SCTवैदिक कारले🤵‍♂व्यापाऱ्याला वाट🫡बघायला लावणारी करकरीत कारली, १५ दिवसात🫢१५ तोडे‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 45

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 ปีที่แล้ว

    खूप छान ग्रेनरी , कॅनोपी व सेटिंग जबरदस्त. SCT वैदिक पोषण मुळे रोग मुक्त प्लॉट.

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 ปีที่แล้ว +3

    कारले प्लॉट खूप सुंदर develop केला आहे वाट पहावी लागणे म्हणजे त्यात किमया ही sct vedik ची.अप्रतिम अशी क्वालिटी आहे कारल्याची.

  • @pritamande2674
    @pritamande2674 ปีที่แล้ว

    खूप जबरदस्त प्लॉट आहे एक खरी ताकद आहे एस सी टी वैदिक ची

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 ปีที่แล้ว

    खूप छान प्लॉट आहे 30 गुंठ्यांमध्ये पाच टन कार्ली निघाली व प्लॉट खूप सुंदर प्रकारे चालूच आहे

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 ปีที่แล้ว

    एक नंबर कारल्याचा प्लॉट आहे. पानाची साइज, काळोखी ,सेटिंग,फळांची साईज एकदम अप्रतिम आहे. खुपच छान SCT Vedicचे रिझल्ट दिसत आहेत .

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 ปีที่แล้ว

    SCT वैदिक चे पोषानामुळे कारले ची पाने व फळे चांगली आहे. व उत्पादन ही भरपूर निग्नार.

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 ปีที่แล้ว

    खुप छान प्लॉट आहे कारल्यांचा,ग्रीनरी खूप जबरदस्त आहे,कारल्यांची चमक पण छान आहे, 👌👌👌

  • @bholenath_bhakt_97
    @bholenath_bhakt_97 ปีที่แล้ว

    Sct वापरल्यवराच व्यापारी वाट पाहतात😅😅

  • @maheshrahate9569
    @maheshrahate9569 ปีที่แล้ว

    खुप सुंदर कारले प्लॉट sct वैदिक मुळे शेती करण्याचा उत्साह वाढत आहे

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 ปีที่แล้ว +1

    मालाची क्वालिटी उत्कृष्ट😍 असल्यामुळे टिकवणं क्षमता चांगली आहे, मार्केट मध्ये सगळ्यात जास्त भाव sct वैदिक शेती मध्ये भाव हा जास्त मिळतोच

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 ปีที่แล้ว +1

    खुप जबरदस्त कारले प्लॉट 👌 अभिनंदन सर 💐 सुरुवात ला 30 गुंठे क्षेत्रात 5 टन माल निघाला. आणि विस्तार चालु आहे. सेटिंग बंचेस मध्ये असुन क्वालिटी जबरदस्त आहे. हि किमया एस सी टी वैदिक ची.💐👌

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 5 หลายเดือนก่อน +1

    1 no sir plot ahe

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 ปีที่แล้ว

    खूप खूप छान आहे कारले प्लॉट फळांची चमक व खूप ग्रीनरी हे फक्त SCT सवैदिकच करू शकते.

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 ปีที่แล้ว

    सुपर स्पेशालिटी SCT वैदिक प्लॉटची

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 ปีที่แล้ว

    शेतकऱ्याचा उत्साह वाढवणारे तंत्रज्ञान म्हणजे SCT वैदीक,,,Only SCT वैदीक 💪💪💪💪

  • @johebsheikh8202
    @johebsheikh8202 ปีที่แล้ว

    Sct वैदिक ने करेला जबरदस्त उत्पादन येत आहे । जय sct वैदिक

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात आगोदर sct वैदिकचाच माल विकतो व भावही जास्त मिळतो

  • @shantanupardhi8836
    @shantanupardhi8836 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्लॉट आहे

  • @chandrakantpardhi5407
    @chandrakantpardhi5407 ปีที่แล้ว +1

    वैदिकची किमयाच न्यारी आहे,अभ्यासू आणि मेहनती शेतकर्यालाच वैदिक चे महत्व कळते.🙏

  • @shwetadeote8398
    @shwetadeote8398 ปีที่แล้ว

    SCT vaidic chaya माध्यमआतून शेतकरी आनंदाने शेती करत आहे.

  • @kiranjadhav2234
    @kiranjadhav2234 ปีที่แล้ว

    सर तूमचा sct दोडका बियाणे सोलापूर मध्ये भेटेल का

  • @lalitbhuyar0403
    @lalitbhuyar0403 ปีที่แล้ว

    पीक कोणतेही असो SCT वेदिक सोबत शेती करणे म्हणजे रिझल्ट बद्दल शाश्वती असणारच

  • @Sudhir-uz3go
    @Sudhir-uz3go ปีที่แล้ว

    शिवाजी चव्हाण सरांचा नंबर द्या.

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 ปีที่แล้ว

    Sct वैदिक के यूज़ से बहोत अच्छा प्लाट है करेले का 🙏🏻

  • @lifeenjoy3687
    @lifeenjoy3687 ปีที่แล้ว

    सर प्रत्येक पिकात sct चा वापराचा शेड्युल पाठवा
    ही माझी विनंती आहे
    आणि कोणत्या अवस्थतेत वापरावे ते पण सांगावं

  • @kishorkachole9390
    @kishorkachole9390 ปีที่แล้ว

    व्हरायची कोणती आहे ही सर

  • @karanpande6570
    @karanpande6570 ปีที่แล้ว

    sct वेदिक चे प्लॉट पाहून शेती कऱ्या चा उत्सा येतो आनंद वाटतो

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว

    एस सी टी वैदिक वापरल्यामुळे कारल्याचे प्लॉट खूप चांगले आले आहे

  • @yogeshshivajithite108
    @yogeshshivajithite108 10 หลายเดือนก่อน

    खुप चान कारले

  • @adarshsantuka007
    @adarshsantuka007 ปีที่แล้ว

    please make video in hindi or add subtitles

  • @balirammokashi2277
    @balirammokashi2277 ปีที่แล้ว

    Sct is good product.need for every one

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब ปีที่แล้ว

    एकच नंबर प्लॉट आहे

  • @कचरुरोटे
    @कचरुरोटे ปีที่แล้ว

    खरच आहे का

  • @kailashbhujade9320
    @kailashbhujade9320 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @anilpatel1708
    @anilpatel1708 ปีที่แล้ว

    ACH ahe

  • @anilpatel1708
    @anilpatel1708 ปีที่แล้ว

    Sundar

  • @pandurangkokate5303
    @pandurangkokate5303 ปีที่แล้ว

    यांचा नंबर पाहिजे

  • @bahubalipatil5597
    @bahubalipatil5597 ปีที่แล้ว

    सराच मोबाईल नंबर पाटवा