatar224
      @anantdatar224 3 ปีที่แล้ว +5

      Only OBC

    • @traderno1962
      @traderno1962 3 ปีที่แล้ว +1

      @@anantdatar224 jaa ghari

    • @sandeep297j
      @sandeep297j 3 ปีที่แล้ว +4

      कशा साठी काँग्रेस सोडावी..म्हणजे मराठा मागास प्रवर्गाच्या विरोधात आहेत का..?

    • @anantdatar224
      @anantdatar224 3 ปีที่แล้ว +2

      @@sandeep297j Tumi OBC madhye yenar asal tr srv OBC vorod karnar he nakhi ahe

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 3 ปีที่แล้ว +16

    नुसतं बाहेर नको तुम्ही भारतातून बाहेर पडावं

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 3 ปีที่แล้ว +67

    दम लागतो बाहेर पडायला तो काॅंगे्स मधे नाही

  • @maheshkamble238
    @maheshkamble238 3 ปีที่แล้ว +3

    सरकारचा पाठिंबा काढला तर कौतुकच करू...
    वंचित बहुजन आघाडी

  • @rahulthorat7481
    @rahulthorat7481 3 ปีที่แล้ว +29

    निवडणूक मधे पण ओबीसी वाले ओबीसी ला
    व ओपन वाले ओपन वाल्यांनाच मतदान करावे
    लागनार असा पन एक जीआर काढा

    • @yadavN.M.2173
      @yadavN.M.2173 3 ปีที่แล้ว

      तसं जरी झाले तरी सत्ता उपभोगण्यासाठी हे सर्व एकत्र येतात.हे कोणत्याच जातीचे नसतात, राजकारणी ही एक सेप्रेट/वेगळीच जात आहे.जी फक्त गोरगरीब जनतेला लुटण्यासाठी जन्माला आली आहे.

    • @yadavN.M.2173
      @yadavN.M.2173 3 ปีที่แล้ว

      तसं जरी झाले तरी सत्ता उपभोगण्यासाठी हे सर्व एकत्र येतात.हे कोणत्याच जातीचे नसतात, राजकारणी ही एक सेप्रेट/वेगळीच जात आहे.जी फक्त गोरगरीब जनतेला लुटण्यासाठी जन्माला आली आहे.

  • @pranaymane7109
    @pranaymane7109 3 ปีที่แล้ว +21

    हे आज ना उद्या असं होणारच होतं...तीन पक्ष फक्त आणि फक्त राजकारणासाठी आणि सत्ते साठी एकत्र आले की असच होणार...

  • @unknowperson3565
    @unknowperson3565 3 ปีที่แล้ว +12

    नाटक आहे, कोणी ही बाहेर पडणार नाही,70वर्ष वाट बघा.

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 3 ปีที่แล้ว +22

    आपघाताने सत्ता आहे.

  • @vision-tp8bd
    @vision-tp8bd 3 ปีที่แล้ว +6

    समान नागरी कायदा आणि आरक्षण यांचा काहीच संबंध नाहीय.... थोडक्यात विवाह,घटस्फोट, दत्तक, वारसा बाबत सर्व धर्मात समानता असावी आणि राष्ट्रीय एक्याची भावना निर्माण व्हावी ह्याच्या संबंधी ची ती एक नियमावली आहे आहे...

  • @vaibhavshinde1141
    @vaibhavshinde1141 3 ปีที่แล้ว +11

    सर्व आरक्षण रद्द करून सर्वांसाठी एकच कायदा करा

    • @Ajay-ss7ln
      @Ajay-ss7ln 3 ปีที่แล้ว

      Chutiya vichar ahet tuze , this Savidan vatch arekshan Kay ahe samzel tula chutiya..

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว

      konta

  • @samadhanpatil2484
    @samadhanpatil2484 3 ปีที่แล้ว

    पाठिंबा काडून घ्या कारण 40 आमदार पण निवडून येणार नाही 2024 मध्ये तुमचे
    जय शिवसेना जय राष्ट्रवादी
    जय महाराष्ट्र

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील नेत्यांनी राखीव जागेची कल्पना ही लवकर विसर्जित करण्यात यावी. पदोन्नतीसाठी राखीव जागांची मागणी अयोग्य इ.

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 3 ปีที่แล้ว +3

    मांगनी पूर्ण करणार मुख्यमंत्री कारण मुम्बई महाराष्ट्र जनता ला माहित आहे .

  • @uttampalande953
    @uttampalande953 3 ปีที่แล้ว +20

    Sc,St,Nt,Obc हे सर्व घटक काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. समानतेच्या तत्त्व अतिशय महत्त्वाचे आहे.

    • @mr.all-rounder9003
      @mr.all-rounder9003 3 ปีที่แล้ว +1

      Not Obc

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 ปีที่แล้ว +3

      अजित दादा हा जिआर मागे घेऊ नका मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे घाबरायचे नाही

    • @omkarbhoir9869
      @omkarbhoir9869 3 ปีที่แล้ว

      OBC nahi rahnar

    • @gadchirolissavtmcaf6847
      @gadchirolissavtmcaf6847 3 ปีที่แล้ว

      @@rajeshkalbande2023 ka obc la 27% arakshan ahech tar...mag obc la pn arakshan nako..

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 3 ปีที่แล้ว +2

      Gr मागे घ्यावाच लागणार कोण मागे आणि कोण पुढे याने झाटा काही फरक पडत नाही...
      यांचे नेते यांच्या मागे खंबीर पणे उभे राहत नाही तर हे दुसऱ्यांच्या नेत्यांवर का जळतात?

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz 3 ปีที่แล้ว

    काँग्रेसचे मुक्त महाराष्ट्र । वाटचाल त्या दिशेने

  • @swatimore1229
    @swatimore1229 3 ปีที่แล้ว +1

    एक लाख नोकर भरती सुरू करा नाहीतर सरकार बरखास्त करा....
    नो नोकरी नो निवडणुका नो मतदान

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 3 ปีที่แล้ว +20

    People not expecting much more from this Government

  • @satishjadhav649
    @satishjadhav649 3 ปีที่แล้ว +3

    कांग्रेस पार्टी 10 वर्षा इतिहास जमा होणार ह्याच लोकानी काँग्रेसची माती केली

  • @user-zt6ph7gs3z
    @user-zt6ph7gs3z 3 ปีที่แล้ว +2

    पदोन्नतीतील आरक्षण मध्ये बदल करा,.
    मंत्रालयातील शिपाई दोन वर्षात डायरेक्ट सचिव झाला पाहिजे, आणि सचिव शिपाई.

  • @anilzolekar2123
    @anilzolekar2123 3 ปีที่แล้ว

    बाहेर पडू शकत नाही ।। तशी हिंम्मत सद्याच्या काँग्रेस नेत्यांमध्ये नाही।।
    आणि काँग्रेस च्या नेत्यांना सत्तेची गरज आहे ।।

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 3 ปีที่แล้ว +9

    वंचित बहुजन आघाडी +काँग्रेस =पुढील सरकार
    मा. नितीन राऊत साहेब..तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .

  • @allrounderoftechnical
    @allrounderoftechnical 3 ปีที่แล้ว +4

    दिपक साहेब हे काँग्रेसच्या नेत्यांनी नाटक रचले आहे ते काही करु शकत नाही

  • @sarojkadam2160
    @sarojkadam2160 3 ปีที่แล้ว +1

    कांग्रेश नेत्यांनो सर्व कामे सोडुन आगोदर मा,यशवंत गडाक साहेबांची भेट घ्या ( वैफल्यग्रस्त विरोधकांनाआनंदहोईल) आसे काही करु नका नानासाहेब जरा सबुरीने घ्या कारण भाजपाला राज्यतुन बाजुला सारल तसे केंद्रातुनपण बजुला करायच,म्हणुन एकजुटीने ,जोमाने,कामैकरुनजनतेची मने जिंकवावी, धन्यवाद

  • @mgholve555
    @mgholve555 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस मुक्त भारत होणेसाठी सज्ज झाले आहे आहे आसेच दिसतंय आणि महाविकास आघाडीचे सरकार कधीही पडणार हे नक्की मध्यवर्ती निवडणूका लागल्याच तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार कारण अतिक्रमण करून बळकावलेल्या गायरान जमीनीवर घरे अधिकृत करणेस परवानगी दिली आहे कायद्याचे पालन करणारे लोकांनी का मतें द्यावीत

  • @govindfatik606
    @govindfatik606 3 ปีที่แล้ว +35

    एकाच व्यक्तीला आरक्षणा अंतर्गत शिक्षण मोफत शिष्यवृत्ती सह,नंतर नोकरी, नंतर पदोन्नतीसाठी आरक्षण, परीस्थिती बदलली तरी पुढच्या पिढ्यांना सुद्धा आरक्षण वारे न्याय बाकिच्यांनी काय माती खावी

    • @neetakarlekar7018
      @neetakarlekar7018 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे वेल डन

    • @Ajay-ss7ln
      @Ajay-ss7ln 3 ปีที่แล้ว

      Ho ...

  • @user-vy1cs6gg7p
    @user-vy1cs6gg7p 3 ปีที่แล้ว +4

    मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा का गप्प होते!!!
    म्हणजे मराठा विरोधी धोरण आहे का यांचे!!!
    आरक्षण फक्त आर्थीक निकषांवर आधारित आसाव!!!

  • @ajaykamble7129
    @ajaykamble7129 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेचे मनापासून स्वागत

  • @mahavirdive1104
    @mahavirdive1104 3 ปีที่แล้ว

    बहुजन समाज कॉंग्रेस च्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत आणि भविष्यात पण खंबीर पणे साथ द्यायला havi जय कॉंग्रेस

  • @user-santy
    @user-santy 3 ปีที่แล้ว +3

    म्हणजे 10 वि वाला डिग्री वल्याच्या डोक्यावर जाऊन बसणार🙄🙄

  • @tejservices1899
    @tejservices1899 3 ปีที่แล้ว +79

    सर्व आरक्षण रद्द करुन समान नागरी कायदाच करा.

    • @adeshbhagat5309
      @adeshbhagat5309 3 ปีที่แล้ว

      😅😅😜😜😜😜🖕🏿🖕🏿🖕🏿🖕🏿

    • @pavanpandit3707
      @pavanpandit3707 3 ปีที่แล้ว

      मग तुझ्या बहिणीचं लग्न माझ्याशी करशील का

    • @pavanpandit3707
      @pavanpandit3707 3 ปีที่แล้ว

      मग तुझ्या बहिणीचं लग्न माझ्याशी कर

    • @tejservices1899
      @tejservices1899 3 ปีที่แล้ว

      @@pavanpandit3707 त्यासाठी तुला स्वर्गांत जावे लागेल

    • @adeshbhagat5309
      @adeshbhagat5309 3 ปีที่แล้ว

      @@tejservices1899 मला पण लग्न करायचय तुझ्याच बहिणी बरोबर 😍😍😍😘😘
      पहिले लग्न करून दे मग नंतर नर्कात पण जातो 🤣😂😂
      आला कुठला समान नागरी कायदा वाला 😂😂😂

  • @maheshkamble238
    @maheshkamble238 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस बाहेर पडेल अशे वाटत नाही परंतु काँग्रेस सरकार मधुन बाहेर पडलीच तर कौतुक करू....
    वंचित बहुजन आघाडी

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 3 ปีที่แล้ว

    फक्त महाराष्ट्र मुळे काँग्रेस आहे

  • @vidyadharkulkarni2098
    @vidyadharkulkarni2098 3 ปีที่แล้ว +41

    काँगेस बाहे र न पाठिबा देणार चोवीस तास अल्टीमेटम दिला आहे

  • @HIND251
    @HIND251 3 ปีที่แล้ว +45

    कांग्रेस ने बाहेर पडून दाखवावं

    • @anantdatar224
      @anantdatar224 3 ปีที่แล้ว +1

      Ti kahi lachar NCP ,BJP nahi

    • @bhushansworld780
      @bhushansworld780 3 ปีที่แล้ว

      @@anantdatar224 lachar Congress aahe

    • @bhushansworld780
      @bhushansworld780 3 ปีที่แล้ว

      @@anantdatar224 congress hondu virodhi aahe lakshat asu dyave

    • @anantdatar224
      @anantdatar224 3 ปีที่แล้ว

      @@bhushansworld780 Modila ankhi ana nivadun manje petrol 150ru khanyache tel 200 kg zale tri chale pn .......

    • @anantdatar224
      @anantdatar224 3 ปีที่แล้ว

      @@bhushansworld780 coronane 1000 lok martat Modi radto ky natak chalale

  • @subhas720gg
    @subhas720gg 3 ปีที่แล้ว +2

    अहो तिघे ही पक्ष एवढे निर्लज्ज आहेत की हे सध्या तरी सरकार मधून बाहेर पडणार नाहीत कारण यांना माहीत आहे की ते सरकार कधीच बनवू शकणार नाहीत.

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 3 ปีที่แล้ว +2

    काँग्रेस मधील निमे आमदार फुटनार सरकार मध्ये सामील होनार

  • @dhanrajbarbade4563
    @dhanrajbarbade4563 3 ปีที่แล้ว +6

    कोणतेही एकच आरक्षण घेणे बंधन कारक असावे. इतर ही अनेक वंचित घटक आहेत. कि गरीब आहेत

  • @sachinbirajdar4601
    @sachinbirajdar4601 3 ปีที่แล้ว +11

    1) यावरून स्पष्ट होत आहे open वाल्यासाठी फक्त bjp ही एकमेव पक्ष आहे ज्यांनी सुरुवातीला आर्थिक मागासवर्गीय साठी केंद्रात आरक्षण दिल
    2) वयाची अट सर्व प्रवर्गातील उमेदवार साठी सारखी असावी पोलीस भरती मध्ये open च्या मुलांवर खूप अन्याय होतो

  • @vitthalfegade877
    @vitthalfegade877 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस मुक्त सरकार

  • @benjobplt
    @benjobplt 3 ปีที่แล้ว +2

    मविआ ने काळजी करू नये कारण ज्या"विशिष्ट खास" कामासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत ते कोणत्याही परिस्थितीत फारकत घेणार नाहीत पण लोकांचे मनोरंजन मात्र करीतच राहतील !😊

  • @sunilbhople7709
    @sunilbhople7709 3 ปีที่แล้ว +53

    काँग्रेस मराठा आरक्षणासाठी अशी हिम्मत करेल का?

    • @user-uj7ut6xs1u
      @user-uj7ut6xs1u 3 ปีที่แล้ว +10

      काँग्रेस इतके दिवस मराठा समाजाचे cm होते त्यांनी मराठा आरक्षणावर काय निर्णय घेतला

    • @akshaysadaphal7955
      @akshaysadaphal7955 3 ปีที่แล้ว +7

      वा भावा काय बोलला तू एक नंबर

    • @prashantyadav5242
      @prashantyadav5242 3 ปีที่แล้ว +6

      Nahi Karan Maratha Che lavle vat fakt Congress ne

    • @rajwaghmare7468
      @rajwaghmare7468 3 ปีที่แล้ว +5

      मराठा समाजाला आरक्षण भेटेल हे कोणत्याच पक्षाला स्वप्नातपण येत नसेल.

    • @maharudrasadhana4144
      @maharudrasadhana4144 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललास भावा ...

  • @mithunpansare6357
    @mithunpansare6357 3 ปีที่แล้ว +6

    Only BJP 🙏👌

  • @shivajisuryawanshi4609
    @shivajisuryawanshi4609 3 ปีที่แล้ว

    हे काँग्रेस चे नाटक आहे. सत्ता पिपासू आहेत काँग्रेसवाले.

  • @hemantsangamnere8303
    @hemantsangamnere8303 3 ปีที่แล้ว

    मराठा समाजातील आमदारांनी काॅंग्रेसमधुन बाहेर पडल पाहिजे

  • @hanumannadre2765
    @hanumannadre2765 3 ปีที่แล้ว +3

    जीआर रद्द केल्यास कायमचेच सरकार पडेल.

  • @mahendranetawate5110
    @mahendranetawate5110 3 ปีที่แล้ว +23

    जीआर ज्या पद्धतीने उपसमिति ला विश्वासात न घेता रद्द केला त्यामुळे कांग्रेस ची भूमिका योग्य आहे याला कारणीभूत ओनली dy cm आहेत

  • @mandeshinews260
    @mandeshinews260 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस बाहेर पडणार नाही..

  • @user-hw3nl4pu1d
    @user-hw3nl4pu1d 3 ปีที่แล้ว +2

    मराठी आरक्षण मिळावे म्हणून अशी भुमिका काँग्रेस का घेत नाही.

  • @shashankgandhe5238
    @shashankgandhe5238 3 ปีที่แล้ว +3

    जी.आर. निघाला , त्या वेळीच विरोध हवा होता.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 3 ปีที่แล้ว +11

    पदोन्नती आरक्षण हि पराकाष्ठा. आरक्षणाचा अतिरेक. गुणवत्तेची कत्तल.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 ปีที่แล้ว +1

    काँग्रेस कडे धमक राहिली नाही. हे राजीनामा नाट्य , बाहेरुन पाठिंबा वगैरे नाटकं जनता सर्व जाणते. नाना पटोले तर संजय राऊतांच्या मार्गावर चालले आहेत. रोज टीव्ही वर यायचे, बाईट द्यायचे चर्चेत रहायचे.

  • @pavankamble8892
    @pavankamble8892 3 ปีที่แล้ว +1

    Nitin raut ani nana patole saheb jindabad

  • @rahulbahirat2275
    @rahulbahirat2275 3 ปีที่แล้ว +6

    मराठा आरक्षणा च्या वेळी झोपले होते का

  • @tuffan9671
    @tuffan9671 3 ปีที่แล้ว +4

    बाहेरून पाठिंबा देणार म्हणे ,भाजप मुळे , स्वतः च्या विचारांना काही आधार आहे का ते बघावं आधी 😀

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 3 ปีที่แล้ว

    सत्तेची खीर पूर्णपणे चाखल्याशिवाय, कोणत्याही प्रश्नावर कोणताही पक्ष पाच सत्तेत रहाणार हेच त्रिकाल सत्त्य.

  • @samirchopdekar8133
    @samirchopdekar8133 3 ปีที่แล้ว +1

    उगीचच लोकांचे दुसरीकडे लक्ष वाळवायचे आणि प्रसिद्धीमध्ये यायचे हि सरकारची भूमिका आहे.

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 3 ปีที่แล้ว +11

    मराठा समाज काँग्रेसचा झटका दाखवतल

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 3 ปีที่แล้ว +20

    काँग्रेस सरकार मधून निघणार नाही... ABP NEWS CHANNELS ला अशी गरम बातमी द्यायची सवय आहे...

    • @nittm8630
      @nittm8630 3 ปีที่แล้ว +1

      Zee 24 तास आहे ताई हे चॅनल

    • @krishnapatki3341
      @krishnapatki3341 3 ปีที่แล้ว +1

      Zee ahe chasma changala lava

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 3 ปีที่แล้ว

    या जी.आर.मुळे गुणवत्ता धारकावर अन्याय होतोय असं. कांग्रेस ला वाटत नाही हे विशेष.

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 3 ปีที่แล้ว +1

    आधीच सत्तेत राहायची लायकी नसताना कशाला थेरं करतात काँग्रेसचे लोक काय माहिती?
    बिनकामाचा माज करतात.

  • @hemantsangamnere8303
    @hemantsangamnere8303 3 ปีที่แล้ว +3

    मराठा आमदारांनी काॅग्रेसपक्ष सोडण योग्य राहील अस केल नाही तर मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही

  • @avinashkulkarni1454
    @avinashkulkarni1454 3 ปีที่แล้ว +5

    ही फक्त hulahul आहे. सत्ता कोणीही सोडत नाही. तुम्ही आरडाओरडा करा. तुम्हाला channel 24 तास चालवायचं

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 3 ปีที่แล้ว

    Sudhir Mungatiwar is absolutely right as Congress will never withdraw his support to M,V,A as power is बडी चीज है,

  • @mahadevlandge2561
    @mahadevlandge2561 3 ปีที่แล้ว

    काँग्रेसच अभिनंदन 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @mahadevlandge2561
      @mahadevlandge2561 3 ปีที่แล้ว

      पदोन्नती आरक्षण आरक्षण रद्द करू नये

  • @adityabadhe1224
    @adityabadhe1224 3 ปีที่แล้ว +14

    पैसा आणि सत्ता ह्या पलीकडे काँग्रेस ला केंव्हा पासून दिसायला लागल . बास करा राव सरळ सांगा ना कोण इज्जत च देईना म्हणुन चाललोय

  • @angadlande3867
    @angadlande3867 3 ปีที่แล้ว +4

    नामोनिशाण मिटणार कांग्रेसच छान निर्णय

  • @ravindraparakhi3903
    @ravindraparakhi3903 3 ปีที่แล้ว

    नाराजी आहे, पण आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार. वारे नाराजी ! आणि थोडी नाटके करून दाखवा; पाहिजे तर गांधींच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक धरणे धरा.

  • @tuffan9671
    @tuffan9671 3 ปีที่แล้ว +2

    तर काँग्रेस चा एक गट आधीच भाजप शी हातमिळवणी करेल नाटकं महागात पडेल,पण ते बर होइल कारण महाविकास आघाडी फ्लॉप आहे हे उघड आहे

  • @shreekrishnayadav250
    @shreekrishnayadav250 3 ปีที่แล้ว +10

    परीक्षा घ्या

  • @rajendrasanapsnaprajendra3988
    @rajendrasanapsnaprajendra3988 3 ปีที่แล้ว +6

    पदभरती सुरू करा

  • @javinash
    @javinash 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस सरकार म्हदून बाहेर पडणार नाही,व ती काँग्रेस मध्ये बाहेर पडण्याची ताकंद नाही।

  • @rajakhole7746
    @rajakhole7746 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस म्हणतात बाहेरुन सपोर्ट देणार. पुर्ण जनते ची फसवनुक

  • @rajkumaraundhkar3202
    @rajkumaraundhkar3202 3 ปีที่แล้ว +16

    शिवसेना तडजोड करणारच अहो वाटा कोण घालवणार?

  • @diliphulgunde412
    @diliphulgunde412 3 ปีที่แล้ว +3

    CBI ED will coming soon in Maharashtra

  • @satishmahure3882
    @satishmahure3882 3 ปีที่แล้ว

    तिन्ही पक्ष हे LOKSABHA election पर्यंत एकत्र राहणार

  • @rajujawalakar3754
    @rajujawalakar3754 3 ปีที่แล้ว +1

    मराठा आमदारानी कॉग्रसमधुन बाहेर पडा सखल मराठा तुमच्य पठीशी नकीच राहील

  • @user-bn2us3hp5q
    @user-bn2us3hp5q 3 ปีที่แล้ว +6

    पहिलं बाहेर पडा

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 3 ปีที่แล้ว +20

    काही होत नाही. जीआर मागे घेऊ नये. कधी नव्हे अस चांगले काम केलं आहे. ठाकरे सरकारने.

  • @SK-xz4qw
    @SK-xz4qw 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस झिंदाबाद...tiger abhi zinda hai 👍👍

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 3 ปีที่แล้ว

    बाहेर पढ्न जी र् मांगे ण् घेतल्यास कॉन्ग च् जवाबदार