रेकॉर्डिंग चांगली झाली आहे त्याच्यामुळे अभंग गोड आवाजात छान आहे काही वेळेला काय पुढच्याच सिंगर मुळे त्याचा आवाज खूप छान येतो आणि मागची तीन चार सिंगर असतात त्यांचा आवाज जास्त असल्यामुळे आवाज खराब होतो तुम्ही इथे तीच दक्षता घेतली आहे त्यामुळे तुम्हाला धन्यवाद अभंग रेकॉर्डिंग करून पाठव राम कृष्ण हरी
खूप छान आवाज व अभंगाची चाल
खूपच छान माऊली
ओम नम शिवाय
आतिशय, सुंदर, गायन, माऊली, जय जय राम कृष्ण हारी माऊली
क्या ....बात है....महाराज खुप छान तुम्हा सर्वांना राम कृष्ण हरी....🙏🙏
काशीराम बुवा ईडोळीकर म्हणजे महाराष्ट्राची शान हिंगोली जिल्ह्याची आन-बान शान
खूप छान रामकृष्णहरी 🙏🙏
सुदाम सारंग हयातनगर
Khup chhan chal. Jai hari mauli. Mala dhanya ti pandhari dhanya bhimatir abhang pathawa
खूप छान महाराज राम कृष्णहरी
गोड गोड आवाज ऐकून मन आनंदमय गोविंदमय झाले.फार छान सूंदर अभंग गायन आवडलं.
ॐ
1 नं
जय हरि, खूप छान महाराज
❤फार सुंदर 🙏🚩💐🕉
खूप सुंदर चाली आणि आवाज अप्रतिम आहेत
राम कृष्ण हरी
Ll ni p
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि.🙏
Aji Soni asha deenu utkrusht 🌷👌
राम कृष्णा हरी
वा खुपच सुंदर
खुपच छान महाराज नेहमी असेच अभंग दील्यास गावा गावातील भजनी मडंळांना याचा खुप फायदा होईल जयहरी महाराज गजानन छबिले हराळखेड ता चिखली
रामकृष्ण हरी
,खुप छान ❤
जय हो खुपच सुंदर
बाबा मुजरा
राम कुष्णा हरी जय हो
खुप छान
वारकरी
राम कृष्ण हरी गुरुजी
नानासाहेब पावसे
खूप छान गायन केले
खुप छान गायन
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खूप खूप गोड आवाज काशीराम बाबा एकदा ऐकले की परत परत ऐकावा आस वाटते
🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ओम नमो नारायण खूपच सुंदर चाल आणि खूपच सुंदरभजन
नानासाहेब पावसे नाशिक सातपुते
खूप छान आहे
नानासाहेब पावसे नाशिक सातपुर
खूप छान गायन केले
Very good sound
💐💐
खुपच गोड
रेकॉर्डिंग चांगली झाली आहे त्याच्यामुळे अभंग गोड आवाजात छान आहे काही वेळेला काय पुढच्याच सिंगर मुळे त्याचा आवाज खूप छान येतो आणि मागची तीन चार सिंगर असतात त्यांचा आवाज जास्त असल्यामुळे आवाज खराब होतो तुम्ही इथे तीच दक्षता घेतली आहे त्यामुळे तुम्हाला धन्यवाद अभंग रेकॉर्डिंग करून पाठव राम कृष्ण हरी
Varegod ilekit
भजन सुंदर गायन केले परंतु एकेरी म्हणत आहात कृपया विनंती एकेरी अभंग म्हणू नका
दामोदर महाराज इंगोले यांचा फोन नंबर दिला तर बरं होईल जय सदगुरू नाथ ॐशिवगोरक्षयोगी
9822921934
खुप खुप सुंदर छान माउली
आवाज चाल छान
काया वाचा मने असे असावे.
काया वाचा म्हणे असे नसावे. अर्थ बदलतो.
रामकृष्ण हरी
खूपच छान